आम्च्या बाई मस्स कड्डक
मारत्यात, अंगठे बी धराया लावत्यात
अतल्याने बोरं खाल्ली आनि बिया टाकल्या बाकाखाली.
मी बी खाल्ली पन बिया घातल्या खिशात. झाड लावनार.
मंग बाई आल्त्या वर्गात इंस्पेक्टर सोबत.
कचरा बघुन भडकल्याच. पन बोलाल्या नाहित साहेबासमोर.
साहेबाने म्हया इचारले "आज २३ जुलाई म्हंजे काय माहितीये का?"
म्या म्हनलो "माहित नसायला काय झालं? आज लोकमान्यांचा वाढदिवस." टिळकांची गोष्ट बी सांगितली.
मास्तर खुष. चॉकोलेट देउन गेले निघुन.
चॉकोलेट पडले म्हनुन उचलाया गेलो तर बियाच पडल्या खाली.
बाई म्हनल्या "तुच केला कचरा उचल समदा आता."
म्या म्हनलो "आज टिळकांचा बड्डे. मी कचरा केला नाय मी उचलनार नाय."
बाईनी काहून वर्गाबाह्यर काढला?
वाचने
17880
प्रतिक्रिया
89
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
मस्स्स्स्स्त्त!
+1
+१ आवडली.
+१
+१
+ १
+ १
+१
एकच नंबर.. जाम आवडली.
आद्य शतशब्दकथा-कन्या 'आन्जी'चा खरा मैतर परत आला, असं वाटलं..
अवांतर : भाषेचा बाज वर्हाडी आहे असं सम्जून चालल्यास 'साहेबाने म्हया इचारले' हे 'साहेबानं मले इचारलं' असं हवं..
म्हया/म्या = मी, मले = मला..
+१
In reply to +१ by चिगो
शब्दाशब्दाशी सहमत
+१
+१
+१
+१
+१ खुप आवडली
+१ खुप आवडली
+१
+१
+१
एक नंबर !
शाताशब्द कथांचा भावबंबाळपणा कमी होऊन खुसखुशीतपणा वाढला आहे.
+१ आवडली
+१
आवडली
+१
+१
+१
+१
+१
+१
+१ खूप आवडली.आंजीची आठवण आली.
+१
खूप आवडली.आंजीची आठवण आली.
कथा आवडली. + १.
कथा आवडली. + १.
+१
+१
+१
+१
खुपच छान !
उत्तरार्ध कसा असेल ह्याची प्रचंड उत्सुकता !!
+१
In reply to +१ by प्रसाद गोडबोले
उत्कंठा वाढलीय हे पण खरे !!!
ठळक पणे टिळकलेला नाखु
+1
+1
कथानायकाला नाव द्यायला पाहिजे होत.
अत्मु चालेल कै ;)
In reply to +1 by जेपी
अत्मु चालेल कै ;)
आवडली.
छान !
.
ही खरं तर आंजीचीच कथा.
+१
+१
अतिवास यांच्या कथेचे वातावरण आठवले.
प्रचंड आवडेश +१
प्रचंड आवडेश
+१
+१
+१
+१
+१
+१
एक लंबर
लईच भारी भौ!
लईच भारी भौ!
+१
+१
+१
आवडली
+1
मस्त कथा.
+१ मस्त आवडली
+१ मस्त आवडली
+११११
+११११
+१ अप्रतिम !
+१
अप्रतिम !
+१
कथेची संकल्पना आवडली.
सुरेख.आवडली.
सुरेख.आवडली.
प्रचंड जास्त आवडली
प्रचंड जास्त आवडली
+१
झकास
लई बेस !
लई बेस !
आवडली
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
मस्तच!
आवडली..
+१ आवडली.
+१
आवडली
+१
+१