Skip to main content

राज्यात देवेंद्र देशात नरेंद्र

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी सोमवार, 12/03/2018 20:17 या दिवशी प्रकाशित केले.
शाब्बास देवेंद्र शेतकरी आंदोलन समाप्त राज्यात देवेंद्र देशात नरेंद्र

वाचने 54034
प्रतिक्रिया 226

प्रतिक्रिया

In reply to by पगला गजोधर

एवढाच हिंदू धर्म वाईट होता तर .... ज्योतिबांनी का नाही त्यागला? म्हणजे एखादे पेय विष आहे म्हणायचं नि ते पितही राहायचं?

In reply to by पगला गजोधर

गझनी दलितांना ब्राह्मणांपासून मुक्त करायला आला होता हे सत्य? ================================================ (तिघांची विशेषणे सध्याला असोत. मुख्य वाक्याची सिद्धता पाहू.). भारतातले ०.०१% मुसलमान देखील ज्या चांडाळाचा वारसा सांगत नाहीत त्याला आंबेडकरांच्या पट्टीत आणून सोडणे हे सत्य?

In reply to by पगला गजोधर

हा वेगळा धर्म आहे का? =====================
Satyashodhak Samaj is a social reform society founded by Jyotirao Phule in Pune, India, on 24 September 1873. Its purpose was to liberate the less privileged in society from exploitation and oppression.[1] Through his writings and activities, Jyotirao Phule condemned caste hierarchy and the privileged status of the Brahmin castes in it. He condemned the inequality in the religious books, orthodox nature of religion, exploitation of masses by the means of it, blind and misleading rituals, and hypocrisy in the prevalent Hindu religion.[citation needed] Phule established Satyashodhak Samaj with the ideals of human well-being, happiness, unity, equality, and easy religious principles and rituals.[1] A Pune-based newspaper, Deenbandhu, provided the voice for the views of the Samaj.[2] The movement was kept alive after Phule's death by the Maratha ruler of Kolhapur princely state, Shahu Maharaj, at the beginning of the 20th century. Later followers of the Samaj during that century included educationalist Bhaurao Patil and Maratha leaders such as Keshavrao Jedhe, Nana Patil, Khanderao Bagal and Madhavrao Bagal.[
उतारातल्या सर्व व्यक्ती अहिंदू आहेत का? जाणकारांनी प्रकाश टाकावा? किंवा आम्ही ब्राह्मणच तेवढे अहिंदू उरलो आहोत का यावरही अन्य कॅटेगिरीचे जाणकार प्रकाश टाकू शकतात.

In reply to by पगला गजोधर

ब्रिगेडी वेगळा शिवधर्म का प्रस्तावित करत आहेत? https://en.m.wikipedia.org/wiki/Sambhaji_Briga मग भारतीय बिहारी/गुजराती मुम्बैत का नकोत?

In reply to by पगला गजोधर

ब्राह्मणेतर बहुजन म्हणजे तेच का ज्यांनी ब्राह्मणांना देशाचं कल्याण करण्यात नेहमी अडथळे आणले? आणि तेच बिनडोक ज्यांना ब्राह्मणांचं समाजातलं स्थान खुपतं? आणि अवैदिक ब्राह्मण मंजे चाटुकार केतकर, जेनेऊधारी गांधी, नीच शंकर अय्यर, मनविष तिवारी, शिळी दिक्षित, राजांधःकार सरदेसाई, कमल रुदन, ...

In reply to by arunjoshi123

>>> Through his writings and activities, Jyotirao Phule condemned caste hierarchy and the privileged status of the Brahmin castes in it. Privileged status फक्त ब्राह्मणांचेच नव्हते. मराठ्यांसारख्या सत्ताधारी जाती आणि फुल्यांची माळी जात सुद्धा caste hierarchy पाळत होती. पण त्यांच्याबद्दल एक चकार शब्द सुद्धा नाही.

