हिंदु धर्म आणि शाप
हिंदु धर्मात शाप देण्याची प्रथा आढळते. तशी ती हॅरी पॉटरमध्येही आहे. पण हिंदु धर्मातील बरेच शाप पीडीकृत शाप या कॅटॅगेरीत येतील. तत्क्षण मरण शाप अगदी क्वचितच. स्मित शंकराने मदनाला जाळून भस्म केला, हा त्या प्रकारात कन्सीडर होईल कदाचित.
प्रचंड तिरस्कार मनात घेऊन शाप दिल्यास तो कदाचित फळाला येत असावा की काय असे वाटते. पण मग याने शाप देणार्याला काही त्रास नसेल का होत? प्रत्येकालाच कुणाचा ना कुणाचा शाप आहे. हिंदु धर्मात तशी एकंदरच क्षमा केल्याची उदाहरणे क्वचितच दिसतील. मग आपण स्वतःला क्षमाशील / सहिष्णू वगैरे का समजतो ? शापाला उ:शापही असतात का? ते नेमके कुणाकडून घ्यावेत ? ज्याने शाप दिले त्याच्याचकडून ? की कोणाकडूनही?
कर्मविपाक म्हणतो की माझे फळ माझ्या कर्मानुसार मला मिळाले. मग माझे कर्म चुकीचेच असेल तर समोरचा मनुष्य मला शाप देवो किंवा माफ करो, मला फळ भोगावेच लागणार ना? मग शाप देणार्याने शाप द्यायच्या फंदात पडावेच कशाला? मग हिंदु धर्मातील लोक ऊठ सूठ शाप का देतात?
अशा शापांच्या मनोरंजक कथा / प्रसंग / तात्पर्य एकत्र करण्यासाठी हा धागा आहे. इतर धार्मिक माहितीही चालेल.
१. सर्वात भीषण शाप. वाल्मिकीनी व्याधाला दिला. पक्ष्याला मारल्याबद्दल.
२. दशरथाला श्रावणाच्या पिताजींचा शाप.
३. कर्णाला परशुरामाचा शाप ( तुझी विद्या विफल होईल .)
४. अर्जुनाला उर्वशीचा शाप. ( तिची कामवासना पूर्ण न केल्याने तिने शाप दिला तू नपुंसक होशील. मग तो बृहन्नडा झाला.)
५. वेदवतीचा रावणाला शाप. ( तुला मुलगी होईल, ती तुझा नाश करेल. ती मुलगी म्हणजे सीता.)
६. रामाला वालीचा शाप. ( तू बाण लागून मरशील. तो कृष्णावतारात खरा ठरला.)
७. रामाला वालीची पत्नी तारा हिचा शाप. ( तुझी बायको तुला मिळेल, पण अल्पकाळात ती पुन्हा दुरावेल.)
८. गणपतीचा चंद्राला शाप. ( क्षय)
९. अर्जुनाचा समस्त स्त्रीजातीला शाप. ( तुमच्या मनात कोणतेही रहस्य लपून रहाणार नाही. )
१०. कृष्णाला गांधारीचा शाप. ( निर्वंश होशील.)
११. यादव कुळाला कुण्या ऋषीचा शाप. ( नष्ट व्हाल. ऋषीची चेष्टा केल्यामुळे.)
१२. जय विजय याना कुणा अप्सरेचा शाप की तुम्ही प्रत्येक जन्मात राक्षस व्हाल.
१३. ब्रह्मदेवाला शंकराचा शाप. तुझी कुणी पूजा करणार नाही. ( कारण काय?)
१४. अश्वत्थाम्याला कृष्णाचा / द्रौपदीचा शाप . ( डिटेल्स ?)
१५. कुणला तरी शाप . तू साप चाउन मरशील. मग बोराच्या बीतून अळी येऊन त्याचा साप होतो.
१६. अंबेचा भीष्माला शाप. अंबेला शिखंडीचा जन्म मिळाला त्यातही आणखी कुठला तरी एक शाप आहे.
१७. इंद्राला सहस्त्र भोकं पडतील असा शाप. ( अहिल्या लफडे प्रकरण )
अँड सो ऑन ............
शाप घेण्यात पुरुष आघाडीवर दिसतात, तर शाप देण्यात स्त्रीया.
वाचने
33640
प्रतिक्रिया
139
मिसळपाव
प्रतिक्रिया
धन्यवाद...
हा प्रतिसाद तुम्हाला नाही.
In reply to धन्यवाद... by मुक्त विहारि
हा प्रतिसाद तुम्हाला नाही.
