गुजरात विकासाचे मृगजळ..
अरविंद केजरीवाल ह्यांना आज पोलिसांनी ताब्यात घेतले आणि सगळीकडे त्याची बातमी दिसू लागली. गुजरातच्या विकासाचा आढावा घेण्यासाठी हा दौरा आहे असे स्पष्ट केले असुनही, राजकीय रॅलीला परवानगी घेतली नाही असे लंगडे कारण दाखवुन पोलिसांनी ही कारवाई केली. अर्थातच कुठेतरी पाणी मुरते आहे हे स्पष्ट आहे.
संघपरीवाराचा जोर असणारा राम मंदिराचा मुद्दा आता मते मि़ळवुन देत नाही म्हणून 'विकास पुरुष' ही प्रतिमा निर्माण करुन त्यावर जोर देण्याची निती अवलंबली आहे. आणि त्यासाठी गुजुरातच्या विकासाचा उदो उदो सिस्ट्मॅटीकली भाजपा कडुन केला जातो आहे.
प्रत्यक्ष गुजरात मधे मात्र वेगळीच परिस्थिती आहे. आणि हे बर्याच लोकांना चांगलेच ठाऊक आहे. एखादे आयसोलेटेड उदाहरण सोडल्यास, इन जनरल गुजरात अनेक कसोट्यांवर इतर अनेक राज्यांच्या बराच मागे आहे. सध्या केजरीवालने ह्याच मुळावर घाव घातल्याने अर्थातच भाजप कडून प्रचंड विरोध होणार हे स्पष्ट होते.
त्यानिमित्ताने मला साधारण एक वर्षापुर्वीचा फ्रंट्लाईन मधे आलेला हा लेख आठवला. संपूर्ण गुजरातचा आढावा ह्यात एका बर्ड्स आय व्ह्यु प्रमाणे घेतला आहे. भरपूर आकडेवारीही दिलेली आहे. केजरीवाललाही हे चांगलेच माहित आहे, आणि म्हणूनच त्याने मुळावरच घाव केला आहे.
लेख इथे वाचा: http://www.frontline.in/the-nation/mirage-of-development/article4430889.ece
तातील काही तक्ते:
आता ह्यातुन पुढे काय होणार हे मात्र रोचक असणार आहे.
आता ह्यातुन पुढे काय होणार हे मात्र रोचक असणार आहे.
वाचने
32323
वाचनखूण
प्रतिक्रिया
163
विकासः तेंव्हा आणि आता....
In reply to विकासः तेंव्हा आणि आता.... by पिवळा डांबिस
नुसता विकासाचा आढावा जर
In reply to नुसता विकासाचा आढावा जर by बंडा मामा
कुठे दिसली तुम्हाला रॅली
In reply to कुठे दिसली तुम्हाला रॅली by पिवळा डांबिस
निवडणूक अधिकारी.
In reply to नुसता विकासाचा आढावा जर by बंडा मामा
रॅली किंवा सभा
बंडा मामा
In reply to बंडा मामा by आजानुकर्ण
करेक्ट
कांगावा
In reply to कांगावा by विकास
गमतीदार विषय आणि चर्चा.
In reply to गमतीदार विषय आणि चर्चा. by थॉर माणूस
बिचारा गुजरात..
In reply to गमतीदार विषय आणि चर्चा. by थॉर माणूस
थॉर माणूस
In reply to गमतीदार विषय आणि चर्चा. by थॉर माणूस
बदल
बंडामामा म्हणजे कोणी ओळखीची
In reply to बंडामामा म्हणजे कोणी ओळखीची by प्यारे१
खर आहे....बंडा मामा
In reply to बंडामामा म्हणजे कोणी ओळखीची by प्यारे१
बंडामामाच्याच पोस्टवर कमेंट
केजरीवालांची गुजरातमधील ध्वनीफीत
In reply to केजरीवालांची गुजरातमधील ध्वनीफीत by विकास
अरेरे..
अरे वा. पहावे ते सगळे रोचकच.
गुजराथ विकास
विकास म्हणजे काय ?
अतीशय द्वेषमूलक आणि भंकस लेख
गंमतीशीर लेख आहे
निमित्त काही असो..
आकडेवारीवरुन शिरीष
आता काय झाले आहे माहित आहे काय
In reply to आता काय झाले आहे माहित आहे काय by वेताळ
अनुमोदन
मोदीच्या बिहार सभेत बॉम्बस्फोट झाल्यावर
In reply to मोदीच्या बिहार सभेत बॉम्बस्फोट झाल्यावर by वेताळ
औमोदन
In reply to औमोदन by मंदार दिलीप जोशी
मराठी भाषेला नवीन शब्दाची
In reply to मोदीच्या बिहार सभेत बॉम्बस्फोट झाल्यावर by वेताळ
मेडीया तटस्थ राहणार की नाही ?
