ताज्या घडामोडी- भाग ३४
रामराम!
आधीच्या धाग्यात २५० + प्रतिसाद आल्यामुळे पुन्हा एक नवा धागा काढत आहे!
आधीच्या धाग्यावर कर्नाटक निवडणूक याच एकमेव विषयावर मुख्यत्वे चर्चा झाली. त्यासाठी वेगळा धागा आला नाही याचा परिणाम झाला. असो!
वाचने
33946
वाचनखूण
प्रतिक्रिया
119
एक लेख ढकलून आला आहे...
In reply to एक लेख ढकलून आला आहे... by खेडूत
उत्तम लेख
हम्म
कृपा
In reply to कृपा by manguu@mail.com
यालाक्लीन चिट
क्लीन चिट
म्हणत नाहीत. तांत्रिक मुद्द्यावर हा भरलेला खटला रद्दबातल केला आहे एवढंच. त्यांच्यावर परत रीतसर सरकारी परवानगी घेऊन परत खटला भरला जाऊ शकतो. पण सरकार हे करणार का हा प्रश्न आहे. डेक्कन हेराल्ड केस मध्ये जामिनावर मुक्त होऊन श्री राहुल गांधी आणि श्रीमती सोनिया गांधी बाहेर आहेत तो खटला सुद्धा केंव्हा उभा राहील देव जाणे. व पु काळे म्हणाले तसे -- एकद तुम्ही एका विशिष्ट उंचीवर पोचलात कि ती उंचीच तुमचे बरेचसे प्रश्न सोडवतेIn reply to यालाक्लीन चिट by सुबोध खरे
योगी
In reply to यालाक्लीन चिट by सुबोध खरे
का ?
In reply to यालाक्लीन चिट by सुबोध खरे
खटला चालूच आहे की! येत्या २६
एकदा तुम्ही एका विशिष्ट
अनेक चित्रपट, नाटके आणि
In reply to अनेक चित्रपट, नाटके आणि by एस
अशी पाखरे येती
In reply to अशी पाखरे येती by हेमंतकुमार
हेच लिहिणार होतो. पोरीच्या
८०% भारतीय पुरुष आणि ७०%
In reply to ८०% भारतीय पुरुष आणि ७०% by एस
सो मच
बहुमत गडगडले
In reply to बहुमत गडगडले by manguu@mail.com
गणित गंडलंय, तपासून घेत जावा.
In reply to बहुमत गडगडले by manguu@mail.com
आज खुश तो बोहोत होंगे तुम
In reply to बहुमत गडगडले by manguu@mail.com
आज खुश तो बोहोत होंगे तुम
कावट्या प्येटला
कावट्या प्येटला
In reply to कावट्या प्येटला by गामा पैलवान
पुन्हा
In reply to पुन्हा by माईसाहेब कुरसूंदीकर
+१०००
In reply to +१००० by जेम्स वांड
सेक्युलर शंकराचार्य
In reply to पुन्हा by माईसाहेब कुरसूंदीकर
काय ठरलं मग माई यांचं?
