सर्व वास्तु पांडवकालीन कश्या ?
In reply to एकांतवास नाही, अज्ञातवास. by कवितानागेश
In reply to मेलो by अर्धवटराव
In reply to आपण कोणाच्या घरी गेलो आणि हा by कंजूस
In reply to आपण कोणाच्या घरी गेलो आणि हा by कंजूस
कुरूक्षेत्रात सापडलेल्या वस्तु पाहून असे सांगता येत नाही की येथे अठरा अक्षौहिणी सैन्य लढले .खरे आहे. आमचाही अनुभव असाच आहे. उदाहरणार्थ आम्ही कुरुक्षेत्रि गेलेलो असता आम्हास खालील वस्तु सापडल्या होत्या: फ्रूटीचे रिकामे डबे नग २७, कुरकुर्याची पाकिटे नग ४२, प्लास्टिक पिशव्या नग १७७, रबरी चपला नग ३, पानपराग पाऊच नग ६२, विड्यांची थोटके नग २६, तुटका वस्तरा नग १, लोकरी टोपी नग १, सायकलीचे टायर नग १. अठरा अक्षौहिणी सैन्यास एवढ्या वस्तू पुरेशा नाहीत, असे आम्हासही वाटले, परंतु महाभारतकाली हे सर्व शोध लागलेले होते, हे बघून वैदिक संस्कृतीच्या अभिमानाने ऊर भरून आला. महाभारतावरील आमचे लेखः http://www.misalpav.com/node/26554 http://www.misalpav.com/node/26667 http://www.misalpav.com/node/25328
In reply to नाही ,सापडलेल्या वस्तु by कंजूस
In reply to @ सुड जी जसे आपल्याला विडंबन by प्रमोद देर्देकर
In reply to आपण मी लिहीलेले जुने धागे by सूड
In reply to पांडववाडा: एरंडोल जिल्हा:जळगाव (महाराष्ट्र) by आयुर्हित
In reply to (No subject) by प्रचेतस
In reply to वल्लीदादाना धाग्यासाठी नवीन by कवितानागेश
In reply to नाही हो. पांडवांनी by प्रचेतस
In reply to पांडववाडा: एरंडोल जिल्हा:जळगाव (महाराष्ट्र) by आयुर्हित
In reply to सायेब by अनिरुद्ध प
In reply to एरंडोल पांडव वाडा फोटो व संबंधित लिंक्स by आयुर्हित
In reply to सातपुड्याच्या रांगा हे by कैलासवासी सोन्याबापु
In reply to एरंडोल पांडव वाडा फोटो व संबंधित लिंक्स by आयुर्हित
In reply to पांडववाडा: एरंडोल जिल्हा:जळगाव (महाराष्ट्र) by आयुर्हित
त्रेता व द्वापार युग असतांना पांडव अज्ञातवासात याठिकाणी येवून राहिले.अशी दोन युगे सुरू होता हे वाचूण जरा टाईमलाईण पंक्चर झाल्यासारखे वाटले.
In reply to दगडांनी बांधलेले काही असेल तर by कंजूस
In reply to असे काही नाही. मौर्यकाळातील by बॅटमॅन
In reply to व्दारकेचे अवशेष नक्की करायचे by डॉ सुहास म्हात्रे
In reply to व्दारकेचे अवशेष नक्की करायचे by डॉ सुहास म्हात्रे
In reply to भारतात ज्ञानसंग्रहाचा पार by कैलासवासी सोन्याबापु
In reply to +१ by डॉ सुहास म्हात्रे
In reply to काही शंका: by प्यारे१
In reply to मी काही इतिहास संशोधक नाही. by डॉ सुहास म्हात्रे
In reply to >>>तुम्हाला नक्की काय by प्यारे१
In reply to कोणत्याही प्रकारचे वर्चस्व हे by डॉ सुहास म्हात्रे
In reply to भारतात ज्ञानसंग्रहाचा पार by कैलासवासी सोन्याबापु
In reply to सवा सर्वांना धन्स by प्रमोद देर्देकर
प्रमोद (पम्या)- कळवा,ठाणे.
