अच्छेदिन वाले सरकारचे ४ वर्षातील कामे
▪️आधार कार्ड बनवा.
▪️आधार क्रमांक बँक खात्याला जोडा
▪️आधार क्रमांक मोबाईल ला लिंक करा.
▪️आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करा
▪️एलपीजी गॅस क्रमांक आधार ला लिंक करा
▪️जुलैच्या अगोदर रिटर्न भरा.
▪️नोट बदलून घ्या.
▪️बदलेल्या नोटांचा हिशोब दया.
▪️गैस सब्सिडी सरेंडर करा.
▪️एटीएम मधून जास्त वेळेस पैसे काढू नका.
▪️एटीएम मधून जास्त वेळेस पैसे काढले तर दंड भरा
▪️बँक खात्यात पैसे जमा करा.बँक खात्यात कमी पैसे ठेवले तर दंड भरा.
▪️बँक खात्यात जास्त पैसे ठेवले तर एवढे पैसे कुठून आणले म्हणून हिशोब दया.बँकेत जास्त पैसे ठेवले तर टॅक्स भरा.
▪️सामान(Goods) वर टॅक्स भरा
▪️सर्विस वर टॅक्स भरा
▪️कफन वर टैक्स भरा.
▪️सर्व पैसे बँकेतच ठेवा
खात्यात ठेवलेल्या पैश्याची बँक जबाबदारी घेणार नाही.
▪️आधार क्रमांक असेल तरच मुलांना शाळेत प्रवेश
▪️उत्तरप्रदेश ,मध्यप्रदेश मध्ये बीफ खाऊ नका
गोव्यात मजेत खाऊ शकतात.
▪️शाळेत योगा करा कारण योग वाला बाबा आता फॅक्टरी चालवतोय.
▪️जनतेने घरात चिनी वस्तू वापरू नका.
फक्त सरकारच चिनी कंपन्यांना ठेका देऊ शकते.
▪️भारतात ८०० रेल्वे स्टेशन वर फ्री वाय फाय मिळेल यासाठी सरकार ने गूगल सोबत साडे चार लाख कोटीचा करार केला आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी ८६ हज़ार कोटी नाहीत. परंतु वायफाय साठी सरकार कडे साडेचार लाख कोटी आहेत.
तुम्हीच सांगा लोकांना जगण्यासाठी भाकरी पाहिजेत का वायफाय?
▪️६९ लाख रुपये पेमेंट साठी ६३ गरीब बालकांचा बळी गेला.
७५ खासदार और ३३७ आमदार वाले मुख्यमंत्री योगी म्हणतात की हॉस्पिटलमध्ये बालकांचा मृत्यू ऑक्सिजनच्या तुटवाड्याने नाही तर अस्वच्छतेमूळे झाला
आता तुम्हीच सांगा यांचे "स्वच्छ भारत अभियान"भारतात नाही तर पाकिस्तानात चालू आहे का?
"अच्छेदिन वाले साहेब, जगण्यासाठी भाषण नाही तर राशन लागते.
हे तुम्हाला माहीत नाही का?"

वाचने
40915
प्रतिक्रिया
222
मिसळपाव
प्रतिक्रिया
....
In reply to LED टेक्नॉलॉजी स्वस्त by मार्मिक गोडसे
...
In reply to .... by manguu@mail.com
बिनबुडाचे आरोप करणे
In reply to ... by manguu@mail.com
...
In reply to बिनबुडाचे आरोप करणे by बिटाकाका
अहो तुम्ही दिलेले उदाहरण तरी
In reply to ... by manguu@mail.com
मागणी कोणामुळे आणि कशी वाढली
In reply to LED टेक्नॉलॉजी स्वस्त by मार्मिक गोडसे
LED बल्बच्या किंमती जगभर ढासळल्या आहेत.
In reply to मागणी कोणामुळे आणि कशी वाढली by अनुप ढेरे
अंधविरोध! वेळ काढून वाचा!
In reply to LED बल्बच्या किंमती जगभर ढासळल्या आहेत. by manguu@mail.com
हेही बघा जरा...
In reply to अंधविरोध! वेळ काढून वाचा! by बिटाकाका
तुमच्या अंधभक्ती/अंधविरोधाला
In reply to हेही बघा जरा... by manguu@mail.com
सरकारने फक्त LED बल्ब वितरीत
...
In reply to सरकारने फक्त LED बल्ब वितरीत by मार्मिक गोडसे
आँ?
In reply to सरकारने फक्त LED बल्ब वितरीत by मार्मिक गोडसे
...
( मग म्या इचारले .. पर्णकुटी
In reply to ... by manguu@mail.com
अरेरे
In reply to ( मग म्या इचारले .. पर्णकुटी by विशुमित
सगळंच गॉड गॉड म्हंटल्यावर कसे
In reply to अरेरे by सुबोध खरे
त्यांना ray ऑफ hope म्हणायचं
In reply to सगळंच गॉड गॉड म्हंटल्यावर कसे by विशुमित
विरोध ला विरोध कुठे दिसला...
In reply to त्यांना ray ऑफ hope म्हणायचं by आनन्दा
आता विनोदावर हसण्याला देखील
In reply to विरोध ला विरोध कुठे दिसला... by विशुमित
छान केलंत.
