म्हटलं तर अनावश्यक..
मी आज इथे एक सर्वसाधारण काथ्याकुटाचा मजकूर लिहीतोय. पण त्या मजकुराचा उद्देश आज वेगळा आहे. म्हणजे पुरेसे काथ्याकूट करता येईल इतपत तो विषय चिवडण्याजोगा आहे. पण...
इथे काही वेगळं करता आलं तर बघू म्हणून एक आचरट विनंती करु इच्छितो. माझा निम्ननिर्दिष्ट मजकूर वाचून झाल्यानंतर आपण स्वतःची कॉमेंट न देता इतर कोणा सदस्यमित्राची कॉमेंट (अर्थात कल्पून) लिहावी.
म्हणजे, "क्ष"च्या शंकायुक्त पण मुद्द्याचे धागे बरोब्बर उचकटणार्या पांढुरक्या प्रतिक्रिया..
एखाद्याच्या अभ्यासपूर्ण संयत..
...काहींच्या थट्टेखोर आणि शालजोडीतल्या..
कोणाच्या वळणदार पण काय ते नेमके धुक्यात ठेवणार्या..
कोणाच्या तडकावणार्या..
उदाहरणे पुरेत.. :)
ह.घ्या. गै.क.घे. न. हे वे सां. न.ल.
....
..
..
तर मूळ काथ्याकूट विसरलोच..
...अनावश्यक गोष्टींची आवश्यकता...
कोणीतरी श्रीमंत नट किंवा उद्योगपती पोरीचं भपकायुक्त लग्न काढून त्यात कित्येक कोटींचा चुराडा करतो. खूप विचारवंत पेपरमधे वगैरे मनापासून शिव्या घालतात अशा "उधळपट्टी"ला. देशात अर्धपोटी गरीब आहेत. नव्हे तेच जास्त आहेत. आणि उघडे नागडेसुद्धा खूप खूप. आणि त्याचवेळी कोणाच्या तरी लग्नात कोटींचा चुराडा. हजारांची पत्रिका. लाखांची फुलं. कोटींचा वेडिंग ड्रेस.
पण शांतपणे विचार केला तर लक्षात यायला काही हरकत नाही की या शेठजीकडचा माल एरव्ही खालच्या थरात वाटला गेला नसता. केवळ या "अनावश्यक" लग्नानं (आय मीन लग्नातल्या अनावश्यक भपक्यानं..!!) मांडववाले, फुलवाले, आचारी, वाढपी, मजूर, सराफ, दागिन्यांचे कारागीर, भांडी घासणार्या बायका, हजाराची पत्रिका छापणारा प्रिंटर, हातकागद बनवणारा कोणी लघुउद्योजक, कुरियरवाला या सर्वांना शेठ्जीचा पैसा झिरपून झिरपून मिळाला.
हो प्रत्येक भुकेल्या गरीबाला, प्रत्येक आदिवासी कुपोषित मुलाला थेट घास नाही मिळाला. वाईट झालं. लग्नात अन्न वाया गेलं असेल. वाईट झालं.
पण काही थरांपर्यंत तरी पैसा उतरून खाली आला. याहून जास्त चांगलं काही झालं नसतं. शेठजींनी साधेपणानं पोरीचं लग्न करून बाकी सारं दान करावं हा भाबडा आदर्शवाद झाला. ते होणे नाही.
..............................
याद्या
20303
प्रतिक्रिया
84
मिसळपाव
प्रतिक्रिया
सविस्तर प्रतिसादासाठी जागा
हे आले श्रीमंतद्वेष्टे!
याच्या जोडीला मी दिलेली
In reply to हे आले श्रीमंतद्वेष्टे! by असुर
अच्र्त ब्व्ल्त. हे क्स्ल
पोरगी
छान ग वि बाकि जानकार यावर
शक्यता नाकारता येत नाही!- शक
In reply to छान ग वि बाकि जानकार यावर by पियुशा
माझं या विषयावरचं विस्तृत
मोठे व्हा !!!!! भाषण झोडक
टाळ्या
In reply to मोठे व्हा !!!!! भाषण झोडक by नितिन थत्ते
आपली करामत पाहिली, अपेक्षित
.
काय एकेक शोधुन काढाल राव ,
ब-याच वेळेला माणसाची आगतिकता
आहे हे असं आहे, पटलं तर पहा,
आहे हे असं आहे, पटलं तर पहा,
In reply to आहे हे असं आहे, पटलं तर पहा, by धमाल मुलगा
ओक्के.
In reply to आहे हे असं आहे, पटलं तर पहा, by परिकथेतील राजकुमार
तुम्ही काय लिहीलय "विषय
In reply to ओक्के. by धमाल मुलगा
संघाचे
गगनविहारी
काय रे काय गोंधळ चालु आहे
अस्सं काय.... बघून घेईन
In reply to काय रे काय गोंधळ चालु आहे by टारझन
स्त्रिया या पाशवी असतातच.