In reply to हा प्रतिसाद तुम्हाला नाही. by ३_१४ विक्षिप्त अदिती
बदलांचं स्वागत करायला तर शिकायलाच हवे...
In reply to हा प्रतिसाद तुम्हाला नाही. by प्यारे१
असलाच तर नॉस्टॅल्जिया
In reply to हा प्रतिसाद तुम्हाला नाही. by प्यारे१
पुरूष स्त्रिया
बघाना
In reply to पुरूष स्त्रिया by चौकटराजा
.
In reply to बघाना by मुक्त विहारि
अजिबात काही वाईट नाही.....
In reply to . by उद्दाम
खरे सान्गायचे
आमच्या मते शाप हा सत्यकथांना
इथे पण बर्याच लोकांना बरेच शाप आहेत.....
In reply to आमच्या मते शाप हा सत्यकथांना by अत्रुप्त आत्मा
५. वेदवतीचा रावणाला शाप. (
In reply to इथे पण बर्याच लोकांना बरेच शाप आहेत..... by मुक्त विहारि
@ बालगंधर्व....
In reply to ५. वेदवतीचा रावणाला शाप. ( by बालगंधर्व
मुत्कविहरी,तुह्मी खुप
In reply to @ बालगंधर्व.... by मुक्त विहारि
जावू द्या हो.....
In reply to मुत्कविहरी,तुह्मी खुप by बालगंधर्व
तिथे काय "कंबल परेड" करायचा
In reply to जावू द्या हो..... by मुक्त विहारि
तिथे कंबल परेड नाही...
In reply to तिथे काय "कंबल परेड" करायचा by डॉ सुहास म्हात्रे
तुम्च नव मुत्क विहरी
In reply to जावू द्या हो..... by मुक्त विहारि
नावात काय आहे?
In reply to तुम्च नव मुत्क विहरी by स्पंदना
बलगन्धर्व, तुह्मी खुप
In reply to मुत्कविहरी,तुह्मी खुप by बालगंधर्व
@तुमच्य पयवर लोतन्गन.>>>
In reply to बलगन्धर्व, तुह्मी खुप by बॅटमॅन
झाली मोकलाया लीपी सुरू झाली..
In reply to बलगन्धर्व, तुह्मी खुप by बॅटमॅन
आम्हाला वाटले
In reply to मुत्कविहरी,तुह्मी खुप by बालगंधर्व
प्न मल पहल्ल्यांदा हे संअगा
In reply to ५. वेदवतीचा रावणाला शाप. ( by बालगंधर्व
@ इ.ए.
In reply to प्न मल पहल्ल्यांदा हे संअगा by डॉ सुहास म्हात्रे
मल खउप मजाअ वत्लि अस लिहयल.
In reply to @ इ.ए. by मुक्त विहारि
प्न मल पहल्ल्यांदा हे संअगा
In reply to प्न मल पहल्ल्यांदा हे संअगा by डॉ सुहास म्हात्रे
आडनावभगिनीची आठवण
In reply to प्न मल पहल्ल्यांदा हे संअगा by बालगंधर्व
बाय द वे
In reply to प्न मल पहल्ल्यांदा हे संअगा by बालगंधर्व
त्य चोप्य पस्ते अस्त्य !
In reply to बाय द वे by सूड
शुद्धलेखनासाठी मदत
In reply to प्न मल पहल्ल्यांदा हे संअगा by बालगंधर्व
तुम्च्यसर्खे ज्येश्थे स्द्स्य
In reply to प्न मल पहल्ल्यांदा हे संअगा by डॉ सुहास म्हात्रे
कदाचित हि लिंक तुम्हाला
In reply to तुम्च्यसर्खे ज्येश्थे स्द्स्य by मृत्युन्जय
.
In reply to ५. वेदवतीचा रावणाला शाप. ( by बालगंधर्व
पेटी शेतात फेकली --- ते शेत
In reply to . by उद्दाम
हो ना इथे ही आजकाल कोण पण आणि कुठून पण...
In reply to पेटी शेतात फेकली --- ते शेत by विजुभाऊ
.
In reply to पेटी शेतात फेकली --- ते शेत by विजुभाऊ
पुष्पक विमानाची फॅक्टरी
In reply to . by उद्दाम
बहुधा असे दिसते की
शापयादी आवडली. असेही
@ बॅट मॅन......
In reply to शापयादी आवडली. असेही by बॅटमॅन
अहो पण आहेतच ते एजंट.
