ताज्या घडामोडी- भाग ३४
In reply to एक लेख ढकलून आला आहे... by खेडूत
बहुतांशी अमेरिकन सैन्य अफगाणिस्तान मधून बाहेर पडणार हे स्पष्ट झाल्यानंतर चीन रशिया पाकिस्तान आणि भारतामध्ये अफगाणिस्तान मध्ये इतरांना पाय रोवता येऊ नये म्हणून व्यूहरचना करण्याचे डावपेच चालू आहेतकाही पडलेले प्रश्न भारताचे अफगाणिस्तानशी चांगले संबंध आहेत असे ऐकून आहे. चीनला हयावर प्रोब्लेम होऊ शकतो? भारताच्या रशिया भेटींना महत्व आहेच. गेल्या वर्शभरात भारताने रशियाकडून मोठ्या प्रमाणावर इंधन आयात केले आहे. त्याचे मुख्य कारण येथे दडलेले आहे- The price of Urals, vis-à-vis direct Middle East competitors has simply become too attractive not to buy. Partly, this surge in Russian imports is a consequence of a recent convergence between Indian companies and Rosneft. https://oilprice.com/Geopolitics/International/What-Is-Behind-The-Surge-Of-Russian-Oil-Exports-To-India.html
In reply to कृपा by manguu@mail.com
क्लीन चिट
म्हणत नाहीत. तांत्रिक मुद्द्यावर हा भरलेला खटला रद्दबातल केला आहे एवढंच. त्यांच्यावर परत रीतसर सरकारी परवानगी घेऊन परत खटला भरला जाऊ शकतो. पण सरकार हे करणार का हा प्रश्न आहे. डेक्कन हेराल्ड केस मध्ये जामिनावर मुक्त होऊन श्री राहुल गांधी आणि श्रीमती सोनिया गांधी बाहेर आहेत तो खटला सुद्धा केंव्हा उभा राहील देव जाणे. व पु काळे म्हणाले तसे -- एकद तुम्ही एका विशिष्ट उंचीवर पोचलात कि ती उंचीच तुमचे बरेचसे प्रश्न सोडवतेIn reply to यालाक्लीन चिट by सुबोध खरे
In reply to यालाक्लीन चिट by सुबोध खरे
In reply to यालाक्लीन चिट by सुबोध खरे
In reply to अनेक चित्रपट, नाटके आणि by एस
In reply to अशी पाखरे येती by हेमंतकुमार
In reply to ८०% भारतीय पुरुष आणि ७०% by एस
In reply to बहुमत गडगडले by manguu@mail.com
In reply to बहुमत गडगडले by manguu@mail.com
In reply to बहुमत गडगडले by manguu@mail.com
In reply to कावट्या प्येटला by गामा पैलवान
In reply to पुन्हा by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to +१००० by जेम्स वांड
In reply to पुन्हा by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to काय ठरलं मग माई यांचं? by बिटाकाका
In reply to पुन्हा by माईसाहेब कुरसूंदीकर
...शिवाय राजकीय मत असण्यात गैर काय?व्यक्तिगत राजकीय मत असणे आणि ते राजकिय व्यासपिठावरुन व्यक्त करण्यात गैर काहीच नाही. धर्मनिरपेक्ष राजकीय व्यवस्थेत, राजकीय मत प्रसारासाठी धार्मिक व्यासपिठाचा उपयोग हा धर्मसंस्थेचा राजकारणातील हस्तक्षेप साशंकीत करणारा असतोच. त्या शिवाय कॅथॉलीक आणि प्रोटेस्टंट हे दोन पंथांचे प्रमूख त्या त्या परकीय देशांचे राजकिय प्रतिनिधी असतात या दृष्टीने टेक्निकली परराष्ट्राचा भारतीय राजकारणात अप्रत्यक्ष हस्तक्षेपाच्या जवळ हे प्रकरण पोहोचते. सगळ्यात महत्वाचे स्वतः धर्मनिरपेक्षता तत्वाचे उल्लंघन करायचे आणि दुसर्यांकडुन धर्म निरपेक्षतेची अपेक्षा करायची हा विरोधाभास आहे. आणि या तथाकथित धर्मनिरपेक्षतावाद्यांच्या चुकीच्या कृतींना असे पाठीशी घालणार्या दुटप्पीपणामुळे विरोधी म्हणजे भाजपायी दृष्त्टीकोणास बळकटी मिळते . म्हणजे स्वतःस समज नसलेल्या क्षेत्रात राजकीय बयाणबाजी धड स्वार्थही साधत नाही केवळ शेख चिल्ली (आताच्या काळात मणिशंकर ) कृती असते . ....पत्रात मोदी किंवा भाजपा असा उल्लेख नाही.त्यांनी ते टी.व्ही.वर येऊन स्पष्ट केले आहे. एखादी गोष्ट कृती प्रत्यक्ष एवजी अप्रत्यक्षपणे करण्याने कृतीचे गांभीर्य कमी होत नाही .
