उपवासाची बटाटा भाजी निवेदिता-ताई Published on बुधवार, 17/11/2010 प्रकाशित मुखपृष्ठ From याद्या 6269 प्रतिक्रिया 9 आयला हे भारीये! पब्लिक मेघवेडा गुरुवार, 18/11/2010 आयला हे भारीये! पब्लिक पाकृंमध्ये फोटो टाकत नाही म्हणून बोंबा मारल्या आजवर, हे काय उलटंच आज? माझी भाजीची कॄती कुठे निवेदिता-ताई सोमवार, 22/11/2010 In reply to आयला हे भारीये! पब्लिक by मेघवेडा माझी भाजीची कॄती कुठे गेली................... फोटोवरून पाकृ सुनील गुरुवार, 18/11/2010 माझा अंदाज - १) बटाटे उकडून घ्या. २) एका भांड्यात तूप गरम करा. ३) तुपात जिरे घाला. ४) आता त्यात उकडलेल्या बटाट्याच्या फोडी करून घाला. ५) दाण्याचे कूट आणि चवीपुरते मीठ (कदाचित हिरव्या मिरचीदेखिल) घाला. ६) झालं! बरोबर है ना तै? वाईची साखर बी चालतीया. शुचि गुरुवार, 18/11/2010 In reply to फोटोवरून पाकृ by सुनील वाईची साखर बी चालतीया. वाईचीच का? सातारची का न्हाय स्पंदना गुरुवार, 18/11/2010 In reply to वाईची साखर बी चालतीया. by शुचि वाईचीच का? सातारची का न्हाय चालणार? म्हारांजांचा कारखाना हाय म्हनुन? डायबेटीक सूड गुरुवार, 18/11/2010 In reply to वाईचीच का? सातारची का न्हाय by स्पंदना खरच डायबेटीक माणसांना किती वाईट वाटत असेल हे डिस्कशन वाचून? सॅकरीन चालेल का यात ? ए गप ए! त्या स्पंदना गुरुवार, 18/11/2010 In reply to फोटोवरून पाकृ by सुनील ए गप ए! त्या खाताहेत. डिस्टर्ब नको करु. थोडी दुरूस्ती चिंतामणी सोमवार, 22/11/2010 In reply to फोटोवरून पाकृ by सुनील १) बटाटे उकडून घ्या. २) एका भांड्यात तूप गरम करा. ३) तुपात जिरे घाला. बारीक चिरलेली हिरवी मिरचीदेखिल घाला. ४) आता त्यात उकडलेल्या बटाट्याच्या फोडी करून घाला. ५) दाण्याचे कूट आणि चवीपुरते मीठ आणि चवीपुरती साखर घाला. ६) थोडी वाफ येउ द्यावी. ७) वरून बारीक चिरलेली कोथींबीर भुरभुरावी. मी दाण्याच कुट घालत नाही ह्या पर्नल नेने मराठे रवीवार, 21/11/2010 मी दाण्याच कुट घालत नाही ह्या भाजीत.. हिर्वी मिर्ची हविच.. साखर घालते अर्धा चमचा.
आयला हे भारीये! पब्लिक मेघवेडा गुरुवार, 18/11/2010 आयला हे भारीये! पब्लिक पाकृंमध्ये फोटो टाकत नाही म्हणून बोंबा मारल्या आजवर, हे काय उलटंच आज?
माझी भाजीची कॄती कुठे निवेदिता-ताई सोमवार, 22/11/2010 In reply to आयला हे भारीये! पब्लिक by मेघवेडा माझी भाजीची कॄती कुठे गेली...................
फोटोवरून पाकृ सुनील गुरुवार, 18/11/2010 माझा अंदाज - १) बटाटे उकडून घ्या. २) एका भांड्यात तूप गरम करा. ३) तुपात जिरे घाला. ४) आता त्यात उकडलेल्या बटाट्याच्या फोडी करून घाला. ५) दाण्याचे कूट आणि चवीपुरते मीठ (कदाचित हिरव्या मिरचीदेखिल) घाला. ६) झालं! बरोबर है ना तै?
वाईची साखर बी चालतीया. शुचि गुरुवार, 18/11/2010 In reply to फोटोवरून पाकृ by सुनील वाईची साखर बी चालतीया.
वाईचीच का? सातारची का न्हाय स्पंदना गुरुवार, 18/11/2010 In reply to वाईची साखर बी चालतीया. by शुचि वाईचीच का? सातारची का न्हाय चालणार? म्हारांजांचा कारखाना हाय म्हनुन?
डायबेटीक सूड गुरुवार, 18/11/2010 In reply to वाईचीच का? सातारची का न्हाय by स्पंदना खरच डायबेटीक माणसांना किती वाईट वाटत असेल हे डिस्कशन वाचून? सॅकरीन चालेल का यात ?
ए गप ए! त्या स्पंदना गुरुवार, 18/11/2010 In reply to फोटोवरून पाकृ by सुनील ए गप ए! त्या खाताहेत. डिस्टर्ब नको करु.
थोडी दुरूस्ती चिंतामणी सोमवार, 22/11/2010 In reply to फोटोवरून पाकृ by सुनील १) बटाटे उकडून घ्या. २) एका भांड्यात तूप गरम करा. ३) तुपात जिरे घाला. बारीक चिरलेली हिरवी मिरचीदेखिल घाला. ४) आता त्यात उकडलेल्या बटाट्याच्या फोडी करून घाला. ५) दाण्याचे कूट आणि चवीपुरते मीठ आणि चवीपुरती साखर घाला. ६) थोडी वाफ येउ द्यावी. ७) वरून बारीक चिरलेली कोथींबीर भुरभुरावी.
मी दाण्याच कुट घालत नाही ह्या पर्नल नेने मराठे रवीवार, 21/11/2010 मी दाण्याच कुट घालत नाही ह्या भाजीत.. हिर्वी मिर्ची हविच.. साखर घालते अर्धा चमचा.
आयला हे भारीये! पब्लिक
माझी भाजीची कॄती कुठे
In reply to आयला हे भारीये! पब्लिक by मेघवेडा
फोटोवरून पाकृ
वाईची साखर बी चालतीया.
In reply to फोटोवरून पाकृ by सुनील
वाईचीच का? सातारची का न्हाय
In reply to वाईची साखर बी चालतीया. by शुचि
डायबेटीक
In reply to वाईचीच का? सातारची का न्हाय by स्पंदना
ए गप ए! त्या
In reply to फोटोवरून पाकृ by सुनील
थोडी दुरूस्ती
In reply to फोटोवरून पाकृ by सुनील
मी दाण्याच कुट घालत नाही ह्या