In reply to @ बॅट मॅन...... by मुक्त विहारि
इअत्कया पर्तिकिरिया येउनही
In reply to शापयादी आवडली. असेही by बॅटमॅन
पन प्रस्न्ह क अहे? ते त्री
In reply to इअत्कया पर्तिकिरिया येउनही by बालगंधर्व
महानुभाव पंथाच्या लीळाचरित्र
In reply to पन प्रस्न्ह क अहे? ते त्री by बॅटमॅन
मोकलाया नामक लीळाचरित्रातून
In reply to महानुभाव पंथाच्या लीळाचरित्र by प्रसाद प्रसाद
हुम्म्म
In reply to मोकलाया नामक लीळाचरित्रातून by बॅटमॅन
असेही कंपायलेशन करणे गरजेचे आहे.
In reply to शापयादी आवडली. असेही by बॅटमॅन
हा हा हा, अगदी अगदी बादवे
In reply to असेही कंपायलेशन करणे गरजेचे आहे. by प्रसाद गोडबोले
इतरांचे माहीत नाही पण....
In reply to हा हा हा, अगदी अगदी बादवे by बॅटमॅन
णिषेध !षिणेध! धिणेष!
In reply to शापयादी आवडली. असेही by बॅटमॅन
चालेल
In reply to णिषेध !षिणेध! धिणेष! by ग्रेटथिन्कर
वा बट्ट्मण्ण
In reply to चालेल by बॅटमॅन
इथे येवून details
हम्मा
In reply to इथे येवून details by म्हैस
दिला...
In reply to हम्मा by बॅटमॅन
हम्बरणे....
In reply to हम्मा by बॅटमॅन
अर्रर्र तेच्यायला....
In reply to हम्बरणे.... by विनोद१८
मिपालाही कसलेकसले शाप मिळाले
काही कारणामुळे देवी लक्ष्मी
चूक...एकदम चूक....
In reply to काही कारणामुळे देवी लक्ष्मी by म्हैस
ही कथा मी जरा निराळी ऐकली आहे.
In reply to काही कारणामुळे देवी लक्ष्मी by म्हैस
मला फाटे फोडायचे नाहीयेत पण
In reply to ही कथा मी जरा निराळी ऐकली आहे. by मनीषा
तुमास्नी आमास्नी चघळाय कायतरी
In reply to मला फाटे फोडायचे नाहीयेत पण by पिलीयन रायडर
+०.०००००००००००००००००००००००००००००००००००३
In reply to तुमास्नी आमास्नी चघळाय कायतरी by ग्रेटथिन्कर
मी अजातशत्रु आहे.
In reply to +०.०००००००००००००००००००००००००००००००००००३ by मुक्त विहारि
+०.०००००००००००००००००००००००००००००००४
In reply to मी अजातशत्रु आहे. by ग्रेटथिन्कर
अजातशत्रु ??
In reply to मी अजातशत्रु आहे. by ग्रेटथिन्कर
ठ्यांव्व!!!!!
In reply to अजातशत्रु ?? by कपिलमुनी
वेदवतीने असे का केले/ अथवा
In reply to मला फाटे फोडायचे नाहीयेत पण by पिलीयन रायडर
तत्कालीन पुष्पक विमानात ऐर
In reply to ही कथा मी जरा निराळी ऐकली आहे. by मनीषा
त्ये ईमान बायांना होस्टेज
In reply to तत्कालीन पुष्पक विमानात ऐर by मालोजीराव
_/\_ हा आयडी AutoBot आहे काय
In reply to त्ये ईमान बायांना होस्टेज by ग्रेटथिन्कर
म्या आटोबोट न्हाय गालबोट हाय.
In reply to _/\_ हा आयडी AutoBot आहे काय by मालोजीराव
हे बघा रावणाचे पुष्पक यान.
In reply to तत्कालीन पुष्पक विमानात ऐर by मालोजीराव
एअर होस्टेस
In reply to तत्कालीन पुष्पक विमानात ऐर by मालोजीराव
मूळ रामायण ईसराया लागलोय !!!!
In reply to काही कारणामुळे देवी लक्ष्मी by म्हैस
म्हशे,
In reply to काही कारणामुळे देवी लक्ष्मी by म्हैस
तुम्ही लोकांना का पेपर घालता
In reply to म्हशे, by उद्दाम
.
In reply to काही कारणामुळे देवी लक्ष्मी by म्हैस
या देवांना कंटाळा कसा येत
In reply to . by उद्दाम
या देवांना कंटाळा कसा येत नाही
In reply to या देवांना कंटाळा कसा येत by ग्रेटथिन्कर
तुमच्या बिहारी स्वभावावर औषध
In reply to या देवांना कंटाळा कसा येत नाही by मुक्त विहारि
अहो....
