Skip to main content

ताज्या घडामोडी - भाग २८

लेखक कपिलमुनी यांनी शुक्रवार, 23/03/2018 19:09 या दिवशी प्रकाशित केले.
राजकीय पक्षांना 1976 नंतर मिळालेल्या परदेशी देणग्यांची आता चौकशी होणार नाही. या संदर्भातल्या दुरुस्तीचे विधेयक लोकसभेत कोणत्याही चर्चेविना बुधवारी मंजूर करण्यात आले. भाजप सरकारने यापूर्वी वित्त विधेयक 2016 च्या माध्यमातून परदेशी देणगी नियमन कायदा (FCRA) मध्ये दुरुस्त्या केल्या होत्या. ज्यामुळे राजकीय पक्षांना परदेशी कंपन्यांकडून देणग्या मिळवणं सोपं झालं होतं. पण 1976 पासून राजकीय पक्षांना मिळालेल्या परदेशी देणग्यांच्या चौकशीची शक्यता कायम होती. पण ती शक्यताही बुधवारी मंजूर झालेल्या दुरुस्ती विधेयकाने संपवली आहे. यासाठी FCRA कायद्यात काही महत्त्वाच्या दुरुस्त्या केल्या आहेत. काय आहे FCRA कायदा? लोकसभेत FCRA हा कायदा 1976 मध्ये मंजूर करण्यात आला होता. याअंतर्गत भारतातील आणि परदेशी कंपन्या ज्यांची नोंदणी परदेशात आहे, किंवा त्यांची सबसिडरी कंपनी परदेशात आहे. त्यांना परदेशी कंपन्या असं मानलं जातं. अशी असेल FCRA ची नवी व्याख्या पण सध्याच्या भाजप सरकारने वित्त विधेयक 2016 च्या माध्यमातून परदेशी कंपन्यांची व्याख्या बदलली आहे. नव्या व्याख्येनुसार, ज्या परदेशी कंपन्यांची 50 टक्क्यांपेक्षा कमी शेअरमध्ये गुंतवणूक आहे, त्यांना परदेशी कंपनी मानले जाणार नाही. गेल्या आठवड्यात जे दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर केलं गेलं. त्यापूर्वी 26 सप्टेंबर 2010 पूर्वी ज्या राजकीय पक्षांना परदेशी देणग्या मिळाल्या, त्यांची चौकशी केली जाऊ शकत होती. दिल्ली हायकोर्टाचा भाजप-काँग्रेसवर नियम उल्लंघनाचा ठपका पण वित्त विधेयक 2016 मधील 233 कलम मंजूर झाल्यानंतर, भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांनी दिल्ली हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टातून दाखल याचिका मागे घेतली आहे. हायकोर्टाने दोन्ही पक्षांवर परदेशी देणग्या स्विकारण्याच्या कायद्याचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. यांना कोण पैसे देत आहे? कोणाच्या फायद्याचा अजेंडा राबवला जात आहे. निवडणूकी मधला प्रचंड पैसा कोणाचा असतो ? या प्रश्नांची उत्तरे आपल्याला कधीच मिळणार नाहीत. आणि तुम्ही आम्ही मात्र भाजप की काँग्रेस भांडणार ! शेवटी गंगाधर हाच शक्तिमान आहे.

वाचने 133371
प्रतिक्रिया 260

प्रतिक्रिया

https://www.loksatta.com/mumbai-news/plastic-ban-issue-merchant-organiz… उत्पादक, व्यापारी संघटना एका छताखाली; पर्यावरण मंत्र्यांना साकडे राज्य सरकारच्या प्लास्टिक बंदीच्या निर्णयाची झळ पोहोचलेल्या विविध व्यापारी संघटना एका छताखाली एकवटल्या असून कर लावा पण प्लास्टिक बंदी नको, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. प्लास्टिकच्या बाटल्या आणि दुधाच्या पिशव्यांवर अतिरिक्त कर लावून त्या वापरण्याची मुभा देण्यात आली आहे. तसाच कर इतरही प्लास्टिकवर लावण्यात यावा. परंतु आमच्या व्यवसायावर गदा आणू नये, असा पवित्रा उत्पादकांनी घेतला आहे. तसेच उत्पादकांकडून प्लास्टिक  वेस्टनात येणाऱ्या मालावर बंदी नाही. मात्र व्यापाऱ्यांना प्लास्टिक वेस्टनातील मालांवर बंदीचा निर्णय संतापजनक असल्याचे मत मांडले आहे. या संदर्भात मंगळवारी मुंबईत पत्रकार परिषदेचे आयोजन करून व्यापारी संघटनांनी आपल्या नाराजीला वाट करून दिली.

http://www.financialexpress.com/india-news/scst-row-case-registered-aga… दलित आंदोलनाचा मौका साधून firing करणार्या भाजपाच्या कार्यकर्त्यावर फक्त IPC ची कलमे आहेत म्हणे. आणि दलितांवर मात्र रासुकाअंतर्गत गुन्हे आहेत म्हणे.

