नाचणीचे शेंगोळे
नाचणीचे शेंगोळे
१. एक वाटी नाचणीचे पीठ घेऊन, तेल, पाणी, मीठ , थोडे तिखट घालून मळून घ्यावे. त्याचे शेंगोळे करुन ताटात ठेवावेत.
२. वरण करण्यासाठी अर्धी वाटी तुर डाळ कुकरमधून अर्धवट शिजवून घ्यावी.
३. पॅनमध्ये फोडणी करावी. त्यात आले, लसुण, कांदा , कढीपत्ता , कोरड्या मिरच्या वापराव्यात. नंतर अर्धवट शिजलेली डाळ घलुम्न थोडे घोटावे, पाणी वाढवून शेंगोळे सोडावेत व भरपूर शिजवावेत. शेवटी चिंचेचा कोळ व गूळ घालून हलवुन पुन्हा शिजवावे.
वाचने
6327
वाचनखूण
प्रतिक्रिया
5
शेंगोळे हा प्रकार अजिबातच
ही वेगळीच पद्धत दिसते आहे.
तूरडाळीची आमटी जरा जास्तच
शेंगोळ्या बरेच वर्षानंतर नुकत्याच खाण्यात आल्या.
नाचणीच्या त्याही तुरडाळीमध्ये