लोकहो,
अखेरीस ट्रंपूबाबांनी उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा किममामा यांच्यासोबर चर्चा करायचं ठरवलं. संदर्भ : http://www.bbc.co.uk/news/world-us-canada-43353274
याआधी शड्डू ठोकून युद्धाच्या डरकाळ्या फोडणारे ट्रंपूपापा अचानक म्यावम्याव का बरं करू घातले?
याचं कारण अगदी उघड आहे. दिनांक ०१ मार्च रोजी पुतीननानांनी रशियाकडील ६ नवी अस्त्रे विशद केली. संदर्भ : http://theduran.com/6-new-weapons-putin-revealed-state-nation-address/
मग मात्र निरुपायाने ट्रंपूबाबांना वाटाघाटींच्या टेबलावर चढावं लागलं.
एकंदरीत आंतरराष्ट्रीय राजकारणांत मर्कटचेष्टा फार वाढल्या आहेत. त्यांना तात्पुरता का होईना पायबंद घातल्याबद्दल पुतीननानांना अभिवादन.
जाताजाता : अणुशक्तीप्रेरित क्षेपणास्त्र म्हणजे उडणारी अणुभट्टी. साली ही संकल्पनाच खतरनाक आहे. उडणाऱ्या अस्त्रावर अणुध्वम बसवणं फार सोपं आहे. पण त्याच्या बुडाशी अणुभट्टी बसवून ती कार्यरत ठेवणं म्हणजे कर्मकटकट आहे. भारताने या दिशेने गांभीर्याने विचार करायला हवा. कोणास ठाऊक, चालू असेलही.
आ.न.,
-गा.पै.
वर्गीकरण
वाचने
51422
प्रतिक्रिया
265
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुम्हाला मुद्दा समजला नाही...
In reply to म्हणजे बैलांनी गरीब बिच्चा-या by श्रीगुरुजी
जरा मोर्च्या बद्दल सगळ्या
In reply to कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या by श्रीगुरुजी
मुळात हा मोर्चा त्याच
In reply to जरा मोर्च्या बद्दल सगळ्या by शलभ
छान
In reply to मुळात हा मोर्चा त्याच by बिटाकाका
वरील वक्तव्यांचे संदर्भ देणे,
In reply to छान by manguu@mail.com
सहमत.
In reply to जरा मोर्च्या बद्दल सगळ्या by शलभ
>>> बहुसंख्यांच्या मागण्या
In reply to जरा मोर्च्या बद्दल सगळ्या by शलभ
छान
In reply to मोर्चातील एक शेतकरी by श्रीगुरुजी
मोठठा चतुर भ्रमणध्वनी
In reply to छान by manguu@mail.com
हा हा हा !
In reply to मोठठा चतुर भ्रमणध्वनी by श्रीगुरुजी
साधारणतः
In reply to मोठठा चतुर भ्रमणध्वनी by श्रीगुरुजी
विचार करा. उत्तर मिळेल.
In reply to साधारणतः by जेम्स वांड
कंठलंगोट परीधान केलेला एक
गुरुजी हे वागणं बरं नव्ह.
In reply to कंठलंगोट परीधान केलेला एक by श्रीगुरुजी
पण ते प्रत्येक गोष्ट फुकट
In reply to गुरुजी हे वागणं बरं नव्ह. by विशुमित
शेतकरी
In reply to पण ते प्रत्येक गोष्ट फुकट by श्रीगुरुजी
जेमतेम ५-६ हजार मिळविणारे
In reply to शेतकरी by जेम्स वांड
सातत्याने
In reply to जेमतेम ५-६ हजार मिळविणारे by श्रीगुरुजी
LLRC
In reply to पण ते प्रत्येक गोष्ट फुकट by श्रीगुरुजी
कंठलंगोट ??????
In reply to गुरुजी हे वागणं बरं नव्ह. by विशुमित
गळ्यातला टाय
In reply to कंठलंगोट ?????? by श्रिपाद पणशिकर
अहो त्या राहुलच्या आयटीआयची
कोणती भानगड?
In reply to अहो त्या राहुलच्या आयटीआयची by आनन्दा
तो आयटिआय चा कोर्स करतोय.
In reply to अहो त्या राहुलच्या आयटीआयची by आनन्दा
तो आयटिआय चा कोर्स करतोय.
In reply to अहो त्या राहुलच्या आयटीआयची by आनन्दा
एकीकडे स्वामीनाथन् आयोगाच्या
बातमीनुसार..
