देव आहे का नाही...वाद कशाला? स्वतःच पडताळून पाहा आणि ठरवा
In reply to नास्तिक व देव by चौकटराजा
In reply to ता क. by चौकटराजा
In reply to नास्तिक व देव by चौकटराजा
In reply to जगाचं जे अध्यात्मिक स्ट्रक्चर by arunjoshi123
In reply to मग by चौकटराजा
आध्यात्मिक ज्यूडिशिअरी आहे याचे भान आपल्याला आहेमाझी वाक्ये पुनश्च वाचा. मी कोणतंही गृहितक केलेले नाही.
In reply to पण हे सगळं नाही अभ्यासलं तरी by मराठी कथालेखक
'देवाच्या अस्तित्वाचा पुरावा /दाखले देणारे' शोध प्रसिद्ध झाले नाहीत तर मला देव मानत बसायचे काही कारण नाही.प्रत्येक सत्यास पुरावा असतोच हे मानत बसायचे कारण काय असावे?
In reply to 'देवाच्या अस्तित्वाचा पुरावा by arunjoshi123
देवाच्या अस्तित्वाचा पुरावा /दाखले देणारे' शोध प्रसिद्ध झाले नाहीत तर मला देव मानत बसायचे काही कारण नाही.यातला 'मला' हा शब्द महत्वाचा आहे असं नाही वाटत नाही का तुम्हाला ? वाटत असेल तर मला 'देव आहे' असं न मानण्याचं स्वातंत्र्य आहेच आहे हे तुम्ही मान्य कराल अशी माझी अपेक्षा. धन्यवाद
In reply to देव माना किंवा मानू नका, पण.. by डॉ सुहास म्हात्रे
In reply to त्यासाठीच by चौकटराजा
In reply to जितक्या निरर्थकपणे आपण by arunjoshi123
In reply to तुमच्याच सारखा प्रश्न by चौकटराजा
जगात प्रत्येकाला अर्थ असलाच पाहिजे असा नियम आपला आहे काय ?हे माझ्या प्रश्नाचं हो असं उत्तर आहे. =======================
मी जे करतो त्यास मी उपासना म्हणत नाही भक्तांप्रमाणे . त्यात करमणूक आहे !धर्म पाळणं करमणूक तर आहेच. पण केळ खाणारानं ते पांढरं असतं म्हणून खावं, ते मऊ असतं म्हणून खावं, ते स्वस्त असतं म्हणून खावं पण त्यात अन्नमूल्य आहे म्हणून खाऊ नये ही देखील आमच्यासाठी एक करमणूकच आहे.
In reply to जगात प्रत्येकाला अर्थ असलाच by arunjoshi123
In reply to त्यासाठीच by चौकटराजा
In reply to देव माना किंवा मानू नका, पण.. by डॉ सुहास म्हात्रे
In reply to हा प्रतिसाद कट्टर नास्तिक by सतिश गावडे
In reply to सामान्यपणे सश्रद्ध लोक by आनन्दा
In reply to सामान्यपणे सश्रद्ध लोक by सतिश गावडे
In reply to रस्त्यावर साज-या होणा-या सर्व by श्रीगुरुजी
In reply to रस्त्यावर साज-या होणा-या सर्व by श्रीगुरुजी
In reply to सामान्यपणे सश्रद्ध लोक by सतिश गावडे
In reply to सामान्यपणे सश्रद्ध लोक by आनन्दा
In reply to हा प्रतिसाद कट्टर नास्तिक by सतिश गावडे
In reply to हा प्रतिसाद कट्टर नास्तिक by सतिश गावडे
In reply to कुणी घरात भक्तिभावाने गणपतीची by मार्मिक गोडसे
परंतू त्याचरोबर घरातील नास्तिक व्यक्तीवर सोवळे ओवळे व खाण्यापिण्याची बंधनेही घालू नये.राष्ट्रगीताच्या गायनाच्या वेळी ज्यास घटनात्मक संचारस्वातंत्र्य आहे त्यास एकाच ठिकाणी थांबण्याचे बंधन घालू नये. त्याला सैरावैरा पळू द्यावे. त्या वातावरणाची एकूणता अशी काही नसते. प्रत्येक जण सुटा सुटा असतो.
