आपण कोणत्या ही ऐतिहासिक वास्तु (लेणी, देवुळ) पहायला गेलात तर तेथील स्थानिक रहिवाशी ती वास्तु पांडवकालीन आहे असा उल्लेख करतात.
माझे इतिहासाचे जे वाचन झाले ते थोडेसेच, आणि ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्याचा योगही जास्त नाहिये.
आज पर्यंत जेवढ्या ऐतिहासिक वास्तु (लेणी, देवुळ) गोष्टी पहिल्या, स्थळांचा इतिहास स्थानिक लोकांकडुन ऐकला त्यावरुन एक अनुमान निघते की या सर्व वास्तु पांडवांनी त्यांच्या वनवासातील काळात ते इथे होते तेव्हा बांधल्या आहेत.
आता पांडवांना जो वनवास झाला तो १२ वर्षाचा आणि एक वर्षाचा एकांतवास होता. त्यानंतर ते कौरवांशी लढाई मध्ये गुंतले आणि जेव्हा युधिष्ठीर राजा झाला तेव्हा त्याने केलेल्या राज्यकारभारातील काळात इतर पांडव त्याच्या बरोबरीने होते. ही एवढी शिक्षेची १३ वर्षे सोडली तर पांडव हस्तिनापुर सोडुन बाहेर गेलेले नाहित.
मग आता प्रश्न असा की एवढी देवळे, लेण्या त्यांनी कधी बांधल्या. मग त्यात लोणावळ्याची एकवीरा देवी, अंबरनाथचे शंकर मंदिर, दाभोळची चंडिकादेवी, नुकत्याच अतिवास यांनी केलेल्या भीमनी घंटींचा उल्लेख.
आणि इतरही बरेच काही मंदिरे, वास्तु,लेण्या ज्या पांडवांनी बांधल्या असे सर्रास सांगितले जाते त्या आल्या.
औंढा नागनाथ हे मंदिर तर एका रात्रीत बांधुन पुर्ण झाले असे म्हटले जाते.
मग फक्त एकांतवासचे एक वर्षाच्या काळात भारतातील बहुतेक सर्व राज्यांना पांडवांनी भेटी दिल्या होत्या काय? आणि एकांतवास भंगु नये म्हणुन ते जर सतत जागा बदलत असतील तर किती कमी वेळात हे बांधकाम झाले असेल?. ( पण एकांतवासात पांडव हे विराट राजाच्या दरबारी आश्रयाला होते.)
का त्यांनी फक्त कोनशीला बसवीली आणि नंतर ते बांधकाम तिथल्या स्थानिक लोकांनी बांधकाम क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मदतीने पुर्ण केले.
कारण मुळात असे कोरिव बांधकाम करायला अनेक वर्षे लागतात. कारण ताजमहाल बांधायला ही ३० वर्षाच्या वर काळ लागला होता तेही हजारो मजुर असताना आणि कुशल कारागिर असताना.
मग बांधकाम क्षेत्रातील कुशलता ५ पांडवांपैकी कोणत्या पांडवाकडे होती? कारण गुरुकुलातले शिक्षण तर शस्त्रविद्या संबंधी झाले होते.
जाणकार लोक काही प्रकाश टाकतील काय?
वाचने
24760
प्रतिक्रिया
106
मिसळपाव
प्रतिक्रिया
रास्त प्रश्न
मी त्यांना
एकांतवास नाही, अज्ञातवास.
मेलो
In reply to एकांतवास नाही, अज्ञातवास. by कवितानागेश
^*^&$%@&*(@^
In reply to मेलो by अर्धवटराव
अरेरे चुकुन झाले. क्षमस्व.
आपण कोणाच्या घरी गेलो आणि हा
बुडालेले द्वारका शहर मिळालेले
In reply to आपण कोणाच्या घरी गेलो आणि हा by कंजूस
कुरूक्षेत्रात सापडलेल्या वस्तु
In reply to आपण कोणाच्या घरी गेलो आणि हा by कंजूस
उत्तर सोपं आहे.
येवढे प्रश्न पडायला आणि ते
नाही ,सापडलेल्या वस्तु
मला एक मूलभूत प्रश्न पडला आहे
In reply to नाही ,सापडलेल्या वस्तु by कंजूस
पांडवकालीन
@ सुड जी जसे आपल्याला विडंबन
आपण मी लिहीलेले जुने धागे
In reply to @ सुड जी जसे आपल्याला विडंबन by प्रमोद देर्देकर
धाग्यावर आल्याचं सार्थक झालं.
In reply to आपण मी लिहीलेले जुने धागे by सूड
पांडववाडा: एरंडोल जिल्हा:जळगाव (महाराष्ट्र)
(No subject)
In reply to पांडववाडा: एरंडोल जिल्हा:जळगाव (महाराष्ट्र) by आयुर्हित
वल्लीदादाना धाग्यासाठी नवीन
In reply to (No subject) by प्रचेतस
नाही हो. पांडवांनी
In reply to वल्लीदादाना धाग्यासाठी नवीन by कवितानागेश
रीपिट केलं असेल महाभारत!
