दुकानदाराकडून अपमान..
In reply to हम्म. by प्रचेतस
तुम्हाला घ्यायची नसेल तर टाईमपास करू नका ! जास्त टाईमपास झाला तर मी खवळेनअसे उद्गार काढले होते . मग आम्ही ताबडतोब पुणेरी बाणा दाखवत काउंटर अॅटॅक केला आणि चपला बघत असलेली बाकीची गिर्हाइके पण घालवली. एका प्रसिद्ध साडी दुकानामध्ये बजेटवरून फार कटकट केली तेव्हा सौंनी ५०,००० च्या पुढचीच दाखवा असा आग्रह धरला होता तेव्हा मालकाचा चेहरा फोटू काढण्यासारखा झाला होता. पुण्यातही नग आहेतच
In reply to पुण्यामधले अनुभव by कपिलमुनी
In reply to पुण्यामधले अनुभव by कपिलमुनी
मग आम्ही ताबडतोब पुणेरी बाणा दाखवत काउंटर अॅटॅक केलालक्ष्मी रोडवरचं दुकान काय? मीपण एकदा असाच काउंटर अॅटॅक केला होता आणि आलेली इतर गिर्हाईकं यशस्वीपणे (!) घालवली. XXX कडे दाखवायला variety नाही आणि माज भयानक. अशांची अशीच जिरवली पाहिजे.
In reply to हम्म. by प्रचेतस
In reply to हम्म. by प्रचेतस
In reply to धुंद रवीचे 'माझी लुंगी खरेदी' by विशाल कुलकर्णी
In reply to नाय ना. by प्रचेतस
In reply to हे घ्या ! by खटपट्या
In reply to धन्स खटपट्या. by प्रचेतस
In reply to नक्की वाचा. आमच्या रव्यासारखी by विशाल कुलकर्णी
In reply to वाचलं आत्ताच ! कैच्या कै हसत by खटपट्या
In reply to धुंद रवीचे 'माझी लुंगी खरेदी' by विशाल कुलकर्णी
धुंद रवीचे 'माझी लुंगी खरेदी' वाचलय का? ;)वाचले. खुप हसलो.
In reply to ऐकावं ते नवलच! कुणीही माझ्या by पिलीयन रायडर
In reply to गप्प राहीलो कारण.. by योगी९००
In reply to तुम्ही गप्प राहिलात तरी सौ. by स्पंदना
In reply to तुम्ही गप्प राहिलात तरी सौ. by स्पंदना
In reply to तुम्ही गप्प राहिलात तरी सौ. by स्पंदना
In reply to तुम्ही गप्प राहिलात तरी सौ. by स्पंदना
In reply to "इथे एसीची हवा खायला येउ नये" by बाळ सप्रे
In reply to मॉल मध्ये जाणे बंद करा. by कवितानागेश
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Is the U.S. Losing Saudi Arabia to China?In reply to गुजराती दुकानदारांना by मदनबाण
In reply to एकाच समाजाला टार्गेट करण्याचा by विजुभाऊ
आय डोन्ट हेट इन प्लुरलपुणेकर नामक समाजाबद्दल मात्र हे खरे नाही हां.
