✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

शिकार - भाग १

ध
धमाल मुलगा यांनी
Sat, 03/07/2009 - 12:53  ·  लेख
लेख
  • शिकार - भाग २

Book traversal links for शिकार - भाग १

  • शिकार - भाग २ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
18764 वाचन

💬 प्रतिसाद (50)

प्रतिक्रिया

अरे काय

अवलिया
Sat, 03/07/2009 - 12:55 नवीन
अरे काय चाललेय काय? चक्क धमाल मुलाने लेख लिहिला... ? अरे वा वा... अवांतर - प्रतिक्रिया लेख न वाचता दिली आहे, सविस्तर लेख वाचुन देतो. --अवलिया
  • Log in or register to post comments

लेख वाचला,

अवलिया
Sat, 03/07/2009 - 13:03 नवीन
लेख वाचला, वातावरण निर्मिती, कथानायकाची मानसिक स्थिती अतिशय सुंदर रितीने उभी रहाते. बाकी, याकदम झांटमाटीक स्टोरी दीख रहिले बाप! अपन को आवड्या है... जास्ती टैम नै लगानेका... वरना... तेरेकु मालुम है ना आपुन कैसा है... भोत टैम लगायेगा तो ... रेल लाईन से रेल आज भी दौडती है ध्यान मे रख ! क्या.. समजा ना..? शाम तक शेकंड पार्ट आने को मंगता !! बस बाकी अपने कु मालुम नही!! --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

उठक्तांवर

दशानन
Sat, 03/07/2009 - 12:59 नवीन
उठक्तांवर्धक सुरवात.. स्वतः सर्व पाहतो आहे असे वाटले ! पुढील भाग वाचण्यासाठी लायनीत उभा... ! लै भारी धम्या.. ! जबरा सुरवात. ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
  • Log in or register to post comments

राजे ने बोला ना

घाशीराम कोतवाल १.२
Mon, 03/09/2009 - 12:40 नवीन
राजे और नाना ने बोला वोईच होना मांगता बाकि कुच नहि ऐसा लग रेला है कि स्लमडॉग देखरेला है स्टोरी मस्त है मामु और आने दो जल्दी वरना खरडी डाल के परेशान करुंगा आज हिच २ पारट आना मांगता है बोले तो फुल्टु मस्त लिखेला है तुने मस्त जबर्दस्त‍ ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

वा! वा!

विंजिनेर
Sat, 03/07/2009 - 13:01 नवीन
झोपडपट्टीचा गलिच्छपणा आणि पावसाचा कुंदपणा मस्त उतरलाय!! बाकी, सुरवात दणक्या झाली आहे. क्रमशः योग्य जागीच पल्डा! पुढचे भाग लवकर येउद्या....
  • Log in or register to post comments

सकाळी

परिकथेतील राजकुमार
Sat, 03/07/2009 - 13:02 नवीन
सकाळी गल्लीतल्या सुलभ शौचालयाच्या रांगेत उभं रहावं अन् पलिकडच्या लायनीत हातात टमरेल घेऊन बिपाशा बसु उभी असलेली दिसावी असं तोंड करुन म्हातार्‍याकडं पहातच राहिला. क्या बात है धम्मु ;) मस्त एकदम, उत्कंठा ताणली आहे, पुढचा भाग येउ दे लवकर :) ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली,नवसांची ठेऊन लाच लावतो बोली तो मुळात येतो इच्छा अर्पुन सार्‍या,अन् धन्यवाद देवाचे घेऊन जातो.. आमचे राज्य
  • Log in or register to post comments

धम्या काय

मिंटी
Sat, 03/07/2009 - 13:06 नवीन
धम्या काय रे???????? चक्क तु लेख टाकला आहेस ????? आता लेख वाचते आणि प्रतिक्रिया देते...... बाकी तुला लगेच क्रमशः चं वारं लागलेलं दिसतयं..... लगे रहो. :)
  • Log in or register to post comments

उत्तम

प्रकाश घाटपांडे
Sat, 03/07/2009 - 13:07 नवीन
व्यक्ति डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. धम्या भारी लिवलय. क्रमशः वाचल्याने अजुन पुढील भाग येनार याची खात्री. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

उत्तम!!!

