नगर च्या घटनेत काहीतरी भयंकर घडलयं आणि ते लपवल जातयं.
आजच सकाळी दिव्य मराठी च्या “रसिक” पुरवणीत नितीन आगे या अहमद नगर जिल्ह्यातील खर्डा गावातील दलिय युवकाच्या क्रुर हत्ये संदर्भातील नागराज मंजुळेचा “जब्याने मारलेला दगड समाजापर्यंत पोहोचलाच नाही” हा अतिशय संवेदनशील असा लेख वाचण्यात आला. याच पुरवणीत याच घटनेवरील प्रा. सतीश वाघमारे यांचा आणखी एक संवेदनशील लेख “पुरोगामी महाराष्ट्राचा विजय असो” या नावाने आलेला आहे. दोन्ही लेख अत्यंत विचार प्रवृत्त करणारे व अतिशय अस्वस्थ करणारे असे आहेत. ही बातमी अगोदर वाचनात आली होती पण हे लेख वाचल्यावर त्या घटनेच्या तीव्रतेने अतिशय सुन्न झालोय.
त्याहुन अधिक अस्वस्थ झालोय ते यासाठी की नितीन आगे हा फ़क्त १७ वर्षांचा होता असे कळते. व त्याची क्रुर रीतीने हत्या झाली. वाघमारेंच्या लेखात उल्लेख येतोय की सकाळी ७.३० पासुन दुपारी ३.३० पर्यंत त्याचा अमानुष छळ सुरु होता व नंतर त्याला मारण्यात आले. नागराज मंजुळे पण या बाबतीत फ़ारस बोलत नाहीयेत. मी जी पहीली बातमी वाचली होती त्यात तर याचा काहीच उल्लेख नव्हता हत्या झाली इतकचं. निश्चीतच काहीतरी भयंकर घडलेल आहे आणि त्याहुन भयंकर म्हणजे हे नेमकं कस घडलयं हेच जाणीवपुर्वक लपविण्यात येतयं की कायं अस वाटतयं.
मला एक कळत नाहीये की हे डीटेल्स काळजीपुर्वक का लपविली जात आहेत ? मला खालील प्रश्न पडलेत
१-नितीन आगे ने जे काय केल होत ते नेमक काय होत त्याचा गुन्हा नेमका काय होता अस काय भयंकर पाप त्याने केल होत? त्या विषयी डीटेल माहीती बाहेर का येत नाही त्याचा इतका राग त्याच्या मारेकरयांना का आला?
२-नितीन ला नेमकं कुठल्या भयंकर क्रुर रीतीने मारण्यात आलं ? त्याच्या झालेल्या टॉर्चर ला जाणीवपुर्वक लपवल जात आहे का ? यात मारेकरयांना वाचविण्याचा प्रयत्न होतोय का ? सकाळी ७.३० ते दुपारी ३.३० त्याच्यावर काय अत्याचार करण्यात आला? या विषयी सर्वत्र इतकी गुप्तता का बाळगली जात आहे ?
३-एरवी उठ सुठ कुठल्याही फ़ालतु विषयाचा कंटाळा येइपर्यंत कीस काढणारी माध्यमं आश्चर्यकारक अस मौन बाळगुन आहेत. कुणीच काहीही बोलायला तयार नाही. मारेकरी कुठल्या राजकीय आर्थीक सामाजिक घटकांचा पांठीबा असलेले आहेत का ?
४-आचारसंहीता चालु आहे म्हणुन ही काही निर्बंध आहेत का ? की एकंदरीत उदासिनता च आहे घटनेविषयी ?
मला एकच म्हणायचय की काहीतरी भयंकर घडलेलं आहे आणि त्याहुन भयंकर म्हणजे ते जनतेपासुन लपविण्याचा दडपण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातोय.नुसता औपचारीक निषेध केला जातोय.
