एका गांधीवाद्याच्या समर्थनार्थ?
काही वर्षांपूर्वी धनंजय यांनी एका गांधीवाद्याच्या समर्थनार्थ हा लेख मिपावर टाकला होता. त्या लेखावर नजर टाकली आणि थोडी आजूबाजूला फिरवली तर त्या लेखाचा उद्देश कळून येईल. हा लेख त्या लेखाचे विडंबन निश्चितच नाही पण त्या लेखाचे स्मरणरंजन म्हणता यावे. तर पुढे,
"मी आलोच शेळीचे दूध पिऊन" किंवा "आज माझा उपास आहे" वगैरे खोचक वाक्ये मिपाची शान होते, गांधींच्या नावाची अॅलर्जी वगैरे असल्यासारखी काही माणसे वागत असत याला सर्व साक्षी आहेत. नथुरामने गांधीजींचा नाही तर गांधीवादाचा खून केला सॉरी सॉरी हत्या केली, सॉरी सॉरी वध केला वगैरे विधाने मिपावर चमकत असत.
गांधीजींच्या राजकारणाने देशाचे नुकसान झाले वगैरे विषयांना १०० प्रतिसाद हमखास असल्याने आजही अशा विषयांची आठवण होते.
कालपर्यंत अहिंसेने प्रश्न सुटणार नाहीत म्हणणारे, गांधींना आणि गांधीवादाला भंपक म्हणणारे त्यांच्यापैकीच काहीजण आज अतिशय प्रेमाने दुसर्या गांधीवाद्याबद्दल लेख टाकत आहेत. उपोषणापूर्वी राजघाटावर जाऊन चिंतन करणार्या या नेत्याच्या सेवाव्रताला सलाम ठोकत आहेत. त्यांच्या उपोषणाला पाठींबा देत आहेत, उपासाने त्यांच्या क्षीण होणार्या प्रकृतीची काळजी करत आहेत. भ्रष्टाचारावर अण्णांचा तोडगाच प्रभावी असल्याचे छातीठोक सांगत आहेत. अण्णांचा मार्ग हाच खरा मार्ग हे पटवून देण्याची अहमिका लागली आहे. उजवे-डावे सर्व एकत्र होऊन अण्णा विरोधकांचा समाचार घेत आहेत.
गांधीवादाला सतत विरोध करणारे आणि यापूर्वी एका गांधीवाद्याची रेवडी उडवणारे आज दुसर्या गांधीवाद्याचा उदो उदो करत आहेत हे पाहून वैषम्य वाटले. याला नेमके काय म्हणावे असा प्रश्नही पडला.
- मिपावर परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत?
- अहिंसेचे आणि उपोषणाचे महत्त्व लोकांना पटले आहे?
- आम्ही वातकुक्कुट बनलो आहोत?
- की आणखी काहीतरी जे आम्हा पामरांच्या आकलन शक्तीपलिकडले आहे?
वाचने
16581
वाचनखूण
प्रतिक्रिया
98
नव्हे ...
प्रियाली-जी, तुमच्या सारख्या
हम्म.
In reply to हम्म. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काय म्हणता?
In reply to काय म्हणता? by प्रियाली
-१
In reply to -१ by छोटा डॉन
वैयक्तिक मत
In reply to वैयक्तिक मत by प्रियाली
तेच ते ...
In reply to तेच ते ... by छोटा डॉन
हे तुमचे वैयक्तिक मत झाले
In reply to हे तुमचे वैयक्तिक मत झाले by प्रियाली
तसे नाही ...
In reply to तसे नाही ... by छोटा डॉन
प्रश्न तो नाही
In reply to प्रश्न तो नाही by प्रियाली
तेच ना ...
In reply to तेच ना ... by छोटा डॉन
हरकत नाही
In reply to -१ by छोटा डॉन
हो हो.
In reply to हो हो. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
घ्या ...
In reply to घ्या ... by छोटा डॉन
+१/-१
In reply to काय म्हणता? by प्रियाली
>>>> मिपा गांधीवादी होऊ लागले
In reply to >>>> मिपा गांधीवादी होऊ लागले by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
डावा
In reply to डावा by विनायक प्रभू
कमिंग आउट?
In reply to कमिंग आउट? by प्रियाली
शंका
In reply to हम्म. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बिरुटें सरांच्या विवेकपूर्ण प्रतिसादांशी...
डॉन्याशी एकदम सहमत. अग्दी
प्रश्न गैरलागू
गांधी तत्व् ज्ञान आणि व्यक्ती
धाग्याचे टी आर पी वाढवायची .
In reply to धाग्याचे टी आर पी वाढवायची . by विजुभाऊ
थांकु
In reply to थांकु by प्रियाली
इनो घेत चला! न विचारता
In reply to थांकु by प्रियाली
हे आणि काय?
In reply to हे आणि काय? by चेतन सुभाष गुगळे
नाही
In reply to नाही by प्रियाली
मग कसली एजन्सी आहे?