दारुच्या नशेत गाडीखाली चिरडून एका व्यक्तिला ठार मारले तर निर्दोष मुक्तता व एका काळवीटाचा जीव घेतला तर पाच वर्षाची शिक्षा ! अजबच आहे भारतीय न्यायव्यवस्था. ------------- तरी बरे न्यायाधीशांनी सलमानला पाच वर्षाची शिक्षा दिलेय, जर पाच वर्षाखालील शिक्षा असती तर जागेवर जामीन मिळून सलमान आतापर्यंत घरी गेला असता. आता सेशन कोर्टात जाण्याखेरीज सलमानला जामीन मिळणार नाही हे एक बरे आहे.

Commonwealth Games 2018: मीराबाई चानूची 'सोनेरी' कामगिरी; विक्रमी कामगिरीसह सुवर्णपदकाची कमाई ! मीराबाई चानूने राष्ट्रकुल स्पर्धेत वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. ४८ वजनी गटात मीराबाई चानूने सुवर्णपदक पटकावले आहे. यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला मिळालेले हे पहिले सुवर्णपदक आहे. चानूने पहिल्या प्रयत्नात ८० किलो वजन उचलले. यानंतर तिने ८४ आणि ८६ किलो वजन उचलून सुवर्णपदकावर नाव कोरले. अभिनन्दन

In reply to by कपिलमुनी

मीराबाई चानू चे हार्दिक अभिनंदन..!! थोडे अवांतर आहे: लग्नाच्या काही वर्षांपूर्वी माझ्या पत्नीने मीराबाई चानू बरोबर राष्ट्रीय स्पर्धे दरम्यान काही काळ वेटलिफ्टिंगचा सराव केला होता. तिने आताच तिच्याबद्दलच्या काही आठवणी फोनवर जागृत केल्या.

महामेळावा म्हणे लय जोरदार चालू आहे??? बिग बी ५ तास ट्रॅफिक मध्ये अडकले. .......... ३-४ वर्षात झालेल्या मोर्चाचं अभ्यास करून बरेच शिकायला पाहिजे होते. पोरांची परीक्षा आहे म्हणून रात्रभर चालत होते. चतुरभ्रमणध्वनी धारी. ......... हल्लाबोल चे ट्रॅफिक अपडेट्स काही अजून मिळाले नाहीत. आल्यावर टंकतो.

In reply to by विशुमित

बिग बी अडकून सुटले. परवा त्या दलितांच्या आंदोलनात ambulance अडवून धरल्याने दोघांचा जीव गेला. या आंदोलनास सर्व विरोधींचा पाठिंबा होता हेवेसांन.

In reply to by श्रीगुरुजी

राजकिशोर या ऑस्ट्रेलियाचा माजी चायनामन फिरकी गोलंदाज ब्रॅड हॉग सारखा दिसायचा.

In reply to by बिटाकाका

२०१९ ला रडूबाईचेच सरकार आणण्यासाठी असं करावच लागतं. कोण कुठल्या शौचालयात गेलंय, कोणाला बाथरूममध्ये कोंडून ठेवले किंवा फुकट प्रवास करून डोक्यात गेलेल्या हवेनी ५६" छाती थोडीच फुगणार आहे? आहे बरं काळजी आम्हाला.

In reply to by मार्मिक गोडसे

तुम्हीही त्यापैकीच एक आहात हे कबूल केल्याबद्दल अभिनंदन!! ******************** जळफळाट २०१९ नंतरही चालूच ठेवावा लागणार असल्याने कचरेवाला (स्वच्छता योजना), संडासवाला (शौचालय योजना) वगैरे शब्द येत्या काळात वापरले गेल्यास आश्चर्य वाटू नये.

