Skip to main content

[शतशब्दकथा स्पर्धा] लोकमान्य

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 04/08/2015 16:44 या दिवशी प्रकाशित केले.
आम्च्या बाई मस्स कड्डक मारत्यात, अंगठे बी धराया लावत्यात अतल्याने बोरं खाल्ली आनि बिया टाकल्या बाकाखाली. मी बी खाल्ली पन बिया घातल्या खिशात. झाड लावनार. मंग बाई आल्त्या वर्गात इंस्पेक्टर सोबत. कचरा बघुन भडकल्याच. पन बोलाल्या नाहित साहेबासमोर. साहेबाने म्हया इचारले "आज २३ जुलाई म्हंजे काय माहितीये का?" म्या म्हनलो "माहित नसायला काय झालं? आज लोकमान्यांचा वाढदिवस." टिळकांची गोष्ट बी सांगितली. मास्तर खुष. चॉकोलेट देउन गेले निघुन. चॉकोलेट पडले म्हनुन उचलाया गेलो तर बियाच पडल्या खाली. बाई म्हनल्या "तुच केला कचरा उचल समदा आता." म्या म्हनलो "आज टिळकांचा बड्डे. मी कचरा केला नाय मी उचलनार नाय." बाईनी काहून वर्गाबाह्यर काढला?

वाचने 17741
प्रतिक्रिया 89

प्रतिक्रिया

मस्स्स्स्स्त्त!

+१ आवडली.

+१

+ १

एकच नंबर.. जाम आवडली. आद्य शतशब्दकथा-कन्या 'आन्जी'चा खरा मैतर परत आला, असं वाटलं.. अवांतर : भाषेचा बाज वर्‍हाडी आहे असं सम्जून चालल्यास 'साहेबाने म्हया इचारले' हे 'साहेबानं मले इचारलं' असं हवं.. म्हया/म्या = मी, मले = मला..

In reply to by चिगो

शब्दाशब्दाशी सहमत

+१

+१

+१

एक नंबर ! शाताशब्द कथांचा भावबंबाळपणा कमी होऊन खुसखुशीतपणा वाढला आहे.

+१ आवडली

+१

+१

+१

+१

+१ खुपच छान ! उत्तरार्ध कसा असेल ह्याची प्रचंड उत्सुकता !!

In reply to by प्रसाद गोडबोले

उत्कंठा वाढलीय हे पण खरे !!! ठळक पणे टिळकलेला नाखु

+1 कथानायकाला नाव द्यायला पाहिजे होत.

छान !

ही खरं तर आंजीचीच कथा.

+१ अतिवास यांच्या कथेचे वातावरण आठवले.

+१

+१

एक लंबर

+१

आवडली

मस्त कथा.

+११११

+१ अप्रतिम !

कथेची संकल्पना आवडली.

झकास

लई बेस !

+१

+१

+१

+१

+१

मस्तच!

+१ आवडली.

आवडली

+१

+१

+१

+१

आवडली कथा

_/\_ नविन युगातल्या टिळकांना

+१

मस्त +१

+१

+१

+१

आली मोठी टिळक व्हायला!! चड्डीत र्‍हा!! आन गपगुमान बिया उचल. ही साळा हाय. आमी हित्त काय बी रुजु देत न्हाय,

मस्त !!

मस्त! + १

मस्त च !

+१

+१

+1

अप्रतिम!! भाषेचा उत्तम वापर असल्याने जुनेच परत नविन वेष्टणात ऐकतोय असे वाटले नाही!

+१