In reply to परंतू त्याचरोबर घरातील by arunjoshi123
In reply to कुणी घरात भक्तिभावाने गणपतीची by मार्मिक गोडसे
In reply to देव माना किंवा मानू नका, पण.. by डॉ सुहास म्हात्रे
In reply to देव कसा आहे याबद्दल विविध by सतिश गावडे
In reply to त्यासाठी एखाद्या सत्पुरूषाचे by श्रीगुरुजी
In reply to माझा प्रश्न पुन्हा वाचा. हवं by सतिश गावडे
In reply to माझे उत्तर पुरेसे स्पष्ट आहे. by श्रीगुरुजी
In reply to देव कसा आहे याबद्दल विविध by सतिश गावडे
In reply to विविध धर्मामध्ये एकवाक्यता by क्रिप्ट
In reply to देव कसा आहे याबद्दल विविध by सतिश गावडे
In reply to देव कसा आहे याबद्दल विविध by सतिश गावडे
In reply to गौतम.. by चौकटराजा
In reply to गौतम बुद्धाला देव, दानव, भूते by arunjoshi123
In reply to कै देव बिव... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to आयुष्य हे शेअर मार्केटसारखे by सतिश गावडे
पुन्हा चांगले दिवस येणारच असतात.काय संबंध? उगंच काहीही?
In reply to पुन्हा चांगले दिवस येणारच by arunjoshi123
In reply to कै देव बिव... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to कै देव बिव... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
'जब अच्छे दिन रुक नही सकते तो बुरे दिनों की क्या औकात है''
मास्तर अच्छे दिन कधी येणार आहेत ते तरी सांगाIn reply to 'जब अच्छे दिन रुक नही सकते तो by विजुभाऊ
In reply to अच्छे दिन ..... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to ६ कोटी लोक मारणार्या माओला by arunjoshi123
In reply to कै देव बिव... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to कै देव बिव... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
देव बीव काय नसतं. वास्तवात आणि स्वत:वर विश्वास ठेवून जगा....आधुनिक विचारांची कास धरा. देवा बिवाच्या नादी लागू नका. असतील दिवस वाईट तर खचू नका, तेही दिवस निघून जातील. ''जब अच्छे दिन रुक नही सकते तो बुरे दिनों की क्या औकात है'' असं म्हणून जगा इंजॉय करा आयुष्य.देव बीव काय नसतं मंता? वास्तव आणि तुम्ही स्वत: काय शून्यातून टपकले? चांगल्या विचारांची कास धरा (जनरली आधुनिक विचार घाण असतात). पुरोगाम्यांच्या नादी लागू नका. असतील दिवस चांगले तर माजू नका, तेही दिवस निघून जाऊ शकतात. दिवस काही चांगले वाईट नसतात. ईश्वराला भजून सारे दिवस आनंदात राहा.
In reply to देव बीव काय नसतं. वास्तवात by arunjoshi123
In reply to कण्ट्रोल ठेवा काका ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
देवाला राग येईल तुमच्या भाषेने आणि असेल ना देव तर अगोदर तुमचा माज उतरवेल असे वाटते,नास्तिकांना वठणीवर आणण्यासाठी ईश्वराशीही पंगा घेणं वर्थ आहे. आधुनिकतेच्या नावाखाली नास्तिकांनी अपप्रचार करून सगळ्यांची अस्तिकता खोखली गेली आहे. आमचा ग्रह नासवला. आमची मूल्यं नासवली. आमची जीवनशैली नासवली. आमची मनं नासवली. ============================= जे काही लिहिलं आहे ते "नास्तिकांना" उद्देशून लिहिलं आहे (जसं यनावाला वैयक्तिक लिहित नाहीत म्हणता तसं.). आपला व्यक्तिगत आदर आहे. ते तुमच्या विधानाचं उत्तर असल्यानं गैरसमज होऊ शकतो हे समजू शकतो.