तुमच्यापैकी कोणाला घटने संदर्भात काही माहीती असल्यास कृपया जनतेसमोर आणावी. सत्य समोर येणं अत्यंत आवश्यक आहे. कोणाला कळलच नाही नेमक काय? कस? का? झालय तर पिडीताची बाजु तरी कोण घेणार आणि त्यांना न्याय तरी कसा मिळणार?
तुर्तास या कोवळ्या मुलाचा लेखात दिलेला चेहरा सारखा डोळ्यासमोर येतोय आणि फ़ारच अस्वस्थ वाटतयं. काय केलं असेल त्यांनी याच्या बरोबर?
वाचने
39924
वाचनखूण
प्रतिक्रिया
150
सिरीयसली सांगतो पेपर बदला.
In reply to सिरीयसली सांगतो पेपर बदला. by जेपी
जेपी जी माहीतीसाठी धन्यवाद
यात नागराज मंजुळे नि काय
बरं. त्याच्या छळाचे सगळे
In reply to बरं. त्याच्या छळाचे सगळे by नगरीनिरंजन
तस नाही हो नगरी जी मला वाटतय कोणी बोलत का नाही यावर
In reply to तस नाही हो नगरी जी मला वाटतय कोणी बोलत का नाही यावर by गुल-फिशानी
तुम्हाला व्यक्तिशः उद्देशून
मी कालच खर्ड्यावरुन परतलो ,
In reply to मी कालच खर्ड्यावरुन परतलो , by सुहास..
सुहास यांना विंनती प्रत्यक्ष
सुहास जी तुमच्या भावना समजु शकतो
१७ वर्षाच्या कोवळ्या जीवाला
छे:! काहीतरीच काय?
अस्वस्थ...!
दुर्दैवी आणि चीड आणणारी घटना.
In reply to दुर्दैवी आणि चीड आणणारी घटना. by प्यारे१
दुर्दैवाने खरं आहे.
In reply to दुर्दैवी आणि चीड आणणारी घटना. by प्यारे१
ऐकलं तर आम्हीही असंच आहे,
In reply to ऐकलं तर आम्हीही असंच आहे, by बॅटमॅन
>>> अप्रस्तुत आहे असं वाटतंय.
In reply to >>> अप्रस्तुत आहे असं वाटतंय. by प्यारे१
दोन तीन केस अशा ऐकल्या आहेत
In reply to ऐकलं तर आम्हीही असंच आहे, by बॅटमॅन
मराठ्यांची मराठ्यांशीच लव
In reply to मराठ्यांची मराठ्यांशीच लव by मालोजीराव
(No subject)
In reply to मराठ्यांची मराठ्यांशीच लव by मालोजीराव
(No subject)
In reply to मराठ्यांची मराठ्यांशीच लव by मालोजीराव
(No subject)
In reply to मराठ्यांची मराठ्यांशीच लव by मालोजीराव
मराठा- मराठा असे लव म्यारेज
In reply to मराठा- मराठा असे लव म्यारेज by नानासाहेब नेफळे
आपल्या अचाट बुद्धीमतेचं कौतुक
In reply to आपल्या अचाट बुद्धीमतेचं कौतुक by आनन्दिता
स्त्रोत मी स्वतःच ,जे बघतो,
In reply to मराठा- मराठा असे लव म्यारेज by नानासाहेब नेफळे
मराठा- मराठा असे लव म्यारेज
मराठा- मराठा असे लव म्यारेज होते??? मराठा समाजातील मुलीना नवर्याचे तोंड थेट अंतरपाट पडल्यानंतरच दिसते असे आम्ही ऐकून होतो.इतके उच्चसंस्कार मराठ्यात असतात .हे मराठा - मराठा म्हणजे ९६ कुळी मराठ्यांबद्दल बोलत आहात का? कारण आम्ही पण ते आहोत. आणि आमच्यात माझ्या पिढीत आम्हा भावंडांमध्ये टोटल १०-१२ असू तर दोनच अपवाद वगळता सर्वांचीच आंतरजातीय लव्हमॅरेज आहेत. किंबहुना आंतरधर्मीय देखील आहेत. आंतरप्रांतीय देखील आहेत. पण आपण म्हणता तसे असेल, किंबहुना कुठल्याही जातीधर्मात असेल तर दुर्दैवी आहे.In reply to मराठा- मराठा असे लव म्यारेज by तुमचा अभिषेक
सगळया मराठ्यात ही रितभात आहे.
