ताज्या घडामोडी - भाग २०
आजतक व एबीपी न्यूज या दोन वृत्तवाहिन्यांनी त्यांच्या नवीन मतदार सर्वेक्षणाचे अंदाज आज जाहीर केले.
१) आजतक - कार्वी सर्वेक्षण
हे सर्वेक्षण ३० डिसेंबर २०१७ ते १० जानेवारी २०१८ या काळात संपूर्ण देशात करण्यात आले. या सर्वेक्षणानुसार आज निवडणुक झाली तर रालोआला ४०% मतांसहीत एकूण ३०९ जागा मिळतील तर संपुआला २७% मतांसहीत एकूण १०२ जागा मिळतील. या सर्वेक्षणात शिवसेना रालोआत आहे असे गृहित धरलेले आहे व संजदचा देखील रालोआत समावेश करण्यात आला आहे. या सर्वेक्षणानुसार भाजपला २७२ जागांचा बहुमताचा आकडा पार करणे अवघड आहे.
जर संपुआत तॄणमूल काँग्रेस, सप व बसप सामील झाले तर संपुआच्या मतांची टक्केवारी ३८% पर्यंत जाऊन एकूण जागा २०२ मिळू शकतील, तर या परिस्थितीत रालोआला २५८ जागा मिळू शकतील.
म्हणजे रालोआ वजा शिवसेना आणि संपुआ अधिक तृणमूल अधिक सप अधिक बसप अशी निवडणुक झाली तर संपुआ रालोआपेक्षा जास्त जागा मिळवू शकेल.
https://www.indiatoday.in/india/story/india-today-mood-of-the-nation-poll-is-narendra-modi-still-india-s-first-choice-as-pm-1154288-2018-01-25
२) एबीपी न्यूज - सीएसडीएस सर्वेक्षण
हे सर्वेक्षण ७ जानेवारी २०१८ ते २० जानेवारी २०१८ या काळात संपूर्ण देशात करण्यात आले. या सर्वेक्षणानुसार आज निवडणुक झाली तर रालोआला ३४% मतांसहीत एकूण ३०१ जागा मिळतील तर संपुआला २५% मतांसहीत एकूण १२७ जागा मिळतील. या सर्वेक्षणानुसार भाजपला २७२ जागांचा बहुमताचा आकडा पार करणे अवघड आहे.
http://www.abplive.in/india-news/nda-to-win-293-309-seats-if-general-elections-were-held-today-abp-news-csds-survey-639813-639813?rs_type=internal&rs_origin=section&rs_medium=article&rs_index=4
याद्या
43222
प्रतिक्रिया
217
मिसळपाव
ईनाडू वृत्तसंस्थेची Published
ओके चेष्टेनी केलेल्या
In reply to ईनाडू वृत्तसंस्थेची Published by माहितगार
कॉंटेक्स्ट पूर्ण वेगळा आहे. आ
In reply to ईनाडू वृत्तसंस्थेची Published by माहितगार
कोणते गामी आहेत ?
In reply to कॉंटेक्स्ट पूर्ण वेगळा आहे. आ by श्रीगुरुजी
प्रतिगामी आहेत.
