तर चला तर मग, आता माझे शोध निबंध वाचूयात,
.
.
.
.
.
.
.
.
अरे अरे हे काय , कुठे गेले माझे शोध निबंध ?
माझे शोध निबंध चोरीला गेले, आणि हे काय ?
ते ढापून बिपून त्याचे video, तू नळीवर आले सुद्धा !!!
काय म्हणावं ह्या लोकांना इथे मी इतकी दिवसरात्र मेहनत घेऊन हे माझे शोध निबंध लिहिले आणि त्यांच्या नावानी खपवित आहेत, एवढाच नाही तर त्यांचे धर्मस्थान सुद्धा आता पृथ्वीचे मध्य असे ठासून ठासून सांगत आहे आणि
GMT बदलून आता तिथून नवीन चालू करा
असे सांगत आहेत. हे लेकाचे कुठे फेडतील हे पापं ?
aतर बघा हे त्यांचे माझ्या ढापलेल्या शोध निबंधांचे चित्रीकरण :
क्रमाने बघा म्हणजे तुम्हाला त्याचा अर्थ कळून येईल
1)

याद्या
2841
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
आपल्या राजकारण्यांनी मला काय पदवी दिली असती ?
नक्कीच
In reply to आपल्या राजकारण्यांनी मला काय पदवी दिली असती ? by गांधीवादी
पहिलाच शोध वाचुन एवढा हसतोय,
भन्नाट !
ओ गांधीवादी, पहील्या भागाची
हि
In reply to ओ गांधीवादी, पहील्या भागाची by llपुण्याचे पेशवेll
माझे शोध निबंध चीन्यांनीही ढापले होते कि काय असे वाटत आहे.