बिपिन कार्यकर्ते
Sat, 03/07/2009 - 13:15 नवीन
धम्या बर्‍याच दिवसांनी तू मेनस्ट्रीम मधे परत आलास... बरं वाटलं. धम्याने सुरू केलेला धागा बर्‍याच दिवसांनी दिसला. कथा एकदम कडकच. वातावरण निर्मिती क्लास. उत्तम लिखाण. पुढचा भाग लवकर येऊ दे... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

सहमत!! धमाल

भाग्यश्री
Sat, 03/07/2009 - 15:10 नवीन
सहमत!! धमालचे लेख्/चर्चा काहीच नाही दिसलं बर्‍याच दिवसात.. ही कथा वाचून एकदम आश्चर्य आणि नक्की चांगलं वाचायला मिळणार या खात्रीने वाचले.. सहीच चालू आहे! बिपाशाची कोटी मस्तच! कॉफी उडाली ना भौ किबोर्डवर !! :) http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

चोक्कस

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 03/09/2009 - 13:40 नवीन
धम्या, तू पण लिहिलेलं पाहूनच आधी आनंद झाला. आणि त्याच्या सातपट आनंद लिहिलेलं वाचून झाला. लवकर टाक भाग नाहीतर घरी येऊन "त्या दिवशीची" खरी स्टुरी सांगेन धमीला! ;-) अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री

कडक!!!

घाटावरचे भट
Sat, 03/07/2009 - 13:41 नवीन
कडक!!!
  • Log in or register to post comments

छानच

निखिल देशपांडे
Sat, 03/07/2009 - 14:40 नवीन
छानच सुरुवात झालि आहे.....उत्कंठा ताणली आहे..... पुढ्च्या भागा साठि वाट पाहत आहोत.... लवकर येवु द्या.....
  • Log in or register to post comments

मस्त रे

सहज
Sat, 03/07/2009 - 14:42 नवीन
कडक! सुरवात एकदम दमदार केली आहेस धमु. जास्त वेळ लावु नकोस पुढच्या भागाला. :-)
  • Log in or register to post comments

उत्तम

नंदन
Sat, 03/07/2009 - 15:04 नवीन
सुरूवात छान झालीय. वातावरणनिर्मिती, छोटे-छोटे बारकावे मस्त टिपलेत. पुढच्या भागांची वाट पाहतो.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

सुंदर ........

अभिजीत मोटे
Sat, 03/07/2009 - 15:19 नवीन
सुंदर ........ दुसरा शब्दच नाही वर्णन करायला =D> =D> . सकाळी गल्लीतल्या सुलभ शौचालयाच्या रांगेत उभं रहावं अन् पलिकडच्या लायनीत हातात टमरेल घेऊन बिपाशा बसु उभी असलेली दिसावी असं तोंड करुन म्हातार्‍याकडं पहातच राहिला. ...............काय उपमा दिलीय राव... :)) :)) पुढील भाग पण लवकर टाका. ............अभिजीत मोटे.
  • Log in or register to post comments

लय आणि बैठक

श्रावण मोडक
Sat, 03/07/2009 - 15:24 नवीन
सोडलीत पुढे तर याद राखा. हातभर लांब समीक्षा करेन आणि पंचाईत करेन. :) अर्थात पुढील भागांच्या प्रतिक्षेत. लवकर टाकावेत.
  • Log in or register to post comments

लय भारी!

ब्रिटिश टिंग्या
Sat, 03/07/2009 - 18:43 नवीन
वाचतो आहे! पुढिल भागाच्या अपेक्षेत!
  • Log in or register to post comments

ओ तेरी

विनायक प्रभू
Sat, 03/07/2009 - 18:47 नवीन
धम्या छान लिहितोस रे तु.
  • Log in or register to post comments

मस्त रे

यशोधरा
Sat, 03/07/2009 - 21:29 नवीन
मस्त रे धमु!
  • Log in or register to post comments

मस्त रे.

शितल
Sat, 03/07/2009 - 21:53 नवीन
धम्या, ८ जुलै नंतर जी लेखणी थांबली होती ती आज सुरू झाली. ;) एकदम जबरदस्त वातावरण निर्मीती, हा भाग मस्तच झाला आहे लवकर दुसरा लिहि. :)
  • Log in or register to post comments

दणक्यात एकदम

लवंगी
Sat, 03/07/2009 - 22:09 नवीन
मस्तच लिहिलय रे मुला तू. लवकर टाक पुढचा भाग.
  • Log in or register to post comments

च्या मारी

ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
Sat, 03/07/2009 - 23:03 नवीन
शाब्बास रे धम्या. झक्कास लेख. पटापट येऊ दे पुढचे भाग.
  • Log in or register to post comments

उत्तम

आनंदयात्री
Sun, 03/08/2009 - 00:42 नवीन
उत्तम रे ढाक्या !! खरडवह्या, खरडफळा गाजवल्यास आता ट्रॅकरवर पण तुझेच नाव दिसले पाहिजे सगळीकडे !!
  • Log in or register to post comments