In reply to कण्ट्रोल ठेवा काका ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आणि असेल ना देव तर अगोदर तुमचा माज उतरवेल असे वाटते,अर्रे देवा! म्हणजे अजून संशय आहेच तर! मला वाटलं कन्फर्म झाले असेल आतापर्यंत देव नाहीये ते. माणसाने कसं सुबुद्ध नास्तिक असावं, निर्बुद्ध तर....असो!
In reply to कै देव बिव... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to मार्गदर्शन हवे by शरद
In reply to मार्गदर्शन हवे by शरद
In reply to शरदजी, उपनिषदे १०८ आहेत परंतु by क्रिप्ट
In reply to संबंधित माहिती by शरद
In reply to आत्मदेव by राही
या सगळ्यांचे मार्गदर्शन देवाकडे नेणारे नसून ते स्वतःकडे नेणारे, आत्मभान देणारे असते.+१११
In reply to आत्मदेव by राही
In reply to राम राम अवघे जन.. by चौकटराजा
In reply to काव्यातील काही व अध्यात्म by चौकटराजा
In reply to काव्यातील काही व अध्यात्म by चौकटराजा
In reply to काव्यातील काही व अध्यात्म by चौकटराजा
सद्वर्तन व अहंकाराचा त्याग ही त्या संकल्पित देवाची उपासना आहे.+१. अशा अन्य अनेक उपासना आहेत. ======================
देव ही एक संकल्पनाच आहे. ती कोणी एन्टीटी नाही.संकल्पना एंटीटी नसते हि एक विचित्र आणि अर्धवट थेरी आहे. चलनातील मूल्याला मूर्त रुप देण्यासाठी नाणे बनवले जाते. मग काय मूल्य ही एक संकल्पनाच आहे, ती एक एंटीटी नाही असं म्हणणार? प्रत्येक संकल्पना ही एक एंटिटी असते. भौतिकशास्त्रातील उर्जा ही देखील थेट मोजता येत नाही. थेट डिटेक्ट करता येत नाही. म्हणून काय उर्जा हि एंटिटि नसते म्हणता? मग द्रव्यात रुपांतर तिचंच होतं ना? कृपया ज्या शब्दांचं मूलभूत आकलन नाही ते वापरून जी विचारधारा तुमची नाही तिकडे विक्षिप्त मते देऊ नकात. ==============================
हा आत्मशोध घेण्यातील मुख्य मुद्दा आहे. अद्यात्माच्या वृक्षाचे मूळ बह्य कृपेत नसून ते स्वतः ने स्व्तः वर केलेल्या कृपेतच आहे.नास्तिक असाल तर आत्मशोध कशाला पाहिजे? आत्मशोध इ हे नास्तिकी वर्तन नाही. त्यांचे आत्म म्हणजे त्यांचा देह. ७०% ऑक्सिजन, १५% हायड्रोजन, १०% कार्बन, इ इ. याच्यापलिकडे स्वतःत शोधायला काही नसतं त्यांचेकडे.
In reply to सद्वर्तन व अहंकाराचा त्याग ही by arunjoshi123
In reply to सद्वर्तन व अहंकाराचा त्याग ही by arunjoshi123
नास्तिक असाल तर आत्मशोध कशाला पाहिजे? आत्मशोध इ हे नास्तिकी वर्तन नाही. त्यांचे आत्म म्हणजे त्यांचा देह. ७०% ऑक्सिजन, १५% हायड्रोजन, १०% कार्बन, इ इ. याच्यापलिकडे स्वतःत शोधायला काही नसतं त्यांचेकडे.उत्तम विनोद :)
In reply to आत्मदेव by राही
असा स्थिरबुद्धि मनुष्य इतरांपेक्षा एक पायरी वर उंचावर असतो. या उंचीमुळे त्याचे क्षितिज विस्तारते. इतरांना ज्या शक्यता, संभाव्यता जाणवत नाहीत त्या, तो अविकारी झाल्यामुळे त्याला जाणवतात. त्याच्या संवेदना तीक्ष्ण होतात. सहकंपन वाढते. इतरांचे दु:ख, वेदना, हर्ष त्याला चटकन कळतात. स्वतः स्थिर असल्याने इतरांना दिलासा देण्याचे काम तो करू शकतो. दु:खमोचनाचे काही व्यावहारिक म्हणजे आवाक्यातले मार्ग सुचवू शकतो. थोडक्यात तो संतपदाकडे वाटचाल करीत असतो. हीच शिकवण पोथ्या, ग्रंथ, सद्गुरू सदैव वितरित करीत असतात.+१११
In reply to देव ही एक संकल्पनाच आहे.---- by क्रिप्ट
In reply to असहमत by राही
ऑफिसला जाताना ओळीने तीन सिग्नल हिरवे मिळाले तरी ते त्याला अनुभूती मानतात.