In reply to आय डोन्ट हेट इन प्लुरल by बॅटमॅन
In reply to एकाच समाजाला टार्गेट करण्याचा by विजुभाऊ
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Is the U.S. Losing Saudi Arabia to China?In reply to एकाच समाजाला टार्गेट करण्याचा by मदनबाण
In reply to माझ्या प्रतिसादातले हे वाक्य by विजुभाऊ
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Is the U.S. Losing Saudi Arabia to China?In reply to गुजराती दुकानदारांना by मदनबाण
In reply to काहि दुकानदार हुशार असतात by दिपक.कुवेत
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Is the U.S. Losing Saudi Arabia to China?In reply to हा प्रकार टाळण्यासाठि ऑनलाईन by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Is the U.S. Losing Saudi Arabia to China?In reply to अधिकची भर... by मदनबाण
In reply to अधिकची भर... by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Is the U.S. Losing Saudi Arabia to China?In reply to एक राहिलेच... by मदनबाण
हे ज्याला शोधुन काढता येइल त्याला "मानस शास्त्रातले " नोबेल जाहीर होइल ! >>> बाणोबा...तुफ्फान मारलय...तुफ्फा........न! =)) __/\__/\__/\__ =))
@त्यांचे झालेले समाधान हे काही काळा पुरतेच मर्यादित असुन काही काळाने हा जीव =)))))) परत असंतुष्ट होउन
त्याला परत समाधानी करण्यासाठी खिसा हलका करण्याची मानसिक तयारी तुम्ही नेहमीच ठेवली पाहिजे !>>>
=========================================
सदर वक्तव्यांबद्दल तुमी पुण्यात आले,(किंवा आमी हुंबैत आलो! :D ) की , आमच्या कडून तुम्माला एक अत्तरफूल भ्येट!!! =))In reply to @पाखरांच्या मेंदुत योग्य by अत्रुप्त आत्मा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- The United States of DebtIn reply to @पाखरांच्या मेंदुत योग्य by अत्रुप्त आत्मा
In reply to हा प्रकार टाळण्यासाठि ऑनलाईन by मदनबाण
In reply to दुकानदारानं असं विचारल्यावर by प्यारे१
तात्पर्यः दुकानमालक काहीही कारणानं 'कावलेला' असू शकतो. त्याचं ओरडणं आपल्यावर व्यक्तीशः घेऊ नये. आपलं काम करुन निघावं.व्यावसायिकाचं अथवा त्यांच्या कर्मचार्यांच ग्राहकाशी दुरवर्तन समर्थनीय असू शकतच नाही. आस्थापनेतील व्यक्तीच ग्राहकाशी वागण आस्थापना, व्यवस्थापन आणि कर्मचार्याच्या व्यक्तीगत मुल्य आणि प्रशिक्षणातून येत असावे. 'गुण नाही पण वाण लागला' अस बेण सर्वच आस्थापनांच्या वाटी थोड्या फार प्रमाणात येऊ शकत पण आस्थापना प्रमूखाची ग्राहकाप्रती आस्था उदाहरणातून दिसत असेल तर गोष्टी सावरल्या जाऊ शकतात. पण बर्याच ठिकाणी आस्थापना प्रमूख अथवा व्यवस्थापक दुसर्या आस्थापनातील चुकीच्या वर्तनांना आदर्श समजून वावरतानाही दिसतात हि वस्तुस्थिती असते. मग कर्मचार्यांशी आस्थापना प्रमुखाचे दुरवर्तन झालेले असणे, अपुरे अथवा उशीरा पगार दिले जाणे कर्मचार्यांने पुरेशी विश्रांती घेतली नसणे अथवा आस्थापनेने विश्रांतीची संधी दिलेली नसणे यातून या गोष्टी उद्भवतात. काही दुकानांमध्ये मालकाची नातेवाईक मंडळी अनुत्साहाने काम करत असते आणि अशी मंडळीही बेजबाबदारपणे वर्तन करताना दिसतात. तुमच्या आस्थापनेच्या कर्मचार्याचे वर्तन चुकले आहे आणि ग्राहक तुमच्या पर्यंत तक्रार घेऊन पोहोचला, तुम्हाला कर्मचारी आणि ग्राहक दोन्ही सांभाळून घ्यावयाचे आहेत तर नेमके काय करणार ? राजीव गांधी श्रीलंकेत भेटीवर असताना गार्ड ऑफ ऑनर देणार्या एका श्रीलंकन सैनिकाने त्यांच्यावर हल्ला केला. हे श्रीलंकन राष्ट्रपती जयवर्धनेंना अनपेक्षीत होते. तो श्रीलंकन सैनिक असे का वागला यावर जयवर्धनेंनी त्याला कदाचित उन्हाचा त्रास झाला असावा असे सांगून वेळ मारून नेली. एक ग्राहक म्हणून अशा वर्तनांकडे बघताना शेवटी तिही (स्खलनशील) माणसेच आहेत शेवटी चुकू शकतातच हे समजून सोडून देण्या शिवाय पर्याय नसतो. आपण चांगल्या मूड मध्ये असलो तर शक्यतोवर ह्युमर वर गोष्ट निभावता आलीतर चांगली अर्थात बर्याचदा हे सांगणे सोपे असते समोरा समोर आलेल्या दोन्ही व्यक्ती कावलेल्या असतील तर समर प्रसंग अटळ राहतोच. अगदी अलिकडे मला एका वर्तमानपत्र विक्रेत्याने 'विकत घेणार असाल तरच वृत्तपत्रास हात लावा' हे बर्यापैकी मर्यादा ओलांडून सांगितले. एका दोन-चार रुपायांच्या वृत्तपत्राच्या खरेदीच्या इच्छेने दुखावले ते यावरून आठवले. असो.
