ताज्या घडामोडी - भाग २८
राजकीय पक्षांना 1976 नंतर मिळालेल्या परदेशी देणग्यांची आता चौकशी होणार नाही. या संदर्भातल्या दुरुस्तीचे विधेयक लोकसभेत कोणत्याही चर्चेविना बुधवारी मंजूर करण्यात आले.
भाजप सरकारने यापूर्वी वित्त विधेयक 2016 च्या माध्यमातून परदेशी देणगी नियमन कायदा (FCRA) मध्ये दुरुस्त्या केल्या होत्या. ज्यामुळे राजकीय पक्षांना परदेशी कंपन्यांकडून देणग्या मिळवणं सोपं झालं होतं. पण 1976 पासून राजकीय पक्षांना मिळालेल्या परदेशी देणग्यांच्या चौकशीची शक्यता कायम होती. पण ती शक्यताही बुधवारी मंजूर झालेल्या दुरुस्ती विधेयकाने संपवली आहे. यासाठी FCRA कायद्यात काही महत्त्वाच्या दुरुस्त्या केल्या आहेत.
काय आहे FCRA कायदा?
लोकसभेत FCRA हा कायदा 1976 मध्ये मंजूर करण्यात आला होता. याअंतर्गत भारतातील आणि परदेशी कंपन्या ज्यांची नोंदणी परदेशात आहे, किंवा त्यांची सबसिडरी कंपनी परदेशात आहे. त्यांना परदेशी कंपन्या असं मानलं जातं.
अशी असेल FCRA ची नवी व्याख्या
पण सध्याच्या भाजप सरकारने वित्त विधेयक 2016 च्या माध्यमातून परदेशी कंपन्यांची व्याख्या बदलली आहे. नव्या व्याख्येनुसार, ज्या परदेशी कंपन्यांची 50 टक्क्यांपेक्षा कमी शेअरमध्ये गुंतवणूक आहे, त्यांना परदेशी कंपनी मानले जाणार नाही.
गेल्या आठवड्यात जे दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर केलं गेलं. त्यापूर्वी 26 सप्टेंबर 2010 पूर्वी ज्या राजकीय पक्षांना परदेशी देणग्या मिळाल्या, त्यांची चौकशी केली जाऊ शकत होती.
दिल्ली हायकोर्टाचा भाजप-काँग्रेसवर नियम उल्लंघनाचा ठपका
पण वित्त विधेयक 2016 मधील 233 कलम मंजूर झाल्यानंतर, भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांनी दिल्ली हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टातून दाखल याचिका मागे घेतली आहे. हायकोर्टाने दोन्ही पक्षांवर परदेशी देणग्या स्विकारण्याच्या कायद्याचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.
यांना कोण पैसे देत आहे? कोणाच्या फायद्याचा अजेंडा राबवला जात आहे. निवडणूकी मधला प्रचंड पैसा कोणाचा असतो ? या प्रश्नांची उत्तरे आपल्याला कधीच मिळणार नाहीत. आणि तुम्ही आम्ही मात्र भाजप की काँग्रेस भांडणार ! शेवटी गंगाधर हाच शक्तिमान आहे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मूर्खपणाचा कळस आहे हा. अर्थात
मूर्खपणाचा कळस आहे हा.
वेड पांघरून बारामतीला जाऊ नका
तो अजोंचा प्रतिसाद आहे. माझा
हाहाहा, रुदन आवडल्या गेलेलं
भुर्र उडून गेलेल्यांच्या
अभ्यास कमी पडला की होतं कंदी
ते भुर्रर्र उडताना कोणत्या
एका बोटावरची थुंकी दुसऱ्या
८ नोव्हेंबरचा घाव वाईच जरा
८ नोव्हेंबरचा निर्णय अत्यंत
ते सत्तेत आहेत का? आल्यावर
सत्तेत होते तेव्हा तोंड शिवलं
तेव्हा मी मिपा वर नव्हतो.
जेव्हापासून मिपावर आहात
ह्याचं उत्तर मी वर दिलं आहे.
कोठेही उत्तर दिलेले नाही,
पोकळ बांबूधारी गायबले? ते
पोकळ बांबूधारी गायबले? ते
हा हा हा
अशा चोरलेल्या गीतांवर नाचत
मग "तंबूमे बंबू लगाये बैठे"
असली अश्लील गाणी तुमच्यासाठी
अश्लील? कमाल आहे. अश्लील
हवेत गोळीबार करू नका. तुम्ही
>>> योग्य त्या वेळी असा मी
नुसता विरोध नाही त्यांचा
काय शहाणपणा आणि काय मूर्खपणा?
मी १५ लाख कधी मागितले ते
१. तुम्ही एक लेख लिहिला.
३. भाषणात १५ देण्याचा उल्लेख
असं विचारणार्या प्रतिसादाची
तुम्ही माझ्यावर पहिला आरोप
कंचा?
डरपोक
डरपोक कुठले.
डर'फोक' म्हणायचंय का?
बांबूचे फोक तरारले.
फोकटाच्यांना तीच भाषा कळते.
१५ लाख मागत फिरत असताना याचा
कोणी आणि कधी मागितले?
आपण अशी सोयीस्कर क्षणाला झोप
दाखवून द्या.
मार्मिक गोडसे, तुम्ही
शोधा की मग.
हा तुमचा प्रसिद्ध
तशी मिपावर सुविधा उपलब्ध आहे.
चोर लुटेरोंके पैसे विदेशी
मार्मिक, तुम्हाला काही
https://www.ndtv.com/business