In reply to by बिटाकाका

असं कसं? हे तर आपले सरकार. सबका साथ , सबका विकास वाले. रुदाली गेली ४ वर्ष हरवलेल्या आपल्या विकासच्या शोधात रडत होती, आता कदाचीत झाडू घेऊन सफाई करताना रस्त्यात किंवा दुसऱ्याच्या शौचालयात सापडेलही कदाचीत.तेवढ्या करता वेळ द्यावाच लागणार.

In reply to by मार्मिक गोडसे

चालायचंच, २०१४ च्या आधी काही रुदालींना अगदी घरपोच विकास मिळायचा. हाय दुर्दैव आता तो बाहेर शोधावा लागतोय. बाकी शब्द चपखल उचलला, रुदाली!! भाड्यानेच आणल्या आहेत विकासाच्या नावाने रडण्यासाठी ;);). ********************* रुदन व्यवस्थित चालू ठेवायला पाहिजे, क्या पता २०१९ नंतर (वेगवेगळ्या स्टाईलच्या रुदाल्या एकत्र येण्यामुळे) फिरसे घरपोच विकास मिळायला सुरुवात होईल. शौचालयं वगैरेची नंतर गरजच नाय, रानं मोकळीच मिळणार हायती!!

In reply to by बिटाकाका

२०१९ पर्यंत थांबा. पप्पू, पवार, ममता, मायावती, मुलायम, राबडी, देवेगौडा, उद्धट, राज, करूणानिधी यापैकी कोणीतरी (किंवा थोड्याथोड्या दिवसांच्या अंतराने आलटूनपालटून सगळेच) पंतप्रधान होऊ देत. मग विकासच विकास!

In reply to by बिटाकाका

देशाचा विकास फक्त एक व्यक्ती करू शकत नाही हे रडूबाईला गेल्या चार वर्षात कळून चुकले आहे,म्हणून ह्या रडूबाईचा विकास सापडेपर्यंत त्यांना साथ देणं गरजेचं आहे . विकास करून भुर्र गेलेत त्यांनाही आणायचे आहे. बरीच कामे करायची आहेत अजून ह्या रडूबाईला.

In reply to by मार्मिक गोडसे

देशाचा विकास फक्त एक व्यक्ती करू शकत नाही हे कदाचित खरं असेल, पण देशाचं वाटोळं फक्त एक व्यक्ती करू शकते हे निर्विवाद सिद्ध झालं आहे. उदा. १९४७ मधील एक नेता किंवा अलिकडच्या काळात २००४ मधील एक नेता.

In reply to by मार्मिक गोडसे

छे, खांग्रेस आम्हाला कधीही आवडली नाही. आम्हास देशद्रोही टोळ्या आवडत नाहीत. तस्मात खांग्रेसवर आमचा राग आहे.

In reply to by श्रीगुरुजी

https://misalpav.com/comment/988325#comment-988325 ४. ओरिजनम काँग्रेस जनसंघात समाविष्ट झाली म्हणून नेहरू, गांधी, नि पटेल, नि टीळक यांचे पुतळे मूलतः भाजपचेच आहेत.

In reply to by arunjoshi123

माहीत आहे हो, परंतु त्यांना त्यांच्या लाडक्या पक्षाचे नेते माहीत नव्हते म्हणून संदर्भ दिला ,त्यात काही चुकले का?

In reply to by मार्मिक गोडसे

तो अजोंचा प्रतिसाद आहे. माझा नव्हे. खांग्रेसी देशद्रोही आहेत हे अनेकदा सिद्ध झाले आहे. अशा देशद्रोह्यांची मला चीड आहे.

In reply to by मार्मिक गोडसे

हाहाहा, रुदन आवडल्या गेलेलं आहे. बरोबरंय, लै कामं करायची हायती अजून. भुर्र उडून गेलेल्यांच्या पार्टीत तंदुरी चापणाऱ्यांच्या किर्पेनं आदी भुर्रर्र उडावं लागायचंच नाय, हितंच मज्जा करता यायची. ---------------------------- ८ नोव्हेंबरचा घाव वाईच जरा जास्तच लागलेला असल्याकारणानं विरोध एकाच माणसाचा करायचा हाये हे ठरलेलं हाये. लै मंजी लै मज्जा!! रुदाल्यांनी काय २०१४ ला बी साथ दिली नवती आन २०१९ ला बी देणार नायती. खरं मंजी आसल्या रुदालयांच्या साथीचं सरकार नगच हाये जनतेला. तवा २०१९ ला बगु, कसं?