रच्याकने , तुम्हाला नक्कि काय कळ्वायचं? प्रत्येक प्रतिसादात काय कळ्वण्यासारखं अस्ते ?In reply to प्रमोदराव .. by विटेकर
तुमच्या कुठल्या कुठल्या धाग्यांना कित्येक प्रतिसाद मिळतात आणि आम्ही कितीही चांगला विषय घेतला तरी प्रतिसादांची संख्या दोन आकडी होत नाही ! निव्वळ नशिबअहो, थर्मल बाबाने सांगितलेला उपाय करून तर बघा: http://misalpav.com/node/24707 (मिपासुर-मर्दिनी' 'फुत्कार-सर्पिंणी' 'विक्षिप्त-विध्वंसिनी' वगैरे)
In reply to पांडववंश. by प्रचेतस
In reply to ते छतीसगडमध्ये सिरपूर येथे by बॅटमॅन
In reply to ते नै सांगता येत. असतीलही by प्रचेतस
In reply to धन्यवाद. कुशाणांचे मांडलिक by बॅटमॅन
In reply to हो ना. साधारण इसवी सनाच्या by प्रचेतस
In reply to इंटरेस्टिंग! साला भारतीय by बॅटमॅन
In reply to इंटरेस्टिंग! साला भारतीय by बॅटमॅन
किती लोकांचा इतिहास हमेशा हमेशा के लिए गायबपुराणातून अनेक वंशावळी दिलेल्या असतात, त्याबद्दल नीट अभ्यास करून सुसूत्र असे कुणी लिहिलेले आहे का?
In reply to पुराणातील वंशावळी by चित्रगुप्त
In reply to पुराणातील वंशावळी by चित्रगुप्त
पुराणातून अनेक वंशावळी दिलेल्या असतात, त्याबद्दल नीट अभ्यास करून सुसूत्र असे कुणी लिहिलेले आहे का?हो. ई एफ पार्गिटर नामक एका साहेबाने तसा प्रयत्न केलेला आहे. पुराणांतील वंशावळींतून इतिहास शोधायचा अन तो मांडायचा महत्पराक्रम त्याने केलाय पण ते काम खूप जुने आहे. त्याच्यानंतर ते काम किती पुढे गेलं ते ठौक नाही. त्याचे पुस्तक इथे पीडीएफ स्वरूपात वाचता येईल. मी अजून हे वाचलेले नाही, असे काम झालेय इतपतच ठौक आहे. बाकी मग वल्ली म्हणतो ते खरेच आहे. ताम्रपट इ. ठिकाणांतून वंशावळी दिलेल्या असतात. पण कुठल्या वंशावळीतील कुठले राजे अन्य पुराव्यांतून माहिती आहेत ते समग्रपणे कुणी पाहिलेय की नाही, किंबहुना पार्गिटरसाहेबाने तरी ते काम कितपत केलेय ते मला ठौक नाही. पाहिले पाहिजे. अन मेगास्थेनिसने दिलेल्या वंशावळीचा उल्लेख पहिल्यांदाच वाचला.
In reply to पुराणातून अनेक वंशावळी by बॅटमॅन
In reply to पुराणातून अनेक वंशावळी by बॅटमॅन
In reply to पार्गिटर साहेबाचे काम by चित्रगुप्त
...शंभरेक वर्षांपूर्वीच्या प्रचंड बाडांमधे अगदी डीटेलवार माहिती, चित्रे, खेडेगावांचे वर्णन, तिथली लोकसंख्या (आता अगदी हास्यास्पद वाटणारी), उद्योगधंदे, वगैरे सापडले. हा पाश्चिमात्यांचा गुण आणि त्याबरोबर त्यांचे संघटनकौशल्य कौतूकास्पद आहे. त्यांना धडाडीने आणि चिकाटीने केलेल्या जगप्रवासाची साथ देवून सगळा वसाहतवादाचा कालखंड निर्माण केला गेला.In reply to पार्गिटर साहेबाचे काम by चित्रगुप्त
In reply to पार्गिटर साहेबाचे काम by चित्रगुप्त
In reply to याला कारण त्यांचा राज्यविस्तार आहे. by अर्धवटराव
In reply to इन जण्रल युरोपात by बॅटमॅन
In reply to डॉक्युमेंटेशनची भारतीय परंपरा by आयुर्हित
In reply to तुम्ही पु ना ओकांचे शिष्य काय by बॅटमॅन
In reply to नाही हो by आयुर्हित
प्रगत मेंदू हेच आमचे साधन आहे.प्रगत वगैरे सोडा, मेंदू वापरता याबद्दल साशंक आहे.