In reply to मग कसली एजन्सी आहे? by ३_१४ विक्षिप्त अदिती
मोबाईल
In reply to मोबाईल by प्रियाली
इनोमध्ये समभाग असू शकतो
In reply to इनोमध्ये समभाग असू शकतो by चेतन सुभाष गुगळे
प्रियाली पुढच्या धाग्याचं
In reply to इनोमध्ये समभाग असू शकतो by चेतन सुभाष गुगळे
तुम्ही कशाला
In reply to तुम्ही कशाला by प्रियाली
कसली तेही सांगा
In reply to कसली तेही सांगा by चेतन सुभाष गुगळे
जाहीरात
In reply to जाहीरात by प्रियाली
मूळीच नाही.
In reply to मूळीच नाही. by चेतन सुभाष गुगळे
मोबदला असेल तरच...
In reply to मोबदला असेल तरच... by प्रियाली
व्यवसायाच्या उल्लेखाशिवाय?
In reply to व्यवसायाच्या उल्लेखाशिवाय? by चेतन सुभाष गुगळे
काय गोल गोल फिरताय?
In reply to काय गोल गोल फिरताय? by प्रियाली
नाही
In reply to नाही by चेतन सुभाष गुगळे
अरेरे...
In reply to नाही by चेतन सुभाष गुगळे
छे! छे!
In reply to छे! छे! by प्रियाली
सगळे प्रतिसाद पुन्हा नीट वाचा
In reply to सगळे प्रतिसाद पुन्हा नीट वाचा by चेतन सुभाष गुगळे
नाही हं!
In reply to नाही हं! by प्रियाली
आता खोटेपणा करू नकात
In reply to आता खोटेपणा करू नकात by चेतन सुभाष गुगळे
तुम्ही सुसंस्कृत?
ही लढाई आणि ती लढाई यात फरक आहे.
चक्रनेमिक्रमेण
गेले ते दीन गेले
In reply to गेले ते दीन गेले by परिकथेतील राजकुमार
असहमत
In reply to असहमत by प्रियाली
असहमत
In reply to असहमत by परिकथेतील राजकुमार
थांब!
शत्रुविरुद्ध अहिंसेचा मार्ग
In reply to शत्रुविरुद्ध अहिंसेचा मार्ग by विजुभाऊ
प्रतिसादाला प्रत्युत्तर अस्थानी आणि भलतेच...
In reply to शत्रुविरुद्ध अहिंसेचा मार्ग by विजुभाऊ
शांततामय मार्गाने आंदोलन करणे
की आणखी काहीतरी जे आम्हा
In reply to की आणखी काहीतरी जे आम्हा by विसोबा खेचर
तात्या काका
मध्यमवयाकडे वाटचाल
In reply to मध्यमवयाकडे वाटचाल by राजेश घासकडवी
तुमच भविष्य खोट ठरो हीच
In reply to मध्यमवयाकडे वाटचाल by राजेश घासकडवी
ओक्के
In reply to ओक्के by परिकथेतील राजकुमार
मेले
In reply to मध्यमवयाकडे वाटचाल by राजेश घासकडवी
ड्वाळे पाणावले.
In reply to ड्वाळे पाणावले. by प्रियाली
मध्यमवयीन
In reply to मध्यमवयीन by आनंदयात्री
कार्यकर्ते
In reply to कार्यकर्ते by प्रियाली
शेवटी
जसा रोग तस औषध. सगळीकडेच
In reply to जसा रोग तस औषध. सगळीकडेच by Dhananjay Borgaonkar
आता मला सांगा उद्या मुंबई
त्रास
आता काही पाशवी शक्तींच्या
हे राम!
In reply to हे राम! by श्रावण मोडक
आले आले
In reply to हे राम! by श्रावण मोडक
राम का नाम बदनाम न करो
In reply to हे राम! by श्रावण मोडक
सर्व प्रकाराचे दोषी
राम का नाम बदनाम न करो। मुहमे
की आणखी काहीतरी जे आम्हा
ह्म्म्म...
In reply to ह्म्म्म... by धमाल मुलगा
सहमत
In reply to सहमत by आनंदयात्री
इतर प्रतिक्रिया सविस्तर. हे
प्रकाटाआ
काही का असेना.
ह्म्म्म.... माझ्या टाळक्यातले
थोडा फरक आहे, थोडा नाही
In reply to थोडा फरक आहे, थोडा नाही by धनंजय
अं?
In reply to अं? by प्रियाली
म्हणजे (शिक्षणाने डॉक्टर
In reply to म्हणजे (शिक्षणाने डॉक्टर by ३_१४ विक्षिप्त अदिती
आणि प्रा. डॉ?
In reply to अं? by प्रियाली
प्रस्तावातील प्रश्नांचे संदर्भ
In reply to प्रस्तावातील प्रश्नांचे संदर्भ by धनंजय
पूर्ण मतपरिवर्तन
प्रतिसाद
In reply to प्रतिसाद by मुक्तसुनीत
अण्णांचा प्रभाव
In reply to अण्णांचा प्रभाव by प्रियाली
"पाठिंबा"
In reply to प्रतिसाद by मुक्तसुनीत
अरे यावरून आठवले मिपा सदस्या
वातकुक्कुट
In reply to वातकुक्कुट by पिवळा डांबिस
आधी काय?
In reply to आधी काय? by पैसा
प्रश्न
In reply to प्रश्न by प्रियाली
ही पाकृ
-राक्षस ऑफ पाताळविजयम्
आमचं मत.
गांधींबद्द्ल थोडेसे