राजकीय पक्षांना 1976 नंतर मिळालेल्या परदेशी देणग्यांची आता चौकशी होणार नाही. या संदर्भातल्या दुरुस्तीचे विधेयक लोकसभेत कोणत्याही चर्चेविना बुधवारी मंजूर करण्यात आले.
भाजप सरकारने यापूर्वी वित्त विधेयक 2016 च्या माध्यमातून परदेशी देणगी नियमन कायदा (FCRA) मध्ये दुरुस्त्या केल्या होत्या. ज्यामुळे राजकीय पक्षांना परदेशी कंपन्यांकडून देणग्या मिळवणं सोपं झालं होतं. पण 1976 पासून राजकीय पक्षांना मिळालेल्या परदेशी देणग्यांच्या चौकशीची शक्यता कायम होती. पण ती शक्यताही बुधवारी मंजूर झालेल्या दुरुस्ती विधेयकाने संपवली आहे. यासाठी FCRA कायद्यात काही महत्त्वाच्या दुरुस्त्या केल्या आहेत.
काय आहे FCRA कायदा?
लोकसभेत FCRA हा कायदा 1976 मध्ये मंजूर करण्यात आला होता. याअंतर्गत भारतातील आणि परदेशी कंपन्या ज्यांची नोंदणी परदेशात आहे, किंवा त्यांची सबसिडरी कंपनी परदेशात आहे. त्यांना परदेशी कंपन्या असं मानलं जातं.
अशी असेल FCRA ची नवी व्याख्या
पण सध्याच्या भाजप सरकारने वित्त विधेयक 2016 च्या माध्यमातून परदेशी कंपन्यांची व्याख्या बदलली आहे. नव्या व्याख्येनुसार, ज्या परदेशी कंपन्यांची 50 टक्क्यांपेक्षा कमी शेअरमध्ये गुंतवणूक आहे, त्यांना परदेशी कंपनी मानले जाणार नाही.
गेल्या आठवड्यात जे दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर केलं गेलं. त्यापूर्वी 26 सप्टेंबर 2010 पूर्वी ज्या राजकीय पक्षांना परदेशी देणग्या मिळाल्या, त्यांची चौकशी केली जाऊ शकत होती.
दिल्ली हायकोर्टाचा भाजप-काँग्रेसवर नियम उल्लंघनाचा ठपका
पण वित्त विधेयक 2016 मधील 233 कलम मंजूर झाल्यानंतर, भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांनी दिल्ली हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टातून दाखल याचिका मागे घेतली आहे. हायकोर्टाने दोन्ही पक्षांवर परदेशी देणग्या स्विकारण्याच्या कायद्याचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.
यांना कोण पैसे देत आहे? कोणाच्या फायद्याचा अजेंडा राबवला जात आहे. निवडणूकी मधला प्रचंड पैसा कोणाचा असतो ? या प्रश्नांची उत्तरे आपल्याला कधीच मिळणार नाहीत. आणि तुम्ही आम्ही मात्र भाजप की काँग्रेस भांडणार ! शेवटी गंगाधर हाच शक्तिमान आहे.
वाचने
133257
प्रतिक्रिया
260
मिसळपाव
प्रतिक्रिया
दोन्ही
फक्त तुमच्या माहितीसाठी -
In reply to दोन्ही by माईसाहेब कुरसूंदीकर
हे
In reply to फक्त तुमच्या माहितीसाठी - by बिटाकाका
काँग्रेस्वाल्यानी अॅप डिलीट
In reply to हे by माईसाहेब कुरसूंदीकर
पण वित्त विधेयक 2016 मधील 233
अजो जी धन्यवाद
In reply to पण वित्त विधेयक 2016 मधील 233 by arunjoshi123
निवडणूक आयोगाला अक्कल असेलच
In reply to पण वित्त विधेयक 2016 मधील 233 by arunjoshi123
निवडणूक आयोगाला अक्कल असेलच
In reply to पण वित्त विधेयक 2016 मधील 233 by arunjoshi123
ते सिनिकल??