In reply to कोणते गामी आहेत ? by माहितगार
हो/नाही :)
In reply to कोणते गामी आहेत ? by माहितगार
RSS idea aimed at dis
And they were saying after
In reply to RSS idea aimed at dis by श्रीगुरुजी
हे विनोदी आहे खरे , खास करून
In reply to RSS idea aimed at dis by श्रीगुरुजी
मला तर आपलेही बोलणे तितकेच
In reply to हे विनोदी आहे खरे , खास करून by माहितगार
:)
In reply to मला तर आपलेही बोलणे तितकेच by बिटाकाका
आधी काही काळ संघात व्यतीत करा
In reply to :) by माहितगार
:)
In reply to आधी काही काळ संघात व्यतीत करा by श्रीगुरुजी
आपणास संघाची माहिती असती तर
In reply to :) by माहितगार
असो
In reply to आपणास संघाची माहिती असती तर by श्रीगुरुजी
>>> खास करून तुम्ही (म्हणजे
In reply to असो by माहितगार
एखाद्या स्त्रीने शंकराचायांचे
In reply to :) by माहितगार
माहितगार साहेब
In reply to :) by माहितगार
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
In reply to माहितगार साहेब by सुबोध खरे
असमानता लपवूनही लपत नाही. :))
In reply to !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! by माहितगार
माझ्या पूर्ण प्रतिसादातील
In reply to असमानता लपवूनही लपत नाही. :)) by सुबोध खरे
area of improvement is area
In reply to माझ्या पूर्ण प्रतिसादातील by सुबोध खरे
स्त्री पुरुष समान आहेत याचा
In reply to असमानता लपवूनही लपत नाही. :)) by सुबोध खरे
>>> संघीष्ट विचारप्रणाली या
In reply to स्त्री पुरुष समान आहेत याचा by माहितगार
काश्मिरात स्त्रीयांनी काम न
In reply to स्त्री पुरुष समान आहेत याचा by माहितगार
शंकराचार्य पद स्त्री आणि
In reply to माहितगार साहेब by सुबोध खरे
असो
In reply to शंकराचार्य पद स्त्री आणि by सुबोध खरे
बाबा आढावांनी एग गाव एक
In reply to असो by माहितगार
सहमत आहे
In reply to बाबा आढावांनी एग गाव एक by तेजस आठवले
बाबा आढावांनी एग गाव एक
In reply to असो by माहितगार
मुळात मला एक वेगळा प्रश्न आहे
In reply to माहितगार साहेब by सुबोध खरे
बघा हं पटतंय का,
In reply to :) by माहितगार
शंकराचार्य
In reply to बघा हं पटतंय का, by तेजस आठवले
मला कधी कधी वाटतं की हा माणूस
ज्या मूढाला महिलांच्या आणि
In reply to मला कधी कधी वाटतं की हा माणूस by तेजस आठवले
माहितगार,शंकराचार्य पद स्त्री
तरीही ही सार्वत्रिक विषमता
In reply to माहितगार,शंकराचार्य पद स्त्री by अर्जुन
माहितगार साहेब,
दिशेने सकारात्मक पाऊल
In reply to माहितगार साहेब, by बिटाकाका
सक्षमीकरणाच्या संधी फक्त
In reply to दिशेने सकारात्मक पाऊल by माहितगार
......संघात पुरुष आणि
In reply to सक्षमीकरणाच्या संधी फक्त by बिटाकाका
तुम्ही सतत गोलपोस्ट चेंज करत
In reply to ......संघात पुरुष आणि by माहितगार
संघाचं काम
विषमता असेल तर हित कसे साधेल ?
In reply to संघाचं काम by गामा पैलवान
रा स्व संघात महिलांना पद का
खि खि खि . . .
In reply to रा स्व संघात महिलांना पद का by श्वेता व्यास
पवित्र वाटले ?
In reply to खि खि खि . . . by श्रीगुरुजी
धन्य आहे!
In reply to पवित्र वाटले ? by माहितगार
प्रणाम
In reply to रा स्व संघात महिलांना पद का by श्वेता व्यास
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सर्व
In reply to प्रणाम by माहितगार
