रसमलाई
फक्त फोटो देतेय मी बनवलेल्या रसमलाई चे... कारण पाककृती मिपा वर आहेच.. स्वाति ताईंची..(इथे पहा.. http://www.misalpav.com/node/4407)
बरोबर ओळखालत.. खरच मला सध्या विक एन्ड्ला काहीच काम धन्दे नाहीयत.. म्हणुन मिपा वरिल रेसिपी बनवतेय..






वाचने
6438
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
वा!
मस्त!
अत्ताच
मस्त फोटु,
वा !
सहि,