In reply to निसटत्या बाजू १ (मणिशंकर कृती ) by माहितगार
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अभिनेत्री ओ अभिनेत्री अभिनय नेत्री नट गायत्री... :- Mahanatiवीट
आहे. क्रेडिट-डेबिट कार्डधारकांच्या संख्येतही लक्षणीय वृद्धी हे त्याच दुव्यात आलेली ठळक टीप आहे गेल्या चार वर्षांत जनधन योजना आणि नोटाबंदी यातून सरकारने बँकिंग सेवेत लक्षणीय विस्ताराचे प्रयत्न केले आहेत. परिणामी आज बँकेत खाते असलेल्या भारतीयांचे प्रमाण ७९ टक्क्य़ांवर पोहोचले आहे. ऑगस्ट २०१४ पासून जनधन योजनेअंतर्गत ३१ कोटी बँक खाती उघडण्यात आली. परंतु यातील ३८ टक्के खाती निष्क्रिय असून, गेल्या संपूर्ण वर्षभरात त्यात एकदाही व्यवहार झालेला नाही, असे रिझव्र्ह बँकेने स्पष्ट केले आहे. हे हि याच दुव्यात आहे.In reply to रिझर्व्ह बँकेच्या अहवालात by सुबोध खरे
In reply to छान by manguu@mail.com
काँग्रेस आली की
LLRC गाजरं खाऊन घ्या जाता जाता सरकारने परत २००० च्या नोटा बंद केल्या तर काँग्रेसची परत जोरदार गोची होईल. आधीच भिकेला लागले आहेत https://www.bloomberg.com/news/articles/2018-05-22/empty-coffers-hinder-india-congress-party-s-plans-to-topple-modiरोकडीचा अर्थव्यवस्थेतील वापर पुन्हा नोटाबंदीपूर्वीच्या पातळीवर पोहोचला आहे.रोकड कमी करणे हे नोटाबंदीचं उद्दिष्ट कधीच नव्हतं. आ.न., -गा.पै.
In reply to नोटाबंदी असफल ? by गामा पैलवान
In reply to नक्की का ? by manguu@mail.com
In reply to चमच्यांची गोची by manguu@mail.com
In reply to साथी हाथ बढाना by manguu@mail.com
In reply to आणि म्हणे देशातलं सेक्युलर by बिटाकाका
In reply to मोदी by manguu@mail.com
In reply to साथी हाथ बढाना by manguu@mail.com
In reply to साथी हाथ बढाना by manguu@mail.com
In reply to साथी हाथ बढाना by manguu@mail.com
In reply to साथी हाथ बढाना by manguu@mail.com
देख तमाशा देख ... pic.twitter.com/odGyGlVLyG
— Paresh Rawal (@SirPareshRawal) May 24, 2018
In reply to चार शब्द जरा पोपना पण सांगा! by गामा पैलवान
दिल्लीचे आर्चबिशप अनिल कुटो यांनी भारतातील लोकशाहीच्या रक्षणासाठी जारी केलेल्या निवेदनाचे प्रथमदर्शनी कौतुकच करायला हवे. कोणत्याही भारतीय नागरिकाला भारतीय लोकशाहीची, इथल्या सेक्युलर राजव्यवस्थेची आणि जातीजातींमधील सौहार्दाची काळजी वाटणे अगदी स्वाभाविक आहे. त्यासाठी त्याने आपल्या अधिकारात चार पावले टाकली तर त्याचेही स्वागत करायला हवे.