लोकहो,
अखेरीस ट्रंपूबाबांनी उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा किममामा यांच्यासोबर चर्चा करायचं ठरवलं. संदर्भ : http://www.bbc.co.uk/news/world-us-canada-43353274
याआधी शड्डू ठोकून युद्धाच्या डरकाळ्या फोडणारे ट्रंपूपापा अचानक म्यावम्याव का बरं करू घातले?
याचं कारण अगदी उघड आहे. दिनांक ०१ मार्च रोजी पुतीननानांनी रशियाकडील ६ नवी अस्त्रे विशद केली. संदर्भ : http://theduran.com/6-new-weapons-putin-revealed-state-nation-address/
मग मात्र निरुपायाने ट्रंपूबाबांना वाटाघाटींच्या टेबलावर चढावं लागलं.
एकंदरीत आंतरराष्ट्रीय राजकारणांत मर्कटचेष्टा फार वाढल्या आहेत. त्यांना तात्पुरता का होईना पायबंद घातल्याबद्दल पुतीननानांना अभिवादन.
जाताजाता : अणुशक्तीप्रेरित क्षेपणास्त्र म्हणजे उडणारी अणुभट्टी. साली ही संकल्पनाच खतरनाक आहे. उडणाऱ्या अस्त्रावर अणुध्वम बसवणं फार सोपं आहे. पण त्याच्या बुडाशी अणुभट्टी बसवून ती कार्यरत ठेवणं म्हणजे कर्मकटकट आहे. भारताने या दिशेने गांभीर्याने विचार करायला हवा. कोणास ठाऊक, चालू असेलही.
आ.न.,
-गा.पै.
वर्गीकरण
वाचने
51422
प्रतिक्रिया
265
मिसळपाव
प्रतिक्रिया
हेही समजलं नाही असं दिसतंय.
In reply to <<<खांग्रेसी विचारांचे पक्श by विशुमित
शेठजी, भटजी भारताचे नागरिक
In reply to <<<खांग्रेसी विचारांचे पक्श by विशुमित
हा कालच्या वर्तमानपत्रात आलेला
शेतकरी मोर्चातली बहुसंख्य
मुंबई :
थलैवा रॉक्स
रस्त्यावर लाईटची तार पडल्याने वाहन चालकांना शॉक
<<<शेतक-यांची ही आंदोलने
सहमत आहे.
In reply to <<<शेतक-यांची ही आंदोलने by विशुमित
तो वाढावा अशीच तर अंध
In reply to सहमत आहे. by शलभ
यात काय असंवेदनाशील आहे? ही
In reply to <<<शेतक-यांची ही आंदोलने by विशुमित
तुम्हाला माणसांपेक्षा बैलं
In reply to यात काय असंवेदनाशील आहे? ही by श्रीगुरुजी
माझ्या दृष्टीने सर्व
In reply to तुम्हाला माणसांपेक्षा बैलं by विशुमित
माणसांच्या करामणुकीपेक्षा
In reply to तुम्हाला माणसांपेक्षा बैलं by विशुमित
सहमत
In reply to माणसांच्या करामणुकीपेक्षा by आनन्दा
सहमत. अतिशय खेदजनक.
In reply to <<<शेतक-यांची ही आंदोलने by विशुमित
दुःख वाटू देऊ नका
In reply to <<<शेतक-यांची ही आंदोलने by विशुमित
हो ना.
In reply to <<<शेतक-यांची ही आंदोलने by विशुमित
>>
In reply to <<<शेतक-यांची ही आंदोलने by विशुमित
शेतक-यांची ही आंदोलने नेहमीचीच आहेत.>>>==> अशा असंवेदनशील वाक्याला मिपावर कोणीच निषेद नोंदवला नाही, याचे सखेद दुःख वाटले. असो..https://m.maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/the-farmers-will… आणखी एक आंदोलन! ___________________ किसान सभेच्या यशस्वी मोर्चानंतर आता राज्य शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. किसान सभेचा मोर्चा हा त्या पक्षाचा होता, त्या मोर्चाशी आमचा संबंध नाही. सभेचा मोर्चा यशस्वी झाला पण काही प्रश्नांची पूर्ण तड लागलेली नाही. त्यामुळे विविध प्रश्नांचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी आम्ही आंदोलनाची हाक दिली आहे, असा युक्तिवाद समितीने केला आहे. मंगळवारी यासदंर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत समितीच्या नेत्यांवर प्रश्नांचा भडीमार झाला. शेतकरी सभेच्या मोर्चाला तुम्ही पाठिंबा का नाही दिला, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दोन मोर्चे का काढता, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणाऱ्या संघटनांमध्ये एकी नाही का, तुमच्यातच फूट पडली आहे का, अशी प्रश्नांची सरबत्ती झाली. त्यावर समितीने भूमिका मांडली. यावेळी रघुनाथदादा पाटील, सिद्धप्पा कलशेट्टी, सुशीला मोरोळे, किशोर ढमाले आदी उपस्थित होते. शेतकरी कामगार सभेचे अजित नवले मात्र अनुपस्थित होते. ___________________________________ हे शेतकरी नेते अत्यंत निर्लज्ज आहेत. अजित नवलेला महत्त्व मिळाल्याने या इतर नेत्यांना मिरची लागलेली दिसते. यांना शेतक-यांविषयी काहीही देणेघेणे नाही. स्वत:चे महत्त्व वाढविणे, जनतेला उपद्रव देणे एवढेच यांना जमते.फडणविसांसारखे संवेदनाशील व
In reply to >> by श्रीगुरुजी
LLRC
In reply to फडणविसांसारखे संवेदनाशील व by श्रीगुरुजी
तुमच्या साहेबांप्रमाणेच
In reply to LLRC by विशुमित
असंवेदनाशील
स्मिता पटवर्धनांच्या लेखाचा प्रतिवाद
भांडवलशाहीने (सामान्य
In reply to स्मिता पटवर्धनांच्या लेखाचा प्रतिवाद by कपिलमुनी
कम्युनिझम
In reply to भांडवलशाहीने (सामान्य by प्रचेतस
शेतकर्यांचे हक्क, कामगारांचे
In reply to कम्युनिझम by कपिलमुनी
अगदी
In reply to स्मिता पटवर्धनांच्या लेखाचा प्रतिवाद by कपिलमुनी
शेतीचे राष्ट्रीयीकरण करावे काय ?