In reply to नाही हो. पांडवांनी by प्रचेतस
सायेब
In reply to पांडववाडा: एरंडोल जिल्हा:जळगाव (महाराष्ट्र) by आयुर्हित
एरंडोल पांडव वाडा फोटो व संबंधित लिंक्स
In reply to सायेब by अनिरुद्ध प
सातपुड्याच्या रांगा हे
In reply to एरंडोल पांडव वाडा फोटो व संबंधित लिंक्स by आयुर्हित
सोन्याबापू विराटनगरी म्हणजे
In reply to सातपुड्याच्या रांगा हे by कैलासवासी सोन्याबापु
धन्यवाद
In reply to एरंडोल पांडव वाडा फोटो व संबंधित लिंक्स by आयुर्हित
घंटा !
In reply to पांडववाडा: एरंडोल जिल्हा:जळगाव (महाराष्ट्र) by आयुर्हित
दगडांनी बांधलेले काही असेल तर
असे काही नाही. मौर्यकाळातील
In reply to दगडांनी बांधलेले काही असेल तर by कंजूस
व्दारकेचे अवशेष नक्की करायचे
In reply to असे काही नाही. मौर्यकाळातील by बॅटमॅन
दोन्हीही मुद्दे मान्यच आहेत.
In reply to व्दारकेचे अवशेष नक्की करायचे by डॉ सुहास म्हात्रे
महाभारताचा काळ
In reply to व्दारकेचे अवशेष नक्की करायचे by डॉ सुहास म्हात्रे
अहो जसे सर्व राजे सुर्यवंशी
भारतात ज्ञानसंग्रहाचा पार
+१
In reply to भारतात ज्ञानसंग्रहाचा पार by कैलासवासी सोन्याबापु
काही शंका:
In reply to +१ by डॉ सुहास म्हात्रे
मी काही इतिहास संशोधक नाही.
In reply to काही शंका: by प्यारे१
>>>तुम्हाला नक्की काय
In reply to मी काही इतिहास संशोधक नाही. by डॉ सुहास म्हात्रे
कोणत्याही प्रकारचे वर्चस्व हे
In reply to >>>तुम्हाला नक्की काय by प्यारे१
प्रश्न विचारण्याचा हेतू सफल
In reply to कोणत्याही प्रकारचे वर्चस्व हे by डॉ सुहास म्हात्रे
माझे २ पैसे.
In reply to भारतात ज्ञानसंग्रहाचा पार by कैलासवासी सोन्याबापु
द्वारका आणि कुरुक्षेत्र
सवा सर्वांना धन्स
प्रमोदभाव, उत्तर सोपे आहे.
In reply to सवा सर्वांना धन्स by प्रमोद देर्देकर
प्रमोदराव ..
प्रमोद (पम्या)- कळवा,ठाणे.रच्याकने , तुम्हाला नक्कि काय कळ्वायचं? प्रत्येक प्रतिसादात काय कळ्वण्यासारखं अस्ते ?थर्मल बाबाने सांगितलेला उपाय करून बघा
In reply to प्रमोदराव .. by विटेकर
अहो विटेकर काका
पांडववंश.
ते छतीसगडमध्ये सिरपूर येथे
In reply to पांडववंश. by प्रचेतस
ते नै सांगता येत. असतीलही
In reply to ते छतीसगडमध्ये सिरपूर येथे by बॅटमॅन
धन्यवाद. कुशाणांचे मांडलिक
In reply to ते नै सांगता येत. असतीलही by प्रचेतस
हो ना. साधारण इसवी सनाच्या
In reply to धन्यवाद. कुशाणांचे मांडलिक by बॅटमॅन
इंटरेस्टिंग! साला भारतीय
In reply to हो ना. साधारण इसवी सनाच्या by प्रचेतस
बॅट्या साहे,, वल्ली साहेब
In reply to इंटरेस्टिंग! साला भारतीय by बॅटमॅन
पुराणातील वंशावळी
In reply to इंटरेस्टिंग! साला भारतीय by बॅटमॅन
ते माहित नै.
In reply to पुराणातील वंशावळी by चित्रगुप्त
पुराणातून अनेक वंशावळी
In reply to पुराणातील वंशावळी by चित्रगुप्त
अर्र लिंक गायबली वाटतं.
In reply to पुराणातून अनेक वंशावळी by बॅटमॅन
पार्गिटर साहेबाचे काम
In reply to पुराणातून अनेक वंशावळी by बॅटमॅन
...शंभरेक वर्षांपूर्वीच्या
In reply to पार्गिटर साहेबाचे काम by चित्रगुप्त
...शंभरेक वर्षांपूर्वीच्या प्रचंड बाडांमधे अगदी डीटेलवार माहिती, चित्रे, खेडेगावांचे वर्णन, तिथली लोकसंख्या (आता अगदी हास्यास्पद वाटणारी), उद्योगधंदे, वगैरे सापडले.हा पाश्चिमात्यांचा गुण आणि त्याबरोबर त्यांचे संघटनकौशल्य कौतूकास्पद आहे. त्यांना धडाडीने आणि चिकाटीने केलेल्या जगप्रवासाची साथ देवून सगळा वसाहतवादाचा कालखंड निर्माण केला गेला.टोपीकरांनी इतके प्रचंड काम
In reply to पार्गिटर साहेबाचे काम by चित्रगुप्त
याला कारण त्यांचा राज्यविस्तार आहे.
