उंचावल्या ना भुवया..! काही खास गोष्ट नाही सहजच ....मनात आलं ते छापते आहे..!
काल दोनचार मित्र-मैत्रिणी रात्री जेवायला आले होते. छोले+पुरी+श्रीखंड असा साधा बेत होता. मस्त जेवण झाले.आवराआवरी झाल्यावर सहज गप्पा टप्पा सुरु झाल्या. नेहमीचे विषय चघळता चघळता काही तरी फाटा फुटला आणि गाडी 'स्त्रिया आणि drinks' स्टेशनावर येउन पोचली......Belive me....त्यावर इतकी चावा चावी झाली ना कि बस्स....
सकाळी ५.३० वाजेपर्यंत दळण चालु होते..
मुलींनी drinks घेणे योग्य कि अयोग्य्...संस्कृती,समाज्,नीतीमत्ता,संस्कार इ.इ.
मग पुरुष पितात ते योग्य की अयोग्य...हे सगळं चावलं गेलं.
पाश्चात्य संस्कृतीचा पगडा...बदलती स्त्री ची मानसिकता..एक ना दोन..!
हे लिहिण्यामागचा उद्देश इतकाच आहे कि आपल्या मि.पा. करांची मते जाणुन घ्यायची आहेत.
आपल्या विभिन्न मते,वेगवेगळ्या मानसिकता,प्रगल्भ and truely practical वाचक यांचा अक्षरशः खजिना आहे.
मला खरंच जाणुन घ्यायला आवडेल कि हे योग्य कि अयोग्य.
मग यामध्ये पुरुषांना मुभा आहे असे का मानले जाते?
यामध्ये संस्कारांचा सहभाग कितपत आहे?
आपल्या मर्यादेत राहुन drinks घेतले तर योग्य आहे कि नाही? आणि असेल तर मग ही मर्यादा काय असेल आणि ती कोण ठरवणार? केवळ change म्हणुन किंवा विरंगुळा म्हणुन drinks घ्यावी कि नाही?
अजुनही अनेक पैलू असु शकतात..कि जे आत्ता सुचत नाहियेत पण चर्चेतुन समोर येत जातील!
so friends.... what all you've got to say about it??
वाचने
32663
प्रतिक्रिया
165
मिसळपाव
प्रतिक्रिया
टॅम्प्लिज !!
आमचिपण टॅम्प्लीज.. (मनगटाला
In reply to टॅम्प्लिज !! by सुहास..
anytime...
In reply to आमचिपण टॅम्प्लीज.. (मनगटाला by अर्धवट
यात व्यनी करायसारखं काय आहे
In reply to anytime... by जाई अस्सल कोल्हापुरी
नशा येण्याखेरीज इतर कोणत्या
स्वयंपाकाच्या धाग्या नंतर
सविस्तर प्रतिसाद देण्यास जागा
In reply to स्वयंपाकाच्या धाग्या नंतर by अरुण मनोहर
बरं नाही देत प्रतिसाद.
In reply to सविस्तर प्रतिसाद देण्यास जागा by ३_१४ विक्षिप्त अदिती
कॉकटेल
In reply to स्वयंपाकाच्या धाग्या नंतर by अरुण मनोहर
ठ्ठो
In reply to कॉकटेल by प्रकाश घाटपांडे
स्वयंपाकाच्या कृतीतच ड्रींक्स
In reply to कॉकटेल by प्रकाश घाटपांडे
_/\_
In reply to कॉकटेल by प्रकाश घाटपांडे
वा वा खुपच चांगला विषय.....
खुलासा हवा
..त्याचा 'खुला' सा प्लंतर करण्यात येईल..
In reply to खुलासा हवा by नितिन थत्ते
कोणीही आणि कितीही दारू
दारु पिण्यात काय वाईट आहे?
In reply to कोणीही आणि कितीही दारू by Pain
जिला घ्यायची आहे तिने घावी.
हँगओव्हर होईपर्यंत प्यावीच
In reply to जिला घ्यायची आहे तिने घावी. by शेखर
कोणी किती घ्यावी हे तुम्ही
In reply to हँगओव्हर होईपर्यंत प्यावीच by शिल्पा ब
सुरुवात हळूहळूच करावी...आपोप
In reply to कोणी किती घ्यावी हे तुम्ही by शेखर
अणुभवाचा सल्ला म्हणायचा का हा??
In reply to सुरुवात हळूहळूच करावी...आपोप by शिल्पा ब
भाकीत
good one!
In reply to भाकीत by प्रकाश घाटपांडे
@ घाटपांडे साहेब. सहमत.
