मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रसमलाई

मितालि · · पाककृती
फक्त फोटो देतेय मी बनवलेल्या रसमलाई चे... कारण पाककृती मिपा वर आहेच.. स्वाति ताईंची..(इथे पहा.. http://www.misalpav.com/node/4407) बरोबर ओळखालत.. खरच मला सध्या विक एन्ड्ला काहीच काम धन्दे नाहीयत.. म्हणुन मिपा वरिल रेसिपी बनवतेय..

वाचने 6438 वाचनखूण प्रतिक्रिया 6