In reply to काय ठरलं मग माई यांचं? by बिटाकाका
शिक्के मारणाऱ्याने मारत जावे पण
In reply to पुन्हा by माईसाहेब कुरसूंदीकर
निसटत्या बाजू १ (मणिशंकर कृती )
In reply to निसटत्या बाजू १ (मणिशंकर कृती ) by माहितगार
चार शब्द जरा पोपना पण सांगा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अभिनेत्री ओ अभिनेत्री अभिनय नेत्री नट गायत्री... :- Mahanatiनोटाबंदी
रिझर्व्ह बँकेच्या अहवालात
वीट
आहे. क्रेडिट-डेबिट कार्डधारकांच्या संख्येतही लक्षणीय वृद्धी हे त्याच दुव्यात आलेली ठळक टीप आहे गेल्या चार वर्षांत जनधन योजना आणि नोटाबंदी यातून सरकारने बँकिंग सेवेत लक्षणीय विस्ताराचे प्रयत्न केले आहेत. परिणामी आज बँकेत खाते असलेल्या भारतीयांचे प्रमाण ७९ टक्क्य़ांवर पोहोचले आहे. ऑगस्ट २०१४ पासून जनधन योजनेअंतर्गत ३१ कोटी बँक खाती उघडण्यात आली. परंतु यातील ३८ टक्के खाती निष्क्रिय असून, गेल्या संपूर्ण वर्षभरात त्यात एकदाही व्यवहार झालेला नाही, असे रिझव्र्ह बँकेने स्पष्ट केले आहे. हे हि याच दुव्यात आहे.In reply to रिझर्व्ह बँकेच्या अहवालात by सुबोध खरे
छान
In reply to छान by manguu@mail.com
काँग्रेस आली की
काँग्रेस आली की
LLRC गाजरं खाऊन घ्या जाता जाता सरकारने परत २००० च्या नोटा बंद केल्या तर काँग्रेसची परत जोरदार गोची होईल. आधीच भिकेला लागले आहेत https://www.bloomberg.com/news/articles/2018-05-22/empty-coffers-hinder-india-congress-party-s-plans-to-topple-modiवाईट बातमी
नोटाबंदी असफल ?
In reply to नोटाबंदी असफल ? by गामा पैलवान
नक्की का ?
In reply to नक्की का ? by manguu@mail.com
डिजिटल
In reply to डिजिटल by माईसाहेब कुरसूंदीकर
छान
चमच्यांची गोची
In reply to चमच्यांची गोची by manguu@mail.com
हा हा हा
साथी हाथ बढाना
In reply to साथी हाथ बढाना by manguu@mail.com
आणि म्हणे देशातलं सेक्युलर
In reply to आणि म्हणे देशातलं सेक्युलर by बिटाकाका
मोदी
In reply to मोदी by manguu@mail.com
ते नव्हं, सेक्युलर फॅब्रिक
In reply to साथी हाथ बढाना by manguu@mail.com
भावी पंतप्रधान म्हणून लालू
In reply to साथी हाथ बढाना by manguu@mail.com
मंग्या लगा तिथ दोन ईच्छुक
In reply to साथी हाथ बढाना by manguu@mail.com
मंग्या लगा तिथ दोन ईच्छुक
In reply to साथी हाथ बढाना by manguu@mail.com
मंग्या लगा तिथ दोन ईच्छुक
पोलीसमामा विभूती नारायण राय यांचं पुस्तक
छान.
देख तमाशा देख ... pic.twitter
चार शब्द जरा पोपना पण सांगा!
In reply to चार शब्द जरा पोपना पण सांगा! by गामा पैलवान
समयोचित लेख आणि निसटत्या बाजू
In reply to समयोचित लेख आणि निसटत्या बाजू by माहितगार
छान
In reply to छान by manguu@mail.com
मग पाकिस्तान वेगळा कशाला काढला?
In reply to छान by manguu@mail.com
@ manguu च्या निसटत्या बाजू
In reply to छान by manguu@mail.com
@ manguu ंच्या निसटत्या बाजू २
In reply to @ manguu ंच्या निसटत्या बाजू २ by माहितगार
उपरोक्त दोन निसटत्या बाजूंना
In reply to उपरोक्त दोन निसटत्या बाजूंना by माहितगार
छान
In reply to छान by manguu@mail.com
हिंदूराष्ट्र आवश्यक
In reply to हिंदूराष्ट्र आवश्यक by गामा पैलवान
हिंदुराष्ट्र ?
In reply to छान by manguu@mail.com
@ manguu ( तुमची चर्चा
हे मोदींच्या मैत्रीपूर्ण भेटीचे फलित मानावे का?
In reply to हे मोदींच्या मैत्रीपूर्ण भेटीचे फलित मानावे का? by शशिकांत ओक
अजिबात नाही, खोटा रिपोर्ट आहे
In reply to अजिबात नाही, खोटा रिपोर्ट आहे by बिटाकाका
तसे असेल तर
....
