आज राज्यात पुन्हा एकदा एका कार्यक्षम अधिकाऱ्याला हटवण्यासाठी अभद्र युती तयार झाली आहे. एखादा अधिकारी अकार्यक्षम आहे तर त्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणल्यास समजू शकतो. पण मुंढेसारखा कार्यक्षम अधिकारी जेव्हा नवीमुंबईत प्रस्थापितांच्या धोतरालाच हात घालून त्यांच्या पायाखालची वाळू सरकवतो, तेव्हा त्यांना हटवणे हे साऱ्या लोकप्रतिनिधींच आद्य कर्तव्य होवून बसते हि या देशाची शोकांतिका आहे.
'तुकाराम मुंढे' हे पहिलंच उदाहरण नाही ज्यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणला गेला. या आधी अकोल्यात 'एकनाथ डवले', पिंपरीत अत्यंत कल्पक असे 'श्रीकर परदेशी' यांना सुद्धा राजकारण्यांनी विरोध केला होता. पण अधिकारी योग्य असेल तर त्यांना जनतेची साथ लाभते हे निश्चितच. अगदी याच प्रमाणे प्रत्येक वेळी मुंढे, परदेशी यांना सामान्य जनतेची साथ लाभली आणी राजकारण्यांचे दात घशात गेले.
आता कसोटी आहे ती सरकारची. मुंढे यांच्या विरोधात असलेला प्रस्ताव रद्द करून मुख्यमंत्री आपली ताकद नोकरशाहीच्या मागे उभी करतात कि मांडवली मुख्यमंत्री म्हणून बसलेला शिक्का अजून गडद करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल..
आज पुन्हा वेळ आली आहे चांगल्या अधिकाऱ्यांना पाठबळ देण्याची. मी पाठिंबा देतोय, आपण देणार का ??
#I_Support_Tukaram_Mundhe
वर्गीकरण
वाचन संख्या
48093
प्रतिक्रिया
205
मिसळपाव
प्रतिक्रिया
विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या
In reply to राज ठाकरेंची मनसे यांनी by बिटाकाका
बातमी शनिवारीच फुटली होती
In reply to फक्त प्रयत्न होऊन उपयोगाचे by विशुमित
शिकायला पाहिजे
दे दणका... झाले पुन्हा चालू..
हा माणूस इतक्या इमानदारीने
In reply to दे दणका... झाले पुन्हा चालू.. by विशुमित
+१०००
In reply to हा माणूस इतक्या इमानदारीने by शलभ
मुंढेंचा दणका, अधिकाऱ्याला घरी पाठवले
वा मुंढे साहेब, वा! तुमच्या
In reply to मुंढेंचा दणका, अधिकाऱ्याला घरी पाठवले by केंट
हे काहीच्या काही वाटत नाही का
In reply to मुंढेंचा दणका, अधिकाऱ्याला घरी पाठवले by केंट
पहिल्यांदा आहे म्हणून ताकीद.
In reply to हे काहीच्या काही वाटत नाही का by बिटाकाका
ते ठिकाय हो, पण त्या
In reply to पहिल्यांदा आहे म्हणून ताकीद. by शलभ
बातमीत म्हटलंय :
In reply to ते ठिकाय हो, पण त्या by बिटाकाका
+1
In reply to बातमीत म्हटलंय : by चौथा कोनाडा
हो, खूप मोठे काम केले त्यांनी
In reply to बातमीत म्हटलंय : by चौथा कोनाडा
बिटा काका
In reply to हो, खूप मोठे काम केले त्यांनी by बिटाकाका
+१
In reply to बिटा काका by सुबोध खरे
+१०००
In reply to बिटा काका by सुबोध खरे
तुमच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या
In reply to +१००० by डॉ सुहास म्हात्रे
तो प्रतिसाद कोणा एकाला
In reply to तुमच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या by बिटाकाका
हे तुम्ही तुमच्या पहिल्या
In reply to तो प्रतिसाद कोणा एकाला by डॉ सुहास म्हात्रे
मी गणवेश घालायला नकोय किंवा
In reply to बिटा काका by सुबोध खरे
कडक शिस्त बदल घडविण्यास
In reply to मी गणवेश घालायला नकोय किंवा by बिटाकाका
पुण्यात तरी फेलच झालेला दिसला
In reply to कडक शिस्त बदल घडविण्यास by सुबोध खरे
सहमत. कर्मचार्यांशी
In reply to मी गणवेश घालायला नकोय किंवा by बिटाकाका
सहमत..