उर्वरीत लेख ठिक पण इथे महत्वपूर्ण बाजू निसटते. मी आधीच्या प्रतिसादात लिहिले ते इथे कॉपीपेस्ट मारतो. व्यक्तिगत राजकीय मत असणे आणि ते राजकिय व्यासपिठावरुन व्यक्त करण्यात गैर काहीच नाही. धर्मनिरपेक्ष राजकीय व्यवस्थेत, राजकीय मत प्रसारासाठी धार्मिक व्यासपिठाचा उपयोग हा धर्मसंस्थेचा राजकारणातील हस्तक्षेप साशंकीत करणारा असतोच. त्या शिवाय कॅथॉलीक आणि प्रोटेस्टंट हे दोन पंथांचे प्रमूख त्या त्या परकीय देशांचे राजकिय प्रतिनिधी असतात या दृष्टीने टेक्निकली परराष्ट्राचा भारतीय राजकारणात अप्रत्यक्ष हस्तक्षेपाच्या जवळ हे प्रकरण पोहोचते. सगळ्यात महत्वाचे स्वतः धर्मनिरपेक्षता तत्वाचे उल्लंघन करायचे आणि दुसर्यांकडुन धर्म निरपेक्षतेची अपेक्षा करायची हा विरोधाभास आहे. आणि या तथाकथित धर्मनिरपेक्षतावाद्यांच्या चुकीच्या कृतींना असे पाठीशी घालणार्या दुटप्पीपणामुळे विरोधी म्हणजे भाजपायी दृष्त्टीकोणास बळकटी मिळते . म्हणजे स्वतःस समज नसलेल्या क्षेत्रात राजकीय बयाणबाजी धड स्वार्थही साधत नाही केवळ शेख चिल्ली (आताच्या काळात मणिशंकर ) कृती असते . पण बाकी सारंग दर्शनेनी परफेक्ट प्रश्न अगदी माझ्या मनातल्या सारखे उपस्थित केले आहेत
उगाच देशाच्या सेक्युलर चौकटीविषयी कशासाठी गळे काढले जात आहेत? आर्चबिशप ज्या व्हॅटिकनचे प्रतिनिधी आहेत, त्या व्हॅटिकनची राजवट कशी असते? तिथले राष्ट्रप्रमुख जे की पोप हे कसे निवडले जातात? ती लोकशाही पद्धत आहे का? तेथे धर्मप्रमुख आणि राष्ट्रप्रमुख हे एकच कसे? मग तेथे धर्म आणि आधुनिक सेक्युलर राज्यव्यवस्था यांची सांगड घालताना कोणती व कशी निवडणूक होते? व्हॅटिकन हे अगदीच चिमुकले व प्रतीकात्मक राष्ट्र असले तरी तेथे खरीखुरी लोकशाही का नांदू नये?व्हेरी परफेक्ट, व्हेटीकम सेक्युलर जाहीर करुन तिथे हिंदू मंदिरे काढू द्यावीत आणि हिंदूंनाही तिथे नागरीकत्व देऊन समान नागरी आधीकार द्यावेत . एवढे मागणे आर्च बिशपना मागणे कठीण वाटले तर किमान पोप ना तात्काळ राजीनाम द्यायला सांगून युरोपीय गोर्या नसलेल्या पोप ला अद्याप संधी मिळालेली नाही त्या पदावर स्वतःचा दावा सांगून पहावा.
आर्चबिशप अनिल यांनी खरेतर आपली सारी नैतिक ताकद वापरून साऱ्या जगातील कॅथलिकांचे नेते पोप यांना या [इटालियन] माफियांचे मन वळवून पत्रकारांचे प्राण वाचविण्याची गळ घालावी.अगदी अगदी, स्वतःही इटलीत जाऊन त्यासाठी सक्रीय प्रयत्न आणि पत्रकारीता करुन दाखवावी
...भारतासाठी नॅशनल चर्च स्थापन करण्याच्या प्रस्तावाला नेमका कुणाचा आणि का विरोध आहे?प्रश्न अगदी परफेक्ट आहे . मुदलात काही चांगले घेतायेईल अशा तत्वज्ञानास महत्व असावे धर्मांच्या नावाच्या लेबलांना महत्व नसावे. अर्थात परदेशातील चर्च पेक्षा भारतीय तत्वज्ञानातून घेता येण्यासारखे घेऊन भारतीय राष्ट्रीय चर्च स्थापना चांगली कल्पना असू शकेल .