In reply to by बिटाकाका

भुर्र उडून गेलेल्यांच्या पार्टीत तंदुरी चापणाऱ्यांच्या किर्पेनं आदी भुर्रर्र उडावं लागायचंच नाय, आताचा चौकीदार अजूनही चहाच्या नशेतच असल्यामुळे कोणी हरवतेय तर कोणी भुर्र होतंय , हा आपला ५६" फुगाच फुगवतोय.

In reply to by मार्मिक गोडसे

अभ्यास कमी पडला की होतं कंदी कंदी आसं! ते भुर्रर्र उडताना कोणत्या कायद्याने हितं थांबवायचं व्हतं ते कंदी अंधविरोधक बोलत नसत्यात. असती कायतर मजबुरी. ************************ बाकी ते भुर्रर्र उडणार्यांना विनातरं कर्ज देताना, घोटाळा करताना, नको त्या लोकांना २४ तासात पाहुणे असल्यासारकं पासपोर्ट देताना तवाचे आवडते पंप्र कंच्या नशेत व्हते याबद्दल गुलाम, चाटु, भक्त, आपटार्ड वगैरे लोकं कायबी बोलत नसतात बगा.

In reply to by बिटाकाका

ते भुर्रर्र उडताना कोणत्या कायद्याने हितं थांबवायचं व्हतं का कायदामंत्री चहा पिऊन तर्र झाला की काय? तो शोभेचा बाहुला म्हणून ठेवलाय का? तसं म्हटलं तर आख्खे केंद्रीय मंत्रिमंडळ शोभेचे बाहुले आहेत म्हणा.

In reply to by मार्मिक गोडसे

एका बोटावरची थुंकी दुसऱ्या बोटावर करण्यापेक्षा सरळ स्पष्ट उत्तर नाहीये सांगणे सोपे. कायदामंत्रायचा काय संबंध इथे? ते विमानतळावर पोहोचले तेव्हा कोणत्या कायद्यानुसार त्यांना अडवायचे होते हा प्रश्न आहे. ********************* डोळ्याच्या बाहुल्या गुलाम झाल्यावर मंत्रिमंडळच काय आजूबाजूचे लोक ही बाहुले वाटू लागतात, नवल काहीच नाही.

In reply to by बिटाकाका

८ नोव्हेंबरचा घाव वाईच जरा जास्तच लागलेला असल्याकारणानं विरोध एकाच माणसाचा करायचा हाये हे ठरलेलं हाये. मूर्खपणा करणाऱ्यालाच विरोध करणार ना?

In reply to by मार्मिक गोडसे

८ नोव्हेंबरचा निर्णय अत्यंत योग्य होता. बादवे, पप्पू, मौनमोहन आणि तमाम मोदीद्वेष्ट्यांच्या मूर्खपणाचा कधी विरोध केला? का विरोध सुद्धा सिलेक्टिव्ह?

In reply to by मार्मिक गोडसे

सत्तेत होते तेव्हा तोंड शिवलं होतं का? मूर्खपणा करायला व त्या मूर्खपणाला विरोध करायला ते सत्तेत नसले तरी चालते.

In reply to by मार्मिक गोडसे

जेव्हापासून मिपावर आहात तेव्हापासून पप्पू, मौनमोहन आणि तमाम मोदीद्वेष्ट्यांच्या मूर्खपणाचा कधी विरोध केला? का विरोध सुद्धा सिलेक्टिव्ह?

In reply to by मार्मिक गोडसे

कोठेही उत्तर दिलेले नाही, कारण अंधविरोध उघडा पडल्याने उत्तरच नाही. मार्च २०१४ पासून सदस्यत्व असून सुद्धा आजतगायत अंध मोदीद्वेष्ट्यांच्या मूर्खपणाचा विरोध केलेला नाही कारण सिलेक्टिव्ह विरोध आहे. असो.

In reply to by श्रीगुरुजी

पोकळ बांबूधारी गायबले? ते बहुतेक खालील गीतावर नृत्य करीत असावेत. __________ नंबर फिफ्टी फोर, द हाऊस विथ द बॅम्बू डोर ! बांबूचे घर, बांबूचे दार, बांबूची जमिन पिवळीशार ! हाऊस ऑफ बॅम्बू ! बांबूच्या वनात, वाऱ्याचा सूर जिवाला नेतो भुलवूनी दूर ! हाऊस ऑफ बॅम्बू ! बांबूच्या वनात झऱ्याच्या काठी येशील सजणे माझ्याच पाठी ! हाऊस ऑफ बॅम्बू ! बांबूच्या घरात स्वप्नांचा झूला झुलवित राहिल, तुला नि मला ! हाऊस ऑफ बॅम्बू ! बांबूचे घर पहायला हवे बांबूच्या घरात राहायला हवे ! हाऊस ऑफ बॅम्बू ! रूपाचा उजेड डोळ्यांचा दिवा बांबूच्या घरात तेवायला हवा ! हाऊस ऑफ बॅम्बू !