In reply to by श्रीगुरुजी

विकिपीडियातील या वाक्यबद्दल आपण महात्म्याला जबाबदार धरणार का ? बाकी महात्मा फुल्यांना , तत्कालीन स्वजातीने व वाडवडील भाऊकीने , घरनिकाली केलेली ... हे आपल्यासारख्या बिझी व्यक्तीच्या नजरेतून सुटले असावे कदाचित. ... असो हिंदूमधली कास्ट-हायरार्की महात्मा फुल्यानी निर्माण नव्हती केलेली, हे निश्चितच.

In reply to by पगला गजोधर

अस्पृश्यता सर्व अदलित जाती पाळत असताना ब्राह्मण वगळता इतर जातींना त्यांनी या पद्धतीने झोडपले आहे का?

In reply to by श्रीगुरुजी

लाखो ज्यूंच्या हत्याकांडाबद्दल थातुरमातुर शिपाई हवालदार लोकांपेक्षा, "नियंत्रण ठेवणारा" जोसेफ मेंगेलेवर खटला भरून त्यास मृत्युदंड मिळाला. प्रोसेस असते गुरुजी समजून घ्या (अर्थात समजून घ्यायचे असेल तर बर्का, जबरदस्ती नाही, शाखेसारखी )

In reply to by पगला गजोधर

१) बहुसंख्य राज्यकर्ते, सरदार मराठा होते. २) प्रत्येक जातीचे स्वत:चे वेगळे नियंत्रक होते. जातपंचायतीच्या रूपात ही पद्धत अजूनही अस्तित्वात आहे. ब्राह्मणद्वेषाची झापडे बाजूला केलीत तर समजेल जबरदस्ती नाही.

In reply to by श्रीगुरुजी

बहुसंख्य राज्यकर्ते, सरदार मराठा होते.
तरीही १. शिवाजी राजा शूद्र म्हणून राज्याभिषेकास नकार देणारे २. थोरल्या बाजीरावाने एका यवनिशी विवाह केल्यामुळे , त्यांचे हाल हाल करणारे ३. शाहू महाराजांना शूद्र म्हणणारे व त्यांना वेदोक्त नाकारणारे आणि अश्या मनुवादी विचारांच्या लोकांतर्फे, खटला लढवणारे भटमान्य व त्यातून अब्रुनुकसान केल्यामुळे तुरुंगात जाणारे लोकं हेच इथले जोसेफ मेंगेले होय

In reply to by पगला गजोधर

>>> १. शिवाजी राजा शूद्र म्हणून राज्याभिषेकास नकार देणारे राज्याभिषेक करणारे, अष्टप्रधान, अफजुल्याला वकीली कौशल्याने प्रतापगडावर येण्यास राजी करणारे, पावनखिंडीत व पुरंदर गडावर महाराजांसाठी प्राण देणारे, मथुरेत संभाजी राजांना सुखरूप ठेवणारे, महाराजांचे लष्करी व आध्यात्मिक गुरू असणारे कोण होते? आणि महाराजांशी फितुरी करणारे, संभाजी महाराजांचा विश्वासघात करून त्यांना औरंग्याच्या ताब्यात देणारे कोण होते? >>> २. थोरल्या बाजीरावाने एका यवनिशी विवाह केल्यामुळे , त्यांचे हाल हाल करणारे बाजीराव ने!!!!? हालहाल करणारे????? >>> ३. शाहू महाराजांना शूद्र म्हणणारे व त्यांना वेदोक्त नाकारणारे याबद्दल फारशी माहिती नसल्याने सध्यापुरता पास.