भारतातील प्रतिगामी ख्रिस्ती आणि इस्लामी संस्था, संघटना आणि पुढारी भारतीय सेक्युलरांना सहजी रंगांधळे करून आरामात कनवटीला लावून कशामुळे फिरू शकतात? ही फार मोठी ऐतिहासिक गफलत भारतात नेमकी का व कधीपासून झाली आहे?फुरोगामी मंडळी ह्या प्रश्नाचे उत्तर देणे लागतात पण बगल नाही देणार ते फुरोगामी कसले . ?
In reply to समयोचित लेख आणि निसटत्या बाजू by माहितगार
In reply to छान by manguu@mail.com
In reply to छान by manguu@mail.com
In reply to छान by manguu@mail.com
भारतातील प्रतिगामी ख्रिस्ती आणि इस्लामी संस्था, संघटना आणि पुढारी भारतीय सेक्युलरांना सहजी रंगांधळे करून आरामात कनवटीला लावून कशामुळे फिरू शकतात? ही फार मोठी ऐतिहासिक गफलत भारतात नेमकी का व कधीपासून झाली आहे?
In reply to @ manguu ंच्या निसटत्या बाजू २ by माहितगार
In reply to उपरोक्त दोन निसटत्या बाजूंना by माहितगार
In reply to छान by manguu@mail.com
In reply to हिंदूराष्ट्र आवश्यक by गामा पैलवान
In reply to छान by manguu@mail.com
एखाद्या शंकराचार्याने राजकीय भाष्य धार्मिक पिठाधिपती या नात्याने केले भारतातल्या सर्व पुरोहितांना अमुक राजकीय भूमिका घेण्याचे प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सूचित केले तर ती धर्मसंस्थेची राजकारणातील अनावश्यक लुडबुड असते जी धर्मनिरपेक्ष राज्यव्यवस्थेस पोषक असणार नाही .अशी केली आहे .
....आणि हाच दृष्टिकोन दुसर्या कोणत्याही धर्मगुरूंबद्दलही लागू पडेलहे म्हटलय आणि नंतर
....आणि या चर्चेत संबंधीत ख्रिस्ती धर्मगुरुस लागू पडतो आहे.यात वैचारीक सातत्य आहे -आणि सुस्पष्ट कबुलीही - जे हिंदू धर्मगुरुंना आणि इतर धर्मीय धर्मगुरुंनाही लागू केले, हे लक्षात येतय का तुम्हाला ? आता वळसा न घालता 'धर्मसंस्थेची राजकारणातील अनावश्यक लुडबुड' तत्वतः नाकारणार का ? आणि या नाकरण्यात ख्रिश्च्न धर्मगुरुंचाही आणि इतर धर्मगुरुम्चाही तुम्ही तुम्ही समावेश करण्यास तयार आहात या भूमिकेत वैचारीक सातत्य आणून ख्रिश्च्न धर्मगुरुंचा धार्मीक व्यासपीठाचा राजकीय उपयोग योग्य नसल्याची सुस्पष्ट कबुली आपण देण्यास तयार आहात का ? मी माझ्या कडून दिली आहे आता गोल पोस्ट चेंज न करता सुस्पष्ट कबुली देण्याची तुमची जबाबदारी आहे , ती तुम्ही पार पाडली तर पुढे बोलू.
In reply to हे मोदींच्या मैत्रीपूर्ण भेटीचे फलित मानावे का? by शशिकांत ओक
In reply to अजिबात नाही, खोटा रिपोर्ट आहे by बिटाकाका
In reply to .... by manguu@mail.com
In reply to 15 by manguu@mail.com
In reply to 15 by manguu@mail.com
In reply to नाही झाला, तसं करण्याचा by बिटाकाका
In reply to मोदी 4 by manguu@mail.com
In reply to नाही झाला, तसं करण्याचा by बिटाकाका
In reply to बिटाकाकाव by जेम्स वांड
In reply to हे ऐकले नव्हते. मी म. by बिटाकाका
In reply to खरे काय? by अर्जुन
In reply to खरे हे आहे की by जेम्स वांड
मोदीमय पेपर - मटायाच्याशी पूर्णपणे असहमत. अत्यंत बेजबाबदारपणे सतत नकारात्मक बातम्या देण्याची उदाहरणे सतत दिसतात तिथे.
