इंग्रजांनी या देशाला गुलाम केले. ही गोष्ट खरी असली तरीसुद्धा इंग्रजांनी काही चांगल्या, वरदान म्हणाव्यात अशा गोष्टी भारताला दिल्या. त्यातली एक म्हणजे इंग्रजी भाषा. इंग्रजी भाषेमुळे आपल्याला जगाचे दरवाजे खुले झाले.
इंग्रज या देशातून जाऊन आता 70 वर्षे झाली पण त्यांची इंग्रजी भाषा आणि तिची उपयुक्तता मात्र आम्ही विसरलेलो नाही. त्यामुळे आजही अनेक मराठी पालक आपल्या मुलांना आवर्जून इंग्रजी माध्यमाच्या शाळेतच घालतात.
ashutoshjog@yahoo.com
घरात बोलायला, गप्पा मारायला वगैरे मराठी ठीक आहे पण शिक्षणासाठी माध्यम म्हणून इंग्रजीच ! अनेक पालक मुलांना मराठी साहित्याची घरच्या घरीच ओळख करून देतात पण माध्यमाचा दर्जा मात्र इंग्रजीलाच देतात.
इंग्रजांनी बाकी कुठलेही अन्याय केलेले असले तरीसुद्धा इंग्रजी भाषेचे माध्यम भारतीयांना देऊन आपल्यावर अनंत उपकार करुन ठेवलेले आहेत !
निदान या बाबतीतले इंग्रजांचे उपकार तरी आपण विसरता कामा नये.
ashutoshjog@yahoo.com
प्रतिक्रिया
हे बघा, ठरवा
चांगला व्यवसाय उभारण्याच्ची नामी संधी !
इंग्रज नसते तरीही इंग्रजी
लोकसंख्या एकसारखी (जवळपास)
In reply to इंग्रज नसते तरीही इंग्रजी by टवाळ कार्टा
@जेम्स वांड,
In reply to लोकसंख्या एकसारखी (जवळपास) by जेम्स वांड
मी स्वतः चीन्यांबरोबर काम
In reply to लोकसंख्या एकसारखी (जवळपास) by जेम्स वांड
@ ट का,
In reply to मी स्वतः चीन्यांबरोबर काम by टवाळ कार्टा
इतक्या लवकर सहमती?? हे मिपा
In reply to @ ट का, by अनिंद्य
इंग्रज त्राते वगैरे होते
In reply to मी स्वतः चीन्यांबरोबर काम by टवाळ कार्टा
इंग्लिशने राष्ट्रीय एकात्मता
In reply to लोकसंख्या एकसारखी (जवळपास) by जेम्स वांड
आजही रोजची ताजी लुसलुशीत
In reply to लोकसंख्या एकसारखी (जवळपास) by जेम्स वांड
पूर्वोत्तर भारतात
In reply to लोकसंख्या एकसारखी (जवळपास) by जेम्स वांड
"वरदान" ? जोखड म्हणा, जे आपण
असे केले तर आपल्यासारखे करंटे
In reply to "वरदान" ? जोखड म्हणा, जे आपण by मराठी_माणूस
कसे केले तर ?
In reply to असे केले तर आपल्यासारखे करंटे by टवाळ कार्टा
इंग्रजीचा दुस्वास समजू शकतो
In reply to कसे केले तर ? by मराठी_माणूस
कोणाला ?
In reply to इंग्रजीचा दुस्वास समजू शकतो by टवाळ कार्टा
विंग्रज
आपन फ्यान हावोत शशीचा..
In reply to विंग्रज by दीपक११७७
आपन फ्यान हावोत शशीचा...
In reply to आपन फ्यान हावोत शशीचा.. by टवाळ कार्टा
मी पन
In reply to आपन फ्यान हावोत शशीचा.. by टवाळ कार्टा
प्लस १
In reply to आपन फ्यान हावोत शशीचा.. by टवाळ कार्टा
विंग्रज लोकं त्यांच्या
In reply to विंग्रज by दीपक११७७
सध्या
इंग्रजांच्या जागी फ्रेंच किंवा फ्रेंच लोकांचे राज्य असते...
जाऊ द्या हो
In reply to इंग्रजांच्या जागी फ्रेंच किंवा फ्रेंच लोकांचे राज्य असते... by मुक्त विहारि
@जेम्स वांड......
In reply to जाऊ द्या हो by जेम्स वांड
बरोबर
In reply to @जेम्स वांड...... by मुक्त विहारि
...
In reply to इंग्रजांच्या जागी फ्रेंच किंवा फ्रेंच लोकांचे राज्य असते... by मुक्त विहारि
इथले आकडी मिशीवाले , वाघावर
In reply to ... by manguu@mail.com
इथले आकडी मिशीवाले , वाघावर
In reply to ... by manguu@mail.com
इथले आकडी मिशीवाले , वाघावर
In reply to ... by manguu@mail.com
इथले आकडी मिशीवाले , वाघावर
In reply to ... by manguu@mail.com
गजानना !!!! कागलकर असुन सुद्धा तुला हा प्रश्न विचारावा वाटला?
In reply to इथले आकडी मिशीवाले , वाघावर by श्रिपाद पणशिकर
शुद्ध व्यापार
In reply to इंग्रजांच्या जागी फ्रेंच किंवा फ्रेंच लोकांचे राज्य असते... by मुक्त विहारि
चिनी माकांकडुन
ह्यॅ !
