ताज्या घडामोडी- भाग ३३
रामराम!
आधीच्या धाग्यात २५० + प्रतिसाद आल्यामुळे नवा धागा काढला आहे!
आजची एक बातमी:
मुलाला मोठा इंजिनिअर करण्याचं स्वप्न बाळगून पालकांनी आपल्या पाल्यांना इंजिनिअरिंगमध्ये 'टाकायला' सुरुवात केली. मधल्या काळात या विद्यार्थ्यांचा आकडा बराच वाढला होता. पालकवर्गाच्या वाढत्या उत्साहामुळे महाविद्यालयंही पत्त्यांसारखी उभी राहिली. मात्र आता हा उत्साह ओसरलेला दिसत असल्याने इंजिनिअरिंगच्या जागाही रिक्त झाल्या आहेत. त्यामुळे इंजिनिअरिंग महाविद्यालयांची चांगलीच अडचण झाली आहे.
2016 - इंजिनियरिंगच्या 43 टक्के जागा रिक्त
2017- इंजिनियरिंगच्या 44 टक्के जागा रिक्त
2018- इंजिनियरिंगच्या 40 टक्के जागा रिक्त
ही घसरगुंडी महाराष्ट्रातल्या इंजिनियरिंग महाविद्यालयांची आहे. गेल्या चार ते पाच वर्षात राज्यात कुत्र्यांच्या छत्र्यांसारखी कॉलेजेस उगवली. विद्यार्थ्यांना इंजिनियरिंगची स्वप्नं दाखवली गेली. पण इंजिनियरिंगकडे वाढलेला ओढा आता आटला आणि अनेक महाविद्यालये बंद करण्याची वेळ आली.
महाराष्ट्रात सध्या 360 इंजिनियरिंग कॉलेज आहेत, तर 447 पॉलिटेक्निक कॉलेज आहेत. 2017 साली एक लाख 44 हजार जागांपैकी 64 हजार 625 जागा रिक्त राहिल्या, तर 2018 साली एक लाख 38 हजार जागांपैकी 56 हजार जागा रिक्त राहिल्या. दरम्यान, फार्मसी म्हणजेच औषधनिर्माणशास्त्राकडे विद्यार्थ्यांचा कल वाढल्याचं दिसत आहे.
इंजिनियरिंगमधील घसरणीचं मूळ हे कॉलेजच्या बाहेर आहे, कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर मिळणाऱ्या अपुऱ्या संधींमध्ये आहे. पण या स्थितीवर सरकारने तूर्तास काही उपाययोजना आखलेल्या आहेत
नव्याने सुरु होणाऱ्या इंजिनियरिंग आणि पॉलिटेक्निक महाविद्यालयांना स्थगिती देण्याची विनंती एआयसीटीईला करण्यात आली आहे. ज्या खाजगी संस्थांनी इंजिनियरिंग कॉलेज बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यांना परवानगी देण्यात आली आहे. दर्जेदार शिक्षणासाठी अभ्यासक्रमात बदल करुन प्रात्यक्षिकांवर भर देऊन व्यवसायाभिमुख शिक्षणाला भर दिला जाणार आहे.
याद्या
108784
प्रतिक्रिया
279
मिसळपाव
राज्यपालांच्या निर्णयावर पहाटे १:४५ ला सुप्रीम कोर्टात सुनावणी
फार जुनी परंपरा आहे ही...