In reply to खरे काय? by अर्जुन
In reply to सत्तालालसेला चपराक by manguu@mail.com
In reply to अरेरेरे! सत्तालास काय लपून by बिटाकाका
In reply to छान (कॉपी पेस्ट करून बघू बातमी). by बिटाकाका
In reply to छान by manguu@mail.com
In reply to हे काय ऐकतोय मी! by विशुमित
In reply to छान by manguu@mail.com
In reply to छान (कॉपी पेस्ट करून बघू बातमी). by बिटाकाका
In reply to महाराष्ट्रातील जैवविविधता, by एस
In reply to महाराष्ट्रातील जैवविविधता, by एस
In reply to 60-5-4 by manguu@mail.com
In reply to मंगूजी by ट्रेड मार्क
In reply to छान by manguu@mail.com
In reply to छान by manguu@mail.com
In reply to निसट्ते बारकावे by माहितगार
In reply to EVM लोचा..!! by विशुमित
https://www.loksatta.com/desh-videsh-news/rld-candidate-tabassum-hasan-accuses-bjp-of-tampering-with-evms-writes-to-ec-1687154/
शामली जिल्ह्यातील १७५ मतदान केंद्रांवर मतदान यंत्रे आणि व्हीव्हीपॅटमध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी सातत्याने येत आहेत. सध्या सुरु असलेल्या पवित्र रमझानच्या महिन्यांतही मुस्लिम जनता घरांमधून बाहेर पडत मतदान करीत आहेत, हेच भाजपाला अपेक्षित नव्हते. त्यामुळे येथील मतदान थांबवून त्यांना मतदानापासून रोखण्याचा भाजपाचा डाव असल्याचा सनसनाटी आरोप राष्ट्रीय लोक दलाच्या उमेदवार तबस्सूम हसन यांनी केला आहे. त्याचबरोबर मतदान यंत्रांच्या बिघाडाबाबत त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून तक्रारही दाखल केली आहे.In reply to अनेक ठिकाणी मशिनबद्दल तक्रारी आहेत. by manguu@mail.com
In reply to manu by manguu@mail.com
In reply to manu by manguu@mail.com
In reply to कौतुक by माहितगार
In reply to दांभिकता by manguu@mail.com
In reply to किंचित असहमत by गामा पैलवान
In reply to दांभिकता by manguu@mail.com
दांभिकता सर्वत्र असते. राजकारणी , धर्मपीठे, उद्योजक , भुमिगतवाले ... सर्वांचे साटेलोटे त्यांच्या स्वार्थासाठी असतात.तीन बोटे! दुसरी कडे बोट दाखवताना तीन बोटांची दिशा आपल्याकडे असते असे आपण कधी ऐकले आहे का ;) मी प्रश्न 'तथाकथित' धर्म निरपेक्षतावाद्यांबद्दल केला आहे ! आणि आपण आपले बोट इतरत्र सर्वत्र दाखवत आहात पण इतर एकाच्या किंवा इतर अनेकांच्या चुकांनी आपल्यातल्या ( 'तथाकथित' धर्म निरपेक्षतावाद्यांच्या) चुकांचे समर्थन होत नसावे. एकाच धर्माच्या लोकांकडे नाव घेऊन बोट दाखवणे आणि जिथे दांभिकता सुस्प्ष्टपणे समोर आणली तरी नाव घेऊन 'अयोग्य' हा शब्द वापरण्याचे टाळून गावाला वळसा घालणे, हे नेमके कसे जमते ? तुर्तास असो , 'तथाकथित' धर्म निरपेक्षतावाद्यांच्या निरपेक्षतेस जेव्हा जेव्हा ग्लानी येईल आणि दांभिक होईल तेव्हा तेव्हा त्यांच्या पाठीमागे लागण्यासाठी आम्ही आहोतच :)
In reply to manu by manguu@mail.com
In reply to Modi orchid ? by manguu@mail.com
In reply to ऑर्किड म्हणजे बांडगुळ ना ? by मार्मिक गोडसे

एक लेख ढकलून आला आहे...