In reply to +१ सहमत by माहितगार
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Is the U.S. Losing Saudi Arabia to China?In reply to +२ by मदनबाण
कोणाचाही फुकटचा "माज" सहन करुन नये !विक्रेता आणि ग्राहक नात्यात ग्राहक नेहमी बरोबर अशीच व्यावसायिक भूमीका असावयास हवी पण ती असंख्य लोकांना पेलणे प्रत्यक्षात झेपत नाही. आपली चूक असतानाही दुसर्या गाडी चालवणार्यालाच चूक म्हणून लोक नडताना दिसतात तसला प्रकार दुकानदारांकडूनही होताना दिसतो. त्या व्यक्तीस त्याला मिळणारा पैसा हा "ग्राहकांमुळेच" मिळतो आहे याची योग्य शब्दात जाणिव करुन दिलीच पाहिजे. देणे श्रेयस्कर पण शब्दाचा मार शहाण्यालाच बसतो असे म्हणतात. आपण सर्व जगाला बदलू तर शकत नाही, शॉपींगच्या आपल्या स्वतच्या आनंदास पारखे न होता जमेल तो डोस द्यावयास हरकत नसावी. असो
आमच्या दुकानात एसी खायला, आराम करायला आलात तुम्ही. तुम्ही काय खरेदी करणार?"हे जरा अतीच झालं. बाकी मबा बोलतो ते काही चूक नव्हे. मुंबैच्या दुकानांत मराठी गिर्हाईक पाह्यलं तर, "और व्हरायटी चाहिये तो महेंगा मिलेगा". असं ऐकवलं जातं. म्हणजे मराठी माणसांची ऐपत नसतेच की काय महागडं घालायची अशी ओव्हरऑल समजूत झालेली दिसते. एका मित्राला तर 'आप मराठी हो ना इसलिये सस्ता दिखा रहा था' असं ऐकवलं होतं , आता बोला !! बाकी तुम्ही म्हणजे फारच शांततेत घेतलेत. मी असतो तर सरळ सांगितलं असतं, "एसीची हवा खायला तुझ्या दुकानात यायला लागावं इतके वाईट दिवस नाही आले माझे!!"
In reply to मराठी बाणा by तिमा
In reply to होय by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to जी जुनी दुकाने आहेत्,गुजराती by विजुभाऊ
तुमच्या सारख्या उतार वयातील वयोवृद्ध बाई आणि माणसाला हे सांगावे लागावे हे मनाला पटत नाही.ठ्ठो =)) =)) =))
In reply to जी जुनी दुकाने आहेत्,गुजराती by विजुभाऊ
माईसाहेब तुमच्या मते सर्व दुकानदार गुजराथी आणि मारवाडीच असतातऑ? असे कुठे म्हंटले? पण मुंबईत काय वा ईतर शहरांमध्ये काय, बहुतांशी दुकानदार गुजराती-मारवाडी आहेत, हे मान्य आहे की नाहि? जे मराठि दुकानदार म्हणतो आहेस ते पूर्विपासूनच तसे आहेत्.म्हणजे 'मराठी बाण्याचे'. पण हा मराठी बाणा (माल घ्यायचा तर घ्या नाहीतर चालू पडा) गेल्या काहीवर्षात गुजराती दुकानदारांमध्येही दिसू लागला आहे.आधी ते तसे नव्हते.हे मान्य नसेल तर प्रश्नच मिटला.समाजाला नाव ठेवत नाही आहे कोणी.
