Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by खिलजि on गुरुवार, 04/26/2018 - 17:16
बाई पलंगावर बसून होती गुलाबराव मस्त मळत होते मळता मळता बघत होते बाईकडं गिधाडावानी बाई टाकत व्हती ऊसाश्यावर उसासे कधी येतायत गुलाबराव आणि काढतायत एकदाची पिसे मळता मळता थाप मारली राळ उडालेली नाकात बसली शिंकेवरती शिंक आली शिंकण्यातच सारी रात गेली आवाजाने गावाला जाग आली बाई जाम उखडली वाहून शिव्यांची लाखोली चरफडत चोरपावलांनी निघून गेली रात बी गेली अन बाई बी थापा मारण्यातच वेळ गेली {{{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}}

Submitted by जव्हेरगंज on गुरुवार, 04/26/2018 - 18:01

Permalink

लवकर आटोपती घेतली!! =))

लवकर आटोपती घेतली!! =))
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on गुरुवार, 04/26/2018 - 18:06

In reply to लवकर आटोपती घेतली!! =)) by जव्हेरगंज

Permalink

+१११११ =))

+१११११ =))
  • Log in or register to post comments

Submitted by जेम्स वांड on गुरुवार, 04/26/2018 - 20:56

Permalink

खिलजि

ह्यांना ज्युनिअर अकु काका हे पद बहाल करावे काय!
  • Log in or register to post comments

Submitted by समाधान राऊत on Fri, 04/27/2018 - 12:28

Permalink

कविता नका बर करत जाऊ

कविता नका बर करत जाऊ
  • Log in or register to post comments

Submitted by राजेंद्र मेहेंदळे on Fri, 04/27/2018 - 14:58

Permalink

म्हातारीची शेती होती शेतावर ती र्हात होती

म्हातारीची शेती होती शेतावर ती र्हात होती, तिच्याकडे मांजर होती मांजर उंदीर खात होती उंदीर गेला शेतावरती >>>>>>>>> अशी कितीही वाढवता आली असती :)
  • Log in or register to post comments

Submitted by खिलजि on Wed, 05/02/2018 - 16:34

Permalink

जव्हेरगंज साहेब आणि इतर

जव्हेरगंज साहेब आणि इतर वाचकांचे मनापासून आभार . @ जव्हेरगंज साहेब , हो मिळावकर आटोपती घेतली हि कल्पना कारण पुढे फारच भयानक झाली असती आणि टाकताही आली नसती . सुचत गेलेली पण मध्येच थांबवली . सिद्धेश्वर विलास पाटणकर
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद_१९८२ on Wed, 05/02/2018 - 16:53

Permalink

जबरी कविता.

खूपच आवडली. :))
  • Log in or register to post comments

Submitted by खिलजि on गुरुवार, 05/03/2018 - 16:23

Permalink

धन्यवाद मित्रा. मंडळ आभारी

धन्यवाद मित्रा. मंडळ आभारी आहे . सिद्धेश्वर
  • Log in or register to post comments

Submitted by जावई on Sat, 05/05/2018 - 17:48

Permalink

जाम आवडली...

जाम आवडली...
  • Log in or register to post comments

Submitted by खिलजि on Mon, 05/07/2018 - 13:41

Permalink

:D:D:D:D

धन्यवाद साहेब सिद्धेश्वर
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 5154 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com