[शशक' १९] - ग्लास
केशवने चार ग्लास भरले. बाहेर सुंदर चांदणं पडलं होतं.
"आज जेवन झाल्यावर कोल्ड्रिंग पिऊ आपन...पोरांना आवडंल बघ. आपल्या गावात पानी नाय भेटत प्यायाला पण कोल्ड्रिंग लगेच भेटतयं! तेच पिऊन पाहू; कळंल तरी नुसतं प्यायासाठी आहे की पिकाला बी चालंल..." केशव किंचित खिन्नपणे गौरीशी बोलत होता. गौरीने केशवकडे नुसतं पाहिलं आणि मुलांना हाक मारली.
"आये, शुभमनं माझं सर्टिफिकेट खराब केलं." कल्याणी रडू लागली.
"कसलं सर्टिफिकेट?" केशवने विचारले.
“शाळेत गनिताची एक स्पर्धा झाली होती. त्याच्यात दुसरा नंबर आला माझा, बाबा!"
केशव विचारात गुंतला.
"गौरी, काहीतरी गोडधोड कर. ते कोल्ड्रिंग नाय प्यायचं.”
गौरीने चमकून केशवकडे पाहिलं. केशव सगळे ग्लास मोरीत रिकामे करत होता.
याद्या
49497
प्रतिक्रिया
83
मिसळपाव
आवडली कथा
मतदान पद्धत: सदस्यांनी
In reply to आवडली कथा by ज्योति अळवणी
मतदान पद्धत: सदस्यांनी प्रतिसादात +१ असं लिहिलेलं एक मत धरलं जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरलं जाईल.+1
In reply to आवडली कथा by ज्योति अळवणी
+१
+१
+१
+१
In reply to +१ by प्रचेतस
अरे बापरे!!
In reply to +१ by प्रचेतस
+१
In reply to +१ by प्रचेतस
दोन तीन वेळा वाचल्यावर मला नक्की प्रकार कळला,
+१
+१
चुकून स्माईली टाकली गेली . :(
In reply to +१ by खिलजि
+१
+१
+1
+१
+१
+1
+१
+1
ओके कोल्ड्रिंक म्हणजे
सहमत.
In reply to ओके कोल्ड्रिंक म्हणजे by एमी
छान
मतदान पद्धत: सदस्यांनी
In reply to छान by दीपक सालुंके
मतदान पद्धत: सदस्यांनी प्रतिसादात +१ असं लिहिलेलं एक मत धरलं जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरलं जाईल.+१ . छान .
पर्फेक्ट!! +१
+१
+1
कोल्ड्रिंक म्हणजे विष आणि
जबरदस्त, शब्दसंख्येचा मर्यादेमुळे ....
मतदान पद्धत: सदस्यांनी
In reply to जबरदस्त, शब्दसंख्येचा मर्यादेमुळे .... by सुधीर कांदळकर
मतदान पद्धत: सदस्यांनी प्रतिसादात +१ असं लिहिलेलं एक मत धरलं जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरलं जाईल.अधिकेक
+१
+१. कथा आवडली.
+१
+१
+१
+१ वास्तवदर्शी.
+१
+1
+१
+१
+१
सकस..
+१
छान कथा! +१
ही एक सोडली तर बाकी सार्या
हाहाहा . छान जोक मारता राव .
In reply to ही एक सोडली तर बाकी सार्या by तिरफळ
छान . +१