एक प्रसिद्ध कोडं घालते आहे. आपल्यापैकी बर्याच जणांना ते माहीत असण्याचीच शक्यता जास्त आहे. पण ज्यांना माहीत नाही त्यांनी ,याचे उत्तर जालावर शोधण्याआधी कृपया प्रामाणिक प्रयत्न करावा. कोडे सहज सापडू नये म्हणून थोडे अनुवादित केले आहे.
(१) एक गाव असतं त्याला म्हणू यात गंगापूर. गंगापूरमध्ये १००० खेडूत रहात असतात.
(२) या खेडूतांमध्ये १०० जणांच्या डोळ्यांचा रंग पिंगा असतो तर ९०० जणांच्या डोळ्यांचा रंग असतो काळा.
(३) एका धार्मिक प्रथेनुसार या लोकांना स्वतःच्या डोळ्याचा रंग जाणून घेता येत नाही.
(४) हे लोक कोणत्याही प्रतिबिंब दाखविणार्या वस्तूमध्ये आपले रूप पाहू शकत नाहीत किंवा स्वतःच्या अथवा अन्य कोणाच्या डोळ्याच्या रंगाबद्दल चर्चा करू शकत नाहीत.
(५) जर एखाद्याला त्याच्या स्वतःच्या डोळ्यांचा रंग कळलाच तर त्याला दुसर्या दिवशी दुपारी , सर्वांसमक्ष मृत्यूदंड ठोठविण्यात येतो.
(६) गंगापूरमधील सर्व लोकांची तर्काची बाजू विलक्षण भक्कम आहे.***
*** तर्काने जे काही कळू शकते, ते या लोकांना ताबडतोब कळून येते.
(७)सर्व लोक एकदुसर्याला पाहू शकतात, एकमेकांची संख्या मोजू शकतात.
(८) एकदा एक परदेशी या गावात येतो आणि या जमातीचा संपूर्ण विश्वास प्राप्त करतो.
(९) त्याचे खूप आदरातिथ्य होते आणि या आदरतिथ्याच्या आभाराप्रीत्यर्थ तो एक भाषण एका संध्याकाळी देतो.
(१०) या भाषणात तो चुकून बोलून जातो की "मित्रांनो माझ्यासारखी पिंग्या डोळ्याची व्यक्ती तुमच्या गावात पाहून मला खूप आश्चर्य वाटलं"
(११) आता हे विषद करा त्याच्या या किरकोळ चूकीचा त्या जमातीवर काय परीणाम होईल?
वाचने
41582
प्रतिक्रिया
119
मिसळपाव
प्रतिक्रिया
एका धार्मिक प्रथेनुसार या
हाहा
In reply to एका धार्मिक प्रथेनुसार या by Nile
एक प्रश्न
अतिशय योग्य प्रश्न
In reply to एक प्रश्न by पंगा
जमातीवर काही परिणाम होणार
वरील उत्तर चूकीचे वाटते. लोक
In reply to जमातीवर काही परिणाम होणार by Pain
जर एखाद्याला त्याच्या
In reply to वरील उत्तर चूकीचे वाटते. लोक by शुचि
तर्काची एक पद्धत
In reply to जर एखाद्याला त्याच्या by Pain
अशीच काहीशी धारणा...
In reply to जमातीवर काही परिणाम होणार by Pain
१०० पिंगेमंडळी आहेत.
In reply to अशीच काहीशी धारणा... by पंगा
कोणी सांगावं?
In reply to १०० पिंगेमंडळी आहेत. by शुचि
कोड्यात एवढाच उल्लेख आहे की
In reply to कोणी सांगावं? by गोगोल
या घटनेनंतर गावातल्या
नाही हो
In reply to या घटनेनंतर गावातल्या by नगरीनिरंजन
जर कोणी दिलं नाही तर, उत्तर
या किरकोळ चूकीचा त्या जमातीवर काय परीणाम होईल?
शुचि, समजा मी काळ्या ( किंवा
स्वानंद मला जरी काळे आणि
In reply to शुचि, समजा मी काळ्या ( किंवा by स्वानन्द
ती शक्यता तर तो पाहुणा गावात
In reply to स्वानंद मला जरी काळे आणि by शुचि
"मित्रांनो माझ्यासारखी पिंग्या डोळ्याची व्यक्ती तुमच्या गावात
उत्तम प्रयत्न
In reply to "मित्रांनो माझ्यासारखी पिंग्या डोळ्याची व्यक्ती तुमच्या गावात by गोगोल
ओके
In reply to उत्तम प्रयत्न by शुचि
उत्तर चूक आहे. तुमचं
In reply to ओके by गोगोल
अजून एक उत्तर
स्पष्टीकरण? उत्तर चूक आहे.