In reply to सगळया मराठ्यात ही रितभात आहे. by नानासाहेब नेफळे
@सगळया मराठ्यात ही रितभात आहे
In reply to मराठ्यांची मराठ्यांशीच लव by मालोजीराव
१००% खर
In reply to दुर्दैवी आणि चीड आणणारी घटना. by प्यारे१
आसुरी आनंद
मराठा समाजात अशा प्रकारच्या
हे सगळ बदलण्यासाठी अजुन एक
In reply to हे सगळ बदलण्यासाठी अजुन एक by स्पंदना
हे सगळ बदलण्यासाठी अजुन एक
दुर्दैवी आणि चीड आणणारी घटना.
फार वाईट घडले. पण......
In reply to फार वाईट घडले. पण...... by आयुर्हित
म्हणजे
In reply to फार वाईट घडले. पण...... by आयुर्हित
अतिशय वाईट घटना !
In reply to अतिशय वाईट घटना ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रेमात पडा हो सर पण या अश्या
In reply to प्रेमात पडा हो सर पण या अश्या by स्पंदना
दुर्दैवी गोष्ट
In reply to फार वाईट घडले. पण...... by आयुर्हित
त्याचे काहीही प्रेम वगैरे
In reply to फार वाईट घडले. पण...... by आयुर्हित
अरेरे, बळी पडलेल्याच
In reply to अरेरे, बळी पडलेल्याच by राजेश घासकडवी
+१ राजेश घासकडवींशी सहमत
In reply to अरेरे, बळी पडलेल्याच by राजेश घासकडवी
क्रुपया पुर्ण ओळ वाचावी.....
In reply to अरेरे, बळी पडलेल्याच by राजेश घासकडवी
समर्पक प्रतिसाद..
In reply to फार वाईट घडले. पण...... by आयुर्हित
अशा प्रवृत्तीतून येणाऱ्या
In reply to फार वाईट घडले. पण...... by आयुर्हित
आक्षेप
In reply to फार वाईट घडले. पण...... by आयुर्हित
१७ हे प्रेम करायचे वय नाही?
१७ वर्ष काय वय आहे प्रेम
१७ वर्ष काय वय आहे प्रेम करण्याचे?पहिल्या प्रेमाचे हेच वय असते. असो, कोणते वय प्रेमाचे हा धाग्याचा विषय नाही. एखादी मुलगी जीन्स-टीशर्ट असा मॉडर्न पेहराव करायची मग तिच्यावर बलात्कार नाहीतर आणखी काय होणार असे या गुन्ह्याचे समर्थन या धाग्यावर करू नका. जर त्या मुलाने एकतर्फी प्रेमातून त्या मुलीची छेड काढली असेल (जे अजूनपर्यंत तरी कुठे बातमीत आले नाहीये) तरच त्याला धडा शिकवण्याचे समर्थन होऊ शकते. अर्थात त्या ही परिस्थितीत हि असली क्रूर हत्या, जी थंड डोक्याने ठरवून केली आहे असे वाटतेय, ती खरेच शॉकींग आणि अजूनही आपला समाज कुठे आहे हे दर्शवणारी आहे.त्यातल्या त्यात
In reply to त्यातल्या त्यात by प्रसाद गोडबोले
जब्याने मारलेला दगड
In reply to जब्याने मारलेला दगड by प्रसाद गोडबोले
च्यायला, अजूनही चिंतन करण्याची गरज आहे ?