In reply to मेडीया तटस्थ राहणार की नाही ? by आत्मशून्य
+१
In reply to मेडीया तटस्थ राहणार की नाही ? by आत्मशून्य
आयला शुण्या... तू पण मिडीयावाला झालास का?
In reply to आयला शुण्या... तू पण मिडीयावाला झालास का? by अर्धवटराव
मी मेडीयानेच दिलेली बातमी वाचली आहे.
In reply to मी मेडीयानेच दिलेली बातमी वाचली आहे. by आत्मशून्य
ऑन सेकंड थॉट... अर्धवटराव - तुमचं म्हणणं पटतय.
In reply to ऑन सेकंड थॉट... अर्धवटराव - तुमचं म्हणणं पटतय. by आत्मशून्य
मित्रा...
In reply to मी मेडीयानेच दिलेली बातमी वाचली आहे. by आत्मशून्य
फुटेज अजुनही बघितलं नाहीये. >
In reply to फुटेज अजुनही बघितलं नाहीये. > by मंदार दिलीप जोशी
अर्थातच.
In reply to मेडीया तटस्थ राहणार की नाही ? by आत्मशून्य
काय हे?
In reply to काय हे? by आनन्दा
नाही
बंडामामा डोक्यावर पडले आहेत.
In reply to बंडामामा डोक्यावर पडले आहेत. by डँबिस००७
नक्की कोण डोक्यावर पडले आहेत
In reply to नक्की कोण डोक्यावर पडले आहेत by नितिन थत्ते
नक्की कोण ??
In reply to नक्की कोण ?? by डँबिस००७
अहो डँबिस००७ साहेब,
In reply to अहो डँबिस००७ साहेब, by संपत
त्या तक्त्यावरुन मलातरी
In reply to अहो डँबिस००७ साहेब, by संपत
हे घ्या !! अहो दिलेल्या लिस्ट
In reply to हे घ्या !! अहो दिलेल्या लिस्ट by डँबिस००७
अहो साहेब, भारतात २९ राज्ये
बरोबर आहे
In reply to बरोबर आहे by इरसाल
शप्पथ
In reply to बरोबर आहे by इरसाल
गुजरातमधे पण येम.ये.शी.बी.
In reply to गुजरातमधे पण येम.ये.शी.बी. by कॅप्टन जॅक स्पॅरो
येम.ये.शी.बी.
In reply to येम.ये.शी.बी. by विकास
"मंडे टू संडे इलेक्ट्रीसिटी
केजरीवाल हे परकीय यंत्रणेचे
In reply to केजरीवाल हे परकीय यंत्रणेचे by निनाद मुक्काम …
आजतागायत जनतेने सलग तीन वेळा
In reply to आजतागायत जनतेने सलग तीन वेळा by थॉर माणूस
अहो मणिपूर मध्ये तिसरी टर्म
In reply to अहो मणिपूर मध्ये तिसरी टर्म by निनाद मुक्काम …
तर तेथील एखाद्या नेत्याला
In reply to तर तेथील एखाद्या नेत्याला by थॉर माणूस
@निवडून आलेले उमेदवार त्यांचा
In reply to तर तेथील एखाद्या नेत्याला by थॉर माणूस
आँ
निवडून आलेले उमेदवार त्यांचा प्रमुख ठरवतात.हे माझे अज्ञान असेल पण भारतात हे किती वेळा झालेले आहे याबद्दलची आकडेवारी वाचायला फार आवडेल !वाचत आहे , सम्ब्र्हमाता (
In reply to वाचत आहे , सम्ब्र्हमाता ( by देव मासा
आप हा मिथ्यासमाजवादी,
In reply to आप हा मिथ्यासमाजवादी, by आनन्दा
आप हा मिथ्यासमाजवादी,
In reply to वाचत आहे , सम्ब्र्हमाता ( by देव मासा
मेधा पाटकर ह्यादेखील परकीय
In reply to वाचत आहे , सम्ब्र्हमाता ( by देव मासा
'आप'ला राजकारणाची थोडी घाईच झाली! -मेधा पाटकर
In reply to 'आप'ला राजकारणाची थोडी घाईच झाली! -मेधा पाटकर by विकास
मेधा पाटकरांचे पूर्ण वाक्य :
जनमताचा कौल
केजरीवाल चुक करत आहेत.
In reply to केजरीवाल चुक करत आहेत. by कॅप्टन जॅक स्पॅरो
भुगोलाच्या पुस्तकाचे ठाऊक
In reply to भुगोलाच्या पुस्तकाचे ठाऊक by संपत
खरे आहे
In reply to खरे आहे by विकास
घराणेशाही वाला पक्ष विसरलात
In reply to घराणेशाही वाला पक्ष विसरलात by कॅप्टन जॅक स्पॅरो
विसरलो नाही
मेधा पाटकरांचे मत त्यानी कालच्या
हम्म
In reply to हम्म by मूकवाचक
अबब!!!!!!
