राजकीय पक्षांना 1976 नंतर मिळालेल्या परदेशी देणग्यांची आता चौकशी होणार नाही. या संदर्भातल्या दुरुस्तीचे विधेयक लोकसभेत कोणत्याही चर्चेविना बुधवारी मंजूर करण्यात आले.
भाजप सरकारने यापूर्वी वित्त विधेयक 2016 च्या माध्यमातून परदेशी देणगी नियमन कायदा (FCRA) मध्ये दुरुस्त्या केल्या होत्या. ज्यामुळे राजकीय पक्षांना परदेशी कंपन्यांकडून देणग्या मिळवणं सोपं झालं होतं. पण 1976 पासून राजकीय पक्षांना मिळालेल्या परदेशी देणग्यांच्या चौकशीची शक्यता कायम होती. पण ती शक्यताही बुधवारी मंजूर झालेल्या दुरुस्ती विधेयकाने संपवली आहे. यासाठी FCRA कायद्यात काही महत्त्वाच्या दुरुस्त्या केल्या आहेत.
काय आहे FCRA कायदा?
लोकसभेत FCRA हा कायदा 1976 मध्ये मंजूर करण्यात आला होता. याअंतर्गत भारतातील आणि परदेशी कंपन्या ज्यांची नोंदणी परदेशात आहे, किंवा त्यांची सबसिडरी कंपनी परदेशात आहे. त्यांना परदेशी कंपन्या असं मानलं जातं.
अशी असेल FCRA ची नवी व्याख्या
पण सध्याच्या भाजप सरकारने वित्त विधेयक 2016 च्या माध्यमातून परदेशी कंपन्यांची व्याख्या बदलली आहे. नव्या व्याख्येनुसार, ज्या परदेशी कंपन्यांची 50 टक्क्यांपेक्षा कमी शेअरमध्ये गुंतवणूक आहे, त्यांना परदेशी कंपनी मानले जाणार नाही.
गेल्या आठवड्यात जे दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर केलं गेलं. त्यापूर्वी 26 सप्टेंबर 2010 पूर्वी ज्या राजकीय पक्षांना परदेशी देणग्या मिळाल्या, त्यांची चौकशी केली जाऊ शकत होती.
दिल्ली हायकोर्टाचा भाजप-काँग्रेसवर नियम उल्लंघनाचा ठपका
पण वित्त विधेयक 2016 मधील 233 कलम मंजूर झाल्यानंतर, भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांनी दिल्ली हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टातून दाखल याचिका मागे घेतली आहे. हायकोर्टाने दोन्ही पक्षांवर परदेशी देणग्या स्विकारण्याच्या कायद्याचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.
यांना कोण पैसे देत आहे? कोणाच्या फायद्याचा अजेंडा राबवला जात आहे. निवडणूकी मधला प्रचंड पैसा कोणाचा असतो ? या प्रश्नांची उत्तरे आपल्याला कधीच मिळणार नाहीत. आणि तुम्ही आम्ही मात्र भाजप की काँग्रेस भांडणार ! शेवटी गंगाधर हाच शक्तिमान आहे.
मिसळपाव
प्रतिक्रिया
मूर्खपणाचा कळस आहे हा. अर्थात
In reply to माहीत आहे हो, परंतु त्यांना by मार्मिक गोडसे
मूर्खपणाचा कळस आहे हा. अर्थात ते तुमच्याकडून अपेक्शितच आहे.
मूर्खपणाचा कळस आहे हा.
In reply to मूर्खपणाचा कळस आहे हा. अर्थात by श्रीगुरुजी
मूर्खपणाचा कळस आहे हा.
हो ना.अजोंनी कळसच केलाय अगदी.
वेड पांघरून बारामतीला जाऊ नका
In reply to मूर्खपणाचा कळस आहे हा. by मार्मिक गोडसे
वेड पांघरून बारामतीला जाऊ नका. हा प्रतिसाद फक्त तुमच्यासाठीच होता.
तो अजोंचा प्रतिसाद आहे. माझा
In reply to https://misalpav.com/comment by मार्मिक गोडसे
तो अजोंचा प्रतिसाद आहे. माझा नव्हे. खांग्रेसी देशद्रोही आहेत हे अनेकदा सिद्ध झाले आहे. अशा देशद्रोह्यांची मला चीड आहे.