In reply to अस्सं काय.... बघून घेईन by रेवती
पाशवी
In reply to स्त्रिया या पाशवी असतातच. by पैसा
खी खी खी. =))
In reply to पाशवी by सुहास..
सहमत आहे.
In reply to खी खी खी. =)) by नगरीनिरंजन
//स'॑/द्व्ल्द्[प्व्र -कमाल
In reply to सहमत आहे. by धमाल मुलगा
मी मनातून मांसाहारी झाले आहे
In reply to स्त्रिया या पाशवी असतातच. by पैसा
खी खी खी.
In reply to मी मनातून मांसाहारी झाले आहे by नगरीनिरंजन
प्रत्येक जण मणातुन नॉनव्हेजच
In reply to मी मनातून मांसाहारी झाले आहे by नगरीनिरंजन
"व्हॉट द हेल इज गोइंग ऑन?"
In reply to स्त्रिया या पाशवी असतातच. by पैसा
शक्यता नाकारता येत नाही -
In reply to "व्हॉट द हेल इज गोइंग ऑन?" by रेवती
अवो गविभौ, कोनी कसं का लगीन
खॉ! खॉ ! खॉ! खर आहे ग. वी.
In reply to अवो गविभौ, कोनी कसं का लगीन by रेवती
दमली बिचारी....!!
In reply to खॉ! खॉ ! खॉ! खर आहे ग. वी. by स्पंदना
माहेरच माणुस असल्यान थोडी
In reply to दमली बिचारी....!! by इन्द्र्राज पवार
आधी शोषण आणि फसवणूक करून नंतर
अ )
टाळ्या !!!
In reply to अ ) by सुहास..
अरे काय रे बाबांनो,
प्रतिसाद
या कवितेवरून आठवली
In reply to प्रतिसाद by चतुरंग
झकास हां.. वाचून खूप बरें
तुन्ना तुन्ना
फोडा तोडा मारा कापा हाणा
एकवेळ भिकार्याला रुपया देणार
In reply to फोडा तोडा मारा कापा हाणा by विश्वनाथ मेहेंदळे
अनावश्यक प्रतिक्रिया
आनंद वाटला.. :)
In reply to अनावश्यक प्रतिक्रिया by नीलकांत
जाब?
In reply to आनंद वाटला.. :) by टारझन
आपला लेख उडल्यास त्याला काही
In reply to जाब? by नीलकांत
गवि किती महिने मिपावर आहात?
काहीतरी चुकतंय
जेव्हा
In reply to काहीतरी चुकतंय by नितिन थत्ते
अजून एक
In reply to जेव्हा by चित्रा
माझेही दोन प्रतिसाद, मिपाच्या
माझेही असेच ३-४ पप्रतिसाद
In reply to माझेही दोन प्रतिसाद, मिपाच्या by स्पा
माझेही दोन प्रतिसाद, मिपाच्या
In reply to माझेही दोन प्रतिसाद, मिपाच्या by स्पा
प्र.का.टा.आ.
In reply to माझेही दोन प्रतिसाद, मिपाच्या by स्पा
मी लग्नाला आलो आनि जेवयला
संपादकीय कार्याचा पुर्ण आदर
हे भलते काही वळण लागेल असं
>>माझ्या धाग्याने जे झालं
In reply to हे भलते काही वळण लागेल असं by गवि
चला, या निमित्ताने पुना येकदा
माझं मत....
सहमत.. धाग्याची आयडिआ भारी
In reply to माझं मत.... by प्रास
धाग्याची कल्पना १
In reply to सहमत.. धाग्याची आयडिआ भारी by भडकमकर मास्तर
जर्मनीत ओमाला आजी
In reply to धाग्याची कल्पना १ by निनाद मुक्काम …
हेच म्हणतो
In reply to जर्मनीत ओमाला आजी by प्रास
आमच्याकडे सगळं जमतं...लोक खूप
In reply to जर्मनीत ओमाला आजी by प्रास
अरेच्चा...!
In reply to आमच्याकडे सगळं जमतं...लोक खूप by शिल्पा ब
मी सुद्धा उशीरा उघडला.
In reply to मजेशीर धागा. उशीरा उघडला by कानडाऊ योगेशु
सहमत
In reply to मी सुद्धा उशीरा उघडला. by चिंतामणी
बी जे पी
कोण
.
अनावश्यक अवांतर टाळल्यास कृपा
.
In reply to अनावश्यक अवांतर टाळल्यास कृपा by परिकथेतील राजकुमार
हे मेले असेच!
हा प्रतिसादावर स्वानुभवाने
हे सगळे ठीक आहे. बरेच मुद्दे
In reply to हा प्रतिसादावर स्वानुभवाने by निनाद मुक्काम …
मेहंदळे साहेब आपला मुद्दा
In reply to हे सगळे ठीक आहे. बरेच मुद्दे by विश्वनाथ मेहेंदळे
?????????????????????????????
शांतता... बघ. मग कळेल तो काय
In reply to ????????????????????????????? by स्पा
आताच्च मटा वर ही. लिंक मिळाली