नमस्कार मंडळी,
माझ्या आधीच्या धाग्याला भरपूर प्रतिसाद देऊन, मुख्य म्हणजे फक्त प्रतिसाद देण्यासाठी खरेदी करून तुम्ही मोठे काम केले आहे. "आता पुरे" म्हटल्यानंतरही तुम्ही न थांबण्याचे ठरवले आहे. मग विचार केला की आता तिसरा भाग काढूयात व तोही असाच यशस्वी करुयात. मागीलवेळी ज्यांना काही खरेदी करायची नव्हती त्यांनी मीठ मिरच्या का होईना घेतल्यात व त्याची नोंद इथे केलीत म्हणून आभार. हे धागे जतन केले गेले पाहिजेत म्हणजे अजून धा वीस वर्षांनी अमूक दिवशी तुम्ही भाजी खरेदी केलीत असे सिद्ध करता येईल. पूर्वी भाजीच्या किमती किती होत्या हे आपल्या पुढील पिढ्यांना कळणे सोपे जाईल. या धाग्यावर तुम्ही नवी खरेदी नमूद कराल या आशेसह प्रसिद्ध करीत आहे. माझी आजची अॅमेझॉन ऑर्डर साधारणपणे अशी असेल- मुलाच्या सेलफोनचा स्क्रीन व केस, माझा लेनोव्हो, ड्रायरच्या व्हेंटमध्ये पक्षी जातात म्हणून बर्ड स्टॉपर, ईअर रिंग्जचे सेफ्टी बॅक्स किंवा फिरक्या, डिशवॉशरचे डोअर सील.
धन्यवाद.
वाचने
49179
प्रतिक्रिया
177
मिसळपाव
प्रतिक्रिया
लेनोवो आयडिया पॅड
In reply to नुकताच एच पी १ टीबी / ४ जीबी by मंदार कात्रे
अॅमेझाॅनवरुन वाॅल स्टिकर्स
अलिएक्स्प्रेस वर बघा वॉल
In reply to अॅमेझाॅनवरुन वाॅल स्टिकर्स by अजया
सावत्याजी, नवा धागा काढा की!
काल नवर्याने
सहमत, पुण्यात खरेदीला मलातरी
In reply to काल नवर्याने by मनिमौ
अरेवा, रेवाक्का सोलापूरास
In reply to सहमत, पुण्यात खरेदीला मलातरी by रेवती
अरे हो, सोलापूरला पाचेकवेळा
In reply to अरेवा, रेवाक्का सोलापूरास by अभ्या..
माझ्या काही मैत्रिणी हरिभाई
In reply to अरे हो, सोलापूरला पाचेकवेळा by रेवती
पवनकुमार एकच लंबर. चाटी/फलटण
In reply to काल नवर्याने by मनिमौ
माझ्या आईचा वाढदिवस झाला...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दिल की बातें दिल ही जाने... :- Roop Tera Mastana (1972)धन्यवाद बाणा. छान व्हिडिओ.
In reply to माझ्या आईचा वाढदिवस झाला... by मदनबाण
फ्लिपकार्टने ५ ऑक्टोबरपर्यंत
नुकताच नोकिया ६ घेतला. १४,९९९
गुरुजी नोक्या ६ कसा काय आहे?
In reply to नुकताच नोकिया ६ घेतला. १४,९९९ by श्रीगुरुजी
नोकिया-६ खूपच चांगला आहे.
In reply to गुरुजी नोक्या ६ कसा काय आहे? by अभ्या..
या android nokia ला
In reply to नोकिया-६ खूपच चांगला आहे. by श्रीगुरुजी
रेडमी नोट ४ (६४ जीबी) घेतला
दोन गुडडे ची दहावाली आणि एक
बरी अर्धीसाठी चिनी बनावटीचा
वायफायसाठी जिओचे डोंगल घेतले
In reply to बरी अर्धीसाठी चिनी बनावटीचा by श्रीगुरुजी
थाळी वाट्या ग्लास सेट
गणेश चहा अर्धा किलो पाकिटवर
चहा कसा आहे?
In reply to गणेश चहा अर्धा किलो पाकिटवर by कंजूस
भाज्या खूपच महाग दिसतात
In reply to चहा कसा आहे? by पैसा
हो ना!
In reply to भाज्या खूपच महाग दिसतात by प्रचेतस
चहा उत्तम आहे*१. पंधरा
In reply to चहा कसा आहे? by पैसा
गायीचे दूध
In reply to चहा उत्तम आहे*१. पंधरा by कंजूस
६ किलो कलिंगड म्हणजे अंमळ
In reply to चहा कसा आहे? by पैसा
हा
In reply to ६ किलो कलिंगड म्हणजे अंमळ by सूड
१६० रू. देऊन एक किलो सफरचंदे
बापरे? काश्मिरी का सिमला?
In reply to १६० रू. देऊन एक किलो सफरचंदे by श्रीगुरुजी
घराजवळच एकजण आहेत. काश्मिरी
In reply to बापरे? काश्मिरी का सिमला? by प्रचेतस
हे आवडले.
In reply to घराजवळच एकजण आहेत. काश्मिरी by श्रीगुरुजी
शेम हिअर! भाव न विचारता हव्या
In reply to घराजवळच एकजण आहेत. काश्मिरी by श्रीगुरुजी
इंद्रायणी
हे बेश्ट
In reply to इंद्रायणी by तुषार काळभोर