[शशक' १९] - ग्लास
केशवने चार ग्लास भरले. बाहेर सुंदर चांदणं पडलं होतं.
"आज जेवन झाल्यावर कोल्ड्रिंग पिऊ आपन...पोरांना आवडंल बघ. आपल्या गावात पानी नाय भेटत प्यायाला पण कोल्ड्रिंग लगेच भेटतयं! तेच पिऊन पाहू; कळंल तरी नुसतं प्यायासाठी आहे की पिकाला बी चालंल..." केशव किंचित खिन्नपणे गौरीशी बोलत होता. गौरीने केशवकडे नुसतं पाहिलं आणि मुलांना हाक मारली.
"आये, शुभमनं माझं सर्टिफिकेट खराब केलं." कल्याणी रडू लागली.
"कसलं सर्टिफिकेट?" केशवने विचारले.
“शाळेत गनिताची एक स्पर्धा झाली होती. त्याच्यात दुसरा नंबर आला माझा, बाबा!"
केशव विचारात गुंतला.
"गौरी, काहीतरी गोडधोड कर. ते कोल्ड्रिंग नाय प्यायचं.”
गौरीने चमकून केशवकडे पाहिलं. केशव सगळे ग्लास मोरीत रिकामे करत होता.
याद्या
49497
प्रतिक्रिया
83
मिसळपाव
+१ सुखांतिका....
प्लस 1
+१
+१
+१
+1 हृदयद्रावक!
+१
+१
+१०००००००
ह्या कथेत १०१ शब्द आहेत.
१०० च आहेत की!!
In reply to ह्या कथेत १०१ शब्द आहेत. by ऋतुराज चित्रे
परिणामकारक.
केशवने चार ग्लास भरले. ४
केशव किंचित खिन्नपणे गौरीशी
In reply to केशवने चार ग्लास भरले. ४ by ऋतुराज चित्रे
सहमत.. नियमात जरा हुकली!
In reply to केशवने चार ग्लास भरले. ४ by ऋतुराज चित्रे
मागील प्रतिसादात +१ लिहायला विसरलो.
+१
+1
+११
+१
+१
+१
+1
सुरेख!
+१ शेवट वाचुन जीवात जीव आला
+१
+१
+१
+1
+१
लेखक अभ्या..?
अभिनंदन!
+१