In reply to by पगला गजोधर

प्रत्येक जातीचे स्वत:चे वेगळे नियंत्रक होते. जातपंचायतीच्या रूपात ही पद्धत अजूनही अस्तित्वात आहे
गुरुजी, शंकराचार्य, पूर्ण हिंदूंचे धार्मिक आचार्य, की फक्त वैदिक ब्राम्हणांचेच ? जर, पूर्ण हिंदूंचे धार्मिक आचार्य असतील, तरच सांगा की, भारतभरातील अनेक मठ व गेल्या अनेक शतके कालावधीत, फक्त ब्राह्मणच शंकराचार्य का नियुक्त झाले ? का नाही एखादा महार समाजातील मुख्य शंकराचार्य बनतो, व इतर ब्राम्हण आचार्य, त्याच्या पाया पडत ?. . जर, आर एस एस सगळ्या हिंदूंचे संघटन असेल, तरच सांगा की, का फक्त ब्राह्मणच सरसंघचालक ?

In reply to by पगला गजोधर

>>> गुरुजी, शंकराचार्य, पूर्ण हिंदूंचे धार्मिक आचार्य, की फक्त वैदिक ब्राम्हणांचेच ? हिंदूंचे >>> जर, पूर्ण हिंदूंचे धार्मिक आचार्य असतील, तरच सांगा की, भारतभरातील अनेक मठ व गेल्या अनेक शतके कालावधीत, फक्त ब्राह्मणच शंकराचार्य का नियुक्त झाले ? का नाही एखादा महार समाजातील मुख्य शंकराचार्य बनतो, व इतर ब्राम्हण आचार्य, त्याच्या पाया पडत ?. शंकराचार्य पदासाठी काय करावे लागते याची कल्पना नाही. त्यामुळे पास. >>> जर, आर एस एस सगळ्या हिंदूंचे संघटन असेल, तरच सांगा की, का फक्त ब्राह्मणच सरसंघचालक ? वाचन वाढवा

आंदोलन समाप्त झाले म्हणून आनंद की शेतकर्यांची समस्या तत्पुरती सुटली म्हणून आनंद रे अवी?

'शाब्बास देवेंद्र ' म्हणायलाच हवे.... यशस्वी तह करणे हे धुरंधर राजनितीज्ञाचे लक्षण आहे.

In reply to by Nitin Palkar

राज ठाकरे यांचे गुढीपाडवा भाषण ऐकले, आज दि 18 मार्च 2018, त्यांनी भाकीत केलात, भाजपा या निवडणुकीच्या आधी खूप मोठ्या प्रमाणात देशभर हिंदू मुसलमान दंगे घडवून आणणार, राम मंदिर मुद्द्यावरून.... :(

In reply to by पगला गजोधर

हा प्रतिसाद प्रत्येक धाग्यावर पेस्ट करण्याचा काय उद्देश असेल बरे? ---------------------------------- आताच भाजप च्या नावाने आवई उठवायची, मग (कोणीही) दंगली घडवायच्या आणि भाजपनेच केल्या म्हणून भाजपविरोधी वातावरण तयार करायचे हि शक्यता आहे कि नाही? --------------------------------- भाजप ने आतापर्यंत घडवलेल्या दंगली कोणत्या?

In reply to by बिटाकाका

आताच भाजप च्या नावाने आवई उठवायची, मग (कोणीही) दंगली घडवायच्या आणि भाजपनेच केल्या म्हणून भाजपविरोधी वातावरण तयार करायचे हि शक्यता आहे कि नाही? ---------------------------------
अरेरे, केंद्रात एकहाती सत्ता, 25 राज्य सरकारे, अनेक गुप्तवार्ता यंत्रणा, उभ्या देशाचे गृह व संरक्षण खाते, संदेश दळणवळण खाते, (तुमच्याचमते) एकमेवाद्वितीय पंप्र असताना, . कोणी दुसराच दंगल प्लॅन करतो , पुढे त्या भडकवतो व भाजपच्या नावे बोम्ब मारतो...आणि याची भाजप सरकारला भनक नाही,(तरी राज ठाकरे जाहीर सभेत भाकीत करत आहेत दंगली होणार म्हणून ) भनक लागली असल्यास प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची अक्कल नाही... असे जर होणार असेल, तर सध्याचे केंद्र सरकार विशेषतः गृह खाते नालायक बेअक्कल लोकांच्या हाती आहे, असेच समजावे लागेल...
भाजप ने आतापर्यंत घडवलेल्या दंगली कोणत्या?
Are you for real ?