In reply to .... by manguu@mail.com
15
In reply to 15 by manguu@mail.com
मध्य प्रदेश सरकारने शेतमाल
In reply to 15 by manguu@mail.com
नाही झाला, तसं करण्याचा
In reply to नाही झाला, तसं करण्याचा by बिटाकाका
मोदी 4
In reply to मोदी 4 by manguu@mail.com
मंगुसाहेब, असं चितभी मेरी पट
In reply to नाही झाला, तसं करण्याचा by बिटाकाका
बिटाकाकाव
In reply to बिटाकाकाव by जेम्स वांड
हे ऐकले नव्हते. मी म.
In reply to हे ऐकले नव्हते. मी म. by बिटाकाका
अमेठीचं सिंगापूर सोडा, मुंबई
खरे काय?
In reply to खरे काय? by अर्जुन
खरे हे आहे की
In reply to खरे हे आहे की by जेम्स वांड
मोदीमय पेपर - मटा
In reply to खरे काय? by अर्जुन
दोन्ही वाक्ये तेच सांगत आहेत
बीजेपी लीडर
सत्तालालसेला चपराक
In reply to सत्तालालसेला चपराक by manguu@mail.com
अरेरेरे! सत्तालास काय लपून
In reply to अरेरेरे! सत्तालास काय लपून by बिटाकाका
*सत्तालालस
छान (कॉपी पेस्ट करून बघू बातमी).
In reply to छान (कॉपी पेस्ट करून बघू बातमी). by बिटाकाका
छान
In reply to छान by manguu@mail.com
हे काय ऐकतोय मी!
In reply to हे काय ऐकतोय मी! by विशुमित
राज्यराज्यानुसार याबाबतीत
In reply to छान by manguu@mail.com
हाहाहा, लैच मज्जा!!
In reply to छान (कॉपी पेस्ट करून बघू बातमी). by बिटाकाका
अधिकृत निर्णय घेतला गेला नसेल
....
महाराष्ट्रातील जैवविविधता,
In reply to महाराष्ट्रातील जैवविविधता, by एस
मस्त माहिती आणि सुंदर वेबसाईट
In reply to महाराष्ट्रातील जैवविविधता, by एस
छान. सुंदर
छानच आहे वेबसाईट.
60-5-4
In reply to 60-5-4 by manguu@mail.com
मंगूजी
In reply to मंगूजी by ट्रेड मार्क
छान
In reply to छान by manguu@mail.com
लॉजिक गंडलंय!!
छान
In reply to छान by manguu@mail.com
निसट्ते बारकावे
In reply to निसट्ते बारकावे by माहितगार
छान
जनधन ठणठण
EVM लोचा..!!
In reply to EVM लोचा..!! by विशुमित
अनेक ठिकाणी मशिनबद्दल तक्रारी आहेत.
In reply to अनेक ठिकाणी मशिनबद्दल तक्रारी आहेत. by manguu@mail.com
मुंबई मध्ये पूर्वी सेनेचे
लोकसत्तामध्ये आज आलेली ही
छान. अभिनंदन
पारदर्शकता
manu
In reply to manu by manguu@mail.com
आंबेडकरांनी गौरवलेली मनुस्मृती
In reply to manu by manguu@mail.com
कौतुक
In reply to कौतुक by माहितगार
दांभिकता
In reply to दांभिकता by manguu@mail.com
किंचित असहमत
In reply to किंचित असहमत by गामा पैलवान
:))
In reply to दांभिकता by manguu@mail.com
तीन बोटे!
In reply to तीन बोटे! by माहितगार
छान
In reply to manu by manguu@mail.com
मनोहर भिडेना तहाची न्यूज कळली की नाही ?
फसलेला आतंकवाद
Modi orchid ?
In reply to Modi orchid ? by manguu@mail.com
ऑर्किड्स या दुसर्या झाडांवर
ऑर्किड म्हणजे बांडगुळ ना ?
In reply to ऑर्किड म्हणजे बांडगुळ ना ? by मार्मिक गोडसे
नाही.इथे पहा.