हाहाहा, रुदन आवडल्या गेलेलं
In reply to देशाचा विकास फक्त एक व्यक्ती by मार्मिक गोडसे
हाहाहा, रुदन आवडल्या गेलेलं आहे. बरोबरंय, लै कामं करायची हायती अजून. भुर्र उडून गेलेल्यांच्या पार्टीत तंदुरी चापणाऱ्यांच्या किर्पेनं आदी भुर्रर्र उडावं लागायचंच नाय, हितंच मज्जा करता यायची.
----------------------------
८ नोव्हेंबरचा घाव वाईच जरा जास्तच लागलेला असल्याकारणानं विरोध एकाच माणसाचा करायचा हाये हे ठरलेलं हाये. लै मंजी लै मज्जा!! रुदाल्यांनी काय २०१४ ला बी साथ दिली नवती आन २०१९ ला बी देणार नायती. खरं मंजी आसल्या रुदालयांच्या साथीचं सरकार नगच हाये जनतेला. तवा २०१९ ला बगु, कसं?
भुर्र उडून गेलेल्यांच्या
In reply to हाहाहा, रुदन आवडल्या गेलेलं by बिटाकाका
भुर्र उडून गेलेल्यांच्या पार्टीत तंदुरी चापणाऱ्यांच्या किर्पेनं आदी भुर्रर्र उडावं लागायचंच नाय,
आताचा चौकीदार अजूनही चहाच्या नशेतच असल्यामुळे कोणी हरवतेय तर कोणी भुर्र होतंय , हा आपला ५६" फुगाच फुगवतोय.
अभ्यास कमी पडला की होतं कंदी
In reply to भुर्र उडून गेलेल्यांच्या by मार्मिक गोडसे
अभ्यास कमी पडला की होतं कंदी कंदी आसं! ते भुर्रर्र उडताना कोणत्या कायद्याने हितं थांबवायचं व्हतं ते कंदी अंधविरोधक बोलत नसत्यात. असती कायतर मजबुरी.
************************
बाकी ते भुर्रर्र उडणार्यांना विनातरं कर्ज देताना, घोटाळा करताना, नको त्या लोकांना २४ तासात पाहुणे असल्यासारकं पासपोर्ट देताना तवाचे आवडते पंप्र कंच्या नशेत व्हते याबद्दल गुलाम, चाटु, भक्त, आपटार्ड वगैरे लोकं कायबी बोलत नसतात बगा.
ते भुर्रर्र उडताना कोणत्या
In reply to अभ्यास कमी पडला की होतं कंदी by बिटाकाका
ते भुर्रर्र उडताना कोणत्या कायद्याने हितं थांबवायचं व्हतं
का कायदामंत्री चहा पिऊन तर्र झाला की काय? तो शोभेचा बाहुला म्हणून ठेवलाय का? तसं म्हटलं तर आख्खे केंद्रीय मंत्रिमंडळ शोभेचे बाहुले आहेत म्हणा.
एका बोटावरची थुंकी दुसऱ्या
In reply to ते भुर्रर्र उडताना कोणत्या by मार्मिक गोडसे
एका बोटावरची थुंकी दुसऱ्या बोटावर करण्यापेक्षा सरळ स्पष्ट उत्तर नाहीये सांगणे सोपे. कायदामंत्रायचा काय संबंध इथे? ते विमानतळावर पोहोचले तेव्हा कोणत्या कायद्यानुसार त्यांना अडवायचे होते हा प्रश्न आहे.
*********************
डोळ्याच्या बाहुल्या गुलाम झाल्यावर मंत्रिमंडळच काय आजूबाजूचे लोक ही बाहुले वाटू लागतात, नवल काहीच नाही.
८ नोव्हेंबरचा घाव वाईच जरा
In reply to हाहाहा, रुदन आवडल्या गेलेलं by बिटाकाका
८ नोव्हेंबरचा घाव वाईच जरा जास्तच लागलेला असल्याकारणानं विरोध एकाच माणसाचा करायचा हाये हे ठरलेलं हाये.
मूर्खपणा करणाऱ्यालाच विरोध करणार ना?
८ नोव्हेंबरचा निर्णय अत्यंत
In reply to ८ नोव्हेंबरचा घाव वाईच जरा by मार्मिक गोडसे
८ नोव्हेंबरचा निर्णय अत्यंत योग्य होता.
बादवे, पप्पू, मौनमोहन आणि तमाम मोदीद्वेष्ट्यांच्या मूर्खपणाचा कधी विरोध केला? का विरोध सुद्धा सिलेक्टिव्ह?
ते सत्तेत आहेत का? आल्यावर
In reply to ८ नोव्हेंबरचा निर्णय अत्यंत by श्रीगुरुजी
ते सत्तेत आहेत का? आल्यावर बघू.