In reply to पार्गिटर साहेबाचे काम by चित्रगुप्त
इन जण्रल युरोपात
In reply to याला कारण त्यांचा राज्यविस्तार आहे. by अर्धवटराव
डॉक्युमेंटेशनची भारतीय परंपरा
In reply to इन जण्रल युरोपात by बॅटमॅन
तुम्ही पु ना ओकांचे शिष्य काय
In reply to डॉक्युमेंटेशनची भारतीय परंपरा by आयुर्हित
नाही हो
In reply to तुम्ही पु ना ओकांचे शिष्य काय by बॅटमॅन
प्रगत मेंदू हेच आमचे साधन आहे
In reply to नाही हो by आयुर्हित
आपला प्रोब्लेम
In reply to प्रगत मेंदू हेच आमचे साधन आहे by बॅटमॅन
मिपा हे साधन उत्तम रित्या
In reply to आपला प्रोब्लेम by आयुर्हित
व्यनी चा चपखल पणे वापर करावा
In reply to मिपा हे साधन उत्तम रित्या by बॅटमॅन
चालूद्या.
In reply to व्यनी चा चपखल पणे वापर करावा by आयुर्हित
हे सर्व लिखाण भूर्जपत्रावर
In reply to डॉक्युमेंटेशनची भारतीय परंपरा by आयुर्हित
मुळ प्रत कुठेतरी असली पाहीजे!
In reply to हे सर्व लिखाण भूर्जपत्रावर by टवाळ कार्टा
"मुळ प्रत कुठेतरी असली पाहीजे
In reply to मुळ प्रत कुठेतरी असली पाहीजे! by आयुर्हित
आयला...किती वेळ वाट बघायची??
In reply to "मुळ प्रत कुठेतरी असली पाहीजे by टवाळ कार्टा
उशिराबद्दल माफ करावे
In reply to आयला...किती वेळ वाट बघायची?? by टवाळ कार्टा
सोंड असलेला माणूस शोधून
In reply to उशिराबद्दल माफ करावे by आयुर्हित
हा ग्रंथ वेदव्यास यांनी
In reply to मुळ प्रत कुठेतरी असली पाहीजे! by आयुर्हित
टोपीवाले इतिहास किंवा इतर
In reply to पार्गिटर साहेबाचे काम by चित्रगुप्त
_/|\_
In reply to पांडववंश. by प्रचेतस
....... आपल्याशी याबद्दल एकदा चर्चा करायची आहे.
In reply to पांडववंश. by प्रचेतस
हाहाहा. चर्चा तर होणारच.
In reply to ....... आपल्याशी याबद्दल एकदा चर्चा करायची आहे. by अर्धवटराव
मूळ प्रश्न अजिबात अनुत्तरित
प्रश्न खरा आहे ....
जळ्ळं .....
जळ्ळं....हे पण मेल्या त्या
In reply to जळ्ळं ..... by स्वप्नांची राणी
हेच तर मी म्हणतोय. भारतीय
In reply to जळ्ळं....हे पण मेल्या त्या by प्रचेतस
कळतय हो कळतय सगळ्यांना...
In reply to हेच तर मी म्हणतोय. भारतीय by डॉ सुहास म्हात्रे
भारतीय लोकाना भारतीय गोष्टींपेक्षा "इंपोर्टेड" गोष्टींचे जास्त..
इंपोर्टेड गोष्टि त्यान्च्या
हेच!
In reply to इंपोर्टेड गोष्टि त्यान्च्या by स्वप्नांची राणी
ही कल्पना फार छान आहे.
In reply to हेच! by निनाद
तात्पर्य...
In reply to हेच! by निनाद
लिंका शोधायचा बराच प्रयत्न
In reply to तात्पर्य... by स्वप्नांची राणी
जाणकारांनी त्यांचे लेखन मराठी
In reply to लिंका शोधायचा बराच प्रयत्न by प्रचेतस
त्यांच्याबद्दलची माहिती मराठी
In reply to जाणकारांनी त्यांचे लेखन मराठी by डॉ सुहास म्हात्रे
वल्लीसाहेब, मग घ्याच मनावर हे
In reply to त्यांच्याबद्दलची माहिती मराठी by प्रचेतस
सर्वात जुन्या हिंदू लेण्या
पुण्यात गोखलेनगरच्या आसपास
वर वल्लींनी दिलेल्या
धन्यवाद एक्काश्री.
In reply to वर वल्लींनी दिलेल्या by डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद एक्का सर!
In reply to वर वल्लींनी दिलेल्या by डॉ सुहास म्हात्रे
पुस्तके वाचायला किंवा
In reply to धन्यवाद एक्का सर! by स्वप्नांची राणी
ईथे त्यांची एक छोटिशी मुलाखत
अरे....
In reply to ईथे त्यांची एक छोटिशी मुलाखत by स्वप्नांची राणी