✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मोबाईल फोन मध्ये नवे काय हवे?

य
युयुत्सु यांनी
Fri, 10/01/2010 - 09:26  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10918 वाचन

💬 प्रतिसाद (71)

प्रतिक्रिया

लोल्स! साहेब अहो आम्हाला तर

इंटरनेटस्नेही
Sat, 10/02/2010 - 15:46 नवीन
लोल्स! साहेब अहो आम्हाला तर वयाच्या २१ व्य वर्षीच वर्ड फाईल १९५% झुम करुन पहावी लागते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

छोटा, मनगटी घड्याळ्याच्या

टिउ
Fri, 10/01/2010 - 22:56 नवीन
छोटा, मनगटी घड्याळ्याच्या आकाराचा फोन आला तर उत्तम! त्यात कॉल्स, एसेमेस वाचणे, गजर एवढ्याच गोष्टी असल्या तरी चालतील.
हा घ्या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

एग्ग-सलंट!

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 10/04/2010 - 21:28 नवीन
एग्ग-सलंट! आणि ६८ डॉलर्स (साधारण साडेतीन हजार रूपयांत) असा फोन म्हणजे अजिबातच महाग नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टिउ

खि खि खि

गोरिला
Fri, 10/01/2010 - 13:07 नवीन
रिन्ग तोन नको.
  • Log in or register to post comments

खि खि खि

गोरिला
Fri, 10/01/2010 - 13:08 नवीन
रिन्ग तोन नको.
  • Log in or register to post comments

तुमि कोनाचे दुप्लिकेत आय्दि?

सविता
Fri, 10/01/2010 - 13:27 नवीन
तुमि कोनाचे दुप्लिकेत आय्दि?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोरिला

प्रविनभप्करचे काय झाले ?

अनिल २७
Sat, 10/02/2010 - 10:58 नवीन
प्रविनभप्करचे काय झाले ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सविता

तुम्हा लोकांनी पॉमेग्रॅनेट

Nile
Fri, 10/01/2010 - 13:25 नवीन
तुम्हा लोकांनी पॉमेग्रॅनेट फोन पाहिलेला दिसत नाही?
  • Log in or register to post comments

मोबाईलमध्ये डिक्शनरी मिळवा. अगदी मोफत! याप्रमाणे...

निमिष सोनार
Fri, 10/01/2010 - 14:41 नवीन
काही हॅण्डसेट मध्ये "डॉट जार "एक्क्स्टेन्शन असलेले डिक्शनरी चे जावा प्रोग्राम इन्स्टॉल केले जावू शकतात, हे मला माहिती आहे. जसे, k800i या सोनी एरिक्सनच्या मॉडेलसाठी (व सोनीचे इतर काही मॉडेल्स) बाबत सांगायचे झाल्यास नेटवर डीक्शनरी , .jar, free असे शब्द गुगलवर सर्च केल्यास फ्री जार फाईल मिळतील. त्या संगणकातून ब्ल्यू टुथ द्वारे मोबाईलमध्ये पाठवल्यास त्या इन्स्टॉल होतात. डिक्शनरी मिळते. तथापी, माझी अशी इच्छा आहे की, प्रत्येक हॅण्डसेटमध्ये आपोआपच डिक्शनरी चा अंतर्भाव असावा. वेगळी डिक्शनरी टाकण्याऐवजी हॅण्डसेटसोबत तो प्रोग्राम यावा. याचा शालेय विद्यार्थ्यांपासून सर्वानाच याचा खुप फायदा होईल. मी वर उल्लेखलेली मोफत (इंग्लीश- इंग्लीश) कुणाला हवी असेल तर मला इमेल पाठवा, खालील पत्त्यावरः sonar.nimish@gmail.com मी आपणांस .jar फाईल पाठवेन. पण, जो हॅण्डसेट जावा सपोर्ट करतो (सोनी एरिक्सन व काही इतर) त्यातच ते चालेल. --- माझ्या ब्लॉगला जरूर भेट द्या- http://thinknimish.blogspot.com --- नुकतेच मिसळपाववर मी लिहिलेल्या एका गूढ कथेचा जरूर आस्वाद घ्या- http://www.misalpav.com/node/14260 http://www.misalpav.com/node/14316 http://www.misalpav.com/node/14363 http://www.misalpav.com/node/14416 http://www.misalpav.com/node/14458 http://www.misalpav.com/node/14486 -----
  • Log in or register to post comments