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सर्व हिंदूंसाठी आहे कि केवळ पुरुष असलेल्या हिंदुंसाठी चे राखीव कुरण आहे ? हे कुरण राखीव का आहे याचे काही तारतम्य असलेले कारण पुढे येताना दिसत नाही . जेनेटिकली संघटना कौशल्यात केवळ पुरुष सुपीरियर असतात कि संघाला द्यावयाच्या बौद्धिकांसाठी जेनेटिकली केवळ पुरुष सुपीरियर असतात ? कि एखाद्या देवीचे नेतृत्व स्वीकारण्याने संघिष्टांची झोप उडते ?इतक्या जणांनी वेगवेगळ्या प्रकारे अनेकवेळा सांगूनही तुम्हाला अजूनही लक्षात येत नाही याचे आश्चर्य वाटते. संघ हा सर्व हिंदूंसाठी आहे. त्यासाठी संघाने वेगवेगळ्या क्षेत्रात काम करण्यासाठी अनेक संघटना तयार केल्या आहेत. काही संघटनांमध्ये फक्त पुरूष सदस्य आहेत, काहीत फक्त महिला आहेत तर काहींमध्ये महिला व पुरूष असे दोघेही असतात. विश्व हिंदू परीषद ही संघटना धार्मिक क्षेत्रात काम करते व यात महिला व पुरूष हे दोघेही असतात. अखिल भारतीय विद्यार्थी परीषद ही विद्यार्थी संघटना असून यात विद्यार्थी व विद्यार्थिनी आहेत. राष्ट्रसेविका समिती ही महिलांची संघटना असून यात फक्त महिला असतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाने ओळखल्या जाणार्या संघटनेत फक्त पुरूष असतात. याव्यतिरिक्त वनवासी संघ, भारतीय मजदूर संघ, बँक कर्मचार्यांची संघटना अशा अनेक संघटना आहेत ज्यात फक्त पुरूष, फक्त स्त्रिया किंवा पुरूष व स्त्रिया असे दोघेही असू शकतात. अजूनही लक्षात येत नसेल तर जास्त डोक्याला ताप करून न घेता सोडून द्या.टेनिस मध्ये जशा मिक्स मॅचेस असतात तशा क्रिकेट हॉकी आणि इतर खेळातही असाव्यात आणि त्याची केप्टनशिप काही वेळा महिलांना मिळण्यास काय हरकत आहे ? हॉकी इंडियाला किमान एकवेळा स्त्री अध्यक्ष मिळाली बोर्ड फॉर कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडियास खेळात कर्तृत्व नसलेली मंडळी चालतात पण ९० वर्षाच्या इतिहासात एकही स्त्री अध्यक्ष सापडू नये हि लाजिरवाणी गोष्ट नाही का ?चांगली अभिनव कल्पना आहे. कल्पना भारतीय क्रिकेट महामंडळ, हॉकी महासंघ इ. संघटनांना पाठवा. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक संघटनेलाही ही कल्पना पाठवा. म्हणजे ऑलिंपिकमध्ये पुरूष व स्त्रियांचे वेगवेगळे सामने न होता एकत्रित सामने होतील. परंतु त्यात एक धोका आहे. उदाहरणार्थ १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत पुरूष व महिला अशा दोघांचीही एकत्रीत शर्यत घेतली तर महिलांना एकही पदक न मिळण्याची शक्यता आहे. २०० मीटर, ४०० मीटर, ८०० मीटर अशी कोणत्याही अंतराची शर्यत एकत्रित घेतली तर सर्व पदके पुरूष खेळाडूंनाच मिळतील व त्यामुळे महिलांवर अन्याय झाल्याचा आरडाओरडा सुरू होईल. त्याच्या आधी मिपापासूनच सुरूवात करूया. मिपा संपादकांशी संपर्क करून अनाहिता या महिलांच्या गटात सर्वांना प्रवेश द्यायला सांगा.असो
In reply to राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सर्व by श्रीगुरुजी
गोलपोस्ट शिफ्टींग - मिपा हे
In reply to असो by माहितगार
गोलपोस्ट शिफ्टींग - मिपा हे संस्थळ संपादक पद देताना स्त्री पुरुष असा भेद करत नसावे म्हणजे पैसा किमान काही काळ संपादक होत्या असे आठवते. अनाहिता सारखा पुरुषांना वेगळा कोनाडा असावयास माझी हरकत नाही. पण कॉमन मिसळपाव वर संपादक पदा साठी मिपा मालकांनी स्त्री - पुरुषांना समान संधी दिल्या आहेत त्याचा आदर वाटतो. संघाने हा चांगला गूण मिपा मालकांकडूण घेऊन पैसा ताईनां सरसंघचालक केल्यास आम्ही संघ आणि पै ताईंचे अभिनंदन करण्यास अग्रभागी असू : )हद्द झाली. दुर्दैवाने तुम्हाला अजूनही समजत नाहीय्ये (किंवा समजत नसल्याचा आव आणताय). मिपा