In reply to साले काही हुकलेले लोक दुकानदार झालेले आहेत..... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to साले काही हुकलेले लोक दुकानदार झालेले आहेत..... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to खणखणीत उत्तर द्यावे हे पटले by vikramaditya
In reply to अहो, आईसक्रीमचा प्रश्न नै ये... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to हेतु कल्ला by vikramaditya
In reply to ते दुकान पण एकाच मालकाच असलं by सखी
In reply to इथे दुकानदार (विशेषतः by पिंपातला उंदीर
In reply to इथे दुकानदार (विशेषतः by पिंपातला उंदीर
In reply to इथे दुकानदार (विशेषतः by पिंपातला उंदीर
इथे दुकानदार (विशेषतः साड्या विक्रेते ) यांचा पण सहानुभूतीपूर्वक विचार कुणीतरी करावामी वर अधिक समावेशक प्रतिसाद देण्याचा प्रयास केला आहे. खाली बिरुटे सरांनी चांगली प्रतिक्रीया नोंदवली आहे. दुकानदारांच्या अडचणींचा सहानुभूती पुर्वक विचार करणे वेगळे आणि दुरवर्तनाचे समर्थन करणे वेगळे. ग्राहक चुकला ग्राहकाने हजार कॉमेंट पास केल्या तरी दुकानदाराने संत नव्हे दुकानदार म्हणून तोल ढळू द्यावयाचा नसतो त्याच्या तोल ढळण्याचे व्यावसायिक आणि व्यवस्थापकीय समर्थन होऊ शकेल का या बाबत मी साशंक आहे. दुसरे जिथ पर्यंत स्त्रीयांच्या चोखंदळपणा, आवडी निवडी आणि भारतीय संस्कृतीशी परिचय असूनच बहुधा संबंधीत दुकानदार व्यवसायात येत असावेत आणि ग्राहकाच्या आवडी निवडींशी जुळवून घेण्याची पहिली आणि शेवटची जबाबदारी व्यावसायिकाचीच, व्यावसायिकाशी जुळवून घेण्याची जबाबदारी ग्राहकाची नव्हेच.
In reply to इथे दुकानदार (विशेषतः by पिंपातला उंदीर
एक पुरुष च दुसऱ्या पुरूषाच दुख समजून घेणार नाही तर कोण ?* या वाक्यातून स्त्रीयांच्या पोषाखाच्या व्यवसायात पुरुषांची मक्तेदारी सूचीत होते ) असो
...हा जरा आपला 'devil 's advocate वाला मुद्दा बर काडेव्हील्स अॅड्वोकेट कसलं आल, दुकानदाराची ग्राहकानुवर्ती स्ट्रॅटेजीत कमतरता असण्याची समस्या दिसते. बरेच हुशार कापड व्यावसायिक गिर्हाईकाची द्विधामनस्थिती टाळून लवकर डिसीजन व्हावे म्हणून आजकाल पोस्टर नुसार कपडे उपलब्ध करताना दिसतात, दुसरा एक मार्ग एका वेळी एका पॅटर्नमध्ये दोनच रंग उपलब्ध असल्याचे सांगतात, त्यात अजून जे हुशार असतात ते दोन लेव्हलला प्रशिक्षीत माणसे ठेवतात गिर्हाईक आवडले नाही म्हणताच अजून काही पॅटर्न काढून दाखवणे हा प्रकार केला जातो. आणि तरी गिर्हाईक दुकाना बाहेर जाऊ लागल्यास गोडाऊन मधून मागवून देतो अशी लोणकढी मारून दुसर्या दुकानातून हवी ती वस्तु मागवून गिर्हाईकांना प्रसन्न ठेवण्याचा अटोकाट प्रयत्न करणारे दुकानदारही असतात.