वाचतो आहे,

विसोबा खेचर
Sun, 03/08/2009 - 00:45 नवीन
वाचतो आहे, लक्ष ठेवून आहे... तात्या.
  • Log in or register to post comments

सुरूवात तर

रेवती
Sun, 03/08/2009 - 01:12 नवीन
सुरूवात तर झकास! आता एकदम शेवटच्या भागाला प्रतिसाद देइन. रेवती
  • Log in or register to post comments

भोत अच्छे

टिउ
Sun, 03/08/2009 - 01:44 नवीन
भोत अच्छे मामु! सही जा रेला है... फुल्ल फिल्मी स्टोरी वाटतेय. पुढचा भाग लवकर टाका...
  • Log in or register to post comments

धमालराव

मदनबाण
Sun, 03/08/2009 - 18:04 नवीन
धमालराव एकदम वंट्टास मे लिखेला हय तुम्,,,बोले तो एकदम सॉलिड्ड.. पुढचा भाग लवकर येउदे. मदनबाण..... Be only positive and pure minded,for in such temples of the mind God loves to come and to stay. Paramahansa Yogananda. http://en.wikipedia.org/wiki/Paramahansa_Yogananda
  • Log in or register to post comments

उत्कंठावर्धक

अमित.कुलकर्णी
Sun, 03/08/2009 - 22:13 नवीन
पहिला भाग आवडला. पुढचे भाग वाचालया उत्सुक ! -अमित
  • Log in or register to post comments

सॉलिड मजा

मेघना भुस्कुटे
Sun, 03/08/2009 - 22:29 नवीन
सॉलिड मजा येतेय रे वाचायला. पण धक्के देण्याच्या आणि उत्सुकता ताणून धरण्याच्या मोहापायी गोष्ट लांबवणार नाहीस अशी आशा आहे. लवकर गोष्ट पुरी कर.
  • Log in or register to post comments

जबरदस्त सुरूवात.

प्राजु
Sun, 03/08/2009 - 22:47 नवीन
पात्र, वातावरण निर्मिती उत्तम जमली आहे. पुढे लवकर लिही. तुझ्याकडून अशाप्रकरचं लेखन पहिल्यांदाच वाचते आहे. मस्त !! पुढचा प्रतिसाद आता शेवटचा भाग वाचूनच लिहिन. बाकी, सकाळी गल्लीतल्या सुलभ शौचालयाच्या रांगेत उभं रहावं अन् पलिकडच्या लायनीत हातात टमरेल घेऊन बिपाशा बसु उभी असलेली दिसावी असं तोंड करुन म्हातार्‍याकडं पहातच राहिला. हे वाक्य फारच आवडलं.. ती बिपाशा नाहीतरी तशीच दिसते. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

असहमत निषेध

आनंदयात्री
Mon, 03/09/2009 - 01:16 नवीन
>>हे वाक्य फारच आवडलं.. ती बिपाशा नाहीतरी तशीच दिसते. अर्थाचा अनर्थ करुन आमच्या हिंदी चित्रपटांच्या अस्मितेला दुखावल्याबद्दल निषेध !! अर्थातच असहमत !! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

चाबुक.

मॅन्ड्रेक
Mon, 03/09/2009 - 13:07 नवीन
चाबुक. at and post : janadu.
  • Log in or register to post comments

वा वा वा...!

झेल्या
Mon, 03/09/2009 - 13:26 नवीन
जोरदार बॅकग्राऊंड... एकदम सरावलेल्या प्रोफेशनल कथाकाराच्या लेखणीतून उतरल्यासारखं वाटतंय..! पहिल्या भागाने चांगलीच पकड घेतलीय... पुढील भागाच्या प्रतिक्षेत. -झेल्या थांबला असाल तर चालायला लागा, चालत असाल तर पळायला लागा, पळत असाल तर थांबा.
  • Log in or register to post comments

लईच भारी

अभिरत भिरभि-या
Mon, 03/09/2009 - 14:10 नवीन
मजा आली राव !! म्ह्रोरला भाग टाक बिगीनं !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झेल्या

+१

अनिल हटेला
Mon, 03/09/2009 - 14:51 नवीन
ऐसाईच बोलताये !! एकदम कट टू कट ईष्टोरी लिखेला धम्या भाय !! ;-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिरत भिरभि-या

सही है बावा...