In reply to अबब!!!!!! by कवितानागेश
+११११
In reply to हम्म by मूकवाचक
आपने आपल्या अल्पवाधीच्या
In reply to हम्म by मूकवाचक
अगागागा!
In reply to हम्म by मूकवाचक
हा हा हा =))
हिमाचल प्रदेश मध्ये सामान्य
इरसाल ह्यांनी योग्य प्रतिक्रिया दिली आहे....
एकंदरीत मोदींच्या कारभारात
In reply to एकंदरीत मोदींच्या कारभारात by बंडा मामा
जावू द्या हो.....
In reply to एकंदरीत मोदींच्या कारभारात by बंडा मामा
काय आहे माहीत आहे का, जे
In reply to काय आहे माहीत आहे का, जे by आनन्दा
@ आनंद साहेब....
In reply to @ आनंद साहेब.... by मुक्त विहारि
त्यचा माझ्या प्रतिसादाशी काय
In reply to एकंदरीत मोदींच्या कारभारात by बंडा मामा
बंडा मामा तुम्हाला गुजरात ,
In reply to एकंदरीत मोदींच्या कारभारात by बंडा मामा
कांगावा
In reply to कांगावा by पिवळा डांबिस
+१
In reply to कांगावा by पिवळा डांबिस
स्वच्छ चष्म्यातुन बघा अशा
आपलं ठेवायचं झाकून
आचार संहीता भंग
गटार सर्वेक्षक
In reply to गटार सर्वेक्षक by रमेश आठवले
सहीच माहिती
मोदी शायनिंग
विकास
In reply to विकास by चिरोटा
असेच चांगले अनुभव मी ही ऐकले
In reply to असेच चांगले अनुभव मी ही ऐकले by मंदार दिलीप जोशी
अगदी अगदी!
In reply to अगदी अगदी! by आनंदी गोपाळ
सखोल पहाणी अन गंभीर निष्कर्ष....
चेतन भगतचा ट्विट
In reply to चेतन भगतचा ट्विट by क्लिंटन
सहमत आणि अनुमोदन
In reply to चेतन भगतचा ट्विट by क्लिंटन
सहमत. पण तरीही हे असले पक्ष
In reply to चेतन भगतचा ट्विट by क्लिंटन
+१
In reply to चेतन भगतचा ट्विट by क्लिंटन
तोच तर प्रॉब्लेम आहे ना!
In reply to चेतन भगतचा ट्विट by क्लिंटन
भोकाड
In reply to चेतन भगतचा ट्विट by क्लिंटन
+१
In reply to +१ by श्रीगुरुजी
केजरीवालांचा नाटकीपणा आणि
In reply to केजरीवालांचा नाटकीपणा आणि by बंडा मामा
सूचनेबद्दल मनापासून धन्यवाद!
In reply to सूचनेबद्दल मनापासून धन्यवाद! by श्रीगुरुजी
खोकरं बाळसं
अजून सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या घरातच
कजरा रे कजरा तेरे काले काले करतुत
In reply to कजरा रे कजरा तेरे काले काले करतुत by चैतन्य ईन्या
केजरीवाल एक नंबरचा चालू माणूस
शंभर!! :)
अभींनदन
ए मामा कुठे आहात तुम्ही?
केजरीवाल व्हायरसचे परिणाम
आप आणि केजरीवाल वगैरे वगैरे ....
काय बोलता उद्योगधंद्याना चालना देवुन बरोबर आहे
Before/After
In reply to Before/After by जयनीत
लालू प्रसाद ह्यांच्या
इथे केजरीवाल आणि आप
http://ibnlive.in.com/news
In reply to http://ibnlive.in.com/news by शैलेंद्रसिंह
निवडणुकी आधीच हार मान्य
In reply to निवडणुकी आधीच हार मान्य by विकास
+१
In reply to +१ by श्रीगुरुजी
महत्वाचा फरक
कोण नरेंद्र मोदी?
In reply to कोण नरेंद्र मोदी? by बाळकराम
तुम्ही कॉम्रेड कि काँग्रेसी
In reply to तुम्ही कॉम्रेड कि काँग्रेसी by श्री गावसेना प्रमुख
तुम्ही समजता तसा मी भाजपेयी
केजरीवाल अशी व्यक्ती आहे की
मज्जा
In reply to मज्जा by रमताराम
ही बघ आणखी मज्जा
In reply to ही बघ आणखी मज्जा by ३_१४ विक्षिप्त अदिती
मस्त
अगर वादा किया 'गॅसपे कम होगा अधिभार' तो केजरीवालभी बोलेगा... अबकी बार मोदी सरकार!