In reply to by पगला गजोधर

दंगलबिंगल असलं काहीही होणार नाही. राजने नेहमीप्रमाणे एक नवीन फुसकुली सोडली आहे. दंगल झालीच तर "मी हे आधीच सांगितलं होतं" अशी पाठ थोपटून घेणार आणि नाही झाली तर "मी यांचं भांडं आधीच फोडल्यामुळे त्यांनी दंगल केली नाही" अशी पाठ थोपटून घेणार. हे दोन्ही ठाकरे अत्यंत भंपक आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

गुरुजी तुमच्या एका प्रतिसादात माझी राजकारणाची समज १० पट वाढली. ह्या राज ठाकरेनी लै वैताग आणलाय.

In reply to by पगला गजोधर

कृपया संदर्भ द्यावेत, भाजपने घडवलेल्या दंगली कोणत्या? ------------------------------- अचं होत असतं होय, मग हे सरकार दंगली रोखू शकत नाही म्हणून आधीच्या तुमच्या आवडत्या सरकारला मतदान करू, त्यांनी खूप व्यवस्थित दंगली रोखल्या होत्या! दंगली रोखल्या जातात म्हणूनच तर या देशात शांतता आहे, नाहीतर सत्तापिपासू मंडळी दंगली व्हाव्यात म्हणून केव्हापासून देव पाण्यात घालून बसली आहेत. आधी दंगली पेटवून द्यायच्या आणि मग वर्षानुवर्षे त्याची फळे चाखायची हीच वृत्ती अंधविरोधकांनी राहिली आहे. --------------------------- मोर्चे झाले, जातीय तेढ निर्माण करायचा प्रयत्न करून झाला, आता दंगली नाहीतर काय राहिलंय त्यांच्या हातात? भाजप ला रोखायला भाजपपेक्षा पॉजिटिव्ह राजकारण करायची पात्रता नाहीये सध्याच्या विरोधकांची.

In reply to by बिटाकाका

आताच भाजप च्या नावाने आवई उठवायची, मग (कोणीही) दंगली घडवायच्या आणि भाजपनेच केल्या म्हणून भाजपविरोधी वातावरण तयार करायचे हि शक्यता आहे कि नाही?>>> ==>> अरे वाह्ह तुम्ही तर भाजपचे कट्टर प्रवक्ते निघालात. छान कीप इट अप..

In reply to by विशुमित

मी काय आहे याचा तुमच्याशी काय संबंध? मुद्द्यावर बोललात तर पैसे मिळत नाहीत कि पैसे पडतात? भाजपवर आरोप करताना ते वरचे आणि त्याच्यावर मी दिलेल्या मतावर टिप्पणी करणारे तुम्ही कोणत्या पक्षाचे प्रवक्ते आहात?

गुडघ्यावर पडून लोटांगण घालणे हे डेव्ह फर्नांडिस ह्याचे स्पेशल स्किल आहे. मराठी शाळांना द्यायला ४०० कोटी नाहीत फुकटचंबू शेतकर्यावर आमचे हजारो कोटी खर्च करायला पैशे आहेत.

In reply to by साहना

शेतकर्यावर आमचे हजारो कोटी खर्च करायला पैशे आहेत.>> थोडा अर्थशास्रीय विचार करा आणि मग पुन्हा हे वाक्य वाचा. तुमचं तुम्हाला कळेल तुम्ही काय लिहीलं आहे.

In reply to by सालदार

त्यांचा कल फक्त हिंस्त्रपणे द्वेष गरळ वगैरे पदार्थ ओकण्याकडे अन ते ही भकाभक ओकण्याकडे असतो.

शेतकर्‍यांचे जीवनमान, खरंच उंचावायचे असेल, तर सर्वसामान्य जनतेने सर्व शेतीमाल आत्ताच्या दहापट किंमतीला विकत घेण्याचा उदारपणा दाखवावा.