In reply to पण वित्त विधेयक 2016 मधील 233 by arunjoshi123
कपिलमुनि, कपिलमुनि, यात
In reply to ते सिनिकल?? by कपिलमुनी
रडीचा डाव खेळणार त्याला घरचा
NCC आणि खासदार
NCC आणि खासदार
पुण्य प्रसून वाजपेयी
मराठी एबीपी माझा जरा भाजपकडे
In reply to पुण्य प्रसून वाजपेयी by तुषार काळभोर
पुण्यप्रसून इकडे आलें म्हणजे,
In reply to पुण्य प्रसून वाजपेयी by तुषार काळभोर
भाई वैद्य यांचे निधन
पत्रकारितेचे शुद्धीकरण !
Saudi crown prince says
छान
In reply to Saudi crown prince says by डॉ सुहास म्हात्रे
छान
निकाल
दंगलमध्ये भाजप्याचा मौका
http://www.dnaindia.com/india
सलमान
सलमानला शिक्षा !
मीराबाई चानूची 'सोनेरी' कामगिरी
मीराबाई चानू चे हार्दिक
In reply to मीराबाई चानूची 'सोनेरी' कामगिरी by कपिलमुनी
मीराबाई चानू यांचे अभिनंदन.
In reply to मीराबाई चानूची 'सोनेरी' कामगिरी by कपिलमुनी
+१००००. मिराबाईसोबतच
In reply to मीराबाई चानूची 'सोनेरी' कामगिरी by कपिलमुनी
भारताला आणखी एक सुवर्ण आणि
In reply to मीराबाई चानूची 'सोनेरी' कामगिरी by कपिलमुनी
महामेळावा म्हणे लय जोरदार
बिग बी अडकून सुटले. परवा त्या
In reply to महामेळावा म्हणे लय जोरदार by विशुमित
'शोले' फेम अभिनेते राजकिशोर
राजकिशोर या ऑस्ट्रेलियाचा
In reply to 'शोले' फेम अभिनेते राजकिशोर by श्रीगुरुजी
छान
चहावाल्याच्या किटल्या गरम.
अय्यर यांच्या टिप्पणीची आठवण
In reply to चहावाल्याच्या किटल्या गरम. by मार्मिक गोडसे
२०१९ ला रडूबाईचेच सरकार
In reply to अय्यर यांच्या टिप्पणीची आठवण by बिटाकाका
तुम्हीही त्यापैकीच एक आहात हे
In reply to २०१९ ला रडूबाईचेच सरकार by मार्मिक गोडसे
असं कसं? हे तर आपले सरकार.
In reply to तुम्हीही त्यापैकीच एक आहात हे by बिटाकाका
चालायचंच, २०१४ च्या आधी काही
In reply to असं कसं? हे तर आपले सरकार. by मार्मिक गोडसे
२०१९ पर्यंत थांबा. पप्पू,
In reply to चालायचंच, २०१४ च्या आधी काही by बिटाकाका
देशाचा विकास फक्त एक व्यक्ती
In reply to चालायचंच, २०१४ च्या आधी काही by बिटाकाका
देशाचा विकास फक्त एक व्यक्ती
In reply to देशाचा विकास फक्त एक व्यक्ती by मार्मिक गोडसे
उदा. १९४७ मधील एक नेता
In reply to देशाचा विकास फक्त एक व्यक्ती by श्रीगुरुजी
छे, खांग्रेस आम्हाला कधीही
In reply to उदा. १९४७ मधील एक नेता by मार्मिक गोडसे
https://misalpav.com/comment
In reply to छे, खांग्रेस आम्हाला कधीही by श्रीगुरुजी
गोडसे, तो प्रतिसाद माझा आहे.
In reply to https://misalpav.com/comment by मार्मिक गोडसे
माहीत आहे हो, परंतु त्यांना
In reply to गोडसे, तो प्रतिसाद माझा आहे. by arunjoshi123