गुजरात विकासाचे मृगजळ..
अरविंद केजरीवाल ह्यांना आज पोलिसांनी ताब्यात घेतले आणि सगळीकडे त्याची बातमी दिसू लागली. गुजरातच्या विकासाचा आढावा घेण्यासाठी हा दौरा आहे असे स्पष्ट केले असुनही, राजकीय रॅलीला परवानगी घेतली नाही असे लंगडे कारण दाखवुन पोलिसांनी ही कारवाई केली. अर्थातच कुठेतरी पाणी मुरते आहे हे स्पष्ट आहे.
संघपरीवाराचा जोर असणारा राम मंदिराचा मुद्दा आता मते मि़ळवुन देत नाही म्हणून 'विकास पुरुष' ही प्रतिमा निर्माण करुन त्यावर जोर देण्याची निती अवलंबली आहे. आणि त्यासाठी गुजुरातच्या विकासाचा उदो उदो सिस्ट्मॅटीकली भाजपा कडुन केला जातो आहे.
प्रत्यक्ष गुजरात मधे मात्र वेगळीच परिस्थिती आहे. आणि हे बर्याच लोकांना चांगलेच ठाऊक आहे. एखादे आयसोलेटेड उदाहरण सोडल्यास, इन जनरल गुजरात अनेक कसोट्यांवर इतर अनेक राज्यांच्या बराच मागे आहे. सध्या केजरीवालने ह्याच मुळावर घाव घातल्याने अर्थातच भाजप कडून प्रचंड विरोध होणार हे स्पष्ट होते.
त्यानिमित्ताने मला साधारण एक वर्षापुर्वीचा फ्रंट्लाईन मधे आलेला हा लेख आठवला. संपूर्ण गुजरातचा आढावा ह्यात एका बर्ड्स आय व्ह्यु प्रमाणे घेतला आहे. भरपूर आकडेवारीही दिलेली आहे. केजरीवाललाही हे चांगलेच माहित आहे, आणि म्हणूनच त्याने मुळावरच घाव केला आहे.
लेख इथे वाचा: http://www.frontline.in/the-nation/mirage-of-development/article4430889.ece
तातील काही तक्ते:
आता ह्यातुन पुढे काय होणार हे मात्र रोचक असणार आहे.
आता ह्यातुन पुढे काय होणार हे मात्र रोचक असणार आहे.
वाचने
32323
वाचनखूण
प्रतिक्रिया
163
In reply to ते by चिरोटा
(No subject)
In reply to ते by चिरोटा
मुंबैस उकडणारच ,मुंबैस थंड
In reply to मुंबैस उकडणारच ,मुंबैस थंड by नानासाहेब नेफळे
२००/- अन
देशातील सर्वात मोठ्ठा खाद्यान्न प्रकिया कारखाना
जेव्हा कासव (कच्छ) धावू लागते! Blog by अनय जोगळेकर
In reply to जेव्हा कासव (कच्छ) धावू लागते! Blog by अनय जोगळेकर by आयुर्हित
झालं
In reply to झालं by इरसाल
अरे
In reply to अरे by माईसाहेब कुरसूंदीकर
तुझी
Gujarat model praised by Rajiv Gandhi foundation
राजीव गांधी फाउंडेशन के द्वारा नरेंद्र मोदी की सरकार को अवॉर्ड
मोदी के दावे पर केन्द्र की मुहर:
In reply to मोदी के दावे पर केन्द्र की मुहर: by आयुर्हित
अन्ना,
In reply to अन्ना, by प्यारे१
झालं हो... ७-८ दिवस अजून सहन