In reply to राज्यपालांच्या निर्णयावर पहाटे १:४५ ला सुप्रीम कोर्टात सुनावणी by गणेश.१०
नऊ
नाराज लिंगायत आमदार टार्गेट
In reply to नऊ by माईसाहेब कुरसूंदीकर
भाजप आणि काँग्रेस ह्या
कर्नाटकातून काँग्रेस ला पैसे
In reply to भाजप आणि काँग्रेस ह्या by साहना
भाजपाचे नवीन ऑफिस
In reply to कर्नाटकातून काँग्रेस ला पैसे by आनन्दा
तुमच्यासार्क्यांनी दिल्याले
In reply to भाजपाचे नवीन ऑफिस by manguu@mail.com
भारताची स्थिती पाकिस्तानसारखी: राहुल
खरे आहे
In reply to भारताची स्थिती पाकिस्तानसारखी: राहुल by प्रसाद_१९८२
खरे आहे
In reply to भारताची स्थिती पाकिस्तानसारखी: राहुल by प्रसाद_१९८२
तशी अपेक्षा आता कोणाकडूनच
In reply to खरे आहे by माईसाहेब कुरसूंदीकर
बुलेट
चिनी
मग
In reply to चिनी by माईसाहेब कुरसूंदीकर
राहुलचे नेतृत्व पुन्हा उघडे
क्षणिक राजकीय विचार रेटायची उर्मी
मिस्टर वांड
In reply to क्षणिक राजकीय विचार रेटायची उर्मी by जेम्स वांड
क्षणिक राजकीय विचार रेटायची उर्मी असणाऱ्या अन उथळपणे एजंडे रेटणाऱ्या काही महान सभासदांसआत्मपरीक्षण केलेलं दिसतंय! इथे अजूनही काही सभासद भाजप आणि मोदी द्वेषाचा अजेंडा समर्थपणे राबवत आहेत, त्यांच्या बाबत बोलताय का? बाकी जरा वाचता येईल असं नीट चित्र डकवलं असतं तर बरं झालं असतं, लिंक वगैरे दिली असती तर काय सोने पे सुहागा!!ऑ
In reply to मिस्टर वांड by ट्रेड मार्क
+
In reply to ऑ by जेम्स वांड
(श्रीगुरुजींचा डुप्लिकेट आयडी
In reply to ऑ by जेम्स वांड
<<<श्रीगुरुजींनी काही ठिकाणी
In reply to (श्रीगुरुजींचा डुप्लिकेट आयडी by बिटाकाका
अजिबात नाही. श्रीगुरुजींच्या
In reply to <<<श्रीगुरुजींनी काही ठिकाणी by विशुमित
किती ते दुर्लक्ष?
In reply to मिस्टर वांड by ट्रेड मार्क
"भारतीय राज्यघटनेतून साभार"
हे वाक्य पण वाचता आलं नाही का, की सोईस्कररित्या गाळलं आहे ते सांगाल जरा! संविधान /घटना/ कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया असं सर्च करा गुगल वर शंभर ठिकाणी डाउनलोड करायला उपलब्ध आहे. ह्यउप्पर चमच्याने भरवाच म्हणत असाल तर आपला पास.तुमचा काहीतरी गैरसमज झालेला
In reply to किती ते दुर्लक्ष? by जेम्स वांड
dirty politics
आधार लिंक केल्याशिवाय पैसे मिळतील का?
In reply to dirty politics by manguu@mail.com
हाहाहा..!! बेक्कार हसलो.
In reply to आधार लिंक केल्याशिवाय पैसे मिळतील का? by अनन्त अवधुत
हायला ! खरंय की ! भाजपकडून
In reply to आधार लिंक केल्याशिवाय पैसे मिळतील का? by अनन्त अवधुत
Fearing another Goa, Congress
राजकारण आणि सत्ता काबीज करणे.
In reply to Fearing another Goa, Congress by डॉ सुहास म्हात्रे
हम्म
माईसाहेब, उगाच संदर्भाविना
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
१०० कोटी सारख्या शुल्लक
In reply to माईसाहेब, उगाच संदर्भाविना by बिटाकाका
दोन प्रश्न:
In reply to १०० कोटी सारख्या शुल्लक by विशुमित
१. पैशापेक्षा सत्तेचा कैफ
In reply to दोन प्रश्न: by mayu4u
5 तास अजून...