In reply to एक पुरुष च दुसऱ्या पुरूषाच by माहितगार
मी यावेळी हिच्यावर जरा ओरडलो," तुला आवडली असेल तर घे ना साडी. कशाला यांचे शिव्याशाप ऐकतेस?".आयुष्यात कधीही कधीही परक्यासमोर घरच्या माणसावर अन त्यातही विशेषतः पत्नीवर कधीही ओरडु नका . That's how the weak men behave , strong men always stand for their family . मी तर कित्येकदा आपल्याच माणसाची चुक आहे हे खणखणीत स्पष्ट दिसत असुनही फॅमीलीची बाजु घेवुन कचकचीत भांडलो आहे ... ऑल्वेज रिमेमंबर : फॅमिली फर्स्ट :)
In reply to पटले नाही by प्रसाद गोडबोले
In reply to पटेश... by योगी९००
नवर्याला हुसकवावेएक दुरुस्ती, उकसवावे असे तुम्हास म्हणावयाचे असावे असे दिसते, नवर्यास हुसकावून बिले कोण भरणार मग ?? (हुसकावणे : हाकलणे, उकसवणे (हिंदी शब्द): डिवचणे)
In reply to नवर्याला हुसकवावे by हाडक्या
In reply to पटले नाही by प्रसाद गोडबोले
In reply to प्रगो साहेब by सुबोध खरे
In reply to प्रगो साहेब by सुबोध खरे

In reply to योगीजी, तुम्ही पहिले आपले by सस्नेह
छटाक सातारकर=)) हो सातारकर छटाकभरच ... जास्त झाले साइड इफ्फेक्ट होवु शकतात ... :D अवांतर : आमच्या महाराजांचा विडीयो पाहिला की नाई ? " हतबल जरी असलो तरी आमच्या मुसक्या बांधायची हिंमत आज नाय उद्यानाय अन भविष्यातही कुणाची होणार नाय ..... कॅमेरा आहे म्हणुन सांगतोय ... परत 'सांगितलं नाही' म्हणायचं नाही "
In reply to छटाक सातारकर by प्रसाद गोडबोले
In reply to तेवढे पुरेसे असतात. +१११ by प्यारे१
In reply to बर्रोब्बर प्यारे. by विजुभाऊ
In reply to छटाक सातारकर by प्रसाद गोडबोले
In reply to लिंक द्या लिंक.. by चिगो
In reply to मलापण by टवाळ कार्टा
In reply to :( by प्रसाद गोडबोले
In reply to हा हा हा...भारीच स्टाईल आहे. by शिद
In reply to हा हा हा...भारीच स्टाईल आहे. by शिद
In reply to हा हा हा...भारीच स्टाईल आहे. by शिद

In reply to (No subject) by टवाळ कार्टा
In reply to घरी असून गणेशा झालाय, by खटपट्या
In reply to "The server at howudekharch by डॉ सुहास म्हात्रे
In reply to हा हा हा...भारीच स्टाईल आहे. by शिद

In reply to हा हा हा...भारीच स्टाईल आहे. by शिद
In reply to हा हा हा...भारीच स्टाईल आहे. by शिद
In reply to :( by प्रसाद गोडबोले
In reply to खल्लास व्हिडो ! by सस्नेह
In reply to काही दिवसांपूर्वी एक by हाडक्या
In reply to जसे भक्त तसा देव हो. चालायचंच by बॅटमॅन
In reply to ह्म्म्म by इरसाल
In reply to या सायबाचा आणखीन एक विडीयो by जेपी
In reply to ह्म्म्म by इरसाल
In reply to हे तुमच्यासाठी ओ. कैक लोकांना by बॅटमॅन
In reply to तुमी विडिओ पाह्यलाय (बरेच by हाडक्या
त्यातल्या त्यात चांगली गोष्ट हीच म्हणायची की सातारच्या बहुतेक शिकल्या सवरल्या लोकांच्यात याच्यामुळे तेवढी व्यक्तीपूजा भिनली नसावी अशी आशा आहे.हे आपलं लिहिण्यापुरतं. तसे दिसत नाही.
