एक विचार -
बँकेत खाते उघडायला जशी ओळख लागते तशी ओळख यापुढे एखाद्या व्यक्तिला मिपावर नवीन सभसदात्व देतांना आवश्यक ठेवावी किंवा कसे यावर विचार सुरू आहे!
जर हा विचार अंमलात आणायचा झाल्यास तो कश्या तर्हेने आणावा, कार्यपद्धती काय असावी यावरही विचार सुरू आहे!
यामुळे कदाचित मिपावर नवनवीन सभासद होण्याची जी गती आहे, ती कमी होईल. परंतु मिपाने सभासदांची भारंभार खोगीरभरती करण्यापेक्षा ज्यांना खरोखरच 'मराठी आंतरजाल आणि त्याची प्रगती' या विषयात रस आहे, काही चांगलंचुंगलं ललित, वैचारिक लिहिण्यावचण्यात रस आहे, मिपाच्या कलादालन, रसोई अश्या दालनात रस आहे, अश्यांनाच केवळ मिपाचे सभासदत्व द्यावे असाही एक विचार मनात घोळतो आहे..!
सभासदसंख्या अधिक आहे किंवा कमी आहे, या मुद्दा मिपाच्या दृष्टीने गौण आहे!
या विचाराचे चांगले (!) साईड इफेक्टस् - अवचित आणि अनोळखी खरडी आणि व्य निं ना निश्चितच आळा बसेल..! :)
हा विचार लिहितेवेळीचा शेवटचा सभासद - सुजित निकम!
आता हा विचार वाचून काही मिपाद्वेष्टे साप बिळातनं बाहेर येतील आणि या विचाराचा अंमल लागू व्हायच्या आतच भराभ्भर मिपाचे मेम्बर बनतील.. यांच्या वाटचालीकडे आमचे बारीक लक्ष असेल. सभासदत्व घेऊन अवघे २४ तासही झालेले नसतांना बर्याच सभासदांना मिपाचा सारा इतिहास ठाऊक असतो असे निदर्शनास आले आहे! :)
सच्च्या मिपाकरांनीही नवीन सभासदांच्या लेखन-वाटचालीकडे लक्ष ठेवावे ही विनंती..!
असो.. सहज काही विचार मनात आले ते इथे खरडले!
बाकी चालू द्या...! :)
आपला,
(पक्क्या गुरुचा चेला नव्हे, तर स्वत:च पक्का गुरू असलेला!) तात्या. :)
--
मिपाच्या धोरणांविषयींच्या कुठल्याही घोषणांचे पडसाद अन्य काही परप्रकाशी संस्थळांवर आणि ब्लॉग्जवर उमटतातच! तेव्हा त्याचे काही विशेष नाही! ;)
वाचने
15773
प्रतिक्रिया
54
मिसळपाव
प्रतिक्रिया
तात्या
फक्त
In reply to तात्या by परिकथेतील राजकुमार
अगदी योग्य
तात्या,
+१
In reply to तात्या, by यशोधरा
हेच म्हणते..
In reply to +१ by शितल
+१
In reply to तात्या, by यशोधरा
माझा
In reply to तात्या, by यशोधरा
विखे
+१
In reply to विखे by विनायक प्रभू
+२
In reply to +१ by अवलिया
हे महत्वाचे
प्रशंसनीय पाऊल ...
फार चांगला
ह्म्म्म!
>>यामुळे
In reply to ह्म्म्म! by ब्रिटिश टिंग्या
अतिशय स्वागतार्ह सूचना!!
हि कल्पना
विचार
अशी माणसे
In reply to विचार by विंजिनेर
कुठेतरी शब्द तोडू नका हो गट णे
In reply to अशी माणसे by सखाराम_गटणे™
(विषय दिलेला नाही)
In reply to कुठेतरी शब्द तोडू नका हो गट णे by चतुरंग
चांगला
पेठकर
In reply to चांगला by प्रभाकर पेठकर
तात्या
मला तरी अस वाटत की काही सख्याहारी॑ना पण आळा घालता येईल..
तात्या,
मला असे
तात्याला सलाम!
नक्की
In reply to तात्याला सलाम! by कवटी
तात्या, याम
दुसरा मार्ग निघेल का?
कार्यकर्त
In reply to दुसरा मार्ग निघेल का? by क्लिंटन
क्लिंटन यांना अनुमोदन....
In reply to दुसरा मार्ग निघेल का? by क्लिंटन
याला
In reply to क्लिंटन यांना अनुमोदन.... by केदार_जपान
इतर कोणता मार्ग संपादक मंडळास अवलंबता येईल का?
काही issues
In reply to इतर कोणता मार्ग संपादक मंडळास अवलंबता येईल का? by मराठमोळा
सर्व
In reply to काही issues by लंबूटांग
ऑनलाईन
प्रॉक्सी
In reply to ऑनलाईन by आंबोळी
तात्याची व्यथा
+१
In reply to तात्याची व्यथा by श्रीकृष्ण सामंत
अप्रतिम
In reply to +१ by अवलिया
+२ हेच म्हणतो!
In reply to अप्रतिम by बिपिन कार्यकर्ते
अप्रतिम
सगळ्यांच्
>>मी जेव्हा
बंदी कशाला?
+१
In reply to बंदी कशाला? by केदार
नोंदी बहुसंख्य मतांनी (फ्लॅगिंग) उडवून लावण्याचा अधिकार
विचार तर आवडला !पण......
स्वागतार्ह, अनुमोदन, पण
अडचण आली
काही काम,
In reply to अडचण आली by दशानन