In reply to by तिमा

प्रत्येक शेतकरी स्वत:ला लागणारा प्रत्येक शेतमाल पिकवू शकत नाही. जर १० पट किंमत झाली तर स्वत: पिकवू न शकणा-या इतर सर्व मालासाठी त्यांना सुद्धा १० पट किंमत मोजायची तयारी ठेवावा लागेल. तसेच इतर गोष्टींची दसपट वाढलेली किंमत सोसावी लागेल. तसेच व्यावसायिक दराने कर्ज घेऊन ते फेडावेच लागेल. तसेच व्यावसायिक दराने वीज बिल भरावेच लागेल व आयकर भरावा लागेल. तसेच कोणत्याही कारणासाठी नुकसान भरपाई मिळणार नाही. हे सर्व मान्य असेल तर द्या दसपट भाव.

In reply to by तिमा

खरे आहे. तसेच आमच्यावर उपकार करण्याचा आव आणणाऱ्या शेतकऱ्यांनी आम्हा कृतघ्न लोकांना धडा शिकवण्यासाठी आणखीन काही तरी करावा. ह्यांची मस्ती जास्त झालीय.

या देशात २ प्रकारचे लोक राहतात. १) २५ टक्के जे शहरी २) ७५ टक्के जे ग्रामीण भागात राहतात. प्रत्येक उत्पादकला आपण तयार केलेल्या मालाची किमत ठरवण्याचा अधिकार असतो. आपण पगारदार जरी असाल तरी मिळणारा पगार हा एका स्टैण्डर्ड नुसारच असतो ना हो बाई? पण शेतकरी जे पिकवतो त्याची किंमत कोण ठरवते? अणि पिकवुन तयार झालेला माल लहरी हवामानामुळ जर ख़राब झाला तर त्याने का्य करावे? माझ्याकडे पैसा आहे अणि मला हवी असलेली वस्तू मी पेशे फेकून घेते, शेतकर्याला कशाला पाहिजे पैसा ते ग्रामीण भागात तर राहतात, त्यानी असच दरिद्री जीवन जगावे असच आपले विचार दिसतात. आपण त्या पहिल्या प्रकारातले काही निवडक लोकानासरखे आहात ज्यांना वाटते की मी शहरात राहते म्हणजे मी शहाणी....

In reply to by सतिश पाटील

>>> पण शेतकरी जे पिकवतो त्याची किंमत कोण ठरवते? सरकार फक्त मोजक्याच मालाचा हमीभाव ठरविते. उर्वरीत बहुसंख्य मालाच्या भावात सरकार हस्तक्शेप करीत नाही. सरकारने हमीभाव ठरविला नाही तर आता मिळतो तो भाव सुद्धा शेतक-यांना मिळणार नाही. >>> अणि पिकवुन तयार झालेला माल लहरी हवामानामुळ जर ख़राब झाला तर त्याने का्य करावे? जोखीम, नफातोटा प्रत्येक व्यवसायात असतोच. प्रत्येक नुकसानीची भरपाई कोणतेही सरकार देऊ शकणार नाही.

In reply to by श्रीगुरुजी

सरकारच्या विविध धोरणांनी शेतमालाच्या किमतीवर फरक पडतो: १. सरकार खरेदीमुल्यावर अंकुश ठेवते (जसे कापुस) २. सरकार निर्यातीवर बंधन घालते (कांद्याच्या बाबतीत बर्‍याच वेळा घडते) ३. सरकार शेतमाल आयात करते (यामुळे शेतमालाचे भाव पडतात) ४. बाजार समित्यांचे व्यवस्थापन हे सरकारकडे असते (पण सरकार यात बर्‍याच अंशी अपयशी ठरते. दलाल एकाचवेळी तयार होणारा शेतमाल मागणी नाही वा इतर कारणे देऊन स्वस्तात विकत घेतात) देशातील प्रत्येक नागरीक डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट कर भरतो असतो. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना आधार देणे आणि त्याना सबल बनवणे हे सरकारचे काम आहे.