In reply to त्यातल्या त्यात चांगली गोष्ट by बॅटमॅन
In reply to छटाक सातारकर by प्रसाद गोडबोले
In reply to कहर व्हीडो आहे तो. हावभाव, by अनुप ढेरे
In reply to डोक शांत ठेउन त्याला सतावुन काढा by ज्ञानोबाचे पैजार
In reply to __/\__ by सस्नेह
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Is the U.S. Losing Saudi Arabia to China?In reply to __/\__ __/\__ __/\__ by मदनबाण
In reply to अल खराब!!!!!!!!!! by लॉरी टांगटूंगकर
"हे असे नको रेशमी लंगोट हवेत"=)) रेशमी लंगोट 'इमॅजिन' करुन पहायला पाहिजे एकदा ... फंडा भारी आहे , आपण व्हिक्टोरीया सिक्रेटच्या धर्तीवर "बाबुराब सिक्रेट" नावाची मेन्स लिंगर चेन सुरु करु ;)
In reply to _/\_ by प्रसाद गोडबोले
"बाबुराब सिक्रेट"=))
In reply to "बाबुराब सिक्रेट" by टवाळ कार्टा
In reply to मॉडेलिंग करणार का रे टवाळ by प्रसाद गोडबोले
In reply to नाय बा ... माझ्याकडे ६/७ by टवाळ कार्टा
In reply to प्रॉडक्ट आणि by vikramaditya
In reply to प्रॉडक्ट आणि by vikramaditya
मॉडेलच्या अंगभुत गुणांचा मिसमॅच होत आहेअसे कोणते कोणते "अंगभूत" गुण लागतात जे आपल्या स्पा कडे नाहित =))
In reply to _/\_ by प्रसाद गोडबोले
In reply to अगायायायायाया =)) by बॅटमॅन
In reply to समजा जर उल्लेख नाहीच मिळाला by टवाळ कार्टा
In reply to समजा जर उल्लेख नाहीच मिळाला तर मग ??? by दिपक.कुवेत
In reply to तर तर...आणि मग बॅटमॅनला by टवाळ कार्टा
In reply to अगायायायायाया =)) by बॅटमॅन
In reply to लँजरी (डिक्शनरी उच्चार) अॅड साठी जिंगल by vikramaditya
In reply to __/\__ by सस्नेह
In reply to डोक शांत ठेउन त्याला सतावुन काढा by ज्ञानोबाचे पैजार
In reply to डोक शांत ठेउन त्याला सतावुन काढा by ज्ञानोबाचे पैजार
In reply to डोक शांत ठेउन त्याला सतावुन काढा by ज्ञानोबाचे पैजार
In reply to डोक शांत ठेउन त्याला सतावुन काढा by ज्ञानोबाचे पैजार
In reply to डोक शांत ठेउन त्याला सतावुन काढा by ज्ञानोबाचे पैजार
In reply to डोक शांत ठेउन त्याला सतावुन काढा by ज्ञानोबाचे पैजार
In reply to डोक शांत ठेउन त्याला सतावुन काढा by ज्ञानोबाचे पैजार
In reply to _/\_ by योगी९००
एका रिक्षावाल्यालाही असाच एकदा धडा शिकवला होता
हा किस्सा टाकाच.!!In reply to एका रिक्षावाल्यालाही असाच by मोदक
In reply to माझा एक मित्र प्रथमच पुण्यात by मंदार दिलीप जोशी
In reply to पैजारबुवा - रिक्शावाल्याचा by मोदक
In reply to लै म्हणजे लईच लक्षात ठेवता राव तुम्ही… by ज्ञानोबाचे पैजार
In reply to लै म्हणजे लईच लक्षात ठेवता राव तुम्ही… by ज्ञानोबाचे पैजार
In reply to अच्छा 'सत्तर रुपये' by प्यारे१
In reply to लै म्हणजे लईच लक्षात ठेवता राव तुम्ही… by ज्ञानोबाचे पैजार
लै म्हणजे लईच लक्षात ठेवता राव तुम्ही…
ह्या ह्या ह्या...