सत्तेत होते तेव्हा तोंड शिवलं
In reply to ते सत्तेत आहेत का? आल्यावर by मार्मिक गोडसे
सत्तेत होते तेव्हा तोंड शिवलं होतं का? मूर्खपणा करायला व त्या मूर्खपणाला विरोध करायला ते सत्तेत नसले तरी चालते.
तेव्हा मी मिपा वर नव्हतो.
In reply to सत्तेत होते तेव्हा तोंड शिवलं by श्रीगुरुजी
तेव्हा मी मिपा वर नव्हतो.
जेव्हापासून मिपावर आहात
In reply to तेव्हा मी मिपा वर नव्हतो. by मार्मिक गोडसे
जेव्हापासून मिपावर आहात तेव्हापासून पप्पू, मौनमोहन आणि तमाम मोदीद्वेष्ट्यांच्या मूर्खपणाचा कधी विरोध केला? का विरोध सुद्धा सिलेक्टिव्ह?
ह्याचं उत्तर मी वर दिलं आहे.
In reply to जेव्हापासून मिपावर आहात by श्रीगुरुजी
ह्याचं उत्तर मी वर दिलं आहे.
कोठेही उत्तर दिलेले नाही,
In reply to ह्याचं उत्तर मी वर दिलं आहे. by मार्मिक गोडसे
कोठेही उत्तर दिलेले नाही, कारण अंधविरोध उघडा पडल्याने उत्तरच नाही. मार्च २०१४ पासून सदस्यत्व असून सुद्धा आजतगायत अंध मोदीद्वेष्ट्यांच्या मूर्खपणाचा विरोध केलेला नाही कारण सिलेक्टिव्ह विरोध आहे. असो.
पोकळ बांबूधारी गायबले? ते
In reply to कोठेही उत्तर दिलेले नाही, by श्रीगुरुजी
पोकळ बांबूधारी गायबले? ते बहुतेक खालील गीतावर नृत्य करीत असावेत.
__________
नंबर फिफ्टी फोर, द हाऊस विथ द बॅम्बू डोर !
बांबूचे घर, बांबूचे दार, बांबूची जमिन पिवळीशार !
हाऊस ऑफ बॅम्बू !
बांबूच्या वनात, वाऱ्याचा सूर
जिवाला नेतो भुलवूनी दूर !
हाऊस ऑफ बॅम्बू !
बांबूच्या वनात झऱ्याच्या काठी
येशील सजणे माझ्याच पाठी !
हाऊस ऑफ बॅम्बू !
बांबूच्या घरात स्वप्नांचा झूला
झुलवित राहिल, तुला नि मला !
हाऊस ऑफ बॅम्बू !
बांबूचे घर पहायला हवे
बांबूच्या घरात राहायला हवे !
हाऊस ऑफ बॅम्बू !
रूपाचा उजेड डोळ्यांचा दिवा
बांबूच्या घरात तेवायला हवा !
हाऊस ऑफ बॅम्बू !
पोकळ बांबूधारी गायबले? ते
In reply to कोठेही उत्तर दिलेले नाही, by श्रीगुरुजी
पोकळ बांबूधारी गायबले? ते बहुतेक खालील गीतावर नृत्य करीत असावेत.
__________
नंबर फिफ्टी फोर, द हाऊस विथ द बॅम्बू डोर !
बांबूचे घर, बांबूचे दार, बांबूची जमिन पिवळीशार !
हाऊस ऑफ बॅम्बू !
बांबूच्या वनात, वाऱ्याचा सूर
जिवाला नेतो भुलवूनी दूर !
हाऊस ऑफ बॅम्बू !
बांबूच्या वनात झऱ्याच्या काठी
येशील सजणे माझ्याच पाठी !
हाऊस ऑफ बॅम्बू !
बांबूच्या घरात स्वप्नांचा झूला
झुलवित राहिल, तुला नि मला !
हाऊस ऑफ बॅम्बू !
बांबूचे घर पहायला हवे
बांबूच्या घरात राहायला हवे !
हाऊस ऑफ बॅम्बू !
रूपाचा उजेड डोळ्यांचा दिवा
बांबूच्या घरात तेवायला हवा !
हाऊस ऑफ बॅम्बू !
हा हा हा
In reply to पोकळ बांबूधारी गायबले? ते by श्रीगुरुजी
हा हा हा
अशा चोरलेल्या गीतांवर नाचत
In reply to पोकळ बांबूधारी गायबले? ते by श्रीगुरुजी
अशा चोरलेल्या गीतांवर नाचत नाही मी.
