Skip to main content

रसमलाई

रसमलाई

Published on रवीवार, 19/04/2009 प्रकाशित मुखपृष्ठ
फक्त फोटो देतेय मी बनवलेल्या रसमलाई चे... कारण पाककृती मिपा वर आहेच.. स्वाति ताईंची..(इथे पहा.. http://www.misalpav.com/node/4407) बरोबर ओळखालत.. खरच मला सध्या विक एन्ड्ला काहीच काम धन्दे नाहीयत.. म्हणुन मिपा वरिल रेसिपी बनवतेय..

याद्या 6441
प्रतिक्रिया 6

रसमलाई मस्तच जमलीय. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com

अत्ताच खआविशि वात् तय

मस्त फोटु, :) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.

फोटो अगदी जीवघेणे आहेत. :)

वा काय छान दिसतिये रसमलाई