बाकी तुमचा लोणीवाला किस्सा जबरदस्त स्ट्रेसबर्स्टर आहे. त्यामुळे रिक्शावाल्याचा किस्सा पेंडींग आहे ते लक्षात राहिले होते.
In reply to लै म्हणजे लईच लक्षात ठेवता by मोदक
In reply to डोक शांत ठेउन त्याला सतावुन काढा by ज्ञानोबाचे पैजार
In reply to डोक शांत ठेउन त्याला सतावुन काढा by ज्ञानोबाचे पैजार
In reply to डोक शांत ठेउन त्याला सतावुन काढा by ज्ञानोबाचे पैजार
In reply to पुरूषांनी बायकांबरोबर दुकानात by कंजूस
In reply to अनाहिता by कपिलमुनी
In reply to +१ by सूड
In reply to बांद्रा-सूरत इंटरसिटी १२९३५ by कंजूस
बांद्रा-सूरत इंटरसिटी १२९३५ साडेसात बोरिवलीहून आहे. सवा अकरा सूरतला जाते. परत चारला निघतेरीझर्वेशन करुन गेल्यास उत्तम ,बांदा टर्मिनस हुन सुटणारी ईंटरसिटी बोरीवली, बोईसर, वापी, वलसाड, नवसारी नंतर सुरत ला जाउन थांबते. सुरतहुन उतरल्यावर स्टेशनबाहेर रिक्षा मिळतात , शेअरींग ने १० रु. पर्यंत जाता येते पण रीक्षाचालक नवीन लोकांना लगेचच ओळखतात, मग ३०-४० रु. भाडे आकारतात. दोन बॉम्बे मार्केट आहेत, एक जुने आणि दुसरे नविन. आधी जुने बॉम्बे मार्केट लागते नंतर नवीन , दोघांमधे १ की.मी. चे ही अंतर नसेल, नवीन बॉम्बे मार्केट समोर गार्डन सिल्क मिल चे ऑफीस आहे. बाकी सुरत ला अगदी एकाबाजुला एक असे हजारो मार्केट्स आहेत. सुरत टेक्स्टाईल मार्केट ही चांगले आहे, सुरत ला खुप मोठी बाजारपेठ आहे त्यामुळे एकाच रंगाच्या एकाच डीझाईनच्या ७-८ वेगवेगळ्या वरायटी पाहायला मिळतात, डुप्लिकेसी पण असते. आम्हाला एका दुकानदाराने डुप्लिकेट साडी कशी ओळखावी हे सांगितले होते. एक साडी होती तिच्यावर जो स्टँप लावला होता त्यावर साधारण कंपनीचे नाव , पत्ता, साडीचे मटेरीयल, लांबी, आणि नकल से सावधान अशी चेतावनी होती तश्याच कलर मधे सेम डीझाईन मधे एक साडी होती त्यावर फक्त कंपनीचे नाव आणि नकल से सावधान इतकंच छापलं होतं. येताना प्लॅटफॉर्म न. ४ वरुन ४ वाजुन १० मिनिटांनी ईंटरसिटी सुटते.
In reply to बांद्रा-सूरत इंटरसिटी १२९३५ by कविता१९७८
हम्म.