In reply to by श्रीगुरुजी

पोकळ बांबूधारी गायबले? ते बहुतेक खालील गीतावर नृत्य करीत असावेत. __________ नंबर फिफ्टी फोर, द हाऊस विथ द बॅम्बू डोर ! बांबूचे घर, बांबूचे दार, बांबूची जमिन पिवळीशार ! हाऊस ऑफ बॅम्बू ! बांबूच्या वनात, वाऱ्याचा सूर जिवाला नेतो भुलवूनी दूर ! हाऊस ऑफ बॅम्बू ! बांबूच्या वनात झऱ्याच्या काठी येशील सजणे माझ्याच पाठी ! हाऊस ऑफ बॅम्बू ! बांबूच्या घरात स्वप्नांचा झूला झुलवित राहिल, तुला नि मला ! हाऊस ऑफ बॅम्बू ! बांबूचे घर पहायला हवे बांबूच्या घरात राहायला हवे ! हाऊस ऑफ बॅम्बू ! रूपाचा उजेड डोळ्यांचा दिवा बांबूच्या घरात तेवायला हवा ! हाऊस ऑफ बॅम्बू !

In reply to by श्रीगुरुजी

हवेत गोळीबार करू नका. तुम्ही खूष व्हावे म्हणून मी उगाच कोणाला विरोध करायला येथे आलो नाही. मला कोणी भाट म्हणून नेमलेले नाही. योग्य त्या वेळी असा मी विरोध केला आहे. खोदकाम करा नक्कीच सापडेल. आणि मी कुठेही पळून गेलेलो नाही, इथेच आहे. ते अजोच बांबूच्या वनात 'बांबुल आख्यान' ऐकण्यात रमले आहे, तुम्हीही जा बांबूच्या वनात ऐकायला.

In reply to by मार्मिक गोडसे

>>> योग्य त्या वेळी असा मी विरोध केला आहे. थापेबाजी. अर्थात नेहमीप्रमाणेच. पोकळ बांबूप्रमाणे दावेही पोकळ. https://youtu.be/bQWHCJxJFZU >>> मला कोणी भाट म्हणून नेमलेले नाही. पण 'द्वेष्टा' ही स्वयंघोषित नेमणूक आहे ना.

In reply to by मार्मिक गोडसे

१. तुम्ही एक लेख लिहिला. २. त्यात मोदीचे भाषण कोट केले. ३. भाषणात १५ देण्याचा उल्लेख होता. ४. कोटखाली लिहिलं कि म्हणून जनतेनं त्यांना मत दिलं. ५. मग एके ठिकाणि लिहीलं मी ही (मंजे तुम्ही) त्यांना मत दिलं, त्यांची निवडणूकितलि वचनं ऐकून ! ६. मग तुम्ही जालावर १५ लाखाच्या बाबतीत मोदीची बाजू घेणारांस त्याने जनेतेला कुठं १५ दिलेत असं पुनःपुनः विचारू लागलात. ============================================ बंधूराज, पाकिस्तानचं कोर्ट देखील वाट चुकलेल्या वाटसरूकडून यापेक्षा जास्त सिद्धता मागत नाही.

In reply to by arunjoshi123

३. भाषणात १५ देण्याचा उल्लेख होता. कसं बोललात? भाषणात त्या व्यक्तीनं तसं स्पष्ट वचन दिलं होतं का? ६. मग तुम्ही जालावर १५ लाखाच्या बाबतीत मोदीची बाजू घेणारांस त्याने जनेतेला कुठं १५ दिलेत असं पुनःपुनः विचारू लागलात. पुन्हा तुम्ही माझ्यावर खोटा आरोप करत आहात. कुठे मी असं विचारलं?

In reply to by arunjoshi123

तुम्ही माझ्यावर पहिला आरोप केला तो खोटा ठरला तेव्हा तुम्ही मिपासंन्यास घेतला का?