हे संयुक्त संस्थळ आहे. त्यामुळे या संस्थळाचा संपादक स्त्री किंवा पुरूष असा कोणीही असू शकतो. अनाहिता हा फक्त महिलांसाठी असलेला वेगळा गट आहे. मुख्य संस्थळ संयुक्त असले तरी हा गट फक्त महिलांसाठीच आहे. या गटासाठी पुरूष संपादक असण्याचा आग्रह वेडगळपणाचा होईल. संघाचे तसेच आहे. संघाच्या अनेक संघटनांपैकी संघ ही फक्त पुरूषांसाठी असलेली, राष्ट्रसेविका समिती ही फक्त महिलांसाठी असलेली व अभाविपसारखी संयुक्त संघटना आहे. हे अनेकवेळा सांगूनही का समजत नाही?क्रिडा वेग वेगळ्या टिम्स बंद करण्यासाठी नव्हे पण एकत्रित टिम आणि एकत्रित खेळ टेनिस बॅटमींटन प्रमाने असावेत . धावण्याच्या किंवा इतर क्रिडा शर्यतीत किती पुरुष स्त्रीयांपेक्षा अधिक चांगले पळू शकतात आणि किती स्त्रीया किती पुरुषां ना मात देऊ शकतात हे पहाणे रोचक आणि स्त्रीयांची प्रगती मानवी उत्क्रांतीस सबळ करणारी ठरेल.धावण्याच्या स्पर्धेतील पुरूषांचे व स्त्रियांचे टाईमिंग पहा. अनेक पुरूष खेळाडूंनी १० सेकंदांपेक्षा कमी वेळात १०० मीटर धावण्याची शर्यत पूर्ण केली आहे. पुरूषांची विक्र्मी वेळ ९.५८ सेकंद आहे तर महिलांची सर्वोत्तम वेळ १०.४९ सेकंद आहे. जागतिक स्पर्धेत अंतिम फेरीतील जवळपास सर्व ८ पुरूष खेळाडू १०.४९ सेकंदांपेक्षा कमी वेळात शर्यत पूर्ण करतात. अशी शर्यत संयुक्त घेतली तर महिलांना एकही पदक न मिळण्याची शक्यता आहे. इतर अंतरांच्या धावण्याच्या/पोहण्याच्या शर्यतीत असेच चित्र दिसते. काही क्रीडाप्रकार संयुक्त न खेळविले जाता वेगळे खेळविले जाणेच योग्य असते.ताप कुणाला कशाला होतोय ;)) - असा ताप होण्याचे कोणत्याच बाऊस काही कारण नाही खरे तर- स्त्रीयांना ही अशा पदांमध्ये उत्साह असता तर त्यांना ताप झाला असता पण असा ताप करुन घेण्या पेक्षा बहुतेक सुज्ञ लोक सघंटना पंथ आणि धर्मापासून दुरावतात अशा दुरावण्याने नुक्सान कुणाचे होते ? विषमता राबवल्याचा पश्चाताप कुणास व्हावयास हवा ? बाकी कुणाला किती लक्षात येते आहे किंवा नाही हे पहाणे मी माझ्या बाजूने बापड्या वाचकांवर सोडतो. :)परत तेच!असे का ? याला काहीही तार्कीक आधार नाही :). जेनेटिकली संघटना कौशल्यात केवळ पुरुष सुपीरियर असतात कि संघाला द्यावयाच्या बौद्धिकांसाठी जेनेटिकली केवळ पुरुष सुपीरियर असतात ? याचे उत्तर अद्याप आलेले नाही . आणि बहुतेक येणारही नाही तेव्हा असो.परत तेच! सांगून कंटाळा आला आता.यांना समजत कसे नाही :) नाही का ? :)) असो
In reply to गोलपोस्ट शिफ्टींग - मिपा हे by श्रीगुरुजी
धन्य आहे. इतक्या जणांनी,
In reply to यांना समजत कसे नाही :) नाही का ? :)) असो by माहितगार
नक्कीच :))
In reply to धन्य आहे. इतक्या जणांनी, by श्रीगुरुजी
व्यक्ती लक्ष्य तर्कदोष , ते
In reply to धन्य आहे. इतक्या जणांनी, by श्रीगुरुजी
मगाशी कपिलमुनीना सुद्धा हेच
In reply to धन्य आहे. इतक्या जणांनी, by श्रीगुरुजी
आश्चर्य अशाचं वाटतं की ....
.....डाव्या बरळणुकीस तुम्ही
In reply to आश्चर्य अशाचं वाटतं की .... by गामा पैलवान
श्री दा कृ सोमण या प्रसिद्ध
ग्रहणच्या धाग्याएवजी
In reply to श्री दा कृ सोमण या प्रसिद्ध by सुबोध खरे
नथुराम नाटकाने राम म्हटले.
शांत व्हा.. दुसरा कोणीतरी
In reply to नथुराम नाटकाने राम म्हटले. by manguu@mail.com
बातम्या तरी नीट वाचत चला हो!
In reply to नथुराम नाटकाने राम म्हटले. by manguu@mail.com
त्या मोगा खानला कुठे सिरियसली
In reply to बातम्या तरी नीट वाचत चला हो! by बिटाकाका
माहितगार यांना प्रतिसाद
औरंगाबादमध्ये