In reply to तुमच्या बिहारी स्वभावावर औषध by ग्रेटथिन्कर
बलगनदहर्व / बयातमयान / इते
विजुभउ (सल्ल तुमच्य नवाआआच
In reply to बलगनदहर्व / बयातमयान / इते by विजुभाऊ
निशेध
In reply to विजुभउ (सल्ल तुमच्य नवाआआच by बॅटमॅन
ऩवे़ मिपाक़रही़ क़मी नाही़त़
In reply to निशेध by मुक्त विहारि
खालील पैकेजेस बाजारात लवकरच
In reply to ऩवे़ मिपाक़रही़ क़मी नाही़त़ by बॅटमॅन
सही====> नानू सरंजामे म्हणाला
In reply to निशेध by मुक्त विहारि
मंजे ,,,, आम्ही पण......
In reply to सही====> नानू सरंजामे म्हणाला by विजुभाऊ
"परकऋत भशेचे"
In reply to विजुभउ (सल्ल तुमच्य नवाआआच by बॅटमॅन
तुमल नक्कि क महनयचय.....वस्तर
In reply to "परकऋत भशेचे" by विजुभाऊ
"तुमल नक्कि क महनयचय....
In reply to तुमल नक्कि क महनयचय.....वस्तर by बॅटमॅन
हि बत्मन होव दो योउ थिन्क थिस
चोउल्द्न्त अग्री मोरे विजुभौ!
In reply to हि बत्मन होव दो योउ थिन्क थिस by विजुभाऊ
भगवान विष्णूंचे द्वारपाल जय
काय हे....
In reply to भगवान विष्णूंचे द्वारपाल जय by म्हैस
हे सारं घडत असताना तुम्ही
In reply to भगवान विष्णूंचे द्वारपाल जय by म्हैस
केकाट न्या पेक्षा हम्बरलेल
आँ....
In reply to केकाट न्या पेक्षा हम्बरलेल by म्हैस
तुमचं
शापाच्या चर्चेत उ:शापाची
प्रसाद काय हा प्रमाद
मग....
In reply to प्रसाद काय हा प्रमाद by चौकटराजा
अजुन वर्गणी
In reply to मग.... by मुक्त विहारि
मुक्त विहारि
चष्मा वगैरे
In reply to मुक्त विहारि by आशु जोग
तिथे + १
In reply to मुक्त विहारि by आशु जोग
श्रावण बाळाच्या आईबापांनी
बाँम्ब पडला!
In reply to श्रावण बाळाच्या आईबापांनी by नितिन थत्ते
माताय !
In reply to श्रावण बाळाच्या आईबापांनी by नितिन थत्ते
...
सहमत.
In reply to ... by आशु जोग
मला वाटतं..
शाप हा फार वाइट असतो!
कल्ला....
त्यासाठीच तर
In reply to कल्ला.... by मन१
.
.
बाकीचे गांधी..
In reply to . by उद्दाम
कथा की किस्से....
In reply to बाकीचे गांधी.. by चिगो
.
In reply to बाकीचे गांधी.. by चिगो
आयडी आणि शाप
हिंदू धर्मात निधर्मान्ध
चूक.... हिंदूंना जातीत
In reply to हिंदू धर्मात निधर्मान्ध by श्रीगुरुजी
पुराणातल्या कथांमधे लॉजिक
हिंदु धर्मात शाप देण्याची
भारत हा एकंदरीत शापित देश आहे
आरेसेस भाजप बजरंग दल मोदी
In reply to भारत हा एकंदरीत शापित देश आहे by श्रीगुरुजी
.. हो की नै रे गुर्जी!
In reply to आरेसेस भाजप बजरंग दल मोदी by ग्रेटथिन्कर
व्यर्थ मी जन्मले हिंदुकुळी
In reply to भारत हा एकंदरीत शापित देश आहे by श्रीगुरुजी
शाप देणे फक्त हिंदू धर्मातील
खरं तर अजून कुणाच्या
नामस्मरणाने मनासारख्या गोष्टी
In reply to खरं तर अजून कुणाच्या by म्हैस
खरच भारी .. पण काम झाले कि ..
In reply to नामस्मरणाने मनासारख्या गोष्टी by बॅटमॅन
हिंदू धर्मात निधर्मान्ध
हे सगळ् वाचून डोक 'शाप' गेलय.....