लेख वाचला, वातावरण निर्मिती, कथानायकाची मानसिक स्थिती अतिशय सुंदर रितीने उभी रहाते.
बाकी, याकदम झांटमाटीक स्टोरी दीख रहिले बाप!
अपन को आवड्या है...
जास्ती टैम नै लगानेका... वरना... तेरेकु मालुम है ना आपुन कैसा है...
भोत टैम लगायेगा तो ... रेल लाईन से रेल आज भी दौडती है ध्यान मे रख !
क्या.. समजा ना..?
शाम तक शेकंड पार्ट आने को मंगता !!
बस बाकी अपने कु मालुम नही!!
--अवलिया
उठक्तांवर्धक सुरवात..
स्वतः सर्व पाहतो आहे असे वाटले !
पुढील भाग वाचण्यासाठी लायनीत उभा... !
लै भारी धम्या.. ! जबरा सुरवात.
ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
राजे और नाना ने बोला वोईच होना मांगता
बाकि कुच नहि ऐसा लग रेला है कि स्लमडॉग देखरेला है
स्टोरी मस्त है मामु और आने दो जल्दी वरना खरडी डाल के परेशान करुंगा
आज हिच २ पारट आना मांगता है
बोले तो फुल्टु मस्त लिखेला है तुने मस्त जबर्दस्त
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
धम्या काय रे???????? चक्क तु लेख टाकला आहेस ????? आता लेख वाचते आणि प्रतिक्रिया देते......
बाकी तुला लगेच क्रमशः चं वारं लागलेलं दिसतयं.....
लगे रहो. :)
धम्या बर्याच दिवसांनी तू मेनस्ट्रीम मधे परत आलास... बरं वाटलं. धम्याने सुरू केलेला धागा बर्याच दिवसांनी दिसला.
कथा एकदम कडकच. वातावरण निर्मिती क्लास. उत्तम लिखाण. पुढचा भाग लवकर येऊ दे...
बिपिन कार्यकर्ते
सहमत!!
धमालचे लेख्/चर्चा काहीच नाही दिसलं बर्याच दिवसात..
ही कथा वाचून एकदम आश्चर्य आणि नक्की चांगलं वाचायला मिळणार या खात्रीने वाचले..
सहीच चालू आहे! बिपाशाची कोटी मस्तच! कॉफी उडाली ना भौ किबोर्डवर !! :)
http://bhagyashreee.blogspot.com/
धम्या, तू पण लिहिलेलं पाहूनच आधी आनंद झाला. आणि त्याच्या सातपट आनंद लिहिलेलं वाचून झाला. लवकर टाक भाग नाहीतर घरी येऊन "त्या दिवशीची" खरी स्टुरी सांगेन धमीला! ;-)
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
सुंदर ........ दुसरा शब्दच नाही वर्णन करायला =D> =D> .
सकाळी गल्लीतल्या सुलभ शौचालयाच्या रांगेत उभं रहावं अन् पलिकडच्या लायनीत हातात टमरेल घेऊन बिपाशा बसु उभी असलेली दिसावी असं तोंड करुन म्हातार्याकडं पहातच राहिला.
...............काय उपमा दिलीय राव... :)) :))
पुढील भाग पण लवकर टाका.
............अभिजीत मोटे.
धमालराव एकदम वंट्टास मे लिखेला हय तुम्,,,बोले तो एकदम सॉलिड्ड..
पुढचा भाग लवकर येउदे.
मदनबाण.....
Be only positive and pure minded,for in such temples of the mind God loves to come and to stay.
Paramahansa Yogananda.
http://en.wikipedia.org/wiki/Paramahansa_Yogananda
पात्र, वातावरण निर्मिती उत्तम जमली आहे.
पुढे लवकर लिही. तुझ्याकडून अशाप्रकरचं लेखन पहिल्यांदाच वाचते आहे. मस्त !!
पुढचा प्रतिसाद आता शेवटचा भाग वाचूनच लिहिन.