In reply to अजून एक उत्तर by गोगोल
गहन विचार प्रक्रिया सुरु
तुमच इंटर्प्रेटेशन बरोबर आहे
In reply to गहन विचार प्रक्रिया सुरु by गवि
तर्काची बाजू पक्की आहे म्हटले
In reply to गहन विचार प्रक्रिया सुरु by गवि
उत्तर - काहीच परिणाम होणार
अंदाज
माउ परदेशी माणसाला शिक्षा
In reply to अंदाज by कवितानागेश
शुचि मामी तुझा उपक्रमावर आयडी
+१
In reply to शुचि मामी तुझा उपक्रमावर आयडी by परिकथेतील राजकुमार
मला वाटते
दोन शक्यता आहेत. १. लोकांना
#१ आणि #२ इनव्हॅलीड
In reply to दोन शक्यता आहेत. १. लोकांना by Nile
मृत्यूदंड..........
उत्कर्ष प्रश्न हा आहे की या
In reply to मृत्यूदंड.......... by utkarsh shah
शुचिताई मूळ कोडं, अनुवाद न
There is an island upon which
In reply to शुचिताई मूळ कोडं, अनुवाद न by ५० फक्त
गमतीदार दुवा
In reply to There is an island upon which by शुचि
धनंजय इन्ड्क्शन ची व्याख्या
In reply to गमतीदार दुवा by धनंजय
खाली आणखी एक
In reply to धनंजय इन्ड्क्शन ची व्याख्या by शुचि
नाही परत एकदा विचार करता
In reply to खाली आणखी एक by धनंजय
मला वाटते
In reply to नाही परत एकदा विचार करता by शुचि
पण दुसर्या दिवशी दुपारी
In reply to मला वाटते by Nile
अरे हो, ते नजरेतुन सुटले होते
In reply to पण दुसर्या दिवशी दुपारी by शुचि
काळ्याला चारी पिंगे दिसत
In reply to अरे हो, ते नजरेतुन सुटले होते by Nile
हो पण चारच पिंगे आहेत हे
In reply to काळ्याला चारी पिंगे दिसत by शुचि
४ पिंगे आहेत (अ, ब, क, ड).
In reply to हो पण चारच पिंगे आहेत हे by Nile
माझा मुद्दा/आक्षेप मी नीटपणे
In reply to ४ पिंगे आहेत (अ, ब, क, ड). by शुचि
इन्डक्शन ठीक वाटले, गंमतच आहे
In reply to नाही परत एकदा विचार करता by शुचि
उत्तर
उत्तर सापडले
In reply to उत्तर by योगी९००
हॅ... अजिबात पटले नाही.
In reply to उत्तर सापडले by शुचि
येथे उत्तर पहावे. मी हाच दुवा
In reply to हॅ... अजिबात पटले नाही. by स्वानन्द
खादाडमाउंचे उत्तर पटले नाही.
In reply to येथे उत्तर पहावे. मी हाच दुवा by शुचि
>> 'एकच दिवस' का थांबतील >> २
In reply to खादाडमाउंचे उत्तर पटले नाही. by Nile
का बरं इतके निगेटीव्ह का
In reply to >> 'एकच दिवस' का थांबतील >> २ by शुचि
१ व्यक्ती पिंगी - ती बघते अरे
In reply to का बरं इतके निगेटीव्ह का by Nile
१ व्यक्ती पिंगी -
In reply to १ व्यक्ती पिंगी - ती बघते अरे by शुचि
इतर काळ्यांना तो खरा पिंगा
In reply to १ व्यक्ती पिंगी - by आत्मशून्य
सॉरी आता आले लक्षात
In reply to इतर काळ्यांना तो खरा पिंगा by शुचि
आत्मशून्य ह्या ज्या ३ केसेस
In reply to सॉरी आता आले लक्षात by आत्मशून्य
हे पाहा
In reply to आत्मशून्य ह्या ज्या ३ केसेस by शुचि
हा तर्क मला कळला आहे, वरच्या
In reply to १ व्यक्ती पिंगी - ती बघते अरे by शुचि
>> समजा दोन व्यक्ती पिंग्या
In reply to हा तर्क मला कळला आहे, वरच्या by Nile
समजा १ घारा आणि एक पिंगा
In reply to >> समजा दोन व्यक्ती पिंग्या by शुचि
(१) तीन्ही पिंगेमी पिंगी
In reply to समजा १ घारा आणि एक पिंगा by Nile
विश्लेषण
In reply to (१) तीन्ही पिंगेमी पिंगी by शुचि