+
In reply to ह्यॅ ! by प्रसाद गोडबोले
व्हिक्टोरिया राणी सरकार की जय
सोन्याच्या साखळदंडाची गोष्ट
. . .
In reply to सोन्याच्या साखळदंडाची गोष्ट by गामा पैलवान
मी महाराष्ट्रातला नवपालक आहे.
माझे अनुभव आणि माझ्या भावाचे अनुभव सांगतो.
In reply to मी महाराष्ट्रातला नवपालक आहे. by सुचिकांत
सेमी इंग्रजी हे वेगळे माध्यम
In reply to माझे अनुभव आणि माझ्या भावाचे अनुभव सांगतो. by मुक्त विहारि
कोरियन जपानीस किंवा चिनी
काय बोललात
In reply to कोरियन जपानीस किंवा चिनी by साहना
सहमतं
In reply to कोरियन जपानीस किंवा चिनी by साहना
अवा॑तर आहे पण,
In reply to कोरियन जपानीस किंवा चिनी by साहना
पुण्यात असाल तर आपल्या एक
In reply to अवा॑तर आहे पण, by दिमित
आभारी आहे!
In reply to पुण्यात असाल तर आपल्या एक by अभ्या..
आपण विंग्रजी समजून सुद्धा
+1
In reply to आपण विंग्रजी समजून सुद्धा by manguu@mail.com
लेखात आपल्या मराठीच्या
In reply to आपण विंग्रजी समजून सुद्धा by manguu@mail.com
....
In reply to लेखात आपल्या मराठीच्या by sagarpdy
घरात बोलायला, गप्पा मारायला वगैरे मराठी ठीक आहे पण शिक्षणासाठी माध्यम म्हणून इंग्रजीच ! अनेक पालक मुलांना मराठी साहित्याची घरच्या घरीच ओळख करून देतात पण माध्यमाचा दर्जा मात्र इंग्रजीलाच देतात. इंग्रजांनी बाकी कुठलेही अन्याय केलेले असले तरीसुद्धा इंग्रजी भाषेचे माध्यम भारतीयांना देऊन आपल्यावर अनंत उपकार करुन ठेवलेले आहेत ! निदान या बाबतीतले इंग्रजांचे उपकार तरी आपण विसरता कामा नये.यामधून निघणारा इन्फरन्सइंग्रजी येतेय म्हणून इथे तरी आलो, तीही न येती तर याहून वाईट गरिबीत असतो.हा आहे असं वाटत नाहीएखाद्या गोष्टीबद्दल उपकार
In reply to .... by श्वेता२४
उपकार तेव्हा मानले असते
In reply to एखाद्या गोष्टीबद्दल उपकार by sagarpdy
संपूर्ण भारताचा गोवा झाला
In reply to उपकार तेव्हा मानले असते by श्वेता२४
स्वस्त बिअर??
In reply to संपूर्ण भारताचा गोवा झाला by sagarpdy
काय कळ्ळे नै ...
In reply to उपकार तेव्हा मानले असते by श्वेता२४
मूळ आक्षेप उपकार या शब्दाला आहे
In reply to काय कळ्ळे नै ... by manguu@mail.com
छान
In reply to उपकार तेव्हा मानले असते by श्वेता२४
एक वेगळा मुद्दा
शिक्षणात अधिक भाषा जोडण्याचा
In reply to एक वेगळा मुद्दा by श्वेता२४
माहितगार
In reply to शिक्षणात अधिक भाषा जोडण्याचा by माहितगार
आजच्या काळा वरून आपल्या आधीच्या पिढ्यातील स्वातंत्र्य सैनिक आपापसातील संवादासाठी सरसकट इंग्रजीवर अवलंबून असत हा निष्कर्ष अन्याय कारक आहेकृपया मी असा काही निष्कर्ष काढला नाही.तसेच स्वांतंत्र्यप्राप्तीसाठी प्रयत्न करण्याचा भाग म्हणून समविचारी नेते एकत्र येत असताना इंग्रजी भाषेमुळे त्यांना आपापसात संवाद साधण ेअवघड गेले नाही.हे मी असे ढोबळ विधान केले आहे कारण कुठेतरी वाचनात आलं होतं की सुरुवातील राष्ट्रीय स्तरावर इंग्रजी भाषेच्या प्रसारामुळे समविचारी नेते एकत्र येण्यास मदत झाली व इंग्रजीने अप्रत्यक्षरीत्या स्वातंत्र्यआंदोलन पसरवण्यास साहाय्यच झाले असा त्याचा काहीसा आशय होता. बाकी तुमच्या सर्व विचारांशी सहमतइंग्रज नसते तर हिंदी (नि
इंग्रज नसते तर हिंदी (नि
In reply to इंग्रज नसते तर हिंदी (नि by arunjoshi123
इंग्रज नसते तर हिंदी (नि कदाचित मराठी) हीच जगत्भाषा राहीली असती.जगत्भाषा लोल !! तुमचं जग इकडे कोथरुडला अन तिकडे सिंहगड रोडला पलीकडे हडपसर अन वाघोलीला संपतं का हो ?....तुमचं जग इकडे कोथरुडला अन
In reply to इंग्रज नसते तर हिंदी (नि by प्रसाद गोडबोले
पेठा सोडून बाकीचाच भाग
In reply to इंग्रज नसते तर हिंदी (नि by प्रसाद गोडबोले
जगावर राज्य भारतीयांचं राहिलं
In reply to इंग्रज नसते तर हिंदी (नि by प्रसाद गोडबोले
नाव घ्या नाव!