In reply to प्रगत मेंदू हेच आमचे साधन आहे by बॅटमॅन
In reply to आपला प्रोब्लेम by आयुर्हित
मिपा हे साधन उत्तम रित्या सकारात्मकपणे (Positively) वापरली जाऊ शकते, मी ह्या बाबतीत ठाम आहे.जाहिरात करणे अन तेच तेच चर्हाट लावणे हे पॉझिटिव्ह नाही या बाबतीत मी ठाम आहे.
In reply to मिपा हे साधन उत्तम रित्या by बॅटमॅन
In reply to व्यनी चा चपखल पणे वापर करावा by आयुर्हित
In reply to डॉक्युमेंटेशनची भारतीय परंपरा by आयुर्हित
हे सर्व लिखाण भूर्जपत्रावर केले जात असे. हे सर्व लिखाण ज्याला बाड(लाल कपडयात)मध्ये बांधून ठेवले जात असे,जी परंपरा आजही भारतात पाळली जाते.म्हणजे मुळ प्रत कुठेतरी असली पाहीजे म्हणजे त्यच्यातील त्याच्यातील हस्ताक्षर गणपतीचे असणार गणपती देव आहे...म्हणजे तो अमर आहे म्हणजे सोंड असलेला माणुस शोधला की सापडला गणपती =))
In reply to हे सर्व लिखाण भूर्जपत्रावर by टवाळ कार्टा
In reply to मुळ प्रत कुठेतरी असली पाहीजे! by आयुर्हित
"मुळ प्रत कुठेतरी असली पाहीजे" ही शक्यता एक खर्व(१००,०००,०००,०००) मध्ये एक आहे. याचे कारण देशावर झालेलले अगणित आक्रमणे, लुटालूट व जाळपोळ. सोरटी सोमनाथावर १६ आक्रमण झालेले सर्वश्रुत आहेच. नुसते एका तक्षशीला(सध्याचे पाकिस्थान) विश्वविद्यालयाबद्दल बोलायचे झाले तर आक्रमणकर्त्यांनी लावलेली आग सलग अडीच वर्षे धुमसत होती, विचार करा किती लिखाण जळाले असेल येथे!अगदी बरोबर...हे मलासुध्धा माहित आहे माझा मुद्दा असा आहे की "जर महाभारत खरोखरच गणपतीबाप्पाने लिहिले आहे असे मानले तर त्याच्यामुळे मी लिहिलेले बाकी मुद्देसुध्धा बरोबर ठरतात की" मला इतकेच लिहायचे आहे की "ज्याने कोणी महाभारत लिहिले/सांगितले तो मर्त्य मानव'च' होता पण त्याला गणपतीबाप्पाने खरोखरच खुप बुध्धी दिली होती" याउप्पर जर बाकी काहिही अर्थ काढायचा असेल तर त्याला मी काय करणार
अजून एक विनंती: आपल्याला विडंबनाची, फालतू जोक्स करायची आवड असेल तर नवीन धागा अवश्य काढावा, आम्हालाही हसायला आवडतेच कि!नक्की
(किमान पक्षी, आपले अज्ञान लोकांसमोर येणार नाही याची काळजी घ्यावी.)माझ्या या प्रतिसादात मी काय अज्ञान दाखवले ते जरा इस्कटुन सांगता का?