In reply to by सालदार

अनेकदा सहमत.
त्यामुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना आधार देणे आणि त्याना सबल बनवणे हे सरकारचे काम आहे.
याच्याशी विशेष सहमत. ===================== शहरातल्या भावड्यांना हे कळत नाही कि ते व्यक्तिगत स्तरावर शेतमाल आयात करू शकत नाही. शेतकर्‍यांची पारंपारिक भारतीय मूल्ये झपाट्याने बदलत आहेत. ज्यादिवशी शेतकरी अडून बसतील त्यादिवशी शहरी लोकांना "आयात कितीला पडते" ते कळेल. सध्याला शेतकरी येडपट आहेत. त्यांना उत्पादनापलिकडे शेती अजिबात कळत नाही. पण हे ही दिवस जातील.

In reply to by सतिश पाटील

> पण शेतकरी जे पिकवतो त्याची किंमत कोण ठरवते? अणि पिकवुन तयार झालेला माल लहरी हवामानामुळ जर ख़राब झाला तर त्याने का्य करावे? कुठल्याही पदार्थींची किंमत जेंव्हा मार्केट ठरवते तेंव्हा आपसूक नफा करणारे चांगले व्यावसायिक धंद्यांत जॅम बसवतात तर नुकसान करून चालवणारे अकार्यक्षम लोक धंदा बंद करून दुसऱ्या व्यवसायांत जातात. शेतीमालाचे दर मार्केट ठरवत नसून तर APMC कायद्याद्वारे नियुक्त केलेले दलाल ठरवतात. माझ्या माहिती प्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रांत कांद्यासाठी असे २० एक दलाल आहेत. शेतकरी आपला माल आपल्याला वाट्टेल त्या माणसाला विकू शकत नाहीत. त्यांना हा माळ ह्या दलालांनाच विकावा लागतो. इथेच खरे तर शेतकऱ्यांची वाताहत होते. त्याशिवाय शेतजमिनीच्या खरेदी विक्रीवर ज्या प्रकारचे निर्बंध सरकारने घातले आहेत त्यामुळे आपली जमीन विकून अकार्यक्षम धंदे करू त्यामुळे फुकटचंबू प्रवृत्ती त्यांच्यात वाढत आहे. फडणवीस सरकारने आधी APMC कायद्यावर हल्ला चढवला पण नंतर नेहमी प्रमाणे शेपूट खाली घातले. सध्या काही तरी जुजबी बदल करून त्याला रिफॉर्म्स म्हणण्यात येत आहे. खालील लेख वाचा म्हणजे थोडा अंदाज येईल की APMC कायदा किती जाचक आहे. http://www.livemint.com/Politics/kejX5POEUKK1l7qz05c0VL/How-Maharashtra…

शेतकर्‍यांच्या आंदोलना बाबत असंवेदनशील (माज, मस्ती असे शब्द वापरणारे) असणार्‍यांसाठी खास आजचा एक लेख https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/other/kisan-log-urban-insens…- pain/articleshow/63292366.cms पुर्ण लेख वाचायचा कंटाळा आला असल्यास फक्त पहीला काही भाग (नीरोचे पाहुणे)आणि शेवट्चा भाग वाचावा (हस्तीदंती मनोर्‍यामधील लोकांसाठी)

In reply to by मराठी_माणूस

लेख वाचला रे मराठी माणसा. पण शेतकर्यांवर जी परिस्थिती आली आहे त्याला जबाबदार कोण? शहरात राहणारे मध्यमवर्ग? खाजगी कंपन्यांत काम करणारे कर्मचारी? की गेल्या ६० वर्षापासून असणारी नियोजन शून्यता?सध्याच्या सरकारचे माहित नाही, पण आधीच्या सरकारांनी काय प्रयत्न केले होते, ह्यावर कोठेच चर्चा नाही..

