Skip to main content

मी येडा हाय का ! मग मला लाथा घाला ! भाग(शेवटचा) २/२

लेखक गांधीवादी यांनी शुक्रवार, 27/08/2010 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
तर चला तर मग, आता माझे शोध निबंध वाचूयात, . . . . . . . . अरे अरे हे काय , कुठे गेले माझे शोध निबंध ? माझे शोध निबंध चोरीला गेले, आणि हे काय ? ते ढापून बिपून त्याचे video, तू नळीवर आले सुद्धा !!! काय म्हणावं ह्या लोकांना इथे मी इतकी दिवसरात्र मेहनत घेऊन हे माझे शोध निबंध लिहिले आणि त्यांच्या नावानी खपवित आहेत, एवढाच नाही तर त्यांचे धर्मस्थान सुद्धा आता पृथ्वीचे मध्य असे ठासून ठासून सांगत आहे आणि GMT बदलून आता तिथून नवीन चालू करा असे सांगत आहेत. हे लेकाचे कुठे फेडतील हे पापं ? aतर बघा हे त्यांचे माझ्या ढापलेल्या शोध निबंधांचे चित्रीकरण : क्रमाने बघा म्हणजे तुम्हाला त्याचा अर्थ कळून येईल 1) " alt="" /> 2) GOLDEN RATIO चा ओडून ताणून बादरायण संबंध. तो तर आमच्या इथल्या शनिवारवाड्याला देखील लागू करु शकतो मी. " alt="" /> ३) त्यांचे धर्म स्थळ हे पृथ्वीचे मध्य "> ४) ह्याच्या ऐवजी डोक्याला तांब्याची तार लाऊन ती जमिनीला लटकत ठेवली तर अजून फायदा होईल Prostration " alt="" /> ५) हे सगळे शोध मी लावले होते तव्हा मीच भारी समाजात होतो स्वताला, पण आता हेच भारी सगळ्या जगात. समजले ?

वाचने 2848
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

माझे शोध निबंध जर का अगोदर प्रसिद्ध झाले असते तर आपल्या राजकारण्यांनी मला काय पदवी दिली असती ? दहशतवादी (भगवा)

पहिलाच शोध वाचुन एवढा हसतोय, की अजुन बाकी काही वाचलेलंच नाहिये. ठार मेलो... बाकी तुमची तिरकस इनोदबुद्धी जोरकस आहे की.. मलातरी काही आक्षेपार्ह वाटलं नाही ब्वॉ..तरीही तुमच्या लेखावर कुर्‍हाड न चालो यासाठी शुभेच्छा..

बघु या तुम्हाला "विचारवंत" कशा लाथा घालतात ते !