In reply to मी गणवेश घालायला नकोय किंवा by बिटाकाका
-१
In reply to सहमत.. by विशुमित
परंतु मर्यादित प्रमाणात शिस्त
In reply to सहमत.. by विशुमित
अजून एक कर्तव्यदक्षपणा!
सुट्टीच्या दिवशी का?
In reply to अजून एक कर्तव्यदक्षपणा! by बिटाकाका
त्या बातमीत लिहिलं आहे कि
In reply to सुट्टीच्या दिवशी का? by विशुमित
पहिल्या नाही पण चौथ्या
In reply to अजून एक कर्तव्यदक्षपणा! by बिटाकाका
हा दुजाभाव कशासाठी?
माध्यमांमध्ये सतत चर्चेत
In reply to हा दुजाभाव कशासाठी? by केंट
रच्याकने मुंढेंच्या बदनामीची
In reply to माध्यमांमध्ये सतत चर्चेत by शलभ
+१
In reply to रच्याकने मुंढेंच्या बदनामीची by बिटाकाका
मी तरी बातमी बद्दल बोलत होतो.
In reply to रच्याकने मुंढेंच्या बदनामीची by बिटाकाका
+१००००००
In reply to मी तरी बातमी बद्दल बोलत होतो. by शलभ
हे बिटाकाका नामक सदस्य
In reply to +१०००००० by मेघपाल
वैयक्तिक टिप्पणी कुठे आहे?
In reply to हे बिटाकाका नामक सदस्य by बिटाकाका
मला तर वेड लागलेलं नाहीये, पण
In reply to वैयक्तिक टिप्पणी कुठे आहे? by मेघपाल
सोशल साईटवर व्यक्त होतोय ना?
In reply to मला तर वेड लागलेलं नाहीये, पण by बिटाकाका
हा जोकर बुवांचा डू आय डी
In reply to सोशल साईटवर व्यक्त होतोय ना? by मेघपाल
अरे हो, मी कोणीतरी व्यवस्थित
In reply to सोशल साईटवर व्यक्त होतोय ना? by मेघपाल
हे सिद्ध करु शकता का? उगाच
In reply to मी तरी बातमी बद्दल बोलत होतो. by शलभ
प्रतिसादाला +1
In reply to मी तरी बातमी बद्दल बोलत होतो. by शलभ
यु सेड इट! दॅट इज मय पॉईंट टू
In reply to प्रतिसादाला +1 by विशुमित
पूर्वीची बिघडलेली सिस्टिम
In reply to प्रतिसादाला +1 by विशुमित
हि समज नसावी म्हणूनच तर
In reply to पूर्वीची बिघडलेली सिस्टिम by शलभ
पीएमपीएमएल या १५८
In reply to हि समज नसावी म्हणूनच तर by विशुमित
सिस्टीमच सडलेली आहे..
In reply to हि समज नसावी म्हणूनच तर by विशुमित
अगदी खरंय.
In reply to सिस्टीमच सडलेली आहे.. by बबन ताम्बे
brt ने खरा फायदा होतो का पण
In reply to अगदी खरंय. by चौथा कोनाडा
पीएमटीला होतोय ..
In reply to brt ने खरा फायदा होतो का पण by एकुलता एक डॉन
Performance-12 वर्षात 11
''ना खाउंगा, ना खाने दूंगा''
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Na Ja (Official Video) :- Pav Dharia