मनिष
Mon, 03/09/2009 - 14:43 नवीन
धम्या भाय, सही आहे. लवकर दुसरा भाग टाक आता!
  • Log in or register to post comments

सही

चेतन
Mon, 03/09/2009 - 17:51 नवीन
सही रे भाउ बर्‍याच दिवसांनी लिहलयस पण खतरनाक पुढील भागाची वाट पाहतोय अवांतरः धम्या स्लमडॉगने ईन्स्पायर झाला की काय :? चेतन (स्वरुप)
  • Log in or register to post comments

.

सँडी
Tue, 03/10/2009 - 08:10 नवीन
येक णंबर! - सँडी
  • Log in or register to post comments

मस्त..

प्रभाकर पेठकर
Tue, 03/10/2009 - 08:45 नवीन
नुकतेच लग्न झालेले आणि कथेचे शीर्षक वाचून वाटले 'आला हाही आपल्या कंपूत चार अश्रू ढाळायला'. पण नाही. कथा विषय आणि मांडणी मस्त आहे. पहिल्या भागात कथेचा 'पाया' पाहून नजिकच्या भविष्यातील 'उत्तुंग इमारतीचे' चित्र डोळ्यासमोर उभे राहिले. पुढील भागांच्या प्रतिक्षेत आहे. सुलभ शौचालयाच्या रांगेत 'घाई' असेल तर बिपाशा बासू काय माधूरी दिक्षित दिसली तरी मन रमायचे नाही. दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?
  • Log in or register to post comments

आता कशे?

प्रकाश घाटपांडे
Tue, 03/10/2009 - 13:40 नवीन
सुलभ शौचालयाच्या रांगेत 'घाई' असेल तर बिपाशा बासू काय माधूरी दिक्षित दिसली तरी मन रमायचे नाही.
आता कशे? खर आहे. नैसर्गिक भुकेचा प्राधान्यक्रम वेगळा असतो. आम्हाला स्वगत मधील 'पोटाला नाही आटा आन म्हन चोटाला उटन वाटा.' उक्तीची आठवण आली. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

तुला सांगु

ऋचा
Tue, 03/10/2009 - 14:01 नवीन
तुला सांगु धम्या..... थोड फार सुशी वाचतेय असं वाटलं..... फीरोज च्या जागी उस्मान वाटला.... छान लिहिल आहेस.............. "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments

सहमत...

सागर
Tue, 03/10/2009 - 14:30 नवीन
सु.शि.. टच प्रकर्षाने जाणवला... कदाचित सुहास शिरवळकरांनी अशा प्रकारचे प्रसंग अनेक वेळा त्यांच्या कादंबर्‍यांतून साकारले असल्यामुळे असे वाटत असावे पण लेखनशैली मात्र धमालरावांचीच आहे.... येऊ द्यात अजून पुढचे भाग धमालराव.... - सागर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋचा

सुंदर कथा ....

सागर
Tue, 03/10/2009 - 14:28 नवीन
मस्तच धमाल्या... सुरेख कथा ... धक्का तंत्र छान वापरले आहे... पुढच्या भागांची प्रतिक्षा.... सागर
  • Log in or register to post comments

ळै भारी

राजाराजे
Fri, 07/03/2009 - 14:10 नवीन
कथेवर सु.शि. चा जबरदस्त प्रभाव जानवतो, असुदे पन लई भारी
  • Log in or register to post comments

एकदम रापचीक...

वाटाड्या...
Sat, 07/04/2009 - 07:39 नवीन
आँ एकदम ..सुटला आहेस...लेका... टमरेल..बिपाशा...एकदम वंट्टास...आणि धम्या वाहता झाला... - वाटाड्या...
  • Log in or register to post comments

च्यायला

Nile
Sat, 07/04/2009 - 08:17 नवीन
च्यायला इथे नोकरी देणारा भेटला तरी नडग्या फोडणं काय सुटत नाय राव? ;) सोडा ते अन पुढचा भाग टाका!
  • Log in or register to post comments

छान

श्रीयुत संतोष जोशी
Sat, 07/04/2009 - 12:17 नवीन
उत्कंठावर्धक सुरूवात. जरा पटापट पुढील भाग येऊ देत. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
  • Log in or register to post comments

झकास!

अनंत छंदी
Sun, 07/05/2009 - 17:32 नवीन
=D> =D> =D> =D> =D>
  • Log in or register to post comments

सुरेख........

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 07/05/2009 - 17:48 नवीन
धमाल्या, पहिला उतारा अगदी प्रस्थापित लेखकाला लाजवील असा लिहिला. नंतरच्या संवाद आणि निरिक्षणाने कथेने एक आकार घेतला. उत्सुकता ताणली गेली आहे, सुंदर लेखन...! लगे रहो. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा