अधिजनुकशास्त्र - एक गैरसोईचे विज्ञान
In reply to "पण उत्तम संतती होण्याकरता by युयुत्सु
In reply to मुळात प्रजनन हा हक्क नसून by इष्टुर फाकडा
In reply to मुलं जन्माला न घालणे हा एक by manguu@mail.com
In reply to मुळात प्रजनन हा हक्क नसून by इष्टुर फाकडा
मुळात प्रजनन हा हक्क नसून जबाबदारी आहे हे लक्षात यायला पाहिजे लोकांच्या.चूक, " प्रजनन " हा "BASIC INSTINCT " आहे (रेफः सर्व्हावल ऑफ फिटेस्ट ... )
In reply to मुळात प्रजनन हा हक्क नसून by पगला गजोधर
.......सध्याच्या काळात शिकून नोकरी करणार्या स्त्रिचे लग्नाच्या वेळी सरासरी वय २८-३० असते. म्हणजे आज जन्माला आलेल्या मुलाचे बीजांड त्याच्या आईचा गर्भ तयार होत असताना (तिच्या आजीच्या गर्भधारणेच्या वेळी) तयार झालेले असते.माझा या विषयाचा अभ्यास नाही. आपण या वाक्यात काय सांगताय ते समजले नाही . जरा उलगडून सांगता आल्यास पहावे ही विनंती. (आपल्याला काय माहित नाही हे कधी कधी कळणारा माहितगार)
In reply to हे समजले नाही by माहितगार
In reply to समजा आज क्ष हे एक मूल जन्माला by युयुत्सु
....म्हणजे क्ष ज्या बिजांडापासून जन्माला आले ते बीजांड क्षच्या आईचा (क्षच्या आजीच्या पोटात) गर्भ तयार झाला तेव्हापासून या जगात अस्तित्वात आहे.माझे सामान्य ज्ञान पुन्हा एकदा कमी पडत आहे का ? गर्भ आणि बीजांड शब्दांची गल्लत होत नाहीए ना ? आपणास मुलीच्या पोटातील गर्भ ती तीच्या आईच्या पोटात असताना तयार होतो असे म्हणावयाचे असल्यास ते समजते (अर्थात इतर डॉक्टर मंडळींनी यास दुजोरा द्यावा) दुसरे बिजांड दर महिन्यास तयार होतात या गैरसमजात मी होतो तो माझा समज चुकीचा आहे का ? माझ्या सामान्यज्ञानात काय गडबड होते आहे ते उकलावे जमल्यास इतर डॉक्टरमंडळींनी तथ्य नीट मांडण्यात मदत करावी.
In reply to अजूनही जरासा साशंक by माहितगार
तो माझा समज चुकीचा आहे का ?हो
In reply to बिजांड आणि शुक्रजंतुच्या by युयुत्सु
In reply to ओके. मग तसं होत नाही तर नक्की by पिलीयन रायडर
समजा आईच्या बीजांडा मधील दोष मुलीकडे जात असतील, तर फक्त आईच का, पिढ्यानूपिढ्या हे दोष संक्रमित होत असतीलच ना?आईकडून मिळणारा जनुकीय वारसा वडिलांच्यापेक्षा जास्त असतो. आईकडून मुलाकडे आणि मुलीकडे दोघांकडेही दोष जाऊ शकतात.होय. पिढ्यांपिढ्या हे दोष संक्रमित होतात.
In reply to समजा आईच्या बीजांडा मधील दोष by युयुत्सु
In reply to आईकडून मिळणारा जनुकीय वारसा by टवाळ कार्टा
In reply to उत्तराच्या (मराठीत answer by टवाळ कार्टा
.....त्यात मुंबई, कलकत्ता सारख्या बकाल शहरांमध्ये जन्माला आलेल्या आणि वाढलेल्या आईच्या पोटातील बीजांडांवर तेथील प्रदूषण आणि जगण्याचा संघर्ष यामुळे केंद्रकाम्लावर घातक परिणाम होण्यास सुरुवात होते आणि अत्यंत संथपणे बीजांडे किडायला सुरुवात होते आणि सदोष संततीसाठी कारणीभूत ठरते....आपल्या लेखन शैलीवरुन आपले या विषयावर माझ्यासारख्या सामान्यापेक्षा अधिक ज्ञान आहे हे जाणवतेच तरीही उपरोक्त विधानासाठी आपले जे काही संदर्भ आहेत ते आपल्या प्रमाणेच जे इतर जाणकार मिपावर आहेत त्यांना परिक्षणाच्या दृष्टीने उपलब्ध व्हावेत असे वाटते.
In reply to संदर्भांची विनंती by माहितगार
अधिजनुकशास्त्र हे विज्ञान गैरसोईचे कसे ठरतेया प्रश्नाने तुम्ही मधमाशांच्या मोहोळाला दगड मारला आहे. तेव्हा हा प्रश्न एकदम आत्ता न घेता थोडा सवडीने घेतो.
In reply to अधिजनुकशास्त्र हे विज्ञान by युयुत्सु
...तेव्हा हा प्रश्न एकदम आत्ता न घेता थोडा सवडीने घेतो.सवड अवश्य घ्या टाळले नाही म्हणजे झाले .
....या प्रश्नाने तुम्ही मधमाशांच्या मोहोळाला दगड मारला आहे.आपला लेख म्हणजे मोहोळ, प्रश्न विचारणारे माझे डोक्यात भरलय ते म्हणजे दगड आणि तुम्हाला अपेक्षीत बाकीची टिकाकार मंडळी म्हणजे मधमाशा असे काही उपमा अलंकार आहे का ? आपण मोहोळ आणल नसते तर आम्ही आमच्या डोक्यात भरलेले प्रश्नांचे दगड कशाला काढले असते ? आणि पण मधमाशा मोहोळात आधीपासूनच असतात असा आमचा गैरसमज आहे :) ह. घ्या.
In reply to आमचा गैरसमज by माहितगार
गैरसोईचे सत्य पुढे आले की तो गडबडुन जातो, चवताळतो. हे गैरसोईचे सत्य मी-मी म्हणणार्या लोकांना अडचणीत आणते. मग मूळ प्रश्न शिताफीने नाकारून तो प्रश्न उजेडात आणणार्याला सुळावर चढविण्याचे उद्योग होतात-~-~- बरं बरं! असं होय!? ;)
In reply to लेखक महोदय by दीपक११७७
२. अत्ता पेक्षाही भयंकर वातावरणात मानव प्रजनन करत आला आहे व त्याच आऊट पुट आपण आहोत.तेव्हाच्या किडक्या लोकसंख्येचा ताण आणि आताच्या किडक्या लोकसंख्येच्या ताण आणि त्यामुळे निर्माण होणार्या समस्या यात मोठा फरक आहे. तो दूर्लक्ष करून चालणार नाही.
In reply to लेखक महोदय by दीपक११७७
२. अत्ता पेक्षाही भयंकर वातावरणात मानव प्रजनन करत आला आहे व त्याच आऊट पुट आपण आहोत.तेव्हाच्या किडक्या लोकसंख्येचा ताण आणि आताच्या किडक्या लोकसंख्येच्या ताण आणि त्यामुळे निर्माण होणार्या समस्या यात मोठा फरक आहे. तो दूर्लक्ष करून चालणार नाही.
In reply to लेखक महोदय by दीपक११७७
"अश्या परिस्थितीतुन जे succesfully जन्माला येतील (all means) ते पुढील मानव पिढीचे भविष्य असणार आहेत."या युक्तीवादातील चूक अशी की succesfully जन्माला येतात ते सुदृढ आणि निरोगी निपजतील असे यात गृहित धरले आहे. अडाप्टेशनला मर्यादा असतात हे आपण लक्षात घेतलेले दिसत नाही अधिजनुकीय बदल कसे घडतात, हे आपण समजाऊन घ्यायचा प्रयत्न करावा. मराठीत सर्व सांगण्यास मला मर्यादा आहेत
In reply to "अश्या परिस्थितीतुन जे by युयुत्सु
In reply to अडाप्टेशनला by दीपक११७७
In reply to अडाप्टेशनला by दीपक११७७
अडाप्टेशनला मर्यादा नाहीत. But it require sufficient time.हास्यास्पद युक्तीवाद! गुंतागुंतीचे जीव अडाप्ट होण्याला मर्यादा असतात. मी तुम्हाला उकळत्या पाण्यात टाकून कितीही वाट बघितली तरी तुम्ही काय कुणीच अडाप्ट होऊ शकणार नाहीत.
In reply to अडाप्टेशनला मर्यादा नाहीत. by युयुत्सु
In reply to तुम्ही काय कुणीच अडाप्ट होऊ by सुबोध खरे
In reply to अडाप्टेशनला by दीपक११७७
अडाप्टेशनला मर्यादा नाहीत. But it require sufficient time.हास्यास्पद युक्तीवाद! गुंतागुंतीचे जीव अडाप्ट होण्याला मर्यादा असतात. मी तुम्हाला उकळत्या पाण्यात टाकून कितीही वाट बघितली तरी तुम्ही काय कुणीच अडाप्ट होऊ शकणार नाहीत.
In reply to अडाप्टेशनला मर्यादा नाहीत. by युयुत्सु
In reply to मला असे वाचावयास मिळाले .. by चौकटराजा
In reply to Sufficient time by दीपक११७७
In reply to आत्ताच एका ताज्या संशोधानाचा by युयुत्सु
In reply to बरेचसे मुद्दे पटले नाहीत. by manguu@mail.com
In reply to काहीसा एकांगी दृष्टिकोन आणि by सुबोध खरे
In reply to छान by manguu@mail.com
In reply to प्रतिसाद खुप आवडला. by पुंबा
In reply to छान by manguu@mail.com
In reply to श्री. सुबोध खरे आणि श्री. दीपक गोदे by युयुत्सु
In reply to @युयुत्सुपूर्वग्रह --या by सुबोध खरे
मलाच हा विषय समजला आहे. बाकी कुणाला समजला नाही आणि जे प्रतिवाद करतील त्यांना हा विषय मुळातच समजलेला नाहीअसं मी कधी केव्हा आणि कुठे म्हटले?
In reply to श्री. सुबोध खरे आणि श्री. दीपक गोदे by युयुत्सु
In reply to श्री. सुबोध खरे आणि श्री. दीपक गोदे by युयुत्सु
In reply to काही आघातांचे (ट्रॉमा) परिणाम by सुबोध खरे
In reply to याला काही आधार? का आपलं असंच? by युयुत्सु
In reply to श्री. सुबोध खरे आणि श्री. दीपक गोदे by युयुत्सु
In reply to एक मिन.. लेखात पहिल्याच by पिलीयन रायडर
In reply to तसे नव्हे. by राही
In reply to भर by राही
In reply to अच्छा! हे खरं तर फार पूर्वी by पिलीयन रायडर
हे खरं तर फार पूर्वी वाचलं होतं कुठे तरी असं वाटतंय!माबोवर डॉक्टर सातींच्या लेखात असेल : https://www.maayboli.com/node/34504 आ.न., -गा.पै.
In reply to पूर्ववाचन by गामा पैलवान
‘आधी करिअर मग मूल’ हे वाक्य आजच्या प्रगत युगाच्या स्रियांच्या तोंडून ऐकायला मिळतं. स्वावलंबी, प्रगत असणं ही उत्तम बाब असली तरी आपल्या प्रगत जीवनशैलीचा आपल्या प्रजनन क्षमतेवर काहीसा विपरीत परिणाम होत आहे. ज्यामुळे अनेक जोडप्यांना वंध्यत्वाला सामोरं जावं लागतंय.https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/column/infertility/articleshow/54407323.cms
In reply to ‘आधी करिअर मग मूल’ हे वाक्य by युयुत्सु
In reply to ‘आधी करिअर मग मूल’ by सुबोध खरे
आता वातावरणामुळे बीजांडावर परिणाम होतो त्यामुळे अमुक तमुक होतं असा लांबचा संबंध सांगता येतो. पण त्याचे जनुकशास्त्राशी आणि अधिजनुकशास्त्राशी संबंध लावणे जरा जास्तच होतंय."We are presenting a paper (http://www.fertstert.org/article/S0015-0282(17)30588-5/fulltext) at the American Society of Reproductive Medicine that suggests that epigenetics can also explain semen quality. We examined the DNA methylation profiles of 480,000 CpG sites in semen in over 200 infertile men. When comparing semen samples with normal and low sperm counts, normal and low motilities and normal and abnormal shapes (morphology), we found large differences in epigenetic marks on sperm DNA in literally hundreds of genes. Furthermore, when we drilled down on the affected genes, many were found to have roles in infertile animal models, lending credence to the analysis. This is exciting because it means that epigenetics could explain a large chunk of male infertility that is currently unexplained. From a Lamarckian viewpoint, and even more thrilling to me, is that knowing the epigenetics of infertility may allow us to pinpoint exactly what environmental issues are influencing things. And that, my friends, could be a very good thing for a species that is threatened with falling sperm counts."
In reply to काही इकडचे तिकडचे by राही
गेल्या शतकाच्या सुरुवातीला हिंदुस्थानी स्त्रियांची लाइफ एक्स्पेक्टंसी अवघी तेवीसआणि
पंधरासोळा अपत्यांपैकी .........च्यायला, सॉलिड पर्फॉमन्स आहे कि.
In reply to श्री सुबोध खरे by युयुत्सु
In reply to मला आता तुमच्या बरोबर by सुबोध खरे
In reply to श्री सुबोध खरे by युयुत्सु
In reply to हायला http://www.jpeds.com by सुबोध खरे
In reply to उलट तुमच्या दुव्याचा आणि by युयुत्सु
इथे श्री गोदे यांनी उकळत्या तेलात हात घालुन जिलब्या तळणार्या माणसाचे उदाहरण दिले आहे. इथे ही त्यांचा गोंधळ उडाला आहेमुळात उदाहरण कश्यासाठी दिले आहे हे समजुन घ्या. उगाच गोंधळ उडवुन घेवु नका स्वता: चा अडॉप्शन कसं सुरु होतं हे समुजुन घेण्यासाठीची ती उदाहरणं आहेत. तुम्हाला समजावे म्हणुन उचकटून सांगतो. Goat यातील बक-या बघा त्यांचे खुर हे विशिष्ट पध्द्तीचे आहेत सोबतच शरीर रचना ही खुल्या मैदानात सापडणा-या बकरी पेक्षा वेगळी आहे. आता विचार करा, ही बकरी ह्या पहाडी -खडकाळ भागात खुल्या मैदानातुन पहील्या वेळेस गेली असेल तेंव्हा निश्चितच तिचे खुर त्या भागात रहाण्यासाठी पुरक नसणार पण सतत पिढ्यान पिढ्या तेथे राहील्या मुळे पुरक जेनेटीक बदल झाले आहे. विषय निट समजुन घ्या प्रतिक्रीया द्यायची घाई करु नका, आणि एकदम सगळ्यांना उकळत्या पाण्यात टाकुन कस होतं अडॉप्शन हे पाहण्याच्या मानसिकतेतुन बाहेर या. लहानपणी किडुक-मिडुक तब्बेत असलेल्या लोकांनी मोठ्यापणी दमदार कार्य केले, अशी भरपुर उदाहरणे आहेत.
In reply to ते आई कडून जास्त वारसा जातो by पिलीयन रायडर
In reply to अरे ह्या धाग्यावरच्या कुणीतरि by अभ्या..
In reply to ते आई कडून जास्त वारसा जातो by पिलीयन रायडर
In reply to अभ्या.. by राही
In reply to अभ्या.. by राही
In reply to ते आई कडून जास्त वारसा जातो by पिलीयन रायडर
In reply to पि रा ताईआई कडून जास्त वारसा by सुबोध खरे
In reply to अच्छा! आता समजले. by पिलीयन रायडर
In reply to पि रा ताईआई कडून जास्त वारसा by सुबोध खरे
बऱ्याच दिवसांनी..