माझे नाव स्थिरबुद्धी. मी जंबूकाचार्यांचा शिष्य. अनाथ सापडलेल्या माझे संगोपन व शिक्षण जंबूकाचार्यांनी केले. अध्ययन संपल्यावर गृहस्थाश्रमात जाण्याची अनुज्ञा देताना आचार्य मला म्हणाले, 'स्थिरबुद्धी. तुला स्वतःचे कुणी नाही. मलाही मेधा या एकुलत्या एक मुलीखेरीज कुणी नाही. तू मेधाशी परिणय करुन हे गुरुकुल चालवावेस असे मला वाटते.'
त्यावर मी म्हणालो, 'गुरुदेव! आपण मेधाचाही विचार घ्यावात. मला येथे राहून गुरुकुल चालवणे आवडेल, पण मेधाशी विवाह मात्र अडचणीचा वाटतो. आपण माझे संगोपन केलेत त्याअर्थी आपणच माझे पिता. दुसर्या अर्थाने गुरु हा पित्यासमान असतो. त्यामुळे भगिनीसम मेधाशी विवाह अनुचित नाही का ठरणार?'
आचार्यांनी मेधाला बोलवून विचारले. मेधा ही अत्यंत बुद्धिमान, पण खोडकर होती. ती म्हणाली, ' मी आजवर स्थिरबुद्धीकडे बंधू या नात्याने कधीच पाहिलेले नाही. त्यामुळे मला तो पती म्हणून चालेल. पण 'कन्या हे परधन' असे आपली नीती सांगते. स्थिरबुद्धी इथेच राहिला तर माझी सासरी पाठवणी होणार नाही आणि परधन स्वतःकडे ठेऊन घेतल्याचा दोष तुम्हाला लागेल. अर्थात स्थिरबुद्धीने अन्यत्र गुरुकुल चालवले तर मी त्याची सहचरी बनायला तयार आहे. मात्र त्याने येथे गुरुकुल चालवण्यात मला अडचण वाटते.'
आम्ही उपस्थित केलेल्या या पेचावर आचार्यांनी काय केले असावे? या कहाणीचा शेवट काय झाला असावा, असे तुम्हाला वाटते?
वाचने
7987
प्रतिक्रिया
59
मिसळपाव
प्रतिक्रिया
स्थिरबुद्धी ला गुरुकुल ही
-१
In reply to स्थिरबुद्धी ला गुरुकुल ही by गणेशा
हॅ हॅ हॅ
In reply to -१ by गवि
आता असं पहा . .
In reply to हॅ हॅ हॅ by परिकथेतील राजकुमार
छे !
In reply to आता असं पहा . . by गवि
वरचा 'सा'!!
In reply to छे ! by परिकथेतील राजकुमार
आपले बरोबर आहे. पण गुरुदेव!
In reply to -१ by गवि
कॉलेजात असताना मानलेला भाउ अन
In reply to आपले बरोबर आहे. पण गुरुदेव! by गणेशा
दादाभाई नवरोजी !
In reply to कॉलेजात असताना मानलेला भाउ अन by पक पक पक
गुरुकुलाच्या शेजारी दुसरे
हेच म्हणणार होतो.
In reply to गुरुकुलाच्या शेजारी दुसरे by JAGOMOHANPYARE
अरे रे !
कैच्याकै...उगाचच
In reply to अरे रे ! by परिकथेतील राजकुमार
१)जंबूकाचार्यांनी ते गुरूकुल
गुरुकुल आचार्यानीच चालवलं, अन
लिव्ह इन रीलेशन मधे
बास बास बास!!
In reply to लिव्ह इन रीलेशन मधे by कपिलमुनी
त्यापेक्षा ते TomKat सारखं ३
In reply to लिव्ह इन रीलेशन मधे by कपिलमुनी
१.आधी मेधेला कोणा चौथ्या
पण जो पर्यंत सांगोपण केले
In reply to १.आधी मेधेला कोणा चौथ्या by sagarpdy
कोड्यासाठी जुळवाजुळव! बाकी
In reply to पण जो पर्यंत सांगोपण केले by गणेशा
स्थिरबुद्धी आणी मंदबुद्धी
पळा...) पळा का हो.. तुमचे
In reply to स्थिरबुद्धी आणी मंदबुद्धी by मराठमोळा
"आपण मेधाचाही विचार घ्यावात.
आयला लाईन मारायची मेघा
In reply to "आपण मेधाचाही विचार घ्यावात. by कवटी
पुरुषजातीवर हा अन्याव फार
In reply to आयला लाईन मारायची मेघा by ५० फक्त
पुरुषजातीवर हा अन्याव फार
In reply to आयला लाईन मारायची मेघा by ५० फक्त
जोर्दार अणु(की
In reply to आयला लाईन मारायची मेघा by ५० फक्त
गुरुआज्ञा बलियसि
त्याचं काय आहे
आणि पुढल्या पाळण्यात पोरगीच
In reply to त्याचं काय आहे by चैतन्य दीक्षित
असे केले तर...
In reply to आणि पुढल्या पाळण्यात पोरगीच by प्रीत-मोहर
ब्रूट्स ( हाच ना ! ) यु टू
जंबुकाचार्यांनी स्थिरबुध्दीला
दुपारीच
(No subject)
In reply to दुपारीच by श्रावण मोडक
स्थिरबुद्धी - मेधा
In reply to दुपारीच by श्रावण मोडक
मग ही फसवणूक म्हणावी लागेल.
In reply to स्थिरबुद्धी - मेधा by श्रावण मोडक
(No subject)
In reply to दुपारीच by श्रावण मोडक
दोनच गोष्टी विवाहात अडसर ठरत
जे स्थिरबुद्धीला वाटते आहे ते
In reply to दोनच गोष्टी विवाहात अडसर ठरत by रेवती
कथा कोणत्या काळातली आहे?
कथा कोणत्या काळातली आहे? काय
In reply to कथा कोणत्या काळातली आहे? by ऋषिकेश
छान होइल नाही छान झाला आहे.
.
जंबुकाचार्यांनी ते स्थिबुचे
प्रतिसाद, मध्येच आला, पुन्हा देतो...
मेधा स्थिरबुद्धिची शिष्या
In reply to प्रतिसाद, मध्येच आला, पुन्हा देतो... by चिखलू
ते जाऊ द्या ! लग्न झाले तर
त्यानुसार पाकिट बनवायला
In reply to ते जाऊ द्या ! लग्न झाले तर by नाना चेंगट
कंदमुळे..
"स्त्री ही क्षण कालाची पत्नी
In reply to कंदमुळे.. by चिखलू
स्त्री ही
In reply to कंदमुळे.. by चिखलू
सर्वांचे आभार...
_/\_
In reply to सर्वांचे आभार... by योगप्रभू
जबरा. _/\_
In reply to सर्वांचे आभार... by योगप्रभू
बालमित्रांना गोष्ट आवडली.
In reply to सर्वांचे आभार... by योगप्रभू
आयला लग्न पण झालं .. भारीये
तु पण???
In reply to आयला लग्न पण झालं .. भारीये by जेनी...