[शतशब्दकथा स्पर्धा] लोकमान्य
आम्च्या बाई मस्स कड्डक
मारत्यात, अंगठे बी धराया लावत्यात
अतल्याने बोरं खाल्ली आनि बिया टाकल्या बाकाखाली.
मी बी खाल्ली पन बिया घातल्या खिशात. झाड लावनार.
मंग बाई आल्त्या वर्गात इंस्पेक्टर सोबत.
कचरा बघुन भडकल्याच. पन बोलाल्या नाहित साहेबासमोर.
साहेबाने म्हया इचारले "आज २३ जुलाई म्हंजे काय माहितीये का?"
म्या म्हनलो "माहित नसायला काय झालं? आज लोकमान्यांचा वाढदिवस." टिळकांची गोष्ट बी सांगितली.
मास्तर खुष. चॉकोलेट देउन गेले निघुन.
चॉकोलेट पडले म्हनुन उचलाया गेलो तर बियाच पडल्या खाली.
बाई म्हनल्या "तुच केला कचरा उचल समदा आता."
म्या म्हनलो "आज टिळकांचा बड्डे. मी कचरा केला नाय मी उचलनार नाय."
बाईनी काहून वर्गाबाह्यर काढला?
वाचने
17720
वाचनखूण
प्रतिक्रिया
89
+१
+1
+१
+ १
+१
In reply to +१ by चिगो
+१
+१
+१
+१ खुप आवडली
+१
+१
+१ आवडली
+१
+१
+१
+१ खूप आवडली.आंजीची आठवण आली.
कथा आवडली. + १.
+१
+१
In reply to +१ by प्रसाद गोडबोले
+१
+1
In reply to +1 by जेपी
अत्मु चालेल कै ;)
आवडली.
.
+१
प्रचंड आवडेश +१
+१
+१
+१
लईच भारी भौ!
+१
+१
+1
+१ मस्त आवडली
+११११
+१ अप्रतिम !
+१
सुरेख.आवडली.
प्रचंड जास्त आवडली
+१
लई बेस !
आवडली
+१
+१
+१
+१
+१
आवडली..
+१
+१