मग "तंबूमे बंबू लगाये बैठे"
In reply to अशा चोरलेल्या गीतांवर नाचत by मार्मिक गोडसे
मग "तंबूमे बंबू लगाये बैठे" या गाण्यावर तांडवनृत्य करता का?
असली अश्लील गाणी तुमच्यासाठी
In reply to मग "तंबूमे बंबू लगाये बैठे" by श्रीगुरुजी
असली अश्लील गाणी तुमच्यासाठी सोडली आहेत .
अश्लील? कमाल आहे. अश्लील
In reply to असली अश्लील गाणी तुमच्यासाठी by मार्मिक गोडसे
अश्लील? कमाल आहे. अश्लील असेल तर त्यावर पोकळ बांबूनृत्य का करता?
हवेत गोळीबार करू नका. तुम्ही
In reply to कोठेही उत्तर दिलेले नाही, by श्रीगुरुजी
हवेत गोळीबार करू नका. तुम्ही खूष व्हावे म्हणून मी उगाच कोणाला विरोध करायला येथे आलो नाही. मला कोणी भाट म्हणून नेमलेले नाही. योग्य त्या वेळी असा मी विरोध केला आहे. खोदकाम करा नक्कीच सापडेल. आणि मी कुठेही पळून गेलेलो नाही, इथेच आहे. ते अजोच बांबूच्या वनात 'बांबुल आख्यान' ऐकण्यात रमले आहे, तुम्हीही जा बांबूच्या वनात ऐकायला.
>>> योग्य त्या वेळी असा मी
In reply to हवेत गोळीबार करू नका. तुम्ही by मार्मिक गोडसे
>>> योग्य त्या वेळी असा मी विरोध केला आहे.
थापेबाजी. अर्थात नेहमीप्रमाणेच. पोकळ बांबूप्रमाणे दावेही पोकळ.
https://youtu.be/bQWHCJxJFZU
>>> मला कोणी भाट म्हणून नेमलेले नाही.
पण 'द्वेष्टा' ही स्वयंघोषित नेमणूक आहे ना.
नुसता विरोध नाही त्यांचा
In reply to जेव्हापासून मिपावर आहात by श्रीगुरुजी
नुसता विरोध नाही त्यांचा सुद्धा अंधविरोध करायला पहाणे तर मज्जाय!
काय शहाणपणा आणि काय मूर्खपणा?
In reply to ८ नोव्हेंबरचा घाव वाईच जरा by मार्मिक गोडसे
काय शहाणपणा आणि काय मूर्खपणा? बादवे, बांबूच्या फोकानं आत्मताडन देखील करता येतं.
मी १५ लाख कधी मागितले ते
In reply to काय शहाणपणा आणि काय मूर्खपणा? by arunjoshi123
मी १५ लाख कधी मागितले ते सांगा?
१. तुम्ही एक लेख लिहिला.
In reply to मी १५ लाख कधी मागितले ते by मार्मिक गोडसे
१. तुम्ही एक लेख लिहिला.
२. त्यात मोदीचे भाषण कोट केले.
३. भाषणात १५ देण्याचा उल्लेख होता.
४. कोटखाली लिहिलं कि म्हणून जनतेनं त्यांना मत दिलं.
५. मग एके ठिकाणि लिहीलं मी ही (मंजे तुम्ही) त्यांना मत दिलं, त्यांची निवडणूकितलि वचनं ऐकून !
६. मग तुम्ही जालावर १५ लाखाच्या बाबतीत मोदीची बाजू घेणारांस त्याने जनेतेला कुठं १५ दिलेत असं पुनःपुनः विचारू लागलात.
============================================
बंधूराज, पाकिस्तानचं कोर्ट देखील वाट चुकलेल्या वाटसरूकडून यापेक्षा जास्त सिद्धता मागत नाही.
३. भाषणात १५ देण्याचा उल्लेख
In reply to १. तुम्ही एक लेख लिहिला. by arunjoshi123
३. भाषणात १५ देण्याचा उल्लेख होता.
कसं बोललात? भाषणात त्या व्यक्तीनं तसं स्पष्ट वचन दिलं होतं का?
६. मग तुम्ही जालावर १५ लाखाच्या बाबतीत मोदीची बाजू घेणारांस त्याने जनेतेला कुठं १५ दिलेत असं पुनःपुनः विचारू लागलात.