In reply to एकीकडे स्वामीनाथन् आयोगाच्या by श्रीगुरुजी
मोर्चासाठी लाखोंचे फंडींग
चपलांऐवजी लाल टोप्या आणि लाल
In reply to मोर्चासाठी लाखोंचे फंडींग by श्वेता व्यास
सहमत. चपला पुरवल्या असत्या तर
In reply to चपलांऐवजी लाल टोप्या आणि लाल by श्रीगुरुजी
रथयात्रेत
In reply to सहमत. चपला पुरवल्या असत्या तर by श्वेता व्यास
त्याचा इथे काय संबंध? आपण
In reply to रथयात्रेत by manguu@mail.com
बाजीरावाची शेंडी अहमदशहा
In reply to त्याचा इथे काय संबंध? आपण by श्वेता व्यास
रथयात्रेतले लोक मुलायम
In reply to रथयात्रेत by manguu@mail.com
चप्पल
In reply to मोर्चासाठी लाखोंचे फंडींग by श्वेता व्यास
इतकं कळतं तर पायाला फोड
In reply to चप्पल by कपिलमुनी
सातत्याने पो टाकणे हा फक्त
In reply to इतकं कळतं तर पायाला फोड by श्वेता व्यास
दुसऱ्याच्या राजकीय फायद्यासाठी
In reply to इतकं कळतं तर पायाला फोड by श्वेता व्यास
कॉमन सेन्सला पुराव्याची गरज
In reply to दुसऱ्याच्या राजकीय फायद्यासाठी by कपिलमुनी
फोडांचं काय घेऊन बसलात. अगदी
In reply to चप्पल by कपिलमुनी
फेबुवरुन साभार
In reply to मोर्चासाठी लाखोंचे फंडींग by श्वेता व्यास
हे व्हाट्सपवर फॉरवर्ड करत आहे.
In reply to फेबुवरुन साभार by चिर्कुट
खालचे स्पष्टीकरणही व्हाट्सपवर
In reply to हे व्हाट्सपवर फॉरवर्ड करत आहे. by manguu@mail.com
>>> श्रीशिल्लक नेमकी किती आणि
In reply to फेबुवरुन साभार by चिर्कुट
छान
In reply to >>> श्रीशिल्लक नेमकी किती आणि by श्रीगुरुजी
>>> संघाच्या देणगी पावतीवर
In reply to छान by manguu@mail.com
पोस्टमार्टेमवाले डॉक्टर कोठे
In reply to >>> श्रीशिल्लक नेमकी किती आणि by श्रीगुरुजी
कंचा कंपांउंडर पोस्ट मार्टम
In reply to फेबुवरुन साभार by चिर्कुट
नक्षलवाद्यांचा हल्ला; ९ जवान शहीद
अहो, किती सोहराबुद्दीन
In reply to नक्षलवाद्यांचा हल्ला; ९ जवान शहीद by कपिलमुनी
फडणविसांनी पुन्हा एकदा अत्यंत
४ थे वर्ष्
In reply to फडणविसांनी पुन्हा एकदा अत्यंत by श्रीगुरुजी
आपले सरकार
In reply to ४ थे वर्ष् by manguu@mail.com
संपूर्ण प्रतिसाद LLRC
In reply to फडणविसांनी पुन्हा एकदा अत्यंत by श्रीगुरुजी
तुमच्या साहेबांप्रमाणेच
In reply to संपूर्ण प्रतिसाद LLRC by विशुमित
LLRC
In reply to तुमच्या साहेबांप्रमाणेच by श्रीगुरुजी
http://www.misalpav.com
In reply to LLRC by विशुमित
प्रगल्भता
In reply to संपूर्ण प्रतिसाद LLRC by विशुमित
पपेट शो..
In reply to प्रगल्भता by चिर्कुट
त्या पब मारामारी प्रकरणातून
भांडारकर हल्ल्याची जाहीर
In reply to त्या पब मारामारी प्रकरणातून by बिटाकाका
तडिपार...??
In reply to भांडारकर हल्ल्याची जाहीर by श्रीगुरुजी
हार्पिक पटेल?
In reply to तडिपार...?? by विशुमित
नरेश अग्रवाल?
In reply to हार्पिक पटेल? by श्रीगुरुजी
प्रज्ञा?
In reply to नरेश अग्रवाल? by चिर्कुट
पप्पू? सोनिया? पवार?
In reply to प्रज्ञा? by विशुमित
बाय द वे, तडिपार करायचा
In reply to तडिपार...?? by विशुमित
जादूटोणा.
मांत्रिकाकडून उपचार करून घेणे
In reply to जादूटोणा. by manguu@mail.com
सही आहे गुरुजी !!
In reply to मांत्रिकाकडून उपचार करून घेणे by श्रीगुरुजी