अरविंद केजरीवाल ह्यांना आज पोलिसांनी ताब्यात घेतले आणि सगळीकडे त्याची बातमी दिसू लागली. गुजरातच्या विकासाचा आढावा घेण्यासाठी हा दौरा आहे असे स्पष्ट केले असुनही, राजकीय रॅलीला परवानगी घेतली नाही असे लंगडे कारण दाखवुन पोलिसांनी ही कारवाई केली. अर्थातच कुठेतरी पाणी मुरते आहे हे स्पष्ट आहे.
संघपरीवाराचा जोर असणारा राम मंदिराचा मुद्दा आता मते मि़ळवुन देत नाही म्हणून 'विकास पुरुष' ही प्रतिमा निर्माण करुन त्यावर जोर देण्याची निती अवलंबली आहे. आणि त्यासाठी गुजुरातच्या विकासाचा उदो उदो सिस्ट्मॅटीकली भाजपा कडुन केला जातो आहे.
प्रत्यक्ष गुजरात मधे मात्र वेगळीच परिस्थिती आहे. आणि हे बर्याच लोकांना चांगलेच ठाऊक आहे. एखादे आयसोलेटेड उदाहरण सोडल्यास, इन जनरल गुजरात अनेक कसोट्यांवर इतर अनेक राज्यांच्या बराच मागे आहे. सध्या केजरीवालने ह्याच मुळावर घाव घातल्याने अर्थातच भाजप कडून प्रचंड विरोध होणार हे स्पष्ट होते.
त्यानिमित्ताने मला साधारण एक वर्षापुर्वीचा फ्रंट्लाईन मधे आलेला हा लेख आठवला. संपूर्ण गुजरातचा आढावा ह्यात एका बर्ड्स आय व्ह्यु प्रमाणे घेतला आहे. भरपूर आकडेवारीही दिलेली आहे. केजरीवाललाही हे चांगलेच माहित आहे, आणि म्हणूनच त्याने मुळावरच घाव केला आहे.
लेख इथे वाचा: http://www.frontline.in/the-nation/mirage-of-development/article4430889…
तातील काही तक्ते:
आता ह्यातुन पुढे काय होणार हे मात्र रोचक असणार आहे.
आता ह्यातुन पुढे काय होणार हे मात्र रोचक असणार आहे.
वाचने
32368
प्रतिक्रिया
163
मिसळपाव
प्रतिक्रिया
अनुमोदन,गुजरातमध्ये
In reply to बस अड्डा कि एअरपोर्ट? by आयुर्हित
भेंडी
In reply to अनुमोदन,गुजरातमध्ये by नानासाहेब नेफळे
टाळ्या
In reply to अनुमोदन,गुजरातमध्ये by नानासाहेब नेफळे
अनुमोदन,गुजरातमध्ये विकासाच्या दृष्टीने खूप प्रयत्न झाले आहेत, भविष्यात विमानांची संख्या प्रचंड वाढल्यास बस स्टॅँडवर विमानांसाठी 'फलाट' तयार केले आहेत. विमानतळांवर नासाच्या(न्यासाच्या नाही) सहकार्याने बडोदा ते प्लुटो थेट फ्लाईटचे नियोजन केले आहे, मध्ये गुरुच्या चंद्रावर' हरहरमोदी' एअरस्टेशनचे बांधकाम चालू आहे. गुजरातमधल्या कॅनॉलवर सोलार पॅनल बसवले आहेत ,ज्यामुळे रिफ्लेशन येऊन चांदोबा लाल पडला आहे व आता चंद्रावर कविता करता येणार नाही म्हणुन सायबेरीयातले कवी नाराजले आहेत. गुजरातमधले रस्ते थेट बुलेट प्रुफ काचेचे आहेत व हे काम एंशी टक्के झालेले आहे ,इंटरनेट बरोबर नवीन टेलेपोर्टेशनच्या वायर टाकल्या आहेत तिथं ,नेटावर माल खरेदी करायचा डन म्हण्टले की लगिच दणादण माल टेलेपोर्ट होऊन घरात... गुजरातमधल्या बालकांचे इतके सुपोशन झाले आहे की जागतिक आरोग्य संघटनेने त्यांचे आयुष्य दिडशे वर्ष डीक्लेर करुन टाकले आहे.आहात कुठे!!!!खुर्चीवर उभे राहून टाळ्या वाजवण्यात आल्या आहेत ..! आत्मुबाबा - एक स्मायली टाका.तुमच वय ६० पुर्ण झाल का नेफळे
In reply to अनुमोदन,गुजरातमध्ये by नानासाहेब नेफळे
>>> वडोदरा चा बस अड्डा आहे कि
In reply to बस अड्डा कि एअरपोर्ट? by आयुर्हित
मुंबईचा आंतरराष्ट्रीय विमानतळ
In reply to >>> वडोदरा चा बस अड्डा आहे कि by श्रीगुरुजी
ह्या मोदी मिनिअन्सना वडोदरा
In reply to मुंबईचा आंतरराष्ट्रीय विमानतळ by संपत
बरोबर आहे
In reply to ह्या मोदी मिनिअन्सना वडोदरा by बंडा मामा
मुंबईच आंतरराष्ट्रीय विमानतळ
In reply to मुंबईचा आंतरराष्ट्रीय विमानतळ by संपत
ते
In reply to मुंबईच आंतरराष्ट्रीय विमानतळ by डँबिस००७
(No subject)
In reply to ते by चिरोटा
मुंबैस उकडणारच ,मुंबैस थंड
In reply to ते by चिरोटा
२००/- अन
In reply to मुंबैस उकडणारच ,मुंबैस थंड by नानासाहेब नेफळे
देशातील सर्वात मोठ्ठा खाद्यान्न प्रकिया कारखाना
जेव्हा कासव (कच्छ) धावू लागते! Blog by अनय जोगळेकर
झालं
In reply to जेव्हा कासव (कच्छ) धावू लागते! Blog by अनय जोगळेकर by आयुर्हित
अरे
In reply to झालं by इरसाल
तुझी
In reply to अरे by माईसाहेब कुरसूंदीकर
Gujarat model praised by Rajiv Gandhi foundation
राजीव गांधी फाउंडेशन के द्वारा नरेंद्र मोदी की सरकार को अवॉर्ड
मोदी के दावे पर केन्द्र की मुहर:
अन्ना,
In reply to मोदी के दावे पर केन्द्र की मुहर: by आयुर्हित
झालं हो... ७-८ दिवस अजून सहन
In reply to अन्ना, by प्यारे१