In reply to च्यायला, अजूनही चिंतन करण्याची गरज आहे ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ज्जे बात!
In reply to च्यायला, अजूनही चिंतन करण्याची गरज आहे ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
केव्हढ स्पष्ट अन व्यवस्थीत
In reply to च्यायला, अजूनही चिंतन करण्याची गरज आहे ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सुरेख प्रतिसाद. आवडला.
In reply to च्यायला, अजूनही चिंतन करण्याची गरज आहे ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
In reply to +१ by आत्मशून्य
+२
In reply to च्यायला, अजूनही चिंतन करण्याची गरज आहे ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
इतकं सोप्पं आहे ?
In reply to इतकं सोप्पं आहे ? by प्रसाद गोडबोले
समाजाचं अर्थकारण ज्या गटाकडं
In reply to समाजाचं अर्थकारण ज्या गटाकडं by प्यारे१
+१
In reply to च्यायला, अजूनही चिंतन करण्याची गरज आहे ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
In reply to +१ by अवतार
अवतारबाबा आणि बिरुटे सर>>> ++
In reply to जब्याने मारलेला दगड by प्रसाद गोडबोले
बिरुटेंचा प्रतिसाद आवडला.
In reply to बिरुटेंचा प्रतिसाद आवडला. by राजेश घासकडवी
प्रा. बिरुटे, प्रगल्भ
मला आणखीन एक उत्तर सुचतं म्हणजे हा दगड मारला जातो तेव्हा तो 'चौथी भिंत' पार करून प्रेक्षकांकडे येतो. म्हणजे हे सर्व ढळढळीतपणे चाललेलं दिसत असतानाही ते नुसतं बघत राहणाऱ्या निष्क्रिय प्रेक्षकी वृत्तीवर मारलेला तो दगड आहेया आधी काहि धाग्यांवर प्रतिसाद म्हणुन हे वाक्य दिलं होतं पुन्हा एकदा - लोकशाही खिळखिळी होण्याचे प्रमुख कारण - लोकशाही उपभोगणार्या लोकांची निष्क्रियता!संयमाचं वय.
In reply to संयमाचं वय. by प्रभाकर पेठकर
अरे बापरे!
In reply to अरे बापरे! by मंदार कात्रे
खरं आहे.
In reply to खरं आहे. by प्रभाकर पेठकर
पेठकर जी जाऊ देत प्रत्यकजण
In reply to पेठकर जी जाऊ देत प्रत्यकजण by शुचि
सहमत आहे.
In reply to सहमत आहे. by प्रभाकर पेठकर
हे अवांतर नसून समांतर आहे.
In reply to खरं आहे. by प्रभाकर पेठकर
आपला मुद्दा जिंकण्यासाठी सत्य
In reply to आपला मुद्दा जिंकण्यासाठी सत्य by डॉ सुहास म्हात्रे
आपला मुद्दा जिंकण्यासाठी सत्य
In reply to खरं आहे. by प्रभाकर पेठकर
"आपला मुद्दा जिंकण्यासाठी
In reply to संयमाचं वय. by प्रभाकर पेठकर
जर एखादा धागा चर्चा या सदरात
In reply to संयमाचं वय. by प्रभाकर पेठकर
पण जो पर्यंत आपण स्वतःच्या
In reply to पण जो पर्यंत आपण स्वतःच्या by राजेश घासकडवी
राजेश घासकडवी साहेब,>>>>आता
In reply to राजेश घासकडवी साहेब,>>>>आता by प्रभाकर पेठकर
व्यक्तिस्वातंत्र्याचा अतिरेक
In reply to संयमाचं वय. by प्रभाकर पेठकर
मीतर
In reply to संयमाचं वय. by प्रभाकर पेठकर
अहो, असं काय करता पेठकर साहेब.
In reply to अहो, असं काय करता पेठकर साहेब. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
In reply to अहो, असं काय करता पेठकर साहेब. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आहे तसा बरा आहे.