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माई मला एरर येत आहे. तुला गं कसे ते पेज उघडले ? ( आणि लोक मला माईंचा डु आयडी म्हणतात . )

In reply to by manguu@mail.com

दु आयडी? आधी माईंच्या आयडी मध्ये कोणी परकायाप्रवेश केलाय ते शोधायला हवेय..

In reply to by मराठी_माणूस

आजचा हाही लेख वाचनीय . खास करुन "ह्या लोकांना सर्वच फुकट हवे" असे म्हणणांर्‍या साठी. https://www.loksatta.com/mati-mansa-aani-maya-news/malnutrition-issue-i…

धागालेखक अकु नेहमीप्रमाणेच धागा टाकून गायबलेत आणि बाकीची मंडळी आपआपले नेहमीचेच अजेंडे राबवून धाग्याचा टि.आर.पी. वाढवत आहेत, हे पाहून मणोरंजन झाले. बाकी अकुनी याखेपेला एक ओळी धागा न टाकता, तीन ओळी खरडल्या याबध्दल त्यांचे हभिनंदन.

शेतकर्यांवर जी परिस्थिती आली आहे त्याला जबाबदार कोण? शहरात राहणारे मध्यमवर्ग? खाजगी कंपन्यांत काम करणारे कर्मचारी? की गेल्या ६० वर्षापासून असणारी नियोजन शून्यता?
माई शेतकऱ्यांचे हाल गेल्या ६० वर्ष्यातच सुरु झाले का ? त्या आधीही शेतकऱ्यांचे हाल होतच होते की .... त्यामुळे मागील फक्त ६० वारश्याच्या नावाने गळे काढण्याचा व्हाटसपी (आणि संस्कारी पाठशाळा प्रशिक्षित ) प्रकार करू नकोस गं ....

In reply to by पगला गजोधर

माई खास तुझ्याच साठी ... 1883 मध्ये महात्मा फुलेंनी लिहिलेले 'शेतकर्‍यांचा आसूड' हे पुस्तक. त्यात त्यांनी शेतकर्‍यांच्या अवस्थेचे केलेले विदारक चित्रण, त्यांच्या दुरवस्थेची केलेली कारणमीमांसा, त्यावर सुचविलेली उपाययोजना या सर्व बाबी आहेत. या लेखसंग्रहात महात्मा फुले आपल्या साध्या परंतु निर्भिड भाषेत ब्राह्मणवाद आणि दलितांवर होणा-या जुलुमाविरुद्ध कडाडून हल्ला चढवतात. आपले विचार साधार स्पष्ट करताना ते बुद्धीप्रामाण्यवादाला कधीच सोडत नाहीत. या पुस्तकाच्या वाचकांनी हे लक्षात घेणे जरूर आहे की फुल्यांचा विरोध (आणि अत्यंत कडवा विरोध) फक्त ब्राह्मणवादाला, ब्राह्मणी काव्याला आणि जुलुमाला आहे, ब्राह्मणांना नाही. ब्राह्मणांच्या विधवांनी भावी अत्याचारांना भिऊन टाकून दिलेल्या बालकांसाठी फुल्यांनी अनाथालय काढले, विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार केला, तसेच त्यांनी काढलेल्या भारतातील पहिल्या मुलींच्या शाळेत सर्व जातींना प्रवेश होता. भारतीय दलित चळवळ तसेच वर्णव्यवस्थेच्या अभ्यासकांसाठी हे लेख वाचणे अत्यंत आवश्यक व उपयुक्त आहे. http://boltipustake.blogspot.in/2010/08/blog-post.html शेतक-याचा आसूड लेखक: महात्मा जोतीबा फुले वाचक: माधवी गणपुले (संपर्क: voiceofmadhavi@gmail.com)