In reply to भाकीत by प्रकाश घाटपांडे
आँ?
In reply to @ घाटपांडे साहेब. सहमत. by इंटरनेटस्नेही
@ ध मु भाऊ... अहो प्यार्टी ला
In reply to आँ? by धमाल मुलगा
आलोच. (कोल्ड)ड्रिंक्स (आणि
माझ्यासाठी फक्त ड्रिंक्स आणी
In reply to आलोच. (कोल्ड)ड्रिंक्स (आणि by नगरीनिरंजन
तुहा ब्रॅण्ड कंचा?
In reply to माझ्यासाठी फक्त ड्रिंक्स आणी by Nile
ग्लेनफिडिश. (पण एरवी
In reply to तुहा ब्रॅण्ड कंचा? by नगरीनिरंजन
:)
गटारीच्या शुभेच्छ्या
गटारीच्या शुभेच्छ्या
लहानपणापासुन मद्यपान हे वाईट
हं...बर्रोबर बोललीस..
In reply to लहानपणापासुन मद्यपान हे वाईट by पर्नल नेने मराठे
मी बर्याच फॉलो करते ... खोटे
In reply to हं...बर्रोबर बोललीस.. by जाई अस्सल कोल्हापुरी
वाह!
In reply to लहानपणापासुन मद्यपान हे वाईट by पर्नल नेने मराठे
आजी म्हण नाहितर पणजी
In reply to वाह! by सहज
चर्चा करा.....
स्साला इथे अजुन आयुष्याची नशा
अर्धवटरावांशी सहमत आहे. न
In reply to स्साला इथे अजुन आयुष्याची नशा by अर्धवट
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार २१
स्त्री आठवड्यातून ३ वेळा एक
In reply to डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार २१ by शिल्पा ब
जास्त/कमी होणे हे तुमच्या
In reply to स्त्री आठवड्यातून ३ वेळा एक by राजेश घासकडवी
ग्लास म्हणजे साधारण एक बियरची
In reply to स्त्री आठवड्यातून ३ वेळा एक by राजेश घासकडवी
अजुन काय होणार?,..
In reply to ग्लास म्हणजे साधारण एक बियरची by शिल्पा ब
नाय
In reply to अजुन काय होणार?,.. by जाई अस्सल कोल्हापुरी
काका... आयला दांडगा अनुभव वो
In reply to नाय by प्रकाश घाटपांडे
पण तरीही...
In reply to ग्लास म्हणजे साधारण एक बियरची by शिल्पा ब
रोज नाही हो ...आठवड्यातून ५-६
In reply to पण तरीही... by राजेश घासकडवी
आँ
In reply to डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार २१ by शिल्पा ब
अगाबाब्बौ....
In reply to आँ by प्रकाश घाटपांडे
आँ!!
In reply to डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार २१ by शिल्पा ब
वांझोट्या चर्चांना शुभेच्छा
हि चर्चा वांझोटी कशी? किती
In reply to वांझोट्या चर्चांना शुभेच्छा by परिकथेतील राजकुमार
आँ????
In reply to वांझोट्या चर्चांना शुभेच्छा by परिकथेतील राजकुमार
हाहाहा!
In reply to आँ???? by धमाल मुलगा
सगळ्यांनी पुष्कळ दारू प्यावी
आपल्याला तर बॉ आजकाल टॉवर
आयला हे काय? दारू गाळण्याचे
In reply to आपल्याला तर बॉ आजकाल टॉवर by परिकथेतील राजकुमार
पुप्या अबे आजकाल कलिंगाला हा
In reply to आयला हे काय? दारू गाळण्याचे by llपुण्याचे पेशवेll
ह्याला 'पिचर' का काय म्हणतात
In reply to आयला हे काय? दारू गाळण्याचे by llपुण्याचे पेशवेll
हा पिचर :-
In reply to ह्याला 'पिचर' का काय म्हणतात by पर्नल नेने मराठे
पर्नल dear..
In reply to ह्याला 'पिचर' का काय म्हणतात by पर्नल नेने मराठे
अग मी एकदा गोळीबार झाला त्या
In reply to पर्नल dear.. by जाई अस्सल कोल्हापुरी
अग मी एकदा गोळीबार झाला त्या
In reply to पर्नल dear.. by जाई अस्सल कोल्हापुरी
क्शल्य चच्र्चा क्रता राव या बसुया...
In reply to आपल्याला तर बॉ आजकाल टॉवर by परिकथेतील राजकुमार
आमचीबी येक पिंकः दारू मुलींनी
खरं सांगायचं तर झिंगून लास