In reply to "मुळ प्रत कुठेतरी असली पाहीजे by टवाळ कार्टा
In reply to आयला...किती वेळ वाट बघायची?? by टवाळ कार्टा
गणपती देव आहे...म्हणजे तो अमर आहे म्हणजे सोंड असलेला माणुस शोधला की सापडला गणपतीसातच चिरंजीव आहेत, ज्यात गणपतीचा उल्लेख नाही. सोंड असलेला माणूस शोधून दाखवावा.
In reply to उशिराबद्दल माफ करावे by आयुर्हित
सोंड असलेला माणूस शोधून दाखवावा.हाहाहा...वाटलच होतं असा काहितरी प्रतिसाद येणार...माझ्याकडे उत्तर तयार आहे पण जोपर्यंत माझ्या "सगळ्या" प्रश्नांची उत्तरे येत नाहीत तोपर्यंत मी वाट बघणार तुम्हाला तुमच्या माहीतीवर विश्वास असेल तर माझ्या "सगळ्या" प्रश्नांची उत्तरे द्या...मग आपण पुढे बोलु
In reply to मुळ प्रत कुठेतरी असली पाहीजे! by आयुर्हित
हा ग्रंथ वेदव्यास यांनी सांगितला व प्रत्यक्ष गणपतीने याचे लिखाण केलेले आहे असे मानले जाते.माझ्या मते ही महाभारत हे गणपतीने लिहिले हे बहुधा महाभारतातील सर्वात शेवटचे प्रक्षिप्तीकरण आहे. बहुधा सहाव्या ते आठव्या शतकादरम्यान. संपूर्ण महाभारतात गणपतीचा उल्लेख इतर कुठेही नाही. याशिवाय महाभारताच्या सर्वच पर्वांची सुरुवात "नारायणं नमस्कृत्य....." या श्लोकाने होते हे विशेष.
In reply to पार्गिटर साहेबाचे काम by चित्रगुप्त
In reply to पांडववंश. by प्रचेतस
In reply to पांडववंश. by प्रचेतस
In reply to ....... आपल्याशी याबद्दल एकदा चर्चा करायची आहे. by अर्धवटराव
In reply to जळ्ळं ..... by स्वप्नांची राणी
जळ्ळं....हे पण मेल्या त्या गोर्या मा**नेच केलयं की काय...?तसं कै नै. आपल्याकडेही डॉ. ग. ह. खरे, डॉ. वा. वि. मिराशी, डॉ. भगवानलाल इंद्रजी, डॉ. शोभना गोखले यांसारखे जागतिक किर्तिचे इन्डोलॉजिस्ट होऊन गेले. जबरदस्त कार्य केलंय या लोकांनी. अर्थात ह्यांची जितकी कदर व्हायला पाहिजे तितकी झाली नै हेदेखील तितकेच खरे.
In reply to जळ्ळं....हे पण मेल्या त्या by प्रचेतस
In reply to हेच तर मी म्हणतोय. भारतीय by डॉ सुहास म्हात्रे
In reply to इंपोर्टेड गोष्टि त्यान्च्या by स्वप्नांची राणी
In reply to हेच! by निनाद
In reply to हेच! by निनाद
In reply to तात्पर्य... by स्वप्नांची राणी
In reply to लिंका शोधायचा बराच प्रयत्न by प्रचेतस
In reply to जाणकारांनी त्यांचे लेखन मराठी by डॉ सुहास म्हात्रे
In reply to त्यांच्याबद्दलची माहिती मराठी by प्रचेतस
In reply to वर वल्लींनी दिलेल्या by डॉ सुहास म्हात्रे
In reply to वर वल्लींनी दिलेल्या by डॉ सुहास म्हात्रे
In reply to धन्यवाद एक्का सर! by स्वप्नांची राणी
In reply to ईथे त्यांची एक छोटिशी मुलाखत by स्वप्नांची राणी
रास्त प्रश्न