In reply to by पगला गजोधर

पगला गजोधर, तुमच्या मजकुरात मला तीन प्रश्न दिसतात. तिन्ही वेगवेगळे प्रश्न आहेत. त्यांचा एकमेकांशी संबंध नाही. प्रश्न १. ब्राह्मणवाद :- असा कुठ्लावी वाद अस्तित्वात नाही. प्रश्न २. दलितांवरील जुलूम :- याला ब्राह्मण थेट जबाबदार नाहीत. प्रश्न ३. शेतकऱ्यांची हालत :- शेतकऱ्यांची हालत इंग्रज राजवटीमुळे खराब होती. दादाभाई नवरोजींनी आपल्या Poverty and un-British Rule या पुस्तकांत इंग्रजांच्या आर्थिक धोरणांचे वाभाडे काढले आहेत. हिचाही ब्राह्मणांशी थेट संबंध नाही. ब्राह्मणावर चिखलफेक होऊ नये म्हणून हा प्रतिसाद दिला आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

गा पै जी चिखलफेक होणार नाही, कारण अनेक दशकांपूर्वीचे हे पुस्तक तत्कालीन सामाजिक परिस्थितीचे वर्णन करते. शेतकऱ्यांचे हाल हे आताचे (किंवा गेल्या ६०-७० वर्षांतील) नव्हेत तर अनेक शतकापासूनचे आहेत, असेच मला वरील प्रतिसादात उल्लेखित करायचे होते. शिवाय कुठल्या लिंकवरून मी मजकूर दिलाय त्याचा दुवाही जोडालाच आहे.

In reply to by पगला गजोधर

उत्तम शेती, मध्यम व्यापार , हे सग्ळं खोटं होतं? ========================= भारताचा जागतिक व्यापार ३३% वरून १.५% वर आला त्या काळात, महाशय, जागतिक व्यापार वाढलाच नव्हता असं म्हणता येईल. याचा अर्थ ३३/१.५ = २२ पट वा २२००% भारताचा जीडीपी कमी झाला. गरीबी आली सगळेच निगेटीव दिसू लागते, ती गत फुल्यांची झाली होती.

In reply to by पगला गजोधर

गजोधरा, अरे १५ वर्षात(९९ ते २०१४) काँग्रेस सरकारने असे कोणत्या उपाय योजना केल्या होत्या, ज्या सध्याच्या सरकारला जमत नाही आहेत? हे जाणून घेण्यात रस आहे. कोणत्याही पक्षाची बाजू घ्यायचा प्रश्न नाही. टी.व्ही.वर कर्जमाफी करा म्हणून काही नेते सांगत होते. मग कर्ज्माफी केली तर त्याचे अर्थव्यवस्थेवर (चांगले/वाईट)परिणाम ह्यावर चर्चा करायला हवी . ती कोणाकडूनच होताना दिसत नाही.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

कर्ज्माफी केली तर त्याचे अर्थव्यवस्थेवर (चांगले/वाईट)परिणाम ह्यावर चर्चा करायला हवी . ती कोणाकडूनच होताना दिसत नाही.
इश्शु हा नाही की "चर्चा कोणाकडूनच होताना दिसत नाही" , ऑन कॉन्ट्ररी इश्शु हा आहे की "सर्वांकडून फक्त चर्चाच होताना दिसत आहे "

In reply to by पगला गजोधर

फुल्यांचा 'ब्राम्हणी काव्या'ला (म्हणजे मोरोपंत, वामन पंडित, रघुनाथ पंडित वगैरे का?) विरोध का होता, हे वाचायला आवडेल.

In reply to by पगला गजोधर

@पगला गजोधर साहेबः शेतकर्‍याचा आसूडचा दुवा दिल्याबद्दल आभार. सध्या मला डोळ्यांच्या त्रासामुळे वाचन्/मिपा अगदी मर्यादित करणे भाग पडत आहे, त्यामुळे आसुडाच्या १२ प्रकरणांपैकी मराठी काव्याबद्दल नेमक्या कोणत्या प्रकरणात लिहीले आहे, हे कळवल्यास फार सोयीचे होईल.