In reply to १. पैशापेक्षा सत्तेचा कैफ by विशुमित
हम्म
In reply to १०० कोटी सारख्या शुल्लक by विशुमित
उद्या दुपारी
15 दिवसांची मुदत होती ना?
In reply to उद्या दुपारी by कपिलमुनी
सुप्रीम कोर्टाचा तसा आदेश आहे
In reply to 15 दिवसांची मुदत होती ना? by mayu4u
छान
छान
In reply to छान by manguu@mail.com
मंगाण्णा, येन माडतीनी हो?
In reply to छान by manguu@mail.com
:)
In reply to मंगाण्णा, येन माडतीनी हो? by अभ्या..
बरोबर
In reply to छान by manguu@mail.com
तो फोटो का उडवला म्हणे?
In reply to छान by manguu@mail.com
शह प्रतिशह
कायम स्वरुपी स्थगिती द्यावी
In reply to शह प्रतिशह by manguu@mail.com
अध्यक्ष
हंगामी सभापती
In reply to अध्यक्ष by कपिलमुनी
गुप्त मतदानाची विनंती
In reply to हंगामी सभापती by कपिलमुनी
सदरच्या राजकीय स्थितीवरून
संपूर्णपणे सहमत
In reply to सदरच्या राजकीय स्थितीवरून by कपिलमुनी
येथे
In reply to संपूर्णपणे सहमत by आनन्दा
सध्याच्या कर्नाटक केस मध्ये
In reply to येथे by माईसाहेब कुरसूंदीकर
हे सगळे मुद्दामच केले आहे का?
आमदारकीची शपथ
In reply to हे सगळे मुद्दामच केले आहे का? by रविकिरण फडके
असे कसे होईल ?
In reply to आमदारकीची शपथ by कपिलमुनी
आपला कायदा असा आहे की शपथविधी
In reply to हे सगळे मुद्दामच केले आहे का? by रविकिरण फडके
छान
In reply to आपला कायदा असा आहे की शपथविधी by माहितगार
बॉबी
हो
In reply to बॉबी by manguu@mail.com
राज्यपालांना congress ने
राज्यपालांना congress ने
In reply to राज्यपालांना congress ने by manguu@mail.com
भाजपयाना आदेश आला नाही का ?
In reply to राज्यपालांना congress ने by सुबोध खरे
कोण म्हणालं असं? संदर्भ देता
In reply to राज्यपालांना congress ने by manguu@mail.com
बहुमत होणार का आज? स्वतःच्याच
चला, शेवटी येडाअण्णांने
हे म्हणजे 'नायक' मधल्या अनिल
In reply to चला, शेवटी येडाअण्णांने by प्रसाद_१९८२
अरे वा
शेवटी भाजपचा बालीश खेळ
अगदी निषेधार्ह वर्तणूक
भाजपे ना! त्यांना काही देणं
In reply to अगदी निषेधार्ह वर्तणूक by manguu@mail.com
एक गोष्ट तुम्ही पहिली का..
In reply to भाजपे ना! त्यांना काही देणं by विशुमित
काँग्रेसी डिप्लोमसीचे स्किल घेणे शिल्लक
कदाचित जेडिएसला विनाशर्त
In reply to काँग्रेसी डिप्लोमसीचे स्किल घेणे शिल्लक by माहितगार
थोड्या अंशी सहमत...