In reply to आता विनोदावर हसण्याला देखील by बिटाकाका
नमो साहेबानी त्यांना राक्षसीण
In reply to छान केलंत. by विशुमित
पेप्रात आणि नळीवर
In reply to नमो साहेबानी त्यांना राक्षसीण by अनुप ढेरे
नक्की बातमी द्या ना. कारण मी
In reply to पेप्रात आणि नळीवर by विशुमित
पाहिलंत, चष्मा घालून सगळ्या
In reply to छान केलंत. by विशुमित
काका माझे डोळे शाबूत आहेत,
In reply to पाहिलंत, चष्मा घालून सगळ्या by बिटाकाका
अभ्यास वाढवा साहेब, सभागृहात
In reply to काका माझे डोळे शाबूत आहेत, by विशुमित
६०+ वय असलेल्या, अनेक वर्षे
In reply to अभ्यास वाढवा साहेब, सभागृहात by बिटाकाका
काका...
In reply to पाहिलंत, चष्मा घालून सगळ्या by बिटाकाका
तुम्ही काय लिहिताय हे तुमहाला
In reply to काका... by विशुमित
काका ...
In reply to तुम्ही काय लिहिताय हे तुमहाला by बिटाकाका
लोक विनोद पण फार गंभीरपणे
In reply to काका ... by विशुमित
https://www.misalpav.com
In reply to लोक विनोद पण फार गंभीरपणे by बिटाकाका
हा एका बोटावरची थुंकी दुसऱ्या
In reply to https://www.misalpav.com by विशुमित
ब्वॉर्र
In reply to हा एका बोटावरची थुंकी दुसऱ्या by बिटाकाका
<<हा एका बोटावरची थुंकी
In reply to हा एका बोटावरची थुंकी दुसऱ्या by बिटाकाका
पहिल्या चार मुद्द्यांना एकही
In reply to <<हा एका बोटावरची थुंकी by विशुमित
<<<पहिल्या चार मुद्द्यांना
In reply to पहिल्या चार मुद्द्यांना एकही by बिटाकाका
मी परत प्रतिवाद करायलाच हवा
In reply to <<<पहिल्या चार मुद्द्यांना by विशुमित
असे काय करताय
In reply to मी परत प्रतिवाद करायलाच हवा by बिटाकाका
असो, धन्यवाद!
In reply to असे काय करताय by विशुमित
स्वतःच्या राजकीय
ते साडे चार लाख कोटींचा वाय
In reply to स्वतःच्या राजकीय by हतोळकरांचा प्रसाद
साधारणपणे
In reply to ते साडे चार लाख कोटींचा वाय by सुबोध खरे
हायला! स्वाक्षरी म्हणायची का
In reply to साधारणपणे by नाखु
हा हा हा
In reply to साधारणपणे by नाखु
हिट अँड रन
ही "शिट अँड रन"ची केस आहे.
In reply to हिट अँड रन by ट्रेड मार्क
...
In reply to ही "शिट अँड रन"ची केस आहे. by श्रीगुरुजी
आणि ही "शिट अँड अगेन अँड अगेन
In reply to ... by manguu@mail.com
फेकू
६०० कोटी जनतेने फेकुगिरि
In reply to फेकू by कपिलमुनी
अर्थात कोणीतरी मोदींना
In reply to फेकू by कपिलमुनी
फेकणे याचे स्पष्टीकरण
In reply to अर्थात कोणीतरी मोदींना by बिटाकाका
"वि ह्याव थू सेवंती थू" हे
In reply to फेकणे याचे स्पष्टीकरण by गामा पैलवान
ठीक आहे त्यांच्याकडून
In reply to अर्थात कोणीतरी मोदींना by बिटाकाका
...
In reply to ठीक आहे त्यांच्याकडून by मार्मिक गोडसे
हे अतिशय आक्षेपार्ह आहे.
In reply to ... by manguu@mail.com
...
In reply to हे अतिशय आक्षेपार्ह आहे. by बिटाकाका
म्हणून त्याचा संबंध तुम्ही
In reply to ... by manguu@mail.com
या भाषणामध्ये फक्त काँग्रेसवर
In reply to हे अतिशय आक्षेपार्ह आहे. by बिटाकाका
आघाडीचे कीर्तनकार असतात ना
In reply to या भाषणामध्ये फक्त काँग्रेसवर by मार्मिक गोडसे
वाच्यार्थ आणि भावार्थ शब्द
In reply to आघाडीचे कीर्तनकार असतात ना by विशुमित
<<वाच्यार्थ आणि भावार्थ शब्द
In reply to वाच्यार्थ आणि भावार्थ शब्द by बिटाकाका
काही म्हणजे काही कळले नाही
In reply to <<वाच्यार्थ आणि भावार्थ शब्द by विशुमित
कोण गुरुवर्य ? कसले निरीक्षण?
In reply to काही म्हणजे काही कळले नाही by बिटाकाका
गुरुवर्य कोण हे पुढे संदर्भ
In reply to कोण गुरुवर्य ? कसले निरीक्षण? by विशुमित
पहिला मुद्दा म्हणजे तुम्ही
In reply to या भाषणामध्ये फक्त काँग्रेसवर by मार्मिक गोडसे
पहिला मुद्दा म्हणजे तुम्ही
In reply to पहिला मुद्दा म्हणजे तुम्ही by बिटाकाका
जेटली काय म्हणाले हे वाचून
In reply to पहिला मुद्दा म्हणजे तुम्ही by मार्मिक गोडसे