हे फार भारी हे
अजुन एक लगेच आठवलेला किस्सा
एका कल्ट चा गुरुजींचा कोर्स सुरु होता. जीवनाची कला वगैरे तेव्हा लाईट गेली. आणि हॉलच्या खिडक्या उघड्या होत्या. सभोवताली झाडे होती.
वार्याची एक छानशी झुळुक आली काय नी लगेच..
"देखो गुरुजीने आपके लिए हबा भेजी है " बोलो जय गुरुदेव
म्हणज सांगायच तात्पर्य की कुठल्याही पातळीवर श्रद्धा जाऊ शकते.
मुळात गुरुजींनी लाइन जाऊच का दिली ? अस विचारायच नसत ( आणि तुम्ही जरी विचारलच तरी मग तुम्हाला गुरु शक्तीची प्रचिती कशी आली असती ? च्या प्रतिप्रश्नावर डोक फोडुन घ्यायची तयारी हवी )
In reply to हा हा हा by मारवा
In reply to हा हा हा by मारवा
मुळात गुरुजींनी लाइन जाऊच का दिली ?एवढा झंड असेल तर मूळात ईश्वरानं पर्फेक्ट, परिपूर्ण असं विश्व का निर्माण केलं नाही असा तो प्रश्न आहे. ------------------ समजा ईश्वरानं लै भारी जग बनवलं असतं; समजा प्रत्येकाला ईश्वरानं अनादी अनंत असं अस्तित्व दिलं असतं; अमर/निरोगी असा देह दिला असता; संपूर्ण भूतकाळ, वर्तमानकाळ यांचं ज्ञान दिलं असतं; विश्वाचं सगळं ऐहिक, अध्यात्मिक स्वरुप स्पष्ट करून सांगीतलं असतं, हे दाखवायला वेगवेगळ्या प्रयोगशाळा नि विद्यापीठे काढली असती; दु:ख दिलं नसतं, शारीरिक, मानसिक गरजा पूर्ण करायला हवं ते सर्व दिलं असतं नि त्यात कष्टाचा काही भाग काहीही ठेवला नसता; प्रबल, सुदृढ मानसिकता दिली असती; सर्व तंत्रज्ञाने नि त्यांनी बनू शकणार्या गोष्टी आयत्या बनवून दिल्या असत्या; कोणत्याही शारीरिक मर्यादा दिल्या नसत्या (श्वास घ्यावाच लागणे, इ); नैसर्गिक स्रोत हवे तेवढे ठेवले असते; बुद्धी, तर्क, आणि सार्वभौम इच्छा अफाट दिली असती; ईश्वरत्व दिलं असतं..... ................ तरी हा प्रश्न पुन्हा आलाच असता. कारण अशा तगड्या माणसाचं डोकं चालतच राहिलं असतं नि काय कमी आहे याचा अजून एक मोठ्ठा नन्नाचा पाढा बनवला गेला असता. ==================== सबब पहिले अगोदर काय काय कमी आहे त्याची एक्झॉस्टीव लिस्ट बनवायचे सामर्थ्य आणा. मग ईश्वराला परिपूर्णतेचे सल्ले देऊ.