In reply to आहे तसा बरा आहे. by प्रभाकर पेठकर
पेठकर साहेब
मिसळपाववर अशा विषयावर कांही
In reply to मिसळपाववर अशा विषयावर कांही by मदनबाण
जाता जातां - ते वाक्य
In reply to जाता जातां - ते वाक्य by llपुण्याचे पेशवेll
कुठे चाललात?
In reply to जाता जातां - ते वाक्य by llपुण्याचे पेशवेll
हो. माझा संदर्भ चुकला आहे.मऊ
तुकारामांचा ओरीजीनल शब्द "कासेची" हा नव्हता
In reply to तुकारामांचा ओरीजीनल शब्द "कासेची" हा नव्हता by मारवा
हो... माहित आहे. गां** असा
ही जुनी खोडं आज ना उद्या
भालचंद्र नेमाडे हे लेखकाचे नाव राहुन गेले होते.
जाता जाता -- एखाद्या मुलाने
In reply to जाता जाता -- एखाद्या मुलाने by सुबोध खरे
किंग च्या सुभाषीताचे चपखल उदाहरण !
In reply to किंग च्या सुभाषीताचे चपखल उदाहरण ! by मारवा
जटील वर्णव्यवस्थे वर इतका सोपा उपाय ?
In reply to जाता जाता -- एखाद्या मुलाने by सुबोध खरे
तेरे गलियोमे ना रखेंगे कदम आज के बाद.... (जराशी मौजमजा) अवांतर.
In reply to तेरे गलियोमे ना रखेंगे कदम आज के बाद.... (जराशी मौजमजा) अवांतर. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रेमभावना दडपून टाकता येतील असं काही करता येईल काय ?
माझे मत आणि मला पडलेले काही प्रश्न
आयला ........
टाईमपास वैगरे सिनेमे अशा
In reply to टाईमपास वैगरे सिनेमे अशा by सूड
टाईमपास वैगरे सिनेमे अशा
In reply to टाईमपास वैगरे सिनेमे अशा by सूड
मी स्वत: भावाला सांगितलंय,
In reply to मी स्वत: भावाला सांगितलंय, by प्रसाद गोडबोले
स्वतः पण 'येथे पाहिजे जातीचे'
In reply to स्वतः पण 'येथे पाहिजे जातीचे' by सूड
*Conditions Apply राह्यलं.
In reply to *Conditions Apply राह्यलं. by सूड
+०
In reply to टाईमपास वैगरे सिनेमे अशा by सूड
थेटरात शर्ट काढुन नाचणारी पोर
In reply to थेटरात शर्ट काढुन नाचणारी पोर by स्पंदना
अपर्णाताईंच्या याही
In reply to थेटरात शर्ट काढुन नाचणारी पोर by स्पंदना
>> पण प्रेम काय हो पडल बाहेर
In reply to >> पण प्रेम काय हो पडल बाहेर by सूड
@सूड
In reply to @सूड by सुबोध खरे
>>म्हणून चित्रपटातील वाईट
In reply to @सूड by सुबोध खरे
>>प्रेमाचे म्हणाल तर एखादी
In reply to >>प्रेमाचे म्हणाल तर एखादी by सूड
भलतंच? अहो सूडपंत आपल्या महान
In reply to भलतंच? अहो सूडपंत आपल्या महान by बॅटमॅन
हो!! तेही खरंच म्हणा!!
In reply to भलतंच? अहो सूडपंत आपल्या महान by बॅटमॅन
@सौन्स्क्रुतीप्रमाने>>>
In reply to >>प्रेमाचे म्हणाल तर एखादी by सूड
आमचा एक मित्र "वास्तू"चा
In reply to आमचा एक मित्र "वास्तू"चा by सुबोध खरे
आपल्या सख्ख्या मुलीने कोणाशी
In reply to आपल्या सख्ख्या मुलीने कोणाशी by राजेश घासकडवी
सॉरी टाइप केलं आणि नंतर
In reply to आमचा एक मित्र "वास्तू"चा by सुबोध खरे
>>तेथे राहणाऱ्या मुलीने
In reply to >>तेथे राहणाऱ्या मुलीने by सूड
विचारांची प्रगल्भता
In reply to आमचा एक मित्र "वास्तू"चा by सुबोध खरे
विस्तवाजवळ लोणी ठेवले तर ते पाघळणारच.