In reply to मस्त by विकास
फक्त मत द्यायला विसरू नका!
In reply to फक्त मत द्यायला विसरू नका! by आयुर्हित
बोला बोला
वाटीत चिवडा मोदींना निवडा. अख्ख्या भारताचा मूड आहे. मोदी काका ड्युड आहे.
(मोदींचे कवतिक होत असूनही कोणाला मत द्यावे ह्या विचारात पडलेली)माईIn reply to बोला बोला by माईसाहेब कुरसूंदीकर
हा नक्की कुणाचा डु आयडी आहे
In reply to हा नक्की कुणाचा डु आयडी आहे by बॅटमॅन
नाही हो
In reply to नाही हो by विकास
हा हा हा
In reply to हा नक्की कुणाचा डु आयडी आहे by बॅटमॅन
>>> हा नक्की कुणाचा डु आयडी
In reply to बोला बोला by माईसाहेब कुरसूंदीकर
अजून एक
अख्ख्या भारताचा मूड आहे एके४९ सुड* आहे
* सुड म्हणजे स्युडो (नाटकी) आहे...In reply to ही बघ आणखी मज्जा by ३_१४ विक्षिप्त अदिती
हे
फिजिक्समध्ये पास व्ह्यायला हवा न्युटनचा फोर्स. भारताच्या प्रगतीसाठी लावा आता मोदींचा कोर्स.
माईIn reply to हे by माईसाहेब कुरसूंदीकर
आणि
फिजिक्समध्ये पास व्ह्यायला हवा न्युटनचा फोर्स काँग्रेसला निवडाल तर अजून एक होईल बोफोर्स!
रमताराम हा एक चुकीचा समज आहे
बस अड्डा कि एअरपोर्ट?
In reply to बस अड्डा कि एअरपोर्ट? by आयुर्हित
अनुमोदन,गुजरातमध्ये
In reply to अनुमोदन,गुजरातमध्ये by नानासाहेब नेफळे
भेंडी
In reply to अनुमोदन,गुजरातमध्ये by नानासाहेब नेफळे
टाळ्या
अनुमोदन,गुजरातमध्ये विकासाच्या दृष्टीने खूप प्रयत्न झाले आहेत, भविष्यात विमानांची संख्या प्रचंड वाढल्यास बस स्टॅँडवर विमानांसाठी 'फलाट' तयार केले आहेत. विमानतळांवर नासाच्या(न्यासाच्या नाही) सहकार्याने बडोदा ते प्लुटो थेट फ्लाईटचे नियोजन केले आहे, मध्ये गुरुच्या चंद्रावर' हरहरमोदी' एअरस्टेशनचे बांधकाम चालू आहे. गुजरातमधल्या कॅनॉलवर सोलार पॅनल बसवले आहेत ,ज्यामुळे रिफ्लेशन येऊन चांदोबा लाल पडला आहे व आता चंद्रावर कविता करता येणार नाही म्हणुन सायबेरीयातले कवी नाराजले आहेत. गुजरातमधले रस्ते थेट बुलेट प्रुफ काचेचे आहेत व हे काम एंशी टक्के झालेले आहे ,इंटरनेट बरोबर नवीन टेलेपोर्टेशनच्या वायर टाकल्या आहेत तिथं ,नेटावर माल खरेदी करायचा डन म्हण्टले की लगिच दणादण माल टेलेपोर्ट होऊन घरात... गुजरातमधल्या बालकांचे इतके सुपोशन झाले आहे की जागतिक आरोग्य संघटनेने त्यांचे आयुष्य दिडशे वर्ष डीक्लेर करुन टाकले आहे.आहात कुठे!!!!खुर्चीवर उभे राहून टाळ्या वाजवण्यात आल्या आहेत ..! आत्मुबाबा - एक स्मायली टाका.In reply to अनुमोदन,गुजरातमध्ये by नानासाहेब नेफळे
तुमच वय ६० पुर्ण झाल का नेफळे
In reply to बस अड्डा कि एअरपोर्ट? by आयुर्हित
>>> वडोदरा चा बस अड्डा आहे कि
In reply to >>> वडोदरा चा बस अड्डा आहे कि by श्रीगुरुजी
मुंबईचा आंतरराष्ट्रीय विमानतळ
In reply to मुंबईचा आंतरराष्ट्रीय विमानतळ by संपत
ह्या मोदी मिनिअन्सना वडोदरा
In reply to ह्या मोदी मिनिअन्सना वडोदरा by बंडा मामा
बरोबर आहे
In reply to मुंबईचा आंतरराष्ट्रीय विमानतळ by संपत
मुंबईच आंतरराष्ट्रीय विमानतळ
In reply to मुंबईच आंतरराष्ट्रीय विमानतळ by डँबिस००७
ते