पुन्हा तुम्ही माझ्यावर खोटा आरोप करत आहात. कुठे मी असं विचारलं?
असं विचारणार्या प्रतिसादाची
In reply to ३. भाषणात १५ देण्याचा उल्लेख by मार्मिक गोडसे
असं विचारणार्या प्रतिसादाची लिंक दिली तर मिपासंन्यास घ्याल का?
तुम्ही माझ्यावर पहिला आरोप
In reply to असं विचारणार्या प्रतिसादाची by arunjoshi123
तुम्ही माझ्यावर पहिला आरोप केला तो खोटा ठरला तेव्हा तुम्ही मिपासंन्यास घेतला का?
कंचा?
In reply to तुम्ही माझ्यावर पहिला आरोप by मार्मिक गोडसे
कंचा?
डरपोक
In reply to कंचा? by arunjoshi123
डरपोक
डरपोक कुठले.
In reply to डरपोक by मार्मिक गोडसे
डरपोक कुठले.
डर'फोक' म्हणायचंय का?
In reply to डरपोक कुठले. by मार्मिक गोडसे
डर'फोक' म्हणायचंय का?
बांबूचे फोक तरारले.
In reply to चहावाल्याच्या किटल्या गरम. by मार्मिक गोडसे
बांबूचे फोक तरारले.
फोकटाच्यांना तीच भाषा कळते.
In reply to बांबूचे फोक तरारले. by arunjoshi123
फोकटाच्यांना तीच भाषा कळते.
१५ लाख मागत फिरत असताना याचा
In reply to फोकटाच्यांना तीच भाषा कळते. by मार्मिक गोडसे
१५ लाख मागत फिरत असताना याचा विसर पडलेला असतो का ?
कोणी आणि कधी मागितले?
कोणी आणि कधी मागितले?
आपण अशी सोयीस्कर क्षणाला झोप
In reply to कोणी आणि कधी मागितले? by मार्मिक गोडसे
आपण अशी सोयीस्कर क्षणाला झोप आणि दुसर्या सोयीस्कर क्षणाला जाग अशी फटाफट जाग झोप कला कुठे शिकलात?
=========================
मार्मिक गोडसे याच आयडीला १५ लाख हवे होते तसेच अन्य देशवासीयांना मिळवून द्यायचे होते ना?
दाखवून द्या.
दाखवून द्या.
मार्मिक गोडसे, तुम्ही
In reply to दाखवून द्या. by मार्मिक गोडसे
मार्मिक गोडसे, तुम्ही बांबूवनमाळी....
तुम्ही कोठे कोठे किती किती फोके फेकून आलाय काही गिनती आहे का? इतक्या विशाल बांबूवनात एक फोक शोधणं म्हणजे किती अवघड!!!
शोधा की मग.
In reply to मार्मिक गोडसे, तुम्ही by arunjoshi123
शोधा की मग.
हा तुमचा प्रसिद्ध
In reply to शोधा की मग. by मार्मिक गोडसे
हा तुमचा प्रसिद्ध बांबूधागा
https://www.misalpav.com/node/41032
================================================
बघा, ह्यच्यात हाय १५ लाख आणि तुम्ही
=================================
आणि हे तुमचे सुकुख्यात बांबूविधान
तशी मिपावर सुविधा उपलब्ध आहे.
तशी मिपावर सुविधा उपलब्ध आहे.
चोर लुटेरोंके पैसे विदेशी
चोर लुटेरोंके पैसे विदेशी बँकोमे जमा है ना उतने भी रुपये हम ले आये ना.. तो भी हिन्दुस्थान के एक एक गरीब अदमीको मुफतमे १५ -२० लाख रुपया यू ही मिल जायेगा..
हे फेकुने म्हटलं आहे, मी नाही. मी पैसे कुठे मागितले?
मार्मिक, तुम्हाला काही
In reply to चोर लुटेरोंके पैसे विदेशी by मार्मिक गोडसे
मार्मिक, तुम्हाला काही आत्मसन्मान आहे का?
विदेशात असलेला भारतीय काळा पैसा (भारतीय काळी संपत्ती) आणि भारतीय गरीब लोक यांचा भागाकार १५ लाख येतो असं एकूण किती मिडियांचं म्हणणं आहे हे तुम्हाला माहित आहे का?
https://www.ndtv.com/business
In reply to मार्मिक, तुम्हाला काही by arunjoshi123
https://www.ndtv.com/business/black-money-stashed-abroad-seen-at-rs-120…
एन डी टी वी , असोचॅम फेकू आहेत का?