विस्तवाजवळ लोणी ठेवले तर ते पाघळणारच.पाशवी आणि दानवी(!) शक्ती कुठे आहेत?In reply to @सूड by सुबोध खरे
प्रेमाचे म्हणाल तर एखादी
In reply to प्रेमाचे म्हणाल तर एखादी by हाडक्या
+१
In reply to थेटरात शर्ट काढुन नाचणारी पोर by स्पंदना
किती शाळकरी निष्कर्ष काढावेत
In reply to किती शाळकरी निष्कर्ष काढावेत by बॅटमॅन
समोरचा काय बोलतओ आहे हे खोलात
In reply to समोरचा काय बोलतओ आहे हे खोलात by स्पंदना
स्वतःच्या वैयक्तिक
In reply to स्वतःच्या वैयक्तिक by बॅटमॅन
फक्त एक अवांतर: शष्प शब्दाचा
In reply to फक्त एक अवांतर: शष्प शब्दाचा by हाडक्या
शष्पचा अर्थ खरंच माहीत नाही?
In reply to शष्पचा अर्थ खरंच माहीत नाही? by सूड
It's a universal unit for
In reply to शष्पचा अर्थ खरंच माहीत नाही? by सूड
हे म्हणजे 'ये पीएस्पीओ नही
In reply to समोरचा काय बोलतओ आहे हे खोलात by स्पंदना
>>चांगले संस्कार व्हायला वेळ
In reply to टाईमपास वैगरे सिनेमे अशा by सूड
मिपाकडे घनघोर स्त्रीवाद्यांची कमतरता आहे. :)
In reply to मिपाकडे घनघोर स्त्रीवाद्यांची कमतरता आहे. :) by माहितगार
:-)
In reply to :-) by ३_१४ विक्षिप्त अदिती
अंमळ जुने दिवस आठवले आदिती तै
नळी फूंकली सोनारे ....
In reply to नळी फूंकली सोनारे .... by नानासाहेब नेफळे
कडक प्रतिसाद.
In reply to नळी फूंकली सोनारे .... by नानासाहेब नेफळे
एक्झॅक्टली !!
In reply to नळी फूंकली सोनारे .... by नानासाहेब नेफळे
काय राव नेफळे आण्णा सॉरी नाना
In reply to काय राव नेफळे आण्णा सॉरी नाना by प्यारे१
सॉरी! सॉरी!
!
In reply to ! by एस
(No subject)
छान
In reply to छान by आजानुकर्ण
यापेक्षा सरळ मिपा वाचण्याची
In reply to छान by आजानुकर्ण
कहर
In reply to कहर by प्रसाद गोडबोले
>>>>मोदी स्वतः मागासवर्गीय
In reply to कहर by प्रसाद गोडबोले
व्यक्तीद्वेष?
In reply to व्यक्तीद्वेष? by आजानुकर्ण
शाब्बास
In reply to शाब्बास by प्रसाद गोडबोले
शेवटी कसं आहे की कोणत्याही
In reply to शेवटी कसं आहे की कोणत्याही by आजानुकर्ण
?
In reply to ? by प्रसाद गोडबोले
फक्त उद्याचा एक दिवस आहे
In reply to फक्त उद्याचा एक दिवस आहे by प्रसाद१९७१
नंतर आवाज बंद च होणार आहे
In reply to ? by प्रसाद गोडबोले
पत्र
In reply to पत्र by आजानुकर्ण
बरं
भेन्डी
२२ तारखेला घडलेल्या आणखिन एका