एखादा दिवस — क्रान्ति, गुरुवार, 03/05/2009 - 21:15 प्रतिक्रिया द्या 2095 वाचन 💬 प्रतिसाद (9) व्वा!! प्राजु गुरुवार, 03/05/2009 - 22:02 नवीन जबरदस्त लय आहे कवितेला, आणि पहिल्या शेरातच मनाची पकड घेते कविता. :) मस्तच.. नाठाळ गुरासारखा, कोमेजलेल्या फुलासारखा, हट्टि मुलासारखा... सगळेच मस्त!! जियो!! खूप सुंदर!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ +१ राघव Fri, 03/06/2009 - 11:27 नवीन असेच म्हणतो. खूप मस्त! मुमुक्षु मस्त चन्द्रशेखर गोखले गुरुवार, 03/05/2009 - 22:36 नवीन छानच ! सुंदर प्रतिमा! छान आहे पक्या Fri, 03/06/2009 - 00:03 नवीन छान आहे कविता..वेगळ्या उपमा आवडल्या. सगळ्या दिपक Fri, 03/06/2009 - 10:50 नवीन सगळ्या उपमा आवडल्या :) कसं सुचतं हो ? मस्त परिकथेतील राजकुमार Fri, 03/06/2009 - 11:29 नवीन कंटाळवाणी दुपार पसरते, कातावलेली नागीण जशी बर्याच दिवसांनी एक छान उपमा वाचायला मिळाली. बाकी कवितेविषयी आमचे ज्ञान अगाध आहे, लोकांनी केलेल्या सुंदर काव्याचे विडंबन करणे ह्या पुढे आमची बुद्धी धावत नाही ;) स्वगत :- काय पश्या मग लिहितो का आता 'एखादा पेग' ?? ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य छानच आहे जृंभणश्वान Fri, 03/06/2009 - 12:23 नवीन छानच आहे कविता खुप छान जागु Fri, 03/06/2009 - 12:47 नवीन मला पुर्ण कविता खुप आवडली. कातावलेली नागीण बेसनलाडू Fri, 03/06/2009 - 12:49 नवीन आवडली. (नागोबा)बेसनलाडू
व्वा!! प्राजु गुरुवार, 03/05/2009 - 22:02 नवीन जबरदस्त लय आहे कवितेला, आणि पहिल्या शेरातच मनाची पकड घेते कविता. :) मस्तच.. नाठाळ गुरासारखा, कोमेजलेल्या फुलासारखा, हट्टि मुलासारखा... सगळेच मस्त!! जियो!! खूप सुंदर!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
मस्त परिकथेतील राजकुमार Fri, 03/06/2009 - 11:29 नवीन कंटाळवाणी दुपार पसरते, कातावलेली नागीण जशी बर्याच दिवसांनी एक छान उपमा वाचायला मिळाली. बाकी कवितेविषयी आमचे ज्ञान अगाध आहे, लोकांनी केलेल्या सुंदर काव्याचे विडंबन करणे ह्या पुढे आमची बुद्धी धावत नाही ;) स्वगत :- काय पश्या मग लिहितो का आता 'एखादा पेग' ?? ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य
व्वा!!
+१
मस्त
छान आहे
सगळ्या
मस्त
छानच आहे
खुप छान
कातावलेली नागीण