In reply to असहमत by राही
जे आणि जिथे जीवन व्यतीत करायचे आहे तिथे त्या त्या सभोवतालात पूर्ण क्षमतेनिशी आणि आंतरिक समाधानाने ते व्यतीत व्हावे हेच जन्माला आलेल्याचे इतिकर्तव्य आहे. लाखोकरोडो लोकांसाठी हेच योग्य आहे.पुरोगामी मंडळी भारतीय लोक असेच समाधानाने जगले त्याला त्यांचा ऐतिहासिक मूर्खपणा म्हणतात. प्रगती करायची म्हणजे हालचाल करावी लागणार, डबक्यातनं बाहेर यायला लागणार. आता हे लेखक अध्यात्मिक प्रगतीसाठी हालचाल करा म्हणाले कि बाजू पलटली. यावेळेस आहोत तिथे सुखाने राहावे!
In reply to जे आणि जिथे जीवन व्यतीत by arunjoshi123
In reply to +१. हाच तर मोठा प्रॉब्लेम आहे by क्रिप्ट
In reply to असहमत by राही
ईश्वराचा साक्षात्कार त्यांच्यासाठी वेगळा असा काही नसतो.http://www.swamivivekanandaquotes.org/2013/04/swami-vivekananda-quotes-on-god.html
Every man must develop according to his own nature. as every science has its methods, so has every religion. The methods of attaining the end of religions are called yoga by us, and the different forms of yoga we teach, are adapted to the different natures and temperaments of men. We classify them in the following way, under four heads: Karma-Yoga— The manner in which a man realizes his own divinity through works and duty. Bhakti-Yoga— The realization of the divinity through works and duty. Raja-Yoga— The realization of the divinity through the control of the mind. Jnana-Yoga— The realization of a man;s own divinity through knowledge. There are all different roads leading to the same centre— God.विवेकानंद वैगेरेच्या ईश्वराबद्दलच्या, ईश्वरप्राप्तीबद्दलच्या विचारांबद्दल आपलं हेच मत आहे का?
In reply to असहमत by राही
In reply to असहमत by राही
In reply to देव ही एक संकल्पनाच आहे.---- by क्रिप्ट
In reply to काय म्हणता ? by चौकटराजा
In reply to जाऊ द्या हो, देव आहे म्हणणारे by सतिश गावडे
देव आहे म्हणणारे देव कसा आहे असे म्हटले की गप्प बसतात किंवा सत्पुरुषांकडे जाण्याचा सल्ला देतात.आम्ही इलेक्ट्रॉन कसा आहे वा प्रकाश कसा आहे हे असंच विचारतो तेव्हा तुम्ही आम्हाला अशीच पायपीट करायला लावतात. फटू दाखवायचा ना सरळ!!!
In reply to तुम्ही मोघम प्रश्न विचारू नका by arunjoshi123
In reply to जाऊ द्या हो, देव आहे म्हणणारे by सतिश गावडे
In reply to आम्ही सांगून पटत नाही म्हणून by श्रीगुरुजी
In reply to काय म्हणता ? by चौकटराजा
मी तरी असे म्हणू शकतो की मी नास्तिक असताना अजूनही मस्त आयुष्य जगत आहे हाच देव नसल्याचा अगदी महान नाही तरी लहानसा पुरावा तरी आहे .भाजपचे सरकार असताना देखील एक उन्मत सेक्यूलर असलो तरी रोज भाजपवर प्रचंड तोंडसुख घेतो नि तरीही आरामात जगतो हेच भाजपचे सरकार भारतात नसल्याचा पुरावा आहे! ......एतत्सम काहीतरी ऐकत असल्याचा भास झाला. ======================= देवाला जर एवढी हौसच असती स्वतःला मानायला लावायची तर त्यानं मानण्या न मानण्याची स्वायत्तता जीवांना दिलीच नसती ना. बाय डिफॉल्ट सगळे अस्तिकच ठेवले असते. ================================ आता चौकटराजा मिसळपाववर असेपर्यंत मिसळपाववर अस्तिकांना, त्यांच्या अनुभवांना वा त्यांच्या तर्कांना प्रमाणत्वाची प्रतिष्ठाच नसेल असे तुमचे मत असेल तर तत्सम मत अन्य सर्व विश्वाचे असावे हे आवश्यक नसावे. ============================== देव हा दयाळू असतो. त्याच्याकडे कम्यूनिस्ट नजरेने पाहू नये. दुनिया नि लोक बनवण्यात देवाचा काहीतरी "अर्थिक" वा तत्सम स्वार्थ होता, नि असला कोणता स्वार्थ असल्याशिवाय कोणी काही करतच नाही ही कम्यूनिस्ट विचारसरणी नास्तिकांची डिफॉल्ट विचारसरणी असते. ईश्वराचे नि जगाचे नाते, दोहोंचे प्रयोजन यांत हिरण्यकश्यपूपणा करत सुटणे हे एकच उत्तर कसे असेल?