बाकी,
सकाळी गल्लीतल्या सुलभ शौचालयाच्या रांगेत उभं रहावं अन् पलिकडच्या लायनीत हातात टमरेल घेऊन बिपाशा बसु उभी असलेली दिसावी असं तोंड करुन म्हातार्याकडं पहातच राहिला.
हे वाक्य फारच आवडलं.. ती बिपाशा नाहीतरी तशीच दिसते.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
जोरदार बॅकग्राऊंड...
एकदम सरावलेल्या प्रोफेशनल कथाकाराच्या लेखणीतून उतरल्यासारखं वाटतंय..!
पहिल्या भागाने चांगलीच पकड घेतलीय...
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
-झेल्या
थांबला असाल तर चालायला लागा,
चालत असाल तर पळायला लागा,
पळत असाल तर थांबा.
नुकतेच लग्न झालेले आणि कथेचे शीर्षक वाचून वाटले 'आला हाही आपल्या कंपूत चार अश्रू ढाळायला'. पण नाही. कथा विषय आणि मांडणी मस्त आहे.
पहिल्या भागात कथेचा 'पाया' पाहून नजिकच्या भविष्यातील 'उत्तुंग इमारतीचे' चित्र डोळ्यासमोर उभे राहिले.
पुढील भागांच्या प्रतिक्षेत आहे.
सुलभ शौचालयाच्या रांगेत 'घाई' असेल तर बिपाशा बासू काय माधूरी दिक्षित दिसली तरी मन रमायचे नाही.
दारूनेप्रश्न सुटत नाहीत, पण दुधानेतरी कुठे सुटतात?
सुलभ शौचालयाच्या रांगेत 'घाई' असेल तर बिपाशा बासू काय माधूरी दिक्षित दिसली तरी मन रमायचे नाही.
आता कशे? खर आहे. नैसर्गिक भुकेचा प्राधान्यक्रम वेगळा असतो. आम्हाला स्वगत मधील 'पोटाला नाही आटा आन म्हन चोटाला उटन वाटा.' उक्तीची आठवण आली.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
तुला सांगु धम्या..... थोड फार सुशी वाचतेय असं वाटलं.....
फीरोज च्या जागी उस्मान वाटला....
छान लिहिल आहेस..............
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
सु.शि.. टच प्रकर्षाने जाणवला...
कदाचित सुहास शिरवळकरांनी अशा प्रकारचे प्रसंग अनेक वेळा त्यांच्या कादंबर्यांतून साकारले असल्यामुळे असे वाटत असावे
पण लेखनशैली मात्र धमालरावांचीच आहे....
येऊ द्यात अजून पुढचे भाग धमालराव....
- सागर
धमाल्या, पहिला उतारा अगदी प्रस्थापित लेखकाला लाजवील असा लिहिला. नंतरच्या संवाद आणि निरिक्षणाने कथेने एक आकार घेतला.
उत्सुकता ताणली गेली आहे, सुंदर लेखन...! लगे रहो.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रतिक्रिया
अरे काय
लेख वाचला,
उठक्तांवर
राजे ने बोला ना
वा! वा!
सकाळी
धम्या काय
उत्तम
उत्तम!!!
सहमत!! धमाल
चोक्कस
कडक!!!
छानच
मस्त रे
उत्तम
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
सुंदर ........
लय आणि बैठक
लय भारी!
ओ तेरी
मस्त रे
मस्त रे.
दणक्यात एकदम
च्या मारी
उत्तम
वाचतो आहे,
सुरूवात तर
भोत अच्छे
धमालराव
उत्कंठावर्धक
सॉलिड मजा
जबरदस्त सुरूवात.
असहमत निषेध
चाबुक.
वा वा वा...!
लईच भारी
+१
सही है बावा...
सही
.
मस्त..
आता कशे?
तुला सांगु
सहमत...
सुंदर कथा ....
ळै भारी
एकदम रापचीक...
च्यायला
छान
झकास!
सुरेख........