उंचावल्या ना भुवया..! काही खास गोष्ट नाही सहजच ....मनात आलं ते छापते आहे..!
काल दोनचार मित्र-मैत्रिणी रात्री जेवायला आले होते. छोले+पुरी+श्रीखंड असा साधा बेत होता. मस्त जेवण झाले.आवराआवरी झाल्यावर सहज गप्पा टप्पा सुरु झाल्या. नेहमीचे विषय चघळता चघळता काही तरी फाटा फुटला आणि गाडी 'स्त्रिया आणि drinks' स्टेशनावर येउन पोचली......Belive me....त्यावर इतकी चावा चावी झाली ना कि बस्स....
सकाळी ५.३० वाजेपर्यंत दळण चालु होते..
मुलींनी drinks घेणे योग्य कि अयोग्य्...संस्कृती,समाज्,नीतीमत्ता,संस्कार इ.इ.
मग पुरुष पितात ते योग्य की अयोग्य...हे सगळं चावलं गेलं.
पाश्चात्य संस्कृतीचा पगडा...बदलती स्त्री ची मानसिकता..एक ना दोन..!
हे लिहिण्यामागचा उद्देश इतकाच आहे कि आपल्या मि.पा. करांची मते जाणुन घ्यायची आहेत.
आपल्या विभिन्न मते,वेगवेगळ्या मानसिकता,प्रगल्भ and truely practical वाचक यांचा अक्षरशः खजिना आहे.
मला खरंच जाणुन घ्यायला आवडेल कि हे योग्य कि अयोग्य.
मग यामध्ये पुरुषांना मुभा आहे असे का मानले जाते?
यामध्ये संस्कारांचा सहभाग कितपत आहे?
आपल्या मर्यादेत राहुन drinks घेतले तर योग्य आहे कि नाही? आणि असेल तर मग ही मर्यादा काय असेल आणि ती कोण ठरवणार? केवळ change म्हणुन किंवा विरंगुळा म्हणुन drinks घ्यावी कि नाही?
अजुनही अनेक पैलू असु शकतात..कि जे आत्ता सुचत नाहियेत पण चर्चेतुन समोर येत जातील!
so friends.... what all you've got to say about it??
वाचने
32663
प्रतिक्रिया
165
मिसळपाव
प्रतिक्रिया
नवीन मिपा रेकॉर्ड?
बुधवार महीमा?
In reply to नवीन मिपा रेकॉर्ड? by राजेश घासकडवी
स्त्री मुक्तीचा जमाना आहे.
>>खांबाशेजारी पडलेले असताना
In reply to स्त्री मुक्तीचा जमाना आहे. by मृत्युन्जय
पुन्हा गटारी
जाई अस्सल कोल्हापुरी
अहो आपण ५.३० पर्यन्त चर्चा
काहीच हरकत नसावी
वा वा...
वा वा वा!!! भलताच अभ्यास
In reply to वा वा... by धमाल मुलगा
हा हा हा...अहो, कोणत्या वेळी
In reply to वा वा वा!!! भलताच अभ्यास by शिल्पा ब
सगळ्यात सोप्पं राहिलं हो
In reply to हा हा हा...अहो, कोणत्या वेळी by धमाल मुलगा
वूडपॉलिश ?
In reply to सगळ्यात सोप्पं राहिलं हो by प्रभो
माझ्याकडे एक..
In reply to वा वा... by धमाल मुलगा
प्रश्नात बदल
तुम्ही जर दारू पीत असाल तर
In reply to प्रश्नात बदल by मी_ओंकार
धन्यवाद
In reply to तुम्ही जर दारू पीत असाल तर by शेखर
तुम्ही नवीन कौल काढुन
In reply to तुम्ही जर दारू पीत असाल तर by शेखर
विजुभौ, मी || कौलारू|| झालो
In reply to तुम्ही नवीन कौल काढुन by विजुभाऊ
दुसर्यांच्या बायकांबद्दल असा
In reply to प्रश्नात बदल by मी_ओंकार
तुम्ही जर दारू पीत असाल तर
In reply to प्रश्नात बदल by मी_ओंकार
पण मग सोडा/थम्सप कोण
In reply to तुम्ही जर दारू पीत असाल तर by परिकथेतील राजकुमार
पण मग सोडा/थम्सप कोण
In reply to पण मग सोडा/थम्सप कोण by llपुण्याचे पेशवेll
तुमचं झालं म्हणजे झालं काय.
In reply to पण मग सोडा/थम्सप कोण by परिकथेतील राजकुमार
अहो पुण्याचे पेशवे पुण्याच्या
In reply to तुमचं झालं म्हणजे झालं काय. by llपुण्याचे पेशवेll
आपण नीट वाचले नसावे
In reply to अहो पुण्याचे पेशवे पुण्याच्या by Nile
आपला इतिहास कच्चा दिसतो, परा
In reply to आपण नीट वाचले नसावे by llपुण्याचे पेशवेll
परा लिहतो अन वागतो याचा काही
In reply to आपला इतिहास कच्चा दिसतो, परा by Nile
पुन्हा चुकलात, पर्याच्या
In reply to परा लिहतो अन वागतो याचा काही by llपुण्याचे पेशवेll
पुन्हा चुकलात, पर्याच्या
In reply to पुन्हा चुकलात, पर्याच्या by Nile
सही मग अजून एक धागा "आयटी
In reply to पण मग सोडा/थम्सप कोण by llपुण्याचे पेशवेll
मृत्युंजय, यावर वेगळी चर्चा
In reply to सही मग अजून एक धागा "आयटी by मृत्युन्जय
नको. महाभारत तर होइलच वर
In reply to मृत्युंजय, यावर वेगळी चर्चा by llपुण्याचे पेशवेll
अहो असं कसं. फार महत्वाचा
In reply to नको. महाभारत तर होइलच वर by मृत्युन्जय
तुम्ही करा सुरु. आम्ही शतक
In reply to अहो असं कसं. फार महत्वाचा by llपुण्याचे पेशवेll
>>महाभारत तर होइलच वर माझी
In reply to नको. महाभारत तर होइलच वर by मृत्युन्जय
माझापण!
In reply to >>महाभारत तर होइलच वर माझी by धमाल मुलगा
द्रौपदीचं माहित नाही, पण बकरा
In reply to माझापण! by ३_१४ विक्षिप्त अदिती
(विषय दिलेला नाही)
In reply to द्रौपदीचं माहित नाही, पण बकरा by Nile
शाळेत मात्र एकदम निरागस बालक
In reply to माझापण! by ३_१४ विक्षिप्त अदिती
शाळेत असताना कशाला, मी आजही
In reply to शाळेत मात्र एकदम निरागस बालक by मृत्युन्जय
आयला तुमचा निरागस शब्दाचा
In reply to शाळेत असताना कशाला, मी आजही by ३_१४ विक्षिप्त अदिती
हा आला एक सर्वद्वेष्टा!
In reply to आयला तुमचा निरागस शब्दाचा by Nile
शाळेत असताना कशाला, मी आजही
In reply to आयला तुमचा निरागस शब्दाचा by Nile
अंशतः सहमत. कुठं गेला रे तो
In reply to शाळेत असताना कशाला, मी आजही by परिकथेतील राजकुमार
श्री. पुपे
In reply to अंशतः सहमत. कुठं गेला रे तो by llपुण्याचे पेशवेll
कदाचित.
In reply to श्री. पुपे by परिकथेतील राजकुमार
मी प्रविन भप्करला विचारु?
In reply to शाळेत असताना कशाला, मी आजही by ३_१४ विक्षिप्त अदिती
परिकथेतील राजकुमार
In reply to तुम्ही जर दारू पीत असाल तर by परिकथेतील राजकुमार
हो...ते विसरलच कि
हे काय?
In reply to हो...ते विसरलच कि by जाई अस्सल कोल्हापुरी
मधुशाला या स्त्रिलिंगी
In reply to हे काय? by मधुशाला
प्रमाणाबाहेर दारु पिणं
वाक्ये विसंगत : स्वतःची इच्छा
In reply to प्रमाणाबाहेर दारु पिणं by मनीषा
व्वा ......... ऊत्तम प्रतिसाद आहे ......
त्यात काय ? 'पुरुषांनी दारू
व्वा! हे भारीए राव
In reply to त्यात काय ? 'पुरुषांनी दारू by स्मृती
धमालरावांवर शंका???
In reply to त्यात काय ? 'पुरुषांनी दारू by स्मृती
हाहाहाहा
In reply to धमालरावांवर शंका??? by असुर
>>धमालराव, उजेड पाडा आता
In reply to धमालरावांवर शंका??? by असुर
हे आवडलं..
मग हौसेनी प्यायची तेवढी प्या
In reply to हे आवडलं.. by जाई अस्सल कोल्हापुरी
जिला प्यायचय तिला पिऊदेत आपण
व्यक्तिशः मला स्त्रियांना
आमच्या मते नवख्या स्त्रीने
आमची सुरुवातच व्हिस्की नी
In reply to आमच्या मते नवख्या स्त्रीने by प्रकाश घाटपांडे
प्रतिसादांचं शतक पार केलं या
मग घे पुढचा विषय: स्त्रियांना
In reply to प्रतिसादांचं शतक पार केलं या by रेवती
किंवा आणखी ज्वलंत विषय हवा
In reply to मग घे पुढचा विषय: स्त्रियांना by ३_१४ विक्षिप्त अदिती
याला म्हणतात अस्सल पुणेकर..
In reply to किंवा आणखी ज्वलंत विषय हवा by धमाल मुलगा