In reply to स्मिता पटवर्धनांच्या लेखाचा प्रतिवाद by कपिलमुनी
घराला आग लागली तर काय होईल
In reply to शेतीचे राष्ट्रीयीकरण करावे काय ? by माहितगार
मुख्य म्हणजे... लेखनावरून
In reply to घराला आग लागली तर काय होईल by डॉ सुहास म्हात्रे
=)) कम्युनीस्ट कुठे गेले ?
In reply to मुख्य म्हणजे... लेखनावरून by डॉ सुहास म्हात्रे
कम्युनिस्ट राजवटीतील उद्योग
In reply to =)) कम्युनीस्ट कुठे गेले ? by माहितगार
<<स्मिता पटवर्धनांच्या लेखाचा
In reply to स्मिता पटवर्धनांच्या लेखाचा प्रतिवाद by कपिलमुनी
१०० % भांडवल शाही आणि १०० %
In reply to स्मिता पटवर्धनांच्या लेखाचा प्रतिवाद by कपिलमुनी
बाकी कम्युनिस्ट लोकांना
In reply to स्मिता पटवर्धनांच्या लेखाचा प्रतिवाद by कपिलमुनी
ट्रोल धाड
धाड???
In reply to ट्रोल धाड by कपिलमुनी
शहरी नक्षलवाद
राणीच्या गावात राहून कोरेगाव
In reply to शहरी नक्षलवाद by गामा पैलवान
ब्रिब्रॉकं झिंदाबाद
In reply to राणीच्या गावात राहून कोरेगाव by विशुमित
बातमीनुसार भिडे आणि
In reply to ब्रिब्रॉकं झिंदाबाद by गामा पैलवान
इंजिनवाले
In reply to ब्रिब्रॉकं झिंदाबाद by गामा पैलवान
कुणाची ताकद किती ?
In reply to इंजिनवाले by manguu@mail.com
गा.पै.
नरेश आगरवालला प्रवेश देणे हा
In reply to गा.पै. by कपिलमुनी
नुसताच चुकीचा निर्णय नाही तर
In reply to नरेश आगरवालला प्रवेश देणे हा by श्रीगुरुजी
+१,००,०००
In reply to नरेश आगरवालला प्रवेश देणे हा by श्रीगुरुजी
LLRC
In reply to नरेश आगरवालला प्रवेश देणे हा by श्रीगुरुजी
धन्यवाद
In reply to गा.पै. by कपिलमुनी
थांबा जरा
In reply to गा.पै. by कपिलमुनी
सगळी घाण प्रमुख राष्ट्रिय
In reply to गा.पै. by कपिलमुनी
वेल सेड जोशी
In reply to सगळी घाण प्रमुख राष्ट्रिय by arunjoshi123
घाण पवित्र करून घेतली
In reply to वेल सेड जोशी by जेम्स वांड
नाही पण मी काय म्हणतो, हे
In reply to वेल सेड जोशी by जेम्स वांड
कश्याला काका खरंच कश्याला?
In reply to नाही पण मी काय म्हणतो, हे by बिटाकाका
सहमत आहे. नरेश आगरवालला
In reply to कश्याला काका खरंच कश्याला? by जेम्स वांड
वांड साहेब, गल्लत होतीय साहेब
In reply to कश्याला काका खरंच कश्याला? by जेम्स वांड
ओके, स्पष्टीकरण पोचलं :)
In reply to वांड साहेब, गल्लत होतीय साहेब by बिटाकाका
हम्म ओके, मी या (टाईपच्या)
In reply to ओके, स्पष्टीकरण पोचलं :) by जेम्स वांड
नैतिकता, असणे-सोडणे
In reply to हम्म ओके, मी या (टाईपच्या) by बिटाकाका
निर्लज्ज
In reply to सगळी घाण प्रमुख राष्ट्रिय by arunjoshi123
भाजप निर्लज्ज असेल. पण मी
In reply to निर्लज्ज by चिर्कुट
नास्तिक बीजेपीत आल्यानं
In reply to गा.पै. by कपिलमुनी
मोर्चातील एक शेतकरी
कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या
In reply to मोर्चातील एक शेतकरी by श्रीगुरुजी
कोणाचा आहे ?
In reply to कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या by श्रीगुरुजी
बरं झाले म्हणायचं शेतकऱ्यांनी
In reply to कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या by श्रीगुरुजी
म्हणजे बैलांनी गरीब बिच्चा-या
In reply to बरं झाले म्हणायचं शेतकऱ्यांनी by विशुमित
तुम्हाला मुद्दा समजला नाही...
In reply to म्हणजे बैलांनी गरीब बिच्चा-या by श्रीगुरुजी