In reply to काँग्रेसी डिप्लोमसीचे स्किल घेणे शिल्लक by माहितगार
नाटक संपलं की दुसरा अंक सुरु झालाय हे लवकरच कळेल
हम्म
कर्नाटक विधानसभा निवडणुकीने
आघाडी
भाजप, मोदी नको असलेल्या सर्व
In reply to आघाडी by कपिलमुनी
एकत्र
चांगला धडा मिळाला
काँग्रेसने फार्स न करता हिंमत
In reply to चांगला धडा मिळाला by ट्रेड मार्क
स्वतंत्रपणे लोकांना सामोरे
खरंच भाजप ने इतका बावळटपणा
जवळजवळ सहमत
In reply to खरंच भाजप ने इतका बावळटपणा by पिलीयन रायडर
हो ते बोलले
In reply to जवळजवळ सहमत by गामा पैलवान
एक शब्द बोलायला विसरले होते
In reply to हो ते बोलले by manguu@mail.com
अगदी बरोबर
In reply to एक शब्द बोलायला विसरले होते by manguu@mail.com
ही 'योग्य वेळ' २०१९ च्या
In reply to जवळजवळ सहमत by गामा पैलवान
लोक पेट्रोलच्या किमतीचा एवढा
In reply to ही 'योग्य वेळ' २०१९ च्या by मार्मिक गोडसे
लोक पेट्रोलच्या किमतीचा एवढा
In reply to लोक पेट्रोलच्या किमतीचा एवढा by सुबोध खरे
ब्वॉर्र
In reply to लोक पेट्रोलच्या किमतीचा एवढा by मार्मिक गोडसे
लोक पेट्रोलच्या किमतीचा एवढा
In reply to ही 'योग्य वेळ' २०१९ च्या by मार्मिक गोडसे
हे लॉजिक तर
In reply to लोक पेट्रोलच्या किमतीचा एवढा by सुबोध खरे
मोगा खान
In reply to हे लॉजिक तर by manguu@mail.com
मोगा खान
In reply to हे लॉजिक तर by manguu@mail.com
मला वाटते कि प्रश्न
In reply to मोगा खान by सुबोध खरे
मी निस्पृह आहे असा कधी दावा
In reply to मला वाटते कि प्रश्न by सर टोबी
छान
In reply to मोगा खान by सुबोध खरे
क्रूड ऑइल
In reply to मोगा खान by सुबोध खरे
ब्वॉर्र
In reply to क्रूड ऑइल by manguu@mail.com
मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडले
क्रुडचे भाव उतरत्या पातळीवर
संतुलीत प्रतिसाद.
In reply to क्रुडचे भाव उतरत्या पातळीवर by पुंबा
निवडणुकांच्या तोंडावरही
In reply to क्रुडचे भाव उतरत्या पातळीवर by पुंबा
पेट्रोलच्या वाढत्या दराचा बाऊ
In reply to क्रुडचे भाव उतरत्या पातळीवर by पुंबा
असेही इंधनावरील करांमुळे
In reply to पेट्रोलच्या वाढत्या दराचा बाऊ by manguu@mail.com
आंबटशौकिनांत खळबळः
हम्म
In reply to आंबटशौकिनांत खळबळः by पुंबा
बिगबॅासचे समिक्षण थत्तेंनी
थत्ते म्हणाले की मी
In reply to बिगबॅासचे समिक्षण थत्तेंनी by कंजूस
राजकारण
हम्म
In reply to राजकारण by manguu@mail.com
छान
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
खोटी ऑडिओ कॅसेट बरं का!!
In reply to छान by manguu@mail.com
भाजपा
In reply to खोटी ऑडिओ कॅसेट बरं का!! by बिटाकाका
ते कसं काय बरं माईसाहेब??
In reply to भाजपा by माईसाहेब कुरसूंदीकर
छान
In reply to खोटी ऑडिओ कॅसेट बरं का!! by बिटाकाका
चला लिस्ट करा बरं कोणकोणते
In reply to छान by manguu@mail.com
काँग्रेसचे हबिणंदन!
In reply to राजकारण by manguu@mail.com
हळूहळू सगळे समोर येईलच, एक
In reply to राजकारण by manguu@mail.com
कडू साखरेचे विश्लेषण
१०५- १०६ च्या आसपास राहण्याची
हाहाहा! धन्यवाद, पुढच्या वेळी
In reply to १०५- १०६ च्या आसपास राहण्याची by रामदास२९
कशी गम्मत आहे ना