मला कोणत्याही पुरुषावर अन्याय

अनामिक
Fri, 10/01/2010 - 17:37 नवीन
मला कोणत्याही पुरुषावर अन्याय झाल्याची सर्वात पहिले बातमी देणारा मोबाईल हवा!
  • Log in or register to post comments

@अनामिक. =)) =)) =)) ढन्य

मितभाषी
Fri, 10/01/2010 - 18:51 नवीन
@अनामिक. =)) =)) =)) ढन्य झाहलो.याची देही याची दोला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक

तो

विनायक प्रभू
Fri, 10/01/2010 - 17:49 नवीन
तर ऑलरेडी मॅन्युफ्रॅक्चर्ड आहे.
  • Log in or register to post comments

आँ?

धमाल मुलगा
Fri, 10/01/2010 - 18:48 नवीन
>>मॅन्युफ्रॅक्चर्ड Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

नवीन

तिमा
Fri, 10/01/2010 - 19:57 नवीन
मोबाईल फोनच्या सहाय्याने दाढी करता आली पाहिजे, व्हायब्रेटो सारखा वापरता आला पाहिजे.
  • Log in or register to post comments

दाढी???????/

धमाल मुलगा
Fri, 10/01/2010 - 20:08 नवीन
Image removed. Image removed. Image removed. Image removed. आयला, उद्या म्हणाल ओपनर पाहिजे, परवा म्हणाल आख्खी स्विस नाईफ पाहिजे. ;) >>व्हायब्रेटो सारखा वापरता आला पाहिजे. काय कॉन्सर्टमध्ये वापरता की काय आता? :D अवांतरः मोबाईल कोण देणार आहे त्यावर माझ्या अपेक्षा अवलंबून असतील. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

हा हा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 10/02/2010 - 09:58 नवीन
>>>>मोबाईल फोनच्या सहाय्याने दाढी करता आली पाहिजे, लंबर एक प्रतिसाद....! :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

साला

चिरोटा
Fri, 10/01/2010 - 21:57 नवीन
साला,चार आण्याची भांग घेतली की हजार आयडिया सुचतात ते खोटे नाय.
  • Log in or register to post comments

मोबाईल फोनचे भविष्य

मिसळभोक्ता
Fri, 10/01/2010 - 22:07 नवीन
बॉडी एरिया नेटवर्किंग साठी "गेटवे/राऊटर" म्हणून वापर. बाकी सूज्ञांस अधिक सांगणे न लगे.
  • Log in or register to post comments

मला मोबाइल नको

पुष्कर जोशी
Tue, 10/05/2010 - 06:05 नवीन
मला हे http://bit.ly/2PBKNK हवे. सर्वांनी हे बघाच यिंटरनेट येडा -- ढकल कर इथे दुवा दाखवत नाही आहे काय करावे ? PCLinuxOS 2010 + Firefox
  • Log in or register to post comments

धन्यवाद

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 10/05/2010 - 10:09 नवीन
एक्सलंट! पुष्कर, लिंकबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्कर जोशी

अदितीने म्हटल्या प्रमाणे

llपुण्याचे पेशवेll
Tue, 10/05/2010 - 13:21 नवीन
अदितीने म्हटल्या प्रमाणे मनगटी घड्याळायेवढा झालंच तर अंगठी येवढा मोबाईल पाहीजे. पण वेळेला ओढून लांब (झूम) करता आला पाहीजे . म्हणजे म्हातार्‍यांनी लांब केल्यावर त्याना नीट दिसेल व उपयोग संपल्यावर परत बारीक करून हातावर बांधला किंवा खिशात टाकला. :)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा