कॉकटेल लाउंज : पान सरप्राईज ('हॅप्पी न्यु इयर' स्पेशल)
आज 2011 ह्या वर्षातला शेवटचा शुक्रवार, शेवटचे कॉकटेल...म्हणजे ह्या वर्षातले, 2011 चे शेवटचे!
‘कॉकटेल लाउंज’ मालिकेतील आजचे कॉकटेल आहे पान सरप्राईज
पार्श्वभूमी:
ह्या सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नव्या वर्षाचे स्वागत करताना एक धमाका कॉकटेल टाकायचे असे ठरवून ठेवले होते. सर्वांना करता येईल असे आणि चवही आपली देशी ओळखीची असावी अशी इच्छा होती. कुठचे कॉकटेल टाकावे असा विचार करत होतोच आणि एक मित्र घरी जेवायला येताना आमच्यासाठी मघई पान घेऊन आला. ते पान खाताना एकदम एक कॉकटेल आठवले. पूर्ण देशी चव असणारे 'पान सरप्राईज'.
31 डिसेंबरला मस्त भरपेट आणि चोपून जेवण झाल्यावर, टीव्हीवर नववर्षाच्या स्वागताचे कार्यक्रम बघता बघता हे डिझर्ट कॉकटेल ट्राय करा आणि तुमचे मत प्रतिसादातून नक्की कळवा. :)
प्रकार: व्होडका बेस्ड कॉकटेल, डिझर्ट, देशी धमाका
साहित्य:
ग्लास: – ओल्ड फॅशन्ड
कृती:
ब्लेंडरमध्ये कंडेन्स्ड मिल्क टाकून घ्या. त्यावर वोडका ओता. एक पान त्यात टाका आणि एक पान सजावटीसाठी ठेवून द्या. आता कपभर बर्फ ब्लेंडरमध्ये टाका.
व्यवस्थित ब्लेन्ड करून घ्या. पानाचा पूर्णपणे लगदा होऊन ते मिल्क आणि वोडकामध्ये एकजीव व्हायला हवे. आता हे तयार झालेले कॉकटेल ग्लासमध्ये ओतून घ्या.
खालच्या फोटोत दाखवल्याप्रमाणे पान ग्लासच्या कडेला सजावटीसाठी अडकवा.
देशी धमाका 'पान सरप्राईज' तयार आहे:)
सदर कॉकटेल 'द टल्लीहो बुक्स ऑफ कॉकटेल'मधून साभार
सूचना: हे कॉकटेल धमाकेदार होण्यासाठी मघई पानाचा दर्जा फार महत्वाचा आहे. एकदम थंड केलेले पान वापरल्यास आणखीणच मजा येते.
२-३ दिवस मिपावर नसणार आहे, त्यामुळे
| वोडका | 1.5 औस (45 मिली) |
| कंडेन्स्ड मिल्क | 1 औस (30 मिली) |
| मघई पानं | 2 |
| एक कप बर्फ | |
| ब्लेंडर | |
| मोजण्याचा जिगर | |
कृती:
ब्लेंडरमध्ये कंडेन्स्ड मिल्क टाकून घ्या. त्यावर वोडका ओता. एक पान त्यात टाका आणि एक पान सजावटीसाठी ठेवून द्या. आता कपभर बर्फ ब्लेंडरमध्ये टाका.
व्यवस्थित ब्लेन्ड करून घ्या. पानाचा पूर्णपणे लगदा होऊन ते मिल्क आणि वोडकामध्ये एकजीव व्हायला हवे. आता हे तयार झालेले कॉकटेल ग्लासमध्ये ओतून घ्या.
खालच्या फोटोत दाखवल्याप्रमाणे पान ग्लासच्या कडेला सजावटीसाठी अडकवा.
देशी धमाका 'पान सरप्राईज' तयार आहे:)
सदर कॉकटेल 'द टल्लीहो बुक्स ऑफ कॉकटेल'मधून साभार
सूचना: हे कॉकटेल धमाकेदार होण्यासाठी मघई पानाचा दर्जा फार महत्वाचा आहे. एकदम थंड केलेले पान वापरल्यास आणखीणच मजा येते.
२-३ दिवस मिपावर नसणार आहे, त्यामुळे
!!! सर्व मिपाकरांना इंग्रजी नववर्षाच्या शुभेच्छा !!! !!! Wish you and your family a happy new year !!!
वाचने
15076
वाचनखूण
प्रतिक्रिया
39
_/\_ _/\_ _/\_
जेवण झाल्या नंतर प्यावे कि
In reply to जेवण झाल्या नंतर प्यावे कि by पक पक पक
डिझर्ट कॉकटेल आहे हे.... :)
In reply to डिझर्ट कॉकटेल आहे हे.... :) by सुहास झेले
व्हय !व्हय!! आल लक्शात....
कसे लागेल असा विचार करत आहे.
In reply to कसे लागेल असा विचार करत आहे. by गवि
हम्म्म...
सॉरी फक्त रेसीपी वाचली ,नंतर
In reply to सॉरी फक्त रेसीपी वाचली ,नंतर by पक पक पक
नक्कीच
In reply to नक्कीच by सोत्रि
नक्की करुन बघेन्.धन्यवाद.....
_/\_
आयला...
मघई
In reply to मघई by श्रावण मोडक
मसाला ..
In reply to मसाला .. by सोत्रि
हा हा हा !!!
In reply to मघई by श्रावण मोडक
मघई पान कसलं? मसाला, की
ज ब रा ट !
In reply to ज ब रा ट ! by परिकथेतील राजकुमार
शेवटचा शुक्रवार
In reply to ज ब रा ट ! by परिकथेतील राजकुमार
शेवटचा शुक्रवार
दुध + वोडका ... कायपन सांगुन
In reply to दुध + वोडका ... कायपन सांगुन by वसईचे किल्लेदार
???
In reply to ??? by सोत्रि
कदाचित लगेच बनवल्या बनवल्या
नावं वाचूनच ट्राय करायाची
कसलं
भ्याव....
सोकाजिराव खरे मद्यमार्गी आहात
In reply to सोकाजिराव खरे मद्यमार्गी आहात by अत्रुप्त आत्मा
_/\_
In reply to _/\_ by सोत्रि
@-पुढच्या भेटीत हे पान खाऊ
मस्त खरच
मस्त दिसतय, करुन पहायला
पान
बाब्बो. असेहि कॉकटेल
मस्त..
प्रयोग भारी आहे. बाकी मी काही
लै भारी!
बाब्बो ! तू एक झकास पुस्तक
क्लास!
In reply to क्लास! by मेघवेडा
:)
सोकाजी ते एक ओल्या बडीशेपेचे
बाब्बौ! हे भलतेच!