In reply to काय म्हणता ? by चौकटराजा
असं पहा - जरा मी मोटारसायकल घेउंन तुम्हाला धडक दिली तर तुम्ही मला मारायला याल की देवाची लीला मानून मला माफ कराल ?काय विचित्र प्रश्न आहे. तुमची धडक ही देवाची लीला आणि त्यावर ज्याला धडक दिली त्याची प्रतिक्रिया ही देवाचीच लिला असं तो धडक खाणारा अस्तिक मानेल. ============== एका प्रतिसादात म्हणता नाही मानलं तर देव सुखानं जगू देणार नाही, दुसर्यात म्हणता धडक दिली तरी देव माफ करा म्हणेल.
In reply to काय म्हणता ? by चौकटराजा
In reply to काय म्हणता ? by चौकटराजा
In reply to अतिशय मुद्देसूद by सस्नेह
In reply to अतिशय मुद्देसूद by सस्नेह
In reply to मस्त.. फुल्ल टाईमपास आहेत by अभ्या..
उत्सवप्रियता आणि पुढे पुढे करणे नव्हे तर काय? विसर्जित भग्न मूर्ती पाहून भावना का दुखावल्या जाव्या?मूर्ती पाण्यात विरघळून तिची विल्हेवाट लावली जावी असं शास्त्र आहे. ज्यांना पाळायचं नसेल त्यांनी पाळू नये. ज्याण्य्ते पाळायची शक्ती आहे त्यांनी ते पाळलं तर काय बिघडलं? आ.न., -गा.पै.
In reply to उत्सवप्रियत्व व शास्त्र by गामा पैलवान
In reply to विसर्जन by राही
In reply to अर्धविसर्जन by गामा पैलवान
In reply to शास्त्र by राही
In reply to शास्त्राचं म्हणाल तर, एकदा by बिटाकाका
In reply to शास्त्राचं म्हणाल तर, एकदा by बिटाकाका
In reply to शास्त्राला अपेक्षित by राही
In reply to तुम्ही लिहिले आहेत ते साईड by बिटाकाका
शास्त्र वाहत्या पाण्यात विसर्जन करा असे सांगते, इथे नदी अभिप्रेत असावी.हाच तर फरक आहे शास्र आणि विज्ञानात. विज्ञान आपले जुने निष्कर्ष बदलण्यास तयार असते.पण शास्र? ज्या काळी शास्रे लिहीली गेली तेव्हा इथली लोकसंख्या कितीशी असेल? त्यामुळे तेव्हा ते ठीक होते. पण आज १३० कोटी लोकसंख्या झाल्यावर हजारो वर्षापूर्वी लिहीलेल्या शास्राप्रमाणे सगळ्यांनी नदीत / तलावात विसर्जन केले तर ते नुकसानकारक होणार नाही का? मग शास्र सुध्दा काळानुरुप बदलले पाहीजे का नको?
In reply to शास्त्र वाहत्या पाण्यात by अभिजीत अवलिया
In reply to दोन मुद्दे - by बिटाकाका
शास्त्र बदलण्यास तयार नसते हे कशाच्या आधारावर? शास्त्राने बदलायचे म्हणजे काय करायचं? विज्ञान बदलतं म्हणजे काय करतं?उदाहरण द्यायचे झाल्यास - प्लूटो चा जेव्हा शोध लागला तेव्हा त्याला सूर्याचा नववा ग्रह अशी मान्यता मिळाली. पण नंतर जे वेगवेगळे संशोधन केले गेले त्याद्वारे निष्कर्ष काढून त्याचा ग्रहाचा दर्जा काढून घेण्यात आला. aethar मधून प्रकाश पास होतो असे पूर्वी समजले जात होते. पण १८८७ साली मिचेलसन आणि मोर्ले ह्या शास्त्रज्ञांनी प्रयोगाद्वारे aether ही केवळ एक कल्पना असल्याचे सिद्ध केले आणि aether थेअरी मागे पडून थेअरी ऑफ relativity सिद्ध झाली. शास्त्रात ते लिहिल्यापासून आतापर्यंत जी हजारो वर्ष गेलीत त्यात कोणते सद्य परिस्थितीला अनुरूप बदल केले गेलेत ?
नुकसान होणारच, यात कोणाचं काही म्हणणं आहे का? पण काय आहे ना, हे जे नुकसान आहे ना ते रोज नदी नाले समुद्राचे नुकसान जे इतर कारणांनी होते होते ना त्या प्रमाणात अगदी नगण्य आहे. म्हणून मग असली पर्यावरणाची कारणे लोकांना पटत नाहीत. उलट हे सगळे त्यांना त्यांच्या धर्मापासून, संस्कृतीपासून दूर करण्यासाठी आहे ही त्यांची समजूत पक्की होते. त्यापेक्षा, शास्त्राने सांगितलेले करणे सध्य परिस्थितीत कसे शक्य नाही, त्यामुळे शास्त्राने संगीतलेले अर्धे नुर्धे करण्यापेक्षा भाव तोचि देव मानून नवीन मार्गाने करणे कसे योग्य आहे हे पटवणे गरजेचे आहे.मान्य. पण हा नवीन मार्ग लोक कसे स्वीकारतील ? ते ज्या शास्त्रांना रेफरन्स मानतात त्यात वर्षानुवर्षे काही बदल झाला आहे का? म्हणजे शास्त्र जेव्हा लिहिले गेले असेल तेव्हा गणपती मूर्ती वाहत्या पाण्यात उदा. नदीत विसर्जित करावी असे लिहिले असेल. पण आजच्या काळात हे असे करणे योग्य नाही. मग शास्त्रात ह्याबाबत बदल कधी केला जाईल?
In reply to तुम्ही लिहिले आहेत ते साईड by बिटाकाका
In reply to शास्त्रानुसार प्राणप्रतिष्ठा by शाम भागवत
In reply to तुम्ही लिहिले आहेत ते साईड by बिटाकाका
In reply to छे हो. by राही
In reply to कोणे एके काळी मी प्रचंड by अभिजीत अवलिया
In reply to अगदी अगदी by राही
In reply to याबद्दलही आपल्याकडे काय by बिटाकाका
In reply to अतार्किक? by राही
In reply to शहरातल्या उत्तरदायित्व by बिटाकाका
In reply to तेच तेच कितीदा लिहू? by राही
अध्यात्मात ह्या प्रांजळपणाला वावच नाही. जे सांगितले आहे ते बरोबरच आहे, त्याशिवाय दुसरे काही सत्यच नाही, हा पवित्रा त्यात आहे.हे साफ चूक आहे. उलट अध्यात्मात स्वत:शी प्रामाणिक राहावंच लागतं. जे काही सांगितलंय (महावाक्य वगैरे) त्याची अनुभूती घ्यायची असते. एका महावाक्याची अनुभूती आली तरी ती पुरेशी आहे. ज्ञानेश्वरीतली एकतरी ओवी अनुभवावी. सगळ्यांच